भारत देशामधे नास्तिक परिषद घेण्यात आली नास्तिक वर्गाचे फार अभिनंदन,अश्या महानुभावामूले देशा मधे रेशनल माइंड लोक, लॉजिकली विचार करणारे लोक एकत्र येतिल आणि भोल्या भाबड्या लोकांची जी फसवणूक होते ते भोळे भाबडे विचार करायला लागतील देशाला याची गरज आहे
@@indianbrightssociety9019 आम्हाला या परिषदे ला यायचे होते परंतु आम्हाला याची माहितीच मिळाली नाही. इतके मोठे लोक आले कितीतरी समविचारी लोकांचे अनुभव ऐकता आले असते. 😢😢😢 पुढील वेळी कधी आहे नास्तिक परिषद?
Pls join the society, so you get updates, subscribe to the channel too. फ्री आणि पेड 2 options आहेत Free (only website registration): brightssociety.org/website-registration/ Paid (proper society membership): brightssociety.org/general-invited-members-signup
नमस्कार केल्यानंतर आपण जेव्हा खाली वाकतो तेव्हा रक्त पुरवठा मेंदूला होतो, जे की स्मरणशक्ती करिता उत्तम आहे, धर्म ही आपली Lifestyle आहे, ऋषी मुनी यांनी खूप संशोधन अंती ह्या गोष्टी आपल्याला दिल्या आहेत, आनंदाने त्याचा स्वीकार करूयात
ह्या तर्काने सगळी वटवाघुळे genius असायला हवी होती काय चुत्यागिरी आहे रक्तप्रवाहाचा फायदा जरी असेल तरी, 1. तसं स्पष्ट mention करायला पाहिजे, कुठलीही कृती का, केव्हा करतोय आणि त्याचे कशे आणि काय परिणाम होतील हे स्पष्ट सांगितलं नसेल, तर बिलकुल क्रेडिट मिळणार नाही 2. वाकुनच फायदा मिळत असेल तर नमस्कार करायची गरज नाही, पाच मिनिट असच वाकावे (तुम्हाला मात्र दोन तीन तास उलटं टांगून राहावं लागेल असं दिसतंय)
Mala hi society mahit navati....pn kharech mi history vachlyanantr ani dabholkaranche vichar aiklyavar mi goshti rationaly pahayla lagalo...dhanywad mi pn aajpasun tumchya ya society cha bhag aahe...😊😊
का? विना खोटं बोलता घरातल्या स्त्रियांचा सन्मान करून त्यांना अराम देता येत नाही? कामात हातभार लावता येत नाही? इतकं प्रचंड बिनडोक आणि खोटारडं लॉजिक आहे हे! कारण स्त्रीला आराम मिळतो म्हणायचं पण जवळपास सर्वच घरात इतर स्त्रियांवरच त्या additional कामाचा बोजा पडत असतो. त्या आराम करणाऱ्या स्त्रीला रिप्लेसमेंट म्हणून पुरुषाला, मुलाला काम करतांना पाहिलंय कुणी?
समजन्या साठी शिक्षणाची गरज नाही मी फक्त चौथी शिकलेली आहे आणि मी दाभोलकरांच्या विचारांनी चालते खुप शिकलेली लोक हे सगळ मानतात करतात तुमच्या सारखे माझ्यासारखीला प्रेरणा देऊन जातात धन्यवाद
Mi naastik ahe pan यामुळे नाही की मला काही मिळालं नाही पूजा करून. हे खूप चुकीचं आहे काहीतर मिळवण्यासाठी देवाला मानणे आणि काही मिळालं नाही म्हणून न मानणे.
Religion is made for one's sake and to show dominance - osho proved by you .I know the Deccan education society located in pune and people who live around it too ,they are quite orthodox .Dr ambedkar said that If you follow science, you'll reject a religion. This is that what you're doing .Being atheist,I support you .
Einstein said this too." There are two things which are infinite. This universe and stupidity of mankind. I am not sure about universe" आता तुम्हीच ठरवा तुम्ही कोण ते
The full quote is : "The more I study science, the more I am amazed by the complexity of the universe and the more I believe in the existence of a creator." आम्ही काही रोज सकाळी उठून "जय आइनस्टाइन, न्यूटन नमः" करत नाही त्यामुळे कोणाचेच शब्द प्रमाण मानायची गरज नाही कित्येक तत्कालीन theories पुढे चूक ठरतात (including Einstein's), चिकित्सेला पर्याय नाही
कोणाच्या सांग्यावरून shardha theun kahihi n swataa janata astik honya peksha mala kahi mahit nahi manun nastik lok kenva pn changle te swata madhe dev shodun janunn ch vishawas thevav, astik hva pn konachya sangyavrun nahi swata janun
पहिल्यांदाच मी नास्तिक परिषद ऐकली व subcribe केली. विचार आवडले.
Mi pn
नास्तिक होणे ही प्रक्रिया अत्यंत अवघड आहे प्रसूती पेक्षा सुद्धा अवघड आहे.
त्यामुळे माणसाला नास्तिक व्हायला आवडत नाही इच्छा असून.
भारत देशामधे नास्तिक परिषद घेण्यात आली नास्तिक वर्गाचे फार अभिनंदन,अश्या महानुभावामूले देशा मधे रेशनल माइंड लोक, लॉजिकली विचार करणारे लोक एकत्र येतिल आणि भोल्या भाबड्या लोकांची जी फसवणूक होते ते भोळे भाबडे विचार करायला लागतील देशाला याची गरज आहे
Thank you!
@@indianbrightssociety9019
आम्हाला या परिषदे ला यायचे होते परंतु आम्हाला याची माहितीच मिळाली नाही. इतके मोठे लोक आले कितीतरी समविचारी लोकांचे अनुभव ऐकता आले असते. 😢😢😢
पुढील वेळी कधी आहे नास्तिक परिषद?
Pls join the society, so you get updates, subscribe to the channel too.
फ्री आणि पेड 2 options आहेत
Free (only website registration): brightssociety.org/website-registration/
Paid (proper society membership): brightssociety.org/general-invited-members-signup
Brahman samajatil mahilanchyahi angat devi yete he aaikun aashcharya vatal
👍
ज्ञान मिळते जाते तसा तसा माणूस नास्तिक होत जातो.
नमस्कार केल्यानंतर आपण जेव्हा खाली वाकतो तेव्हा रक्त पुरवठा मेंदूला होतो, जे की स्मरणशक्ती करिता उत्तम आहे, धर्म ही आपली Lifestyle आहे, ऋषी मुनी यांनी खूप संशोधन अंती ह्या गोष्टी आपल्याला दिल्या आहेत, आनंदाने त्याचा स्वीकार करूयात
ह्या तर्काने सगळी वटवाघुळे genius असायला हवी होती
काय चुत्यागिरी आहे
रक्तप्रवाहाचा फायदा जरी असेल तरी,
1. तसं स्पष्ट mention करायला पाहिजे, कुठलीही कृती का, केव्हा करतोय आणि त्याचे कशे आणि काय परिणाम होतील हे स्पष्ट सांगितलं नसेल, तर बिलकुल क्रेडिट मिळणार नाही
2. वाकुनच फायदा मिळत असेल तर नमस्कार करायची गरज नाही, पाच मिनिट असच वाकावे
(तुम्हाला मात्र दोन तीन तास उलटं टांगून राहावं लागेल असं दिसतंय)
ह्या तुमच्या so called life stile मध्ये मागील१००० वर्षात एकही महान संशोधक कां निर्माण झाला नाही?
खूप छान
Mala hi society mahit navati....pn kharech mi history vachlyanantr ani dabholkaranche vichar aiklyavar mi goshti rationaly pahayla lagalo...dhanywad mi pn aajpasun tumchya ya society cha bhag aahe...😊😊
Aho pali Alya natar 4 , Divas Baila Visranti milavi. Ya Sathi He pratha purvjani Agadi vichar purvak keli Aahe.Tumhi Shikun Sudha Adani vatata.
का? विना खोटं बोलता घरातल्या स्त्रियांचा सन्मान करून त्यांना अराम देता येत नाही? कामात हातभार लावता येत नाही?
इतकं प्रचंड बिनडोक आणि खोटारडं लॉजिक आहे हे! कारण स्त्रीला आराम मिळतो म्हणायचं पण जवळपास सर्वच घरात इतर स्त्रियांवरच त्या additional कामाचा बोजा पडत असतो. त्या आराम करणाऱ्या स्त्रीला रिप्लेसमेंट म्हणून पुरुषाला, मुलाला काम करतांना पाहिलंय कुणी?
समजन्या साठी शिक्षणाची गरज नाही मी फक्त चौथी शिकलेली आहे आणि मी दाभोलकरांच्या विचारांनी चालते खुप शिकलेली लोक हे सगळ मानतात करतात तुमच्या सारखे माझ्यासारखीला प्रेरणा देऊन जातात धन्यवाद
सुंदर अति सुंदर👌👌👌
फारच छान!❤❤
वैज्ञानिक दृष्टिकोन नक्कीच विकासाच्या दिशेने नेईल.❤❤
ही मानवाची जात आता वाढायला हवी ❤❤❤
Am also atheist how I join the atheist society or participate in your
Gattering
brightssociety.org
same here, when i started to questions, I come to know bluff of religion, and become almost atheist
❤👌
Very good paranjpe mam ,tumche bold speech mala aavdle .khupach entertain ing vatale .good job nastik parishad .,👍👍👍👍💯💯👌
मॅडम खूप छान -(सलीम)
Very nice
Superb
Mi pan deccan society chya A division madhe ahe tyamule madam kay boltay te mahit ahe
Mi naastik ahe pan यामुळे नाही की मला काही मिळालं नाही पूजा करून. हे खूप चुकीचं आहे काहीतर मिळवण्यासाठी देवाला मानणे आणि काही मिळालं नाही म्हणून न मानणे.
just wow.....
Khup chan
मनुष्य आपलयासारखी माणसे शोधत असतो हे खरं !!!!
There are lot of atheist in India but they don't talk about it because its against spreading
Religion is made for one's sake and to show dominance - osho proved by you .I know the Deccan education society located in pune and people who live around it too ,they are quite orthodox .Dr ambedkar said that If you follow science, you'll reject a religion. This is that what you're doing .Being atheist,I support you .
पुढची नास्तिक परिषद केंव्हा होणार आहे?
Pls subscribe the channel and follow here: facebook.com/Wethebrights for updates
Great personality 👍 great didi...I salute uvr hard speech
मला पण असेच लहानपणी च लक्षात आले होते.मी पण बंडखोर होते.आईच्या म्हणण्या प्रमाणे मी पण तीच्या देव पूजेत खूप कालवा कालव केली.
Einstein said " the more I study science, the more I believe in God"
Tumhich tharva kon shahane te
Einstein said this too." There are two things which are infinite. This universe and stupidity of mankind. I am not sure about universe"
आता तुम्हीच ठरवा तुम्ही कोण ते
The full quote is : "The more I study science, the more I am amazed by the complexity of the universe and the more I believe in the existence of a creator."
आम्ही काही रोज सकाळी उठून "जय आइनस्टाइन, न्यूटन नमः" करत नाही त्यामुळे कोणाचेच शब्द प्रमाण मानायची गरज नाही
कित्येक तत्कालीन theories पुढे चूक ठरतात (including Einstein's), चिकित्सेला पर्याय नाही
Tumhi einstein ahe ka tyani shodh lavle te pan sanga
Great 👌
अंध श्रद्धा सोडली तर बाकी देव आहे!
देव हीच खरी अंधश्रधा आहे!
Best to believe in Science.
नास्तिकता परिषदेचे काम असाच वृद्धिंगत होत रहोर.
👌👌👌
Mi pan nastik..
*खूप छान...माझ्या ग्रुप मध्ये जॉईन व्हा...फेसबुक ग्रुप आहे...मीच चालवतो.*
Doctors suddha parmeshwar mantat.prarthanecha mahatva sangtat.Te murkh ahet ka.?
Yes