श्रीवर्धन लाठी काठी - Shrivardhan Lathi Kathi Zone - First Prize Winner

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 11

  • @bhagyashribhoye5243
    @bhagyashribhoye5243 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम ❤❤

  • @supriyakardekar8292
    @supriyakardekar8292 2 วันที่ผ่านมา +1

    👌👌👌💐💐

  • @Aadeshkokanvibes
    @Aadeshkokanvibes 3 วันที่ผ่านมา +2

    मला ही लाठी काठी शिकाय ल खूप आवडेल ❤ खूप छान वाटला हे लाठी काठी कलाकारी बघुन ❤खूप छान perfomance देला मुलीने ❤ great work सेवा सायोग

  • @ravindrajoshi1369
    @ravindrajoshi1369 2 วันที่ผ่านมา +1

    Toooooo goood

  • @asmitahegde9761
    @asmitahegde9761 2 วันที่ผ่านมา +1

    खूप छान परफॉर्मन्स! पहिल्या पारितोषिकाचे मानकरी म्हणून योग्य निवड

  • @punamgharat6237
    @punamgharat6237 3 วันที่ผ่านมา +1

    "लाठीकाठीचा हात, सुरक्षिततेचा साथीदार!"

  • @kiranchache7335
    @kiranchache7335 3 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम 👌👌

  • @artinemane8512
    @artinemane8512 3 วันที่ผ่านมา +1

    मनगटात बळ व मनात आत्मविश्वास व बुद्धीला चालना देण्यासाठी सुसूत्रता आणणारा खेळ...लाठीकाठी

  • @aparnabandarkar6922
    @aparnabandarkar6922 3 วันที่ผ่านมา +1

    आयुष्यात सर्व मुली ना वळण लावणे चांगले वागणे, दिसते यालाच प्राधान्य देतात पण खणकर पणे स्वत साठी उभे राहणे हे फक्त आपले सेवा सह्योग फाउंडेशन शिकवते😊🙏🌹

  • @shivrudraacademy
    @shivrudraacademy 3 วันที่ผ่านมา +1

    सेवा सहयोग फाउंडेशन यांचे आभार मानावे तितके थोडे आहेत. आपली हिंदू संस्कृती जपण्यासाठी त्यांचं खूप मोठं मोलाचं काम आहे. 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @AparnaBandarkar
    @AparnaBandarkar 3 วันที่ผ่านมา +1

    आपण मुलींना नेहमी सोज्वळ आणि नाजूक राहायला सांगतो. पण तसे राहण्या मागचे दुष्परिणाम आपण बघत नाही. पण जेव्हा एक स्त्री हातात काठी घेते तर दुश्मनाची सुद्धा मानवर करण्याची हिंमत होत नाही.