Surat piya by Utkarsh Wankhede | Finale performance
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- Disclaimer :-
“Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.”
You are a versatile singer ...keep it up in Indian Idol 14 session....best of luck 👍
अरे तुझे गाणे ऐकून वसंतराव देशपांडे पण खूप खुश झाले असतील .जिथे असतील तिथून तुला आशीर्वाद पण दिला असेल. धन्य तुझी आई,बाबा,आजोबा.
Utkarsh Beta, you are The Best..Most Versatile..
Perfect Singer...🎉🎉 You sing every song better than the original...Hat's off to you...GOD'S Powers and Blessings are always with you...Keep up with your Excellent Singing...😊
देवाने आमची प्रार्थना ऐकली. तुला या पर्वाचा राजगायक केले. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐
सुंदर.....❤❤❤❤❤😊
हा परफॉर्मन्स live पाहिला होता आणि आज ऐकतानादेखील तोच फील येत होता... खूपच सुंदर गायलंस 👍🏻👍🏻💐
Tithe live audience madhe sahabhagi honyasathi kay process aste ?
Hiiii tithe live audions madhe participate honyasathi ky process aste sir
अप्रतिम गायलास उत्कर्ष !केवळ वसंतरावांची नक्कल न करता आपलं स्वत : चं गाणं गायलास हे उत्तम.बाकी शुभाशिर्वाद.पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा.
खूप छान गायल होत उत्कर्ष तू हे गाणं . खूप म्हणजे खूपच छान 😍 खरं सांगायला गेल तर शास्त्रीय संगीतामधील काहीच न कळणारे देखील तुझे बरेच fan आहेत . त्यातीलच मी एक ☺️ .पण तुझं गाणं असलं की ते कोणतही असो ऐकल्याशिवाय राहवत नाही 🥰
तू सूर नवा ध्यास नवाचा विनर झाला प्रचंड आनंद झाला . शब्द ही नाहीत एवढा . मी तू विनर झाला म्हणून उड्या सुध्दा मारल्या . छोटे सूरवीर च्या पर्वातील तु विनर व्हावा ही इच्छा पूर्ण झाली. तुझे आजोबा गेल्या पर्वात आलते . मी आशा करते की आजोबा ठीक व निरोगी असतील . त्यांना देखील खूप आनंद झाला असेल 🥰
तु विनर झाला तेव्हा तुझ्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रु आले होते ☺️ ते जप . आई-वडीलांच नाव खूप मोठं कर . तुला आठवत असेल महेश सर तुला म्हणाले होते आपलं अभिजात संगीत आपणच जपलं पाहिजे आणि मी गेल्यानंतर तुम्ही ते जगवाल . ते भावनिक होऊन बोलले होते .पण त्यांच्या बोलण्यात तथ्य होते 🔥तुझी fan म्हणून पूर्ण खात्री आहे तू ते जपशील 💯
माझी खूप इच्छा आहे तुझ्या कडून kesariya गाणं ऐकायच प्लीज ते गाणं एकदा म्हण ना प्लीज प्लीज उत्कर्ष 🥰
Once again heartiest congratulations 💞🥰💝
God bless you dear❤️
Thank you very much it really really means alot 🙏😊
@@utkarshwankhedeofficial ❤️
@@utkarshwankhedeofficial उत्कर्ष मी तुझी die heart fan आहे ❤️ प्लीज माझ्यासाठी एकदा केसरिंया (kesariya) song म्हण ना💝 . प्लीज प्लीज 😍
@@utkarshwankhedeofficial मनःपूर्वक अभिनंदन उत्कर्ष.खूप खूप मोठा हो बेटा.खूप आनंद झाला तू जिंकल्याचा. कट्यार निर्विवाद तुझीच होती.
दादा तू बहरा हे गान अपलोड करना
भविष्य उज्वल आहे
Next play back singer of Bollywood
Manifesting this performance in indian idol.....and watching shreya reaction. Really proud of u..keep it up
Congratulations utkarsh🥳keep it up😄and give ur best
Utkarsh is best his future is bright and he would serve in film industry forever
Presently on Indian idol season 14. Great singer. A serious contender to win.
उत्कर्ष खूप खूप सुंदर सादरीकरण.मोठ्ठा होशिलच नक्की
Mesmerizing.. ❤❤❤
Superb singing Utkarsh my ❤ can only give you blessings 🙏🥰 thank you for giving us an opportunity to hear you sing. Love you. From LA, CA
काल तुझ्या सोबत कार्यक्रम झाला तुला समोर।समोर ऐकुन खुप गर्व आणि आनंद झाला ❤️fan झालो तुझा 😘💐💐
Kitiii masttt...❤ Kiti vela aikal tari parat parat aikavas vatta✨
Yes he is versatile singer 😍
ऊत्कर्श 🎉🎉अभिनंदन पुणे महाराष्ट्र 🎉🎉
Swata purnpane ganyat budun, dehabhan visarun jaato tevha ase gaane hote. Mastach. 👌👍🏽😘🌹
Sundar awaj utkarsh! Tuzi mehenathi khup ahe ! God bless u! Keep it up
Songs in your voice always gives peace to the soul 😌🥰
खूपच सुंदर अप्रतिम गायला आहेस. Keep it up.God bless u
Anything above excellent.God bless hope he carries on with this.
Another Classical singer of our country is tapping the doors.
Parat parat aikavese khup chaan. Khup ashirwaad
खूप भारी bro खूप छान मला तुझ गान खूप आवडत
My favourite singer in Idol.❤
पण classical म्हणायला पाहिजे होते एखादे गाणे.
अप्रतिम उत़कर्ष बेटा मस्त गायलास
उत्कर्ष एकरूप होऊन गायला आहे रे मस्त, अशीच साधना सुरू राहू दे
Naam ka matalab sarthak kar diya beta, khub aage bado❤
You sung this song beautifully.....
I really like it....
उत्कर्ष खूपच छान, शब्दच अपुरे पडतात तुझ कौतुक करताना.
Mast Bhava, mann samadhan zala vatla he aikun
अप्रतिम.... निशब्द ❤❤
wahh punha tujhya ganyane bharaun gele 😍
Amazing amazing amazing❤❤❤
Apratim Utkarsh
Lakh lakh wishes
May god has given you such a valuable gift in your life.
Adn hence force also he will give you lot of succes.
Keep it up❤🎉❤
🎉❤
Utakrsh तुझी गाणी मी परत परत ऐकत असते. समाधानच होत नाही एखाद्या वेळी ऐकून
All the best Indian idol season 14
Surekhre Utkarsh!Tuza awaj god aheani tu gatoshi sundar!
Mind blowing performance Utkarsh. Hearty congratulations. Keep it up. 🎉🎉
फारच सुंदर गायला आहेस रे. हे नाट्य गीत किती वेळा ऐकले तरी त्याची गोडी अविट आहे. अशी अनेक अजरामर नाटयगीते आहेत.
ंझमझधयंयंमतैवलँज
रंजना .तझ्या गोड गळ्याची,तुझ्या गोड साध्या,सोज्वळ,सात्विक व्यक्तिमत्वाची मी खूपखूप चहाती आहे.मंतरलेली चैत्रवेल या कार्यक्रमात तुला पाहिलं,ऐकलं.तेंव्हापासून.😊😘😘तुला खूपखूप यशमयी सुखमयी प्रेममयी शुभेच्छा शुभाशीर्वाद💐💐
सुरेख व सुरेल! खूप कौतुक. सर्वांनी केलेच आहे. आता काही खटकणार्या गोष्टी, ज्या आजकालच्या "वा!छान!" च्या जमान्यात कोणी सांगत नाहीत.
शुद्ध आकार लावणे या खूप लक्ष द्यायला हवे आहे. गाण्याच्या सुरवातीचे सगळेच अ कार येत होते. ताना आधी आकारात स्वच्छ यायला पाहिजेत. नंतर तुम्ही मला हे ही जमते म्हणून ऊ कार ई कार असे जरूर घेऊन दाखवा पण आधी स्वच्छ आ कार पाहिजे.
नाट्यपदातील रागांचा आधी नीट अभ्यास करून उत्तम राग मांडता आले की मग नाट्यगीत हवे तसे गावे मग त्यातले व्याकरण चुकूच शकत नाही. सुरवातीच्याच आलापातील तू लांबवलेला तीव्र रिषभ तू सोहोनी राग शिकलास तर कधीच घेणार नाहीस.
नाट्यगीतातील शब्द त्याचे योग्य उच्चार शिकून घे. सुरत पिया किनी छिनी बिसरायी असे शब्द नाहीयेत. हे म्हणजे छिन्नी विसरली असे सांगतो आहेस असे वाटते.
स्तुतीने हुरळून जाणारा तू नाहीयेस हे मी जाणतो. सुधारणा वेळीत केल्यास तर तुझे shortcomings हेच तुझ्या गाण्याचे features आहेत असे होणार नाही.
Thank you very much kaka🙏 mi nakkich kaam krnar ya vr 😊 actually amhala vel khup kami milto gana basvnyakarta ani tya ganyat murtach yet nahi tya mule Kuthe tari perfection chi kami disun yete but je tumhi sangitla tya vr nakkich mehnat ghenar mi 😊
How humble you are utkarsha
😊
Mast 😍❤️
Breathless singing
Mast zal gaan 🥰🥰
Heart touching 🎉
Go ahead 🎉
Super 👏👏👏
Outstanding!
Superb performance. Keep it up
Utkarsh my favorite singer ❤😅
Khup chan 👏😌
Shruti tu kamalach keli kiti old song khupach chan harmonium var vajavle .lots of love ❤️
Wahh dada
खर म्हणजे छोटे सूरवीर पर्वात तुला हुलकावणी दिली राजगायक पदाने, पण तू उसळी मारून चौपट उंच उडी मारून यावेळेस राजगायक झालास. महेशसरांना कायम गुरुस्थानी मानून उत्तरोत्तर नावलौकिक मिळवशील हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
@Utkarsh wankhede are u there on spotify ?
Amezing Utkarsh
Hes no doubt my fav in this season but
Indian idol brings the participants who had been the winner or a popular face in other shows (just for TRP..)
Instead they should guve opportunity to fresh talents from the corners of country that are crude and undiscovered
खुप अवघड पण अतिशय अधिकार वाणीने गायलास. तुझे अभिनंदन आणि भावी वाटचालीला शुभेच्छा. 🌹🌹
commnets pan add karat ja Mitra....khup chan
नाट्य संगीत उत्तम गायलास. चालीत बदल smooकेलास. cheers.
Ye bat
Superb!! You have added one more feather in your cap by winning this season💟
Being your heartiest fan thing which I had expected and wished have finally came into true!!!🎀
Once again Congratulations..🎇
(Do sing 'kesariya' for all lovingly fans)
Yess sure
@@utkarshwankhedeofficial
That's really grateful Tysm dear♥️ !!
Yess plz make it
Classic and beautiful ❤❤
😎❤️
अप्रतिम ❤️❤️
खूपच सुंदर. तेव्हाही ऐकल होतच
Congratulations 🎈
He sounds like vasantrao ji. Nice .
Surel apratim gaylas utkarha❤❤❤❤
खूपच सुंदर गायलास 👌👌👌👌खूप खूप शुभेच्छा
उत्तम निभावलस गाण खुपच छान
खूपच छान सुंदर अप्रतिम
Atishay uttam.
Apratim❤
Very nice ❤
फारच सुंदर !!
केवळ अप्रतिम
Nice
Mahesh dada yancha chehra var che expression hi tumchi sarvat mothi daad ahe. Faar sunder. Khup anand zhala aikun Utkarsh ❤️.
Khup chan
Ati sundar 🎉
Khup sunder
Waji utkarsh bhau garv aahe nagpurkarana
Koun koun Indian Idol ki performance ke baad yaha aaya hai?❤
क्लासिकल कडे जास्त लक्ष दे ते जपायला हवे, तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. मोठा हो
इंडियन आयडॉल मध्ये लुकच बदलून टाकलाय याचा👌👌👍
Ati sunder
Nice voice
Very very nice
गाणं तर सुंदरच गातोस.आणी मुद्रा दोष बिलकुल नाही . अतिशय साधा सरळ आहेस
असाच रहा
Ha kalakar indian idol madun eliminate jhala he ajunahi pachani padalela nahi.
उत्कर्ष तु सगळ्या प्रकारची गाणी गा पण क्लासिकल सोडू नकोस .
Indian idol ne utkarsh ko eliminate kar diya use classical gane ka moka hi nhi diya
Vo winner bn skta tha indian idol ka