S2:E4 - १६ कलांनी युक्त, पूर्णावतार श्रीकृष्ण |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • Season 2 : श्रीकृष्णार्पणमस्तु
    Episode No 4 : १६ कलांनी युक्त, पूर्णावतार श्रीकृष्ण | 16 Kalanni Yukta, Purnavatar Shri Krishna
    भगवान श्रीराम हे १२ कलांनी युक्त आणि श्रीकृष्ण १६ कलांनी युक्त म्हणजे नक्की काय !
    मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आणि पूर्णावतार श्रीकृष्ण यांच्या अवताराबद्दल आणि त्यांच्या गुणांबद्दल केलेली ही चर्चा तुम्हाला नक्की आवडेल अशी अशा आहे !
    ऐकूयात एपिसोड नं ४ मध्ये !
    तुमच्या प्रतिक्रिया, विचार आणि अभिप्राय आम्हाला Comments मधून कळवायला विसरू नका !
    Please Like, Share and Subscribe to ‪@AdhyatmaVishesh‬
    || जय श्रीकृष्ण ||
    आम्हांला Spotify अथवा TH-cam कुठेही ऐकू शकता,
    फक्त search मध्ये जाऊन type करा,
    Adhyatma Vishesh Podcast
    Instagram: / adhyatmavishesh. .
    Facebook : www.facebook.c....
    Spotify : spotifyanchor-....

ความคิดเห็น • 14

  • @shrinivasgramopadhye2559
    @shrinivasgramopadhye2559 3 หลายเดือนก่อน +2

    अप्रतीम

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार,
      तुम्हाला आमचा एपिसोड आवडला हे जाणून खूप आनंद झाला....कमेंट केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, आमचे इतरही एपिसोड्स तुम्हाला ऐकायला आवडतील अशी आशा आहे !!
      तुमचे विचार आणि अभिप्राय ऐकायला आम्हाला खूप आवडतील.
      जय श्रीकृष्ण 🙏🏻

  • @chiragmangle2924
    @chiragmangle2924 4 หลายเดือนก่อน +3

    खूपच सुंदर

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh  4 หลายเดือนก่อน

      एपिसोड ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद,
      इतरही भाग नक्की ऐका, तुम्हाला आवडतील अशी अशा आहे !
      जय श्रीकृष्ण

  • @kuldeeppatil4120
    @kuldeeppatil4120 4 หลายเดือนก่อน +4

    Khup chan

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh  4 หลายเดือนก่อน

      एपिसोड ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
      जय श्रीकृष्ण

  • @udaykulkarni8899
    @udaykulkarni8899 4 หลายเดือนก่อน +4

    खूप छान माहिती मिळाली🙏
    🙏🌹🌹
    जय श्री कृष्ण..🙏🙏

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh  4 หลายเดือนก่อน +2

      मनःपूर्वक धन्यवाद, एपिसोड ऐकल्याबद्दल! 🌺
      जय श्रीकृष्ण 🙏🏻🙏🏻

  • @ashwinidaphal3009
    @ashwinidaphal3009 หลายเดือนก่อน +1

    रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा !
    गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा !
    या सुरेश भटांच्या दोन ओळीसारखे होते श्रीकृष्ण
    जय श्री कृष्ण 🙏😇

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh  26 วันที่ผ่านมา +2

      नमस्कार,सुरेश भटांच्या ओळी खूपंच सुंदर आणि समर्पक आहेत!
      श्रीकृष्णांच्या जीवनाला त्या एकदम परफेक्ट जुळून येतात असे वाटते.
      तुम्ही खूप छान analogy जुळवलीत !
      मला वाटतं श्रीकृष्ण ह्यांचे स्वतःचे जीवन म्हणजेही निष्काम कर्मयोगाचा एक प्रॅक्टिकलचा क्लासंच होता.
      त्यांनी समस्त जगातला, आपले उपदेश स्वतःच जागून दाखवले !
      तुम्ही म्हणालात तसं, रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा!!
      सगळ्यात असूनंही कश्यातंच नाही !
      हीच श्रीकृष्णांनी खासियत आणि वेगळेपण!
      जय श्रीकृष्ण!!
      तुम्ही तुमच्या वेळेनुसार आणि सवडीनुसार शांतपणे एक-एक एपिसोड लक्ष देऊन ऐकत आहात आणि अगदी समर्पक अश्या प्रतिक्रीया नोंदवत आहात त्या साठी तुमचे विशेष कौतुक आणि आभार !
      - अंबर

    • @ashwinidaphal3009
      @ashwinidaphal3009 22 วันที่ผ่านมา

      @@AdhyatmaVishesh किती छान रिप्लाय दिला आहे अंबरजी. अगदी खरे म्हणालात श्रीकृष्णांनी निष्काम कर्मयोग जगुन दाखवला. तसेच गीतेतून सांगितलेले अध्याय श्लोक व्यक्तीच्या कुठल्याही समस्येचे सोल्युशन लगेच मिळूनही जाते. व्यक्ती कुठल्याही पिढीची असोत गीतेतले द्यान त्याच्या आयुष्याशी relate करू शकतो..
      जय श्री कृष्ण!!

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh  16 วันที่ผ่านมา +2

      'व्यक्ती कुठल्याही पिढीची असोत गीतेतले द्यान त्याच्या आयुष्याशी relate करू शकतो'.....
      अतिशय उत्तम आणि खरे आहे तुमचे म्हणणे !!
      तुम्ही म्हणालात तसेच काहीसे मीही ऐकले होते,
      मी असे ऐकले आहे, पूर्वी असे म्हणायचे कि एखाद्याच्या आयुष्यात एखादी समस्या आली असेल आणि त्याला त्याचे समाधानकारक solution मिळत नसेल तर...त्याने सहज भगवद गीता उघडावी आणि जे पान समोर असेल तो श्लोक वाचावा...त्याच्या समस्येचे समाधान त्याला त्यात मिळतेच मिळते !!
      हे खरेच किती Amazing आहे ना !!
      जय श्रीकृष्ण !
      - अंबर

  • @NayanaPatil-el1sc
    @NayanaPatil-el1sc 4 หลายเดือนก่อน +1

    16108 striya

    • @AdhyatmaVishesh
      @AdhyatmaVishesh  4 หลายเดือนก่อน +2

      ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि एपिसोड ऐकल्याबद्दल पण खूप खूप आभार
      जय श्रीकृष्ण 🙏🏻