Shambhuraj Desai | 'मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरु'-देसाई

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 237

  • @AG-yd8ks
    @AG-yd8ks หลายเดือนก่อน +57

    काय दादा नुसती घुमाघूमवी, किती दिवस तेच शब्द - प्रक्रिया चालू, सकारात्मक, अभ्यास सुरु

  • @KapilKharat-w9q
    @KapilKharat-w9q หลายเดือนก่อน +51

    शंभूराजे देसाई साहेब जरा मराठ्यांची बाजू जास्त घ्या.

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 หลายเดือนก่อน +47

    एका मराठा लाख मराठा ओन्ली पाटील❤

  • @vilasmirashe1933
    @vilasmirashe1933 หลายเดือนก่อน +26

    इतके दिवस झाले आश्वासन देऊन
    काय केल इतके दिवस

  • @Akshay_bhagat
    @Akshay_bhagat หลายเดือนก่อน +40

    चलो अंतरवली सराठी !चलो अंतरवली सराठी !चलो अंतरवली सराठी !चलो अंतरवली सराठी !चलो अंतरवली सराठी !चलो अंतरवली सराठी !चलो अंतरवली सराठी !चलो अंतरवली सराठी !चलो अंतरवली सराठी !चलो अंतरवली सराठी !🚩

  • @Dayakan867
    @Dayakan867 หลายเดือนก่อน +46

    ओबीसी कोणाच्या बापाची जहागिरी नाही.. आमचं आरक्षण खातंय chagnya.. आरक्षण घेणारच ते पण ओबीसी मधूनच. एक मराठा लाख मराठा ❤

    • @BhagwatBhokare-u2t
      @BhagwatBhokare-u2t หลายเดือนก่อน +2

      💯🚩🚩

    • @shivnathshirsath9039
      @shivnathshirsath9039 หลายเดือนก่อน +6

      हो बरोबर आहे मग कर सुरुवात केस भाद्रायची आणि घीसाडी ची मी दुकान टाकून देतो

    • @satishwankhede4897
      @satishwankhede4897 หลายเดือนก่อน +5

      ​@@shivnathshirsath9039ते काम करायला तुम्ही आहे की chagya ची गँग 😅😅

    • @Sbwaware
      @Sbwaware หลายเดือนก่อน

      एक नंबर भावा🚩😁​@@satishwankhede4897

    • @prakashtodkar3374
      @prakashtodkar3374 หลายเดือนก่อน +3

      ​@@shivnathshirsath9039तू किती लोकांची आतापर्यंत भादरली

  • @shankarjadhav9581
    @shankarjadhav9581 หลายเดือนก่อน +15

    आपलेच लोक आपला घात केला आहे

    • @vijaywayal7341
      @vijaywayal7341 หลายเดือนก่อน

      विश्वासघातकी...पक्षाचे गुलाम आहेत हे लोक!

  • @vilashjadhavvilash8342
    @vilashjadhavvilash8342 หลายเดือนก่อน +19

    तव्हरक जर मनोजदादाला काही झाल त जिमेदार कोन

  • @shankarkale3023
    @shankarkale3023 หลายเดือนก่อน +20

    आरक्षण ,मराठा समाजा साठी चाल ढकल

  • @ramsawant2027
    @ramsawant2027 หลายเดือนก่อน +19

    लाज वाटली पाहिजे लाज मराठ्यांच्या नेत्याला अबे कुठे भेटेल

  • @Ramesh_surashe111
    @Ramesh_surashe111 หลายเดือนก่อน +8

    हा माणुस खरी बोलतो देसाई साहेब तुमच्यावर सर्व मराठी समाजाच विश्वास आहे त्याला तडा जाऊ देऊ नका

    • @ravindranakhate-ue7ut
      @ravindranakhate-ue7ut หลายเดือนก่อน +1

      Ha khup khota boltoy,dada

    • @vijaywayal7341
      @vijaywayal7341 หลายเดือนก่อน

      मागच्या वेळी यांनीच वेळ मागवून घेतला आणि धोका दिला!

  • @KalyanRaut-wp4rn
    @KalyanRaut-wp4rn หลายเดือนก่อน +13

    आली आली निवडणूक आली निर्णय घेण्याची वेळ झाली, तिघाडी सरकार

  • @pradeeppol6730
    @pradeeppol6730 หลายเดือนก่อน +4

    लवकर निर्णय घ्या मराठा आरक्षणावर चाल ढकल नको जरागे पाजिंदाबाद❤👌

  • @ShivajiKhairnar-m1x
    @ShivajiKhairnar-m1x หลายเดือนก่อน +7

    आरे संभू राजे मनोज दादा तुम्ही उपोषण सोडण्यासाठी आले होते.त्यावेळेस तुम्ही दोन महिने कालावधी मागविले .पण दादाने तुम्हाला एक महिना दिला .आज तीन महिने झाले.आपण काय केले ते स्पष्टीकरण करा.
    आज मनोज दादा पाटील यांचे उपोषणाचे ५दिवस आता त्यांची तब्येत खूप खळलवली आहे.
    तुम्ही मराठा समाज याच्या कडे दुर्लक्ष करून दिवस काढून नये .आणि हाके कोणी आणला वडी गोधरीला ते आणि त्याच्यावर कोणाचा वरदस्त आहे.याचा शोध घेतला जावा.

    • @ravindranakhate-ue7ut
      @ravindranakhate-ue7ut หลายเดือนก่อน

      आम्हाला फसविण्याचा काम चालू आहे,
      जरांगे पाटील झिंदाबाद

  • @SanjayDoke-nu4vl
    @SanjayDoke-nu4vl หลายเดือนก่อน +21

    गुन्हे मागे घेण्याचा टाईम संपत आला,आता कारागृह वाढवा

  • @shankarjadhav9581
    @shankarjadhav9581 หลายเดือนก่อน +7

    हे सरकार काही करु शकत नाहीत साहेब आता पर्यंत काय झालं आहे हे माहित आहे

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 หลายเดือนก่อน +2

    नुसतं आश्वासन चालू आहे...... 1 वर्षे झालं आहे यांचं नुसतं काम चालू आहे.....

  • @sanjaykolte1270
    @sanjaykolte1270 หลายเดือนก่อน +2

    शभूंराज देशा॓ई साहेब किती खोट बोलाल

  • @nanasahebsakhare7670
    @nanasahebsakhare7670 หลายเดือนก่อน

    Thanks 🙏🏼

  • @pavanghule8900
    @pavanghule8900 หลายเดือนก่อน +1

    अहो साहेब इतके प्रश्न जर एका दिवसात सोडवले तर भारत उद्याच जगात महासत्ता होईल.

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn หลายเดือนก่อน +2

    फक्त जरागे पाटील

  • @annakatkar4181
    @annakatkar4181 หลายเดือนก่อน +2

    साहेब आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निर्णय घेण्यात यावेत.

  • @SandipSawant-vx9ls
    @SandipSawant-vx9ls หลายเดือนก่อน +1

    शंभुराजे मराठ्यांवरील गुन्हे मागे घ्या ही विनंती. पुढचा विजय शिंदे सरकारचाच आहे. शाश्वत आरक्षण तुम्हीच देऊ शकतात.

  • @SAGARJADHAV-k4s
    @SAGARJADHAV-k4s หลายเดือนก่อน +3

    सातारचे पालकमंत्री फक्त 1 च शोभतो
    शशिकांत शिंदे साहेब फक्त

  • @satishshinde1861
    @satishshinde1861 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही आम्हाला काय पण सांगा किती प्रेस कॉन्फरन्स घ्या देवेंद्र फडणवीस सर तुमचं कोणाचं काही चालत नाही शंभूराजे

  • @shivajikejbhat6238
    @shivajikejbhat6238 หลายเดือนก่อน

    एक वर्ष झाले आजूनही आपला कायद्यात बसते का नाही याचा आभ्यास झाला नाही,खूप मन लाऊन आभ्यास चालू आहे.

  • @kalyanyeole1819
    @kalyanyeole1819 หลายเดือนก่อน +1

    किती दिवस वेळ लागतो असा एक वर्ष पूर्ण झालं

  • @BhagwatBhokare-u2t
    @BhagwatBhokare-u2t หลายเดือนก่อน +2

    चलो अंतरवाली सराटी 🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @SAGARJADHAV-k4s
    @SAGARJADHAV-k4s หลายเดือนก่อน +2

    पाटण सोडून 10 गाव च नाव सांगा फक्त
    काय फलतो गिली चालु आहे

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा

  • @SAGARJADHAV-k4s
    @SAGARJADHAV-k4s หลายเดือนก่อน +1

    मी सातारचा आहे या साहेब नला कोण विचारात नाही तुम्ही कशाला याला मोठ करताय

  • @ParwatiChavan-g5o
    @ParwatiChavan-g5o หลายเดือนก่อน

    एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dashrathgole8998
    @dashrathgole8998 หลายเดือนก่อน +1

    देसाई आता पर्यंत झोपला होता काय.तुमची वाट लागणार आहे

  • @maneshnarode8545
    @maneshnarode8545 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रद्धांजली या सरकारला

  • @satishshinde1861
    @satishshinde1861 หลายเดือนก่อน +1

    अहो शंभूराजे साहेब नुसतं गोड बोलून विषय चालत नाही जर आमच्या दादा गेले तर

  • @skadam124
    @skadam124 หลายเดือนก่อน

    देसाई कसाई शिंदे फितूर मराठा तुम्ही छत्रपती शिवरायांना पण शकत वाहवून फितूरी करूण फक्त खेळवत ठेवाताय सकल मराठा तुम्हाला श्रधांजंली वाहत आहे तुम्ही आन्नाजी पंताची आवलाद आहे आम्ही सर्व जरांगे पाटीलच

  • @kundanpatil7866
    @kundanpatil7866 หลายเดือนก่อน

    हे फक्त बेगडी स्वरूपाचे उत्तर आहेत....

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 หลายเดือนก่อน +1

    यांना लाज वाटली पाहिजे
    जनतेची दिशभूल करतात

  • @sandipansolanke8764
    @sandipansolanke8764 หลายเดือนก่อน

    शंभूराज देसाई तुमचे शब्द ऐकावेसे वाटत नाहीत

  • @rameshwargavhad7599
    @rameshwargavhad7599 หลายเดือนก่อน +4

    साहेब आपण दुसरे गिरीष महाजन आहे खोटे बोलण्यात पटाईत

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn หลายเดือนก่อน +1

    आता कसं पाटील म्हणतील तसं

  • @balaji_more
    @balaji_more หลายเดือนก่อน

    जर मनोज दादांना काय झाले तर मराठा समाज तुम्हाला कधीही माफ करणार

  • @shesheraomane2339
    @shesheraomane2339 หลายเดือนก่อน

    देव करो असे काही होऊ नये. साहेब दोन दिवस उपाशी राहून बघा मग तुम्हला कळेल 🙏🏾🙏🏾जर सोमवार पर्यंत काय बरे वाईट झाले तर कोण जबाबदार आहे. अजून किती मराठा समाजाला छलणार आहेत अजून 🚩🚩

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj หลายเดือนก่อน +1

    नुसता चुना लावायच काम भारी जमतय..... मराठा समाजाला आरक्षण नाही दिला तर तुह्मी काय परत सत्तेत येत नाही.

  • @balaji_more
    @balaji_more หลายเดือนก่อน

    मी एक मतदार शपथ घेतो की मनोज दादांना जर काय झाले तर मी कधीही भाजपला मतदान करणार नाही, तसेच विरोधी पक्षांनाही मतदान करणार नाही

  • @satishshinde1861
    @satishshinde1861 หลายเดือนก่อน +1

    हा सगळा देवेंद्र फडणवीस चा कारभार चालू आहे

  • @yogeshkamble2700
    @yogeshkamble2700 หลายเดือนก่อน

    नमस्कार साहेब माझे गाव मान्यांची वाडी ( मातंगवस्ती ) ,पोस्ट कुंभारगाव,ता पाटण याठिकाणी ना पिण्यासाठी पाणी आहे तरीपण पाणी पट्टी भरतो, ना मयत जाळण्यासाठी जागा की कोण स्मशान भूमी साठी जागा देत आणि वतनाच्या जागेत कोणता प्रकल्प राबवता येत आणि आमच्या जागेवरून न विचारता रस्त्यासाठी जागा घेतली असे आमचे हाल आहेत आमच्या समाजातील मुलांना रोजगार नाही कृपया आमच्या कडे लक्ष्य दया

  • @Dayakan867
    @Dayakan867 หลายเดือนก่อน +4

    चलो अंतरवली ❤

  • @arvindmore3427
    @arvindmore3427 หลายเดือนก่อน +1

    किती वर्ष झाले गुन्हे मागे घेताय,तेच शब्द आयफोन आम्हाला कंटाळा आला आहे. नवीन काही तरी घोषणा कारा. दादांना काही बरं वाईट झालं तर पाटण तालुक्यात पण .............

  • @adeshdeshmukh8442
    @adeshdeshmukh8442 หลายเดือนก่อน

    जर का यांनी मराठ्यांना ओबीसीत आरक्षण नाही दिलं तर
    एक याचिका यांचं सर्वच आरक्षण उडून टाकू शकते
    माझा या गोष्टीवर खूप दिवसापासून अभ्यास चालू आहे
    आणि मी ती करणार आहे
    व माझे सर्व टीम ही या गोष्टीवर अभ्यास करत आहे

  • @kundanpatil7866
    @kundanpatil7866 หลายเดือนก่อน

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k หลายเดือนก่อน +1

    जरांगे पाटील सध्या मरणाच्या दारात उभे आहेत आणि तुम्ही वेळ मागता

  • @kundanpatil7866
    @kundanpatil7866 หลายเดือนก่อน

    अहो सर मुख्यमंत्री साहेबांनी छत्रपती शिवराय महाराजांची शपथ घेतली होती..... त्याचं काय झालं....

  • @kundanpatil7866
    @kundanpatil7866 หลายเดือนก่อน

    मनोज दादा पाटील यांची काळजी घ्या

  • @swaradeore2877
    @swaradeore2877 หลายเดือนก่อน

    एकदाचं मराठा आरक्षणावर निर्णय दयाच म्हणजे .तिरीमिरी कायमची बंद होईल.

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 หลายเดือนก่อน +1

    पण् सोमवार तर् खूप च लांब आहे साहेब😢

  • @DwarkaShinde-if4ir
    @DwarkaShinde-if4ir หลายเดือนก่อน

    ऐका वर्षा पासुन याच हेच चालु आहे अभ्यास करतो

  • @SAGARJADHAV-k4s
    @SAGARJADHAV-k4s หลายเดือนก่อน

    हे साहेब पाटण आणि पोवई नाका सोडून कुठे जात नाहीत
    पालकमंत्री फक्त पाटण आणि पोवई च आहेत

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o หลายเดือนก่อน

    मनोज दादा जरांगे पाटिल साहेब ❤

  • @vilasrajebhosale116
    @vilasrajebhosale116 หลายเดือนก่อน

    ज्यांना आरक्षण नाही त्यांची बाजू घ्या बाकी कोण काय आरक्षण असून जर बसत असेल उपोषणला तर लक्ष्य देऊ नका. आरक्षण भेटले पाहिजे मराठा मूळ शिक्षण घेऊ शकत नाही

  • @farmouse-c
    @farmouse-c หลายเดือนก่อน

    15 दिवस राहिले तुमचे फक्त आता

  • @satishjamdade5669
    @satishjamdade5669 หลายเดือนก่อน

    SEBC देताना पण तुम्ही 10% च दिले 15% दिल असत तर EWS आणि SEBC कुठतरी समान मेरीट आल असत !

  • @kundanpatil7866
    @kundanpatil7866 หลายเดือนก่อน

    तेच शब्द तेच वाक्य तीच फिरवा फिरवी काहीही निष्पन्न झालेलं नाही ठोस.... आता गरजवंत मराठा... अभ्यास करायची गरज आहे. . ... येणाऱ्या विधानसभेला ह्यांना पण असेच फिरवा फिरवी चे उत्तर द्या...

  • @swapniljadhav6738
    @swapniljadhav6738 หลายเดือนก่อน

    आचारसंहिता चालू झाल्यावर शपथ राहणार का

  • @SanjayKarhale-f5b
    @SanjayKarhale-f5b หลายเดือนก่อน +3

    काय मंत्री साहेब तेच ते हे चालु आहे ते चालु आहे चालु तर काहीच नाही नुसती घुमवा घुमवी कंटाळा आला राव आता

  • @khanduborade3196
    @khanduborade3196 หลายเดือนก่อน

    जरागे पाटलांनी शिंदे साहेबाना शिव्या दिल्या ते चालका

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 หลายเดือนก่อน

    साहेब आपण आणि भुमरे साहेब नी 1 महिन्याचा वेळ घेतला होता मग हे जे आपण आज सांगता ते आपण इतक्या दिवसात का नाही केले आता तरी तात्काळ सारे 3 तीनही ग्याजेट 2/3 दिवसात लागु करा लोकांचा खुप रोष वाढत आहे सरकार वर लोकसंभेपेक्षा मोठी हार होईल मग या सरकारची मग तुम्हांला पश्चताप होईल पण वेळ निघून गेलेली असेल आणि तुमच्या हातात मग काहीच नसेल

  • @kundanpatil7866
    @kundanpatil7866 หลายเดือนก่อน

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shikandargadhave5611
    @shikandargadhave5611 หลายเดือนก่อน

    तुमच्यावर विश्वास कुठे राहिला

  • @MarotiMWagh
    @MarotiMWagh หลายเดือนก่อน

    साहेब 11 महिने झाले हेच ऐकत आहोत

  • @aniketmane2702
    @aniketmane2702 หลายเดือนก่อน

    अरे एक वर्ष झाल आंदोलन आणि उपोषण चालू आहे लाजा वाटुद्या जरा.. एवडा मोठा समाज रस्तावर आहे.. दगडाची मानस आहे का सरकार.. 😡😡😡😡🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @skadam124
    @skadam124 หลายเดือนก่อน

    ऐवढे दिवस म्हणजे तुम्ही कुणाची काढत व्होता ते सांगा

  • @sandeshlakhe3904
    @sandeshlakhe3904 หลายเดือนก่อน

    सव्वा वर्ष झाला साहेब आणखीन काहीच झालेला नाही आहे आणखीन किती टाइम पाहिजे तुम्हाला

  • @shivnathshirsath9039
    @shivnathshirsath9039 หลายเดือนก่อน

    हे आता धनगर समाजाला आहे ह्या आरक्षणातून भटकवण्याचा व st मधील आरक्षणात टांगती तलवारी सारखं लटकवण्याचा प्रयत्न करत आहेत. यांचा उद्देश एकच आहे धनगर समाजाला st मधून देतो म्हणून अशेला लाऊन खुश करायचा आणि मराठा समाजाला ओबीसी मध्ये टाकायचं. सावध व्हा सकल ओबीसी समाज🙏

  • @sachinnavale2461
    @sachinnavale2461 หลายเดือนก่อน

    Only jarange Patil

  • @avinashnaik5451
    @avinashnaik5451 หลายเดือนก่อน

    किती दिवस पाहिजे तुला आता तुझ्या सरकार जाण्याची वेळ आली

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn หลายเดือนก่อน +1

    हम सब जरागे

  • @VashishtKadam-y9i
    @VashishtKadam-y9i หลายเดือนก่อน

    आणखी एक वर्षभर आशिष भाषण करा

  • @RajeshRaut-h6h
    @RajeshRaut-h6h หลายเดือนก่อน

    किती दिवस खोटं बोलणार, तुमची ताकद किती आहे. हे जनतेला माहीत आहे, पक्ष फोडून तुम्हाला काय भेटलं, मराठ्यांची सेना शिवसेना फोडली आणि गुजरात लां पळून गेला, काय बोलावे तुम्हाला.

  • @PJR279
    @PJR279 หลายเดือนก่อน

    50 खोखे संपले असतील आता मराठा समाजाला आरक्षण द्या नाहीतर 1 खोख पण मिळणार नाही

  • @socialreform1
    @socialreform1 หลายเดือนก่อน

    मुख्यमंत्री फक्त मराठा समाजाचे बाजूने आहेत.

  • @SantoshJadhav-iy2mz
    @SantoshJadhav-iy2mz หลายเดือนก่อน

    कुठे घेऊन सुरत गुवाहाटी काय झाडी काय डोंगर वावावा

  • @MageshRothe
    @MageshRothe หลายเดือนก่อน

    दादा तुम्ही उपोषण करा एक उपाशी रहा तुम्हाला समजेल

  • @सुभाषMane
    @सुभाषMane หลายเดือนก่อน

    काय बोलतो रे

  • @bhagwatdoke8733
    @bhagwatdoke8733 หลายเดือนก่อน

    नुसती चौकशी करू नका निर्णय घेण्यात यावा एक मराठा लाख मराठा

  • @dipakkand7986
    @dipakkand7986 หลายเดือนก่อน

    दोन महिने पूर्वी दिलेल्या आरक्षण ते काय आहे. सरकार फसवत आहे का?

  • @abhayingale9398
    @abhayingale9398 หลายเดือนก่อน

    मग 10 टक्के दिल ते फसवं आहे का
    अजून कोनत देणार
    😂😂

  • @Hguighihfjgfjhfkki
    @Hguighihfjgfjhfkki หลายเดือนก่อน

    विश्वास ठेवला की सगळ संपल हे फसवत आहे त

  • @vijaywayal7341
    @vijaywayal7341 หลายเดือนก่อน

    तुम्ही मागच्यावेळी 2 महीने मुदत मागीतली होती...त्याच काय झालं कळेल का?

  • @jbpatil4246
    @jbpatil4246 หลายเดือนก่อน

    Jarange काहीही बोलतो ते चालते का.😡😡😡😡😡

  • @ganeshnipte8272
    @ganeshnipte8272 หลายเดือนก่อน

    ओबीसी मधुन आरक्षण देऊ अह हे बोलत नाही

  • @mahadevshevale7407
    @mahadevshevale7407 หลายเดือนก่อน

    नुसत्या चर्चा

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 หลายเดือนก่อน

    सगेसोयरे बद्दल काय झालं आहे

  • @PurushottamTelkhade-h9c
    @PurushottamTelkhade-h9c หลายเดือนก่อน

    Only jarange patil

  • @kisandhindle2364
    @kisandhindle2364 หลายเดือนก่อน +3

    फालतू आहे सरकार

  • @MahavirRasal
    @MahavirRasal หลายเดือนก่อน

    1.n🎉

  • @taskarpatil3241
    @taskarpatil3241 หลายเดือนก่อน

    तुम्ही आता दमानं घ्या

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk หลายเดือนก่อน

    आहों मराठा आरक्षण च बोला

  • @PPaddy7377
    @PPaddy7377 หลายเดือนก่อน

    तुमच्या वर कोणच विश्वास ठेवू शकत नाही

  • @VashishtKadam-y9i
    @VashishtKadam-y9i หลายเดือนก่อน

    असं गोल गोल बोलायचं