डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार हे आपल्या शरीराची कातडी कडून जोडी शिवले तरी फिटणार नाहीत असे थोर उपकार बाबासाहेबांच्या आपल्यावर आहेत एनड टीव्ही वरील मालिका यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणारा बालक आपला जीव पणाला लावतो यावरून त्या काळची परिस्थिती समोर दिसत आहे
जय भीम, प्रत्येक बौद्ध बांधवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांचा आदर्श ठेवला पाहिजे आणि त्यांचे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करायला हवा
आंबेडकरांचा फोटो भारतातील १३२ कोटी लोकांच्या मनात घरात असला पायेजे. शिवाजी महाराज आणि बाबासाहेब असे रत्न पुन्हा पुन्हा जन्माला येत नाही हे महापुरुष देशातील सर्वांचे होते आणि धरती जिवंत असेपर्यंत हे महान पुरुष आज आपल्यात जिवंत आहेत.
धन्य झालो बाबासाहेबांचे शेवटचे भाषण ऐकून हे भाषण प्रत्येक बौद्धांनी प्रत्येक बौद्धांपर्यंत कसे पोहोचेल आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातला बौद्ध धम्म रुजेल याची खबरदारी घेणे काळाची गरज आहे नमो बुद्धाय जय भीम जय भारत जय संविधान
Nice vedio lay bhari kadak jaybhim bro namo budhhay 🌹🙏💙💙💙🙏💙🌹💙💙💙 khup chan job kela tumhi he bhashan aekaval thanks the Great babasaheb great salute tyana i love my father 💟💟💟💟❤️❤️❤️💓👍🙏🙏🙏💙💓💓💓🌹❤️❤️
🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 *विश्व रतन 🎡🎡 *विश्व भूषण 👑👑 *विश्व निर्माता 🌍🌍🌐🌐 *क्रांती सूर्य 💥💥 *सिमबाॅल ऑफ नाॅलेज 🔋🔋🗼🗼 *भारत रत्न 💎💎🚩🚩 *परम पूज्य ♨♨ *बोधीसतव 🎪🎪 *महामानव 👤👤 *सर्व श्रेष्ठ भारतीय GREATEST INDIAN 🏆🏆 *जग विखयात उच्च शिक्षीत✏✏ *जागतिक किर्ती के एकमेव इतिहास-तज्ञ ⏳⏳✒✒ * CONSTITUTION-MAKER OF INDIA भारतीय संविधान के निर्माते व जनक 📒📒 *आधुनिक - प्रगतशील भारत देश के शिल्पकार💢💢 *भारत देश के पहले (LAW-MINISTER)👊 कानून (कायदे) मंत्री 🎓🎓 *भारतीय जनता को शिक्षण लेने का अधिकार जिन्होंने प्रदान किया ऐसे एकमेव शिक्षण-गुरु 📝📝 (GODFATHER OF EDUCATION) *भारत देश की सुरक्षा के लिये संविधान द्वारा निर्मित *POLICE DEPARTMENT *ARMEY *NAVY *CID *CBI *INTELLIGENCE BUREAU (IB) *हिंदू कोड बिल निर्माते 🔖🔖 *भारतीय जनता के उद्धारक व मुक्तीदाता 🔵🔵 *स्त्रियों के हक और अधिकारों के लिये लढणे वाले पहिले भारतीय नेते 🍭🍭 *विश्व जगत के सर्व श्रेष्ठ पत्रकार 📰📰📰 *विश्व जगत के सर्व श्रेष्ठ समाज-सेवक 👏 समाज-सुधारक ✊ *पाणी के लिए सत्याग्रह करणे वाले विश्व जगत के एकमेव नेते 💦💦💦 *विश्व जगत मे प्रत्येक देश मे जिनके सबसे ज्यादा पुतले और फोटो है ऐसे एकमेव नेते 🎴🎴🗿🗿 *पुस्तकों के लिये घर बांधणे वाले एकमेव पुस्तक प्रेमी 📚📚📚📚 *भारत देश के साथ साथ विश्व जगत के सभी (ADVOCATE) मे एकमेव सर्व-श्रेष्ठ ; सर्वोत्कृष्ट ; सरर्वोच्च ग्यानी बुद्धी मान (ADVOCATE ) वकील 💼 💼 *विश्व जगत मे जिनके विशाल महाकाय ग्यान🔘 को पाने के लिये सबसे ज्यादा पुस्तकों की बिक्री होती है ऐसे एकमेव सर्व श्रेष्ठ लेखक ✒✒✏✏ *भारत देश के साथ संपूर्ण विश्व जगत मे जिनके जीवन के आधार पर हजारो सुरीले गाने , विडीओ, मूवीज बने है और बन रहे है ऐसे एकमेव नेते 🎵🎥🎧📀 *विश्व जगत के प्रत्येक देश मे जिनका जन्मदिवस हर साल मनाया जाता है ऐसे एकमेव नेते 🎂🎂 *विश्व जगत मे जिनका जन्मदिवस ((*EDUCATION-DAY *शिक्षण-दिन)) करके हल साल मनाया जाता है ऐसे एकमेव नेते 👔👔⛳⛳ *भारत देश मे जिनका जन्मदिवस ((*LAW-DAY *कायदा-दिन)) करके हर साल मनाया जाता है ऐसे एकमेव नेते 🚔🚔🚨🚨 *भारत देश के सभी समाज जैसै Muslim, sindhi, gujrati, Marawadi, Sikh, Esai , parasi, christian, Maharashtrian, Punjabi aur baki sab samaj को शिक्षण व नौकरीयों मे मिलने वाली आरक्षण लाभ सुविधा के निर्माते व जनक ♿♿✔✔ * सारे देश की जनता को भारत देश का ♧🔱राजा🔱♧ PRIME MINISTER कौन बनेगा यह तै करने के लिये दिये गये मतदान (Vote) अधिकार के निर्माते व जनक ✌✌ *RESERV BANK OF INDIA के निर्माते और संस्थापक 🏦🏦🏧🏧 *भारत देश के बिजली प्रकल्प व पाणी धरण प्रकल्प के निर्माते 💡💡💧💧 *भारत देश के पहिले मजूर मंत्री 🔧🔨 *विश्व जगत के अर्थ-तज्ञ अर्थ-शास्त्रज्ञ महागुरू 💲💲 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 डाॅ. 🌟🌟बाबासाहेब आंबेडकर 🌟🌟 साहब जी की चरनी में 👞👞👞 🙏 🙏 कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
That's a vision of ambedkar hats of you baba saheb and you are the one and only hero of the world ,you are the second tathagat namo buddhai I really salute you and I suggest to entire world should also salute baba sahebs knowledge and walk on his path ok namo buddhai Jai bheem
🙏👍 Satyamev Jayate Bhavtu sab manglam bahujan hitay bahujan sukhay Jay jambudwip Jay Buddha Namo Buddhay Jay Bhim Jay savidhan Jay Bharat Jay India Jay Vishwa
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार हे आपल्या शरीराची कातडी कडून जोडी शिवले तरी फिटणार नाहीत असे थोर उपकार बाबासाहेबांच्या आपल्यावर आहेत एनड टीव्ही वरील मालिका यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणारा बालक आपला जीव पणाला लावतो यावरून त्या काळची परिस्थिती समोर दिसत आहे
जय भीम, प्रत्येक बौद्ध बांधवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांचा आदर्श ठेवला पाहिजे आणि त्यांचे विचार
आचरणात आणण्याचा प्रयत्न करायला हवा
सही
Jay bhim
फारच छान.- जयभिम्-नमोबुद्धय्.
बाबासाहेब आंबेडकर यांचे यवढे मोठे उपकार या भारत देशावर आहेत की ते आपण सर्व भारतीय कधीच फिट ऊ शकत नाही
तुम्ही होतात म्हणुन आम्ही आहोत love you babasaheb❤️💙💙💙💙💙
बाबासाहेब आम्बेडकर बोलले हे शब्दशः खरे आहे. त्याना बंधूत्व अपेक्षित होते.इथे तसे स्थापन होईल तो सुदिन म्हणता येईल.
आंबेडकरांचा फोटो भारतातील १३२ कोटी लोकांच्या मनात घरात असला पायेजे. शिवाजी महाराज आणि बाबासाहेब असे रत्न पुन्हा पुन्हा जन्माला येत नाही हे महापुरुष देशातील सर्वांचे होते आणि धरती जिवंत असेपर्यंत हे महान पुरुष आज आपल्यात जिवंत आहेत.
जयभीम तुम्ही डॉ. बाबा साहेबां बद्दल बोलत आहात .आणि हिंदूस्थान शब्द वापरत आहात .मला खुप दुःख झाले . भारत किंवा इंडिया बोलत चला .
माझ्या परिवाराचे माय बाप बाबा तुमचे उपकार आपला समाज सुधारला
Jay bhim jay V.B.A only one V.B.A
ीजगन।दरद।ड।
🙏 जयभिम नमोबुध्दाय बाबांचे शेवटचे भाषण ऐकावयास मिळाले
जय भिम नमोबुध्दाय बाबासाहेबांचे सेवटचे भाषण एकायला मिळाले ग्रेट बाबासाहेब 💐💐💐🙏🙏🙏
धन्य झालो बाबासाहेबांचे शेवटचे भाषण ऐकून
हे भाषण प्रत्येक बौद्धांनी प्रत्येक बौद्धांपर्यंत कसे पोहोचेल आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातला बौद्ध धम्म रुजेल याची खबरदारी घेणे काळाची गरज आहे नमो बुद्धाय जय भीम जय भारत जय संविधान
बाबा साहेब आंबेडकर यांचे खुप मोठे आपल्या भारत देशावर उपकार आहेत जयभीम जयभीम जयभारत
ज्ञानाच्या अथांग सागराला कोटी कोटी कोटी प्रणाम .
बाबासाहेबानीआपल्या भाषणात कधीच भारत देशाला हिंदु स्थान मनले नाहीत आणि बुद्ध मंदिर नाही बुद्ध विहार आस्ते जय शिवराय
बरोबर आहे☝️☝️
Jay bhim तुम्हांला भाऊ 👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
बौद्ध धर्माचा स्वीकार करून बंधूत्वाचा अन समतेचा
दर्जा प्राप्त करणे एवढेच आपले मुख्य कर्तव्य आहे...!!
Khup chan bhava ye video Karun tumhi khup modha Kam thanko so much
आपले चॅनल खूप छान कार्य करत आहे मनापासून सलूट क्रांतिकारी जयभीम
साधू साधू...
अप्रतिम सर....
प्रत्येकाची आत्मचिंतन करायची वेळ आहे...
सिद्धार्थ दादा जय भीम🙏🙏
खूप छान संग्रह उपलब्ध करून दिलात आपण
खूप आभार आपले ....जय भीम ...जय बुद्ध
O>o>>>"
O>o>>>"
जयभीम babasaheb amedkar yanchyabadhal eakala
Milya धन्यवाद ❤
सुंदर शेयरिंग...💐👍🙏
Nice vedio lay bhari kadak jaybhim bro namo budhhay 🌹🙏💙💙💙🙏💙🌹💙💙💙 khup chan job kela tumhi he bhashan aekaval thanks the Great babasaheb great salute tyana i love my father 💟💟💟💟❤️❤️❤️💓👍🙏🙏🙏💙💓💓💓🌹❤️❤️
🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
*विश्व रतन 🎡🎡
*विश्व भूषण 👑👑
*विश्व निर्माता 🌍🌍🌐🌐
*क्रांती सूर्य 💥💥
*सिमबाॅल ऑफ नाॅलेज 🔋🔋🗼🗼
*भारत रत्न 💎💎🚩🚩
*परम पूज्य ♨♨
*बोधीसतव 🎪🎪
*महामानव 👤👤
*सर्व श्रेष्ठ भारतीय
GREATEST INDIAN 🏆🏆
*जग विखयात उच्च शिक्षीत✏✏
*जागतिक किर्ती के एकमेव
इतिहास-तज्ञ ⏳⏳✒✒
* CONSTITUTION-MAKER OF INDIA
भारतीय संविधान के निर्माते व जनक 📒📒
*आधुनिक - प्रगतशील भारत देश के
शिल्पकार💢💢
*भारत देश के पहले (LAW-MINISTER)👊
कानून (कायदे) मंत्री 🎓🎓
*भारतीय जनता को शिक्षण लेने का अधिकार
जिन्होंने प्रदान किया ऐसे एकमेव
शिक्षण-गुरु 📝📝
(GODFATHER OF EDUCATION)
*भारत देश की सुरक्षा के लिये संविधान द्वारा निर्मित
*POLICE DEPARTMENT
*ARMEY
*NAVY
*CID
*CBI
*INTELLIGENCE BUREAU (IB)
*हिंदू कोड बिल निर्माते 🔖🔖
*भारतीय जनता के उद्धारक व मुक्तीदाता 🔵🔵
*स्त्रियों के हक और अधिकारों के लिये लढणे
वाले पहिले भारतीय नेते 🍭🍭
*विश्व जगत के सर्व श्रेष्ठ पत्रकार 📰📰📰
*विश्व जगत के सर्व श्रेष्ठ समाज-सेवक 👏
समाज-सुधारक ✊
*पाणी के लिए सत्याग्रह करणे वाले विश्व जगत
के एकमेव नेते 💦💦💦
*विश्व जगत मे प्रत्येक देश मे जिनके सबसे ज्यादा पुतले और फोटो है ऐसे एकमेव नेते 🎴🎴🗿🗿
*पुस्तकों के लिये घर बांधणे वाले एकमेव पुस्तक प्रेमी 📚📚📚📚
*भारत देश के साथ साथ विश्व जगत के सभी (ADVOCATE) मे एकमेव
सर्व-श्रेष्ठ ; सर्वोत्कृष्ट ; सरर्वोच्च
ग्यानी बुद्धी मान (ADVOCATE ) वकील 💼 💼
*विश्व जगत मे जिनके विशाल महाकाय ग्यान🔘 को पाने के लिये सबसे ज्यादा पुस्तकों की बिक्री होती है ऐसे एकमेव सर्व श्रेष्ठ लेखक ✒✒✏✏
*भारत देश के साथ संपूर्ण विश्व जगत मे जिनके जीवन के आधार पर हजारो सुरीले गाने , विडीओ, मूवीज बने है
और बन रहे है ऐसे एकमेव नेते 🎵🎥🎧📀
*विश्व जगत के प्रत्येक देश मे जिनका जन्मदिवस हर साल मनाया जाता है ऐसे एकमेव नेते 🎂🎂
*विश्व जगत मे जिनका जन्मदिवस ((*EDUCATION-DAY *शिक्षण-दिन)) करके
हल साल मनाया जाता है ऐसे एकमेव नेते 👔👔⛳⛳
*भारत देश मे जिनका जन्मदिवस
((*LAW-DAY *कायदा-दिन)) करके हर साल मनाया जाता है ऐसे एकमेव नेते 🚔🚔🚨🚨
*भारत देश के सभी समाज जैसै Muslim, sindhi, gujrati, Marawadi, Sikh, Esai , parasi, christian, Maharashtrian, Punjabi aur baki sab samaj को
शिक्षण व नौकरीयों मे मिलने वाली आरक्षण लाभ सुविधा के निर्माते व जनक ♿♿✔✔
* सारे देश की जनता को भारत देश का
♧🔱राजा🔱♧ PRIME MINISTER
कौन बनेगा यह तै करने के लिये दिये गये मतदान (Vote) अधिकार के निर्माते व जनक ✌✌
*RESERV BANK OF INDIA के निर्माते और संस्थापक 🏦🏦🏧🏧
*भारत देश के बिजली प्रकल्प व पाणी धरण प्रकल्प के निर्माते 💡💡💧💧
*भारत देश के पहिले मजूर मंत्री 🔧🔨
*विश्व जगत के अर्थ-तज्ञ अर्थ-शास्त्रज्ञ महागुरू 💲💲
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
डाॅ.
🌟🌟बाबासाहेब आंबेडकर 🌟🌟
साहब
जी की
चरनी में 👞👞👞
🙏 🙏 कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
Dasha sudharnara Ani yoaga Disha dakhwanrara ekh mahamanaw,tyana natmastak Jai Bheem.
सांगितल्या प्रमाणे पालन व्हावे हीच विनंती
बाबासाहेबांचे अखेरचे भाषण हे दिनांक 25 नोव्हेंबर 1956 रोजी महाबोधी सोसायटीने आयोजित केलेल्या स्वागत समारंभाचे आहे...
खूपच छान
अप्रतिम आवाज हि खुप छान आहे. खुप चांगला विडिओ आहे. जयभीम
नातवाणी 100 वर्ष मागे नेले
That's a vision of ambedkar hats of you baba saheb and you are the one and only hero of the world ,you are the second tathagat namo buddhai I really salute you and I suggest to entire world should also salute baba sahebs knowledge and walk on his path ok namo buddhai Jai bheem
Thanks iappolies
@@govindavchat2355 क्क्क्क
अलौकिक मार्मिक, शब्द नी शब्द, मौलिक जीवन जगण्याची गुरुकिल्ली
Khup khup aabhar dada thanks for sharing 🙏
thanks sir...
24 नोव्हेंबर नंतर ही बाबासाहेबांनी भाषणे दिली आहेत. मग हे त्यांचे अखेरचे भाषण कसे असू शकते...?
Dhanyawad jay bhim
धर्म नाही बौध्द धम्म आहे.
आणि मंदिर नाही,विहार बोलले जाते.☝️☝️
Very nice jay bhim namo buddhay 🙏💐
Koti koti pranam bharatratna parampujya bodhisatva dr Bhimrao Ambedkar babana jai bhim namo budhai
Wa.... very nice Dr.B.R. Ambedkar lecture. Jay bhim
Sir thank you so much to share this vedio.this vedio is so helpful.
भिमबाबांच्या चरणि कोटि कोटि वंदना, साधु साधु साधु, जयभिम नमोबुधाय सबका मंगल हो.
Excellent speech babanche jai bhim
Chalo Buddha ki or
Jai Bhim Namo Budhay
Thank you 🙏👍
Your chanel is very good
Jay bhim nmobhudhay good night. Nana gavhane
Namo Buddhay. Jai Bheem.
Jay Bhim Dada 🙏Khup chan mahiti video dware prasarit keliy so nice keep it up 👍 👍
Khup khup kast kele baba tumi jante sathi jay bhim
बाबासाहेबांचाच हा आवाज नाही,
भ्रमनिरास झाला बरं,
🙏👍 Satyamev Jayate Bhavtu sab manglam bahujan hitay bahujan sukhay Jay jambudwip Jay Buddha Namo Buddhay Jay Bhim Jay savidhan Jay Bharat Jay India Jay Vishwa
MY Father in the world no.1 king& great person..Love u My papa...😘😘😘😘😘😘😘
th-cam.com/video/6_DrmvcCFtE/w-d-xo.html
Thank you
Mm
Great 🙏🙏 jay Bhim namo bhuddhay
आपण समाजाचे खुप देणं लागतो पण त्याआधी स्वतः च अस्तित्व निर्माण करावं लागेल तेव्हाच बाबा साहेबांचे विचार आपण समाजात
पोहच वी न्याच्या पत्रतेंचे ठरेल
Thank you so much brother 🙏
Jai bhim sir very very thanks
खुप छान 👍🏻👍🏻👍🏻
जयभिम
महत्व पुर्ण भाषन आहे
अती सुंदर.
Good initiative dear
सिद्धार्थ चाबूकस्वार सर थँक्स नमो बुध्दाय जय भीम ☸️🙏☸️🙏
Ekach saheb baba saheb
जय भिम. खुप खुप छान.
चलो बुद्ध की ओर
Jay Bhim
Jay bheem... Baba.. Koti pranam.. Tumha..
Namo Buddha
Jai bhim
सर आपले खूप खूप आभार जय भीम नमो बुद्धाय
Jay Bhim.
Music at the beginning of video is so nice 👌
Kalyankari dhamm fakt budha dhamm aahe he sarw bharatwasiyani. Laxat thewawe tarach sarwancha Kalyan hoil ayat kahich wad. Nahi. Dhanyawsd ..jaibhim namobudhay.
Great babasaheb 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
🇮🇳
Very very good
जय भीम नमो बुद्धाय जय संविधान
Jay bhim baba saheb
Nice video 👌👍
जय भीम 🙏🙏
Jay bhim
Jai bhim NAMO Budhay
JAI SAVIDHAN
NAMO BUDDHAY JAI BHIM 🙏🙏❤️❤️🌷🌷🌷
Very important speech to direct the newbuddhists
Namo Buddhay. Jai Brim.
नमोबुद्धाय जयभीम🙏
वंदानी अमभंत्ते जय भीम
WE ARE BECAUSE HE WAS DR BABASAHEB AMBEDKAR 🌍💙✊🇪🇺🇮🇳💯🔥💪🙏
नमो बुध्दाय जय भीम साधू साधू साधू❤❤❤❤❤
हा बाबासाहेबांचा खरा आवाज आहे का
Jai bim 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳😭😭😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏🙏
Very important information for boudh religion all sc category community must accept boudh religion
जय भीम नमो बुद्धाय
जयभीम 🙏🙏🙏🙏
जय भिम
Nmo. Buddhay
Jay. Bheem
जय भीम * नमो बुध्दाय
जेय भीम भावा सिंकशेनाचा दीवा संरवांनीच लावा जेय भीम
Thanks sir
NAMO buddhay jay bhim