खूप सुंदर लिखाण आणि अभिनय 🎉🎉🎉🎉 मी स्वतः नास्तिक आहे आणि या एकांकीमुळे माझ्या नास्तिकतेला बळ मिळाले , दुजोरा मिळाला ... यासाठी आभार 🎉🎉🎉 ... असेच प्रयोग आपण करत रहा यासाठी मी आपणास विनंती करत आहे ... गडकरी सर तुम्हांस आणि तुमच्या अलौकीक वैचारिक दृष्टिकोनासाठी , धाडसासाठी माझा आपणास सलाम ... आपल्याकडून मला फार शिकायला मिळाले त्याबद्दल ऋणी राहीन आणि हे ऋण मी माझ्या विवेकी कृतीतून प्रत्यक्षात उतरवून फेडीन.... धन्यवाद ❤❤❤❤
खूपच छान एकांकिका अगदी देव धर्माविषयी तार्किक विचार करायला लावणारी हा व्हिडिओ you tube ला टाकला ते बर झालं मी नास्तिक परिषेदेला होतो पण मला ही एकांकिका पाहता आली नाही ब्राईट्स मुळे मला पाहायला मिळाली त्या बद्दल ब्राईट्सचे खूप खूप आभार
नाटकातील पात्र च फक्त नाही तर भारतातील अनेक तरुण तरुणी आज कुटुंबाच्या दबावापोटी आपल जिणे जगत आहेत. ते नक्कीच कमकुवत नाहीत पण समाजात वाळीत टाकलं जाण्याची जास्त शक्यता आहे.. इतके लोक ,देव देव म्हटल्यावर तुला काय अडचण आहे? अस विचारल्यावर व्यक्तिस्वातंत्र्य किती खालच्या पातळीवर गेलं आहे हे लक्षात येते 😊😊
😅 We expect brightness on Theoretical and Practical Spiritual Science and Philosophy of Ramlal ji siyag sidhayog on the basis Unbelievable mysterious spiritual experiences and Unexpected physical-mental-spiritual changes in human body for Laukik and Parlaukik Kalyan Towards the Truth . 🥹🕺😛
खरंच खूपच परखड सादरीकरण. दोन्हीही बाजूंची मते लक्षात घेऊन कलाकारांनी उत्तम भूमिका निभावल्या. 💯💯😘😘
अशा स्वरूपाचे विचार संपूर्ण भारत देशात पसरले आणि पोहचवले पाहिजे याची अत्यंत गरज आहे.
खूप सुंदर लिखाण आणि अभिनय 🎉🎉🎉🎉 मी स्वतः नास्तिक आहे आणि या एकांकीमुळे माझ्या नास्तिकतेला बळ मिळाले , दुजोरा मिळाला ... यासाठी आभार 🎉🎉🎉 ... असेच प्रयोग आपण करत रहा यासाठी मी आपणास विनंती करत आहे ... गडकरी सर तुम्हांस आणि तुमच्या अलौकीक वैचारिक दृष्टिकोनासाठी , धाडसासाठी माझा आपणास सलाम ... आपल्याकडून मला फार शिकायला मिळाले त्याबद्दल ऋणी राहीन आणि हे ऋण मी माझ्या विवेकी कृतीतून प्रत्यक्षात उतरवून फेडीन.... धन्यवाद ❤❤❤❤
प्रोग्रॅम मधला हा अतिशय उत्तम असा क्षण होता, सर्वजण खिळून राहिले होते खुर्चीला 👍👍
अप्रतिम एकांकिका 👍
खूप सुंदर, ह्याचे जागोजागी व्यावसायिक प्रयोग व्हायला हवेत!
खूपच छान एकांकिका अगदी देव धर्माविषयी तार्किक विचार करायला लावणारी हा व्हिडिओ you tube ला टाकला ते बर झालं मी नास्तिक परिषेदेला होतो पण मला ही एकांकिका पाहता आली नाही ब्राईट्स मुळे मला पाहायला मिळाली त्या बद्दल ब्राईट्सचे खूप खूप आभार
तुमच्याशी या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे
नाटकातील पात्र च फक्त नाही तर भारतातील अनेक तरुण तरुणी आज कुटुंबाच्या दबावापोटी आपल जिणे जगत आहेत. ते नक्कीच कमकुवत नाहीत पण समाजात वाळीत टाकलं जाण्याची जास्त शक्यता आहे..
इतके लोक ,देव देव म्हटल्यावर तुला काय अडचण आहे? अस विचारल्यावर व्यक्तिस्वातंत्र्य किती खालच्या पातळीवर गेलं आहे हे लक्षात येते 😊😊
खूपच छान अगदी अजूनही हे पाहोलेले क्षण डोळ्यासमोर येतात❤
❤
अप्रतिम❤
डोळे उघडणारी आणि जगण्याला नवी दिशा देणारी अफलातून वैचारिक मांडणी..ग्रेट..
आता तरी जागे व्हा. खूप छान नाट्य.
एकांकीका आवडली. ह्यात शेवट करताना आईचे अंत्यसंस्कार स्मशानात कोणतेही विधी न करता गुरुजींशिवाय पूर्ण करूया अस म्हणताना दाखवता येईल का
Class
How to join atheist group s.
you can join us on our website brightssociety.org/website-registration/
😅
We expect brightness on
Theoretical and Practical
Spiritual Science and Philosophy
of
Ramlal ji siyag sidhayog
on the basis
Unbelievable mysterious spiritual experiences and Unexpected physical-mental-spiritual changes in human body
for
Laukik and Parlaukik Kalyan
Towards the Truth .
🥹🕺😛