सुरज चव्हाणने तुमच्या बरोबर काम केलंय हे ऐकून फार चांगले वाटले. पण त्याच बरोबर थोड असच्र्या वाटले, कारण, ज्याला लोकांनी नावं ठेवली, कायम तुसडेपणा दाखवला. असे असताना तुम्ही त्याला जवळ घेऊन त्याच्याबरोबर काम केले. हीच एक आनंदाची गोष्ट आहे. या बद्दल मी काजलचे विशेश अभिनंदन करतो. कारण, बऱ्याच लोकांनी तिला नावं ठेवली. पण ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली. काजल पुन्हा तुझे अभिनंदन. ❤❤❤❤❤🎉🎉
मग ती होती तिथेच राहिली जर तिच्या सोबतीचा एवढा लांब जाऊ शकतो तर ती त्याच्या ही पेक्षा चार हात पुढे पाहिजे, पण तुम्ही जे बोलताय ते साफ चुकीचं आहे, तो स्वतः च्या हिमतीवर आहे आज जे काय आहे
या टीमने दिला सपोर्ट केला म्हणून तो पुढे गेला म्हणून या टीमचे सुद्धा आभार मानायलाच पाहिजे या कलाकारा विषयी चुकीचा कमेंट करू नका.... शेवटी कोणी त्याला उभं केलं नव्हतं, तेव्हा यांनी त्याला उभ केले 🙏🙏 नितीन भाऊ आणि टीम
तुमच्या बरोबर त्याने पूर्वी काम केले आहे. हे ऐकून आनंद वाटला. पण एक प्रश्न मनात येतो, की, तुम्ही पूर्वीच त्याला मिळणाऱ्या पैशाची योग्य व्यवस्था करण्यात अपयशी ठरालात. कारण आजही तो एवढे काम करून कांगलच राहिला. त्याचे अत्यंत वाईट वाटते, खंत वाटते.
तुम्ही फक्त स्वताला सपोर्ट केलाय आज पर्यंत... अतिशय स्वार्थी लोक आहेत.... खुपच स्वार्थी🤑🤮🤮 स्वतः चीच 🔴 🔴 लाल..... जळके आहेत😂😂😂 आमाला कस कोन विचरना..😂😂 Unsubscribe करा यांना..
सुरज जिंकलाय म्हणून आता सुरत नाव काढता येईल तेव्हा सूरजला साथ नाही दिली तुम्ही आणि आता सुरज सुरज करताय तुमच्या मध्ये काम करत होता तेव्हा त्याला पैसे पण दिले नाही महाराज
यांच्या टीम ने सूरज ला लय लूबाडलय
बरोबर
correct ,,, सुरज विषयी काहीच आपुलकी प्रेम नाही यांना... फक्त स्वत च्या स्वार्थासाठी आहेत अता तिथ..
Kharch hoy
@@rohitchoughule4826 असता आदर तर याच्या अगोदर व्हिडिओ बनवला असता सूरज la ओट करा म्हणून
तुला काय म्हनाजय का जळतो त्यांचावर तुझा व्हिडिओ आम्ही सुरज मुळे पाहतो
सुरज चव्हाणने तुमच्या बरोबर काम केलंय हे ऐकून फार चांगले वाटले. पण त्याच बरोबर थोड असच्र्या वाटले, कारण, ज्याला लोकांनी नावं ठेवली, कायम तुसडेपणा दाखवला. असे असताना तुम्ही त्याला जवळ घेऊन त्याच्याबरोबर काम केले. हीच एक आनंदाची गोष्ट आहे. या बद्दल मी काजलचे विशेश अभिनंदन करतो. कारण, बऱ्याच लोकांनी तिला नावं ठेवली. पण ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली. काजल पुन्हा तुझे अभिनंदन.
❤❤❤❤❤🎉🎉
सुरज विषयी काहीच आपुलकी प्रेम नाही यांना... आदर तर अजिबात च नाही...
फक्त स्वत च्या स्वार्थासाठी आहेत अता तिथ....
सुरज आणि काजोल ची जोडी छान दिसते...
सुरज आता लय पुढे गेलाय आणि लय मोठा झालाय....
सुरज ला लुटणारी टोळी 😂😂😂
काजल घे करून त्याला नवरा. मुलींना समजून घेणारा आवडतो का रूप लागत ते पण कळेल.
बघू किती सपोर्ट करती तू.
बोलायचं वेगळं आणि वागायचं वेगळं.
चाय chya example वरून तुझ्या भावना कळल्या....... तुम्ही सूरज मुळे फेमस झालं आहात...
सूरज भाऊ मेहनतीला/कामगिरीला सलाम ❤
सुरज मुळे काजल फेमस झाली
काजल मुळे आज सुरज एवढ्या उंचीवर गेला आहे .
मग ती होती तिथेच राहिली जर तिच्या सोबतीचा एवढा लांब जाऊ शकतो तर ती त्याच्या ही पेक्षा चार हात पुढे पाहिजे, पण तुम्ही जे बोलताय ते साफ चुकीचं आहे, तो स्वतः च्या हिमतीवर आहे आज जे काय आहे
या टीमने दिला सपोर्ट केला म्हणून तो पुढे गेला म्हणून या टीमचे सुद्धा आभार मानायलाच पाहिजे या कलाकारा विषयी चुकीचा कमेंट करू नका.... शेवटी कोणी त्याला उभं केलं नव्हतं, तेव्हा यांनी त्याला उभ केले 🙏🙏 नितीन भाऊ आणि टीम
तुम्हाला सहन होत नाही हे सिद्ध होत आहे......
Khoop sadha mulga ahe real ahe as like your family tumchi family pan khoop great ahe 🎉
काजल च लग्न झाले नसेल तर द्या कि सुरज ला
😂😂😂
तीज आदी च देउन झाल असेल दुसरीकडे😂😂
तुमच्या बरोबर त्याने पूर्वी काम केले आहे. हे ऐकून आनंद वाटला. पण एक प्रश्न मनात येतो, की, तुम्ही पूर्वीच त्याला मिळणाऱ्या पैशाची योग्य व्यवस्था करण्यात अपयशी ठरालात. कारण आजही तो एवढे काम करून कांगलच राहिला. त्याचे अत्यंत वाईट वाटते, खंत वाटते.
ह्यांनीच use kela surajcha.. kami पैशात वापर करून घेतला त्याचा unfollow your channel.. कामापुरते गुणगान गाताय सुरजचे...
काजल बाळा तुझ्या सारख निर्मळ मनाचा सुरज आहे उद्याच्या दादा कोंडके आहे तो त्याचा बंगला पण होणार आहे बॅग विचार कर navra म्हणून
काजल तुझी acting पण खूप छान आहे.... सूरज आज तुझ्या मुळे पुढे आla...
सुरज काजळ मुळे फुडें गेला जोडी एक नंबर आहे🎉🎉🎉🎉
काजल ताई आणी सूरज ची मैत्री अशीच असावी
पण हा सगळा गाजावाजा आता कशासाठी करताय तुम्ही लोकं? सूरज खरच कसा आहे हे समजलं आहे आता सर्व महाराष्ट्राला.शेवटी सूर्य कधीच झाकला जात नाही हेच खरं..🙏
सुरज ची खरी मैत्रीण काजल शिंदे❤❤
त्यांच्या बोलण्यातून जळण्याचां वास येतोय😅
सगळेच जळके दिसताहेत हे आणि हा नित्या तर सगळ्याच जास्त जळत्या दिसतोय 😂😂😄
काजल ताई लग्न सुरज चव्हाण सी लाऊन दिया दादा
काजलच लग्न दया सुरज बरोबर लावून
हे फुकट जगे आहेत सर्व..
तुम्ही फक्त स्वताला सपोर्ट केलाय आज पर्यंत...
अतिशय स्वार्थी लोक आहेत.... खुपच स्वार्थी🤑🤮🤮 स्वतः चीच 🔴 🔴 लाल..... जळके आहेत😂😂😂 आमाला कस कोन विचरना..😂😂
Unsubscribe करा यांना..
Suraj फार भोळा आहे आणि
जगात किती जळके लोक आहेत यांची लायकी सुधा नाही सूरज च्या समोर उभ रहायची ,डॉली चाय वालाची उदाहरण देता , लूबाडनारी टोली ,
Suraj and kajal super hit jodi ❤
आजकाल व्हिडिओ पाहण्या पेक्षा कॉमेंट वाचायला लई मज्जा येती.
तुम्ही फक्त सुरज मुळ गाजले होते आता नाय 😂😂
नाही तुझा मुळे
@@surajraut1438 तुला माहित झालं बस झालं दुसऱ्याला सांगु नको मला प्रसिद्धि नकोय
Tumi lay lubadl surajala😂😂😂
खरं आहे
नितीन तुम्ही सुरज ला नहीं गेला भेटायला
एकदम मस्त नितीन भाऊ, सुरजला असाच सपोर्ट करा
Ya निगेटिव लोकां पासुन जेवढ लांब राहशील तेवढ चांगल सुरज मित्रा.. 😊🙏
लग्न का नाही करत काजल त्याच्याबरोबर सुरज बरोबर
Kaji mature aahe barka
सुरज चवान ला डोक खुप आहे तेला सगळ कळत आणि दिलदार वैकती आहे. तो फकत कुनाला ईतक अतिल खुलुन बोलत नाही फकत दुसरयाला हासवने
सुरज जिंकलाय म्हणून आता सुरत नाव काढता येईल तेव्हा सूरजला साथ नाही दिली तुम्ही आणि आता सुरज सुरज करताय तुमच्या मध्ये काम करत होता तेव्हा त्याला पैसे पण दिले नाही महाराज
सुरज आणि काजलच टाका उरकुन
झापूक झुपूक हिरो...
लय over Drama आहे काजल चा
Kajl premat padhle❤🎉
तुम्हाला वेब सिरीज बनवायची असेल तर मला छोटेसे काम द्या होळगाव बारामती
Suraj kajal ❤❤❤ lagan karave
तुम्ही निगेटिव्ह बोलता कौतुक करायच्या ऐवजी....
आता हे त्याला नाव ठेवून पुढे जायला पाहू राहिले तो कुठे तुम्ही कुठे
घनश्याम ची मुलाखत घ्या 🎉
तुमच्या टिमने फक्त घनश्याम ला वोटींग केलय खोट नका बोलु.
He brobr aahe
सुरज चव्हाण च लगीन लावून द्या
आता तुमाला सुरज आठवतोय का ईतके दिवस कुठे गेले ला
सुरजनी तुमचं एकाच पण नाव घेतलं नाही कधी
Kajal lavkar lagn kar suraj barobar nahi tar hatatun Nigun jail ....aata kup motha star aahe to
तुमची टीम एकदम भारी आहे
लगीन लावून द्या
आरे मग तुम्ही सुरजला भेटायला का गेले नाही
Kajal kay lagn karaych ka mag
घनश्याम ची मुलाखत घ्या
आत्ता काही पण नका सांगू
आता ही बया घरात घुसते की काय
Dabdi tumhi
Aata suraj la nay garaj tumchi 😂😂😂