जय जगदंब गुरूजी, खूप छान माहिती दिलीत. एक विनंती ही आहे की आजकाल लोकं डेकोरेशन च्या नावाखाली गौरींसोबत नको ते प्रकार करतात म्हणजे त्यांना स्वयंपाक करताना,दळण करताना,घरातील कामे करताना दाखवतात काही महाभाग तर ब्युटी पार्लर,गाडीवर फिरताना दाखवतात.काही जण तर साडी ऐवजी ड्रेस,परीचे फ्राॅक घालतायत.म्हणजे एकीकडे माहेरवाशीण म्हणायचं व घरातील कामं करताना 3दिवस ठेवायचं. याबद्दल एक व्हिडिओ अर्जंट मध्ये बनवाल का. लोकांना देवाचं महत्वच उरलं नाही ,गौरी/महालक्ष्मी अतिशय कडक दैवत आहे यांच्या पूजेत चूका त्रूटी झाल्यावर त्या कोपतात. एका कुटुंबात तर अकाल मृत्यू होऊन ती पूजा कायमची बंद पडलेली मी पाहिली आहे .असे कोणाचे नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही मार्गदर्शन करा. कारण सोनाराने कान टोचलेले बरे असतात.
खुप छान माहिती दिलीत गुरूजी आणि शेवटी बोलात की आपण अशी पुजा करावी अस मनात आल पण लगेच तुम्ही त्याचे ही उत्तर दिले की जशी आपली पध्दत आहे तसे करावे विडियो खुप आवडला अशीच आणखी माहिती द्यावी
संपूर्ण अभ्यासपूर्ण माहिती आहे.....सर ! तुम्ही हिंदू धर्म संस्कृती, चालीरीती परंपरा याबद्दल संशोधन करून भक्त भाविकांसाठी नवनवीन विषयावर व्हिडिओ युट्यूब वर पाठवत आहेत ते तुमचे काम खूप चांगले आहे. याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद! पुढील कामासाठी खूप खूप शुभेच्छा!...जय जगदंब.
मी लातूर ची आहे गुरुजी खुप छान माहिती दिली आमच्याकडे गौरी आगमन झाल्यावर अनारसा आणी बेसनलाडू चा नैवैद्य दाखवला जातो दुसऱ्यादिवशी पुरणपोळी 16भाज्या अंबाडीची भाजी चटण्या अळूची पान भजे कुरवडी पापड खिचडा पंचामृत कडी आमटी दूध लिंबाची फोड फळ मुटके दिवे 16-16-गणपतीचे 5 दाखवतात तिसऱ्या दिवशी 16-16 प्रत्येकीच्या गाठी घेऊन शेवयाची खीर आणी कानवले चा नेवेद्य दाखवतात
खूप छान मार्गदर्शन केले आहे.पुढच्या तरुण पिढी ला आम्हाला. पण समजावून सांगितले की त्यांना पण पटते व भक्ती भावाने ते पण पुजा करतात.खुप खूप आभार.जय जगदंब.
छान माहिती सांगितली गुरुजी खूप खूप धन्यवाद यातून मी दोन गोष्टी नक्कीच शिकले ते म्हणजे गौरींना पानाचा विडा देणे गौरी आल्यानंतर त्यांच्या छातीवर हात ठेवून ओंकार अकरा वेळा बोलणे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद खूपच छान माहिती सांगितली गुरुजी
जय जगदंबे गूरूजी तूमच्या चर्नी माझा नमस्कार गूरूजी तूम्ही जी म्हायती दिली आहे ती खूप छान वाटले तूमच्या कडून खूप माहिती मीळते आम्हाला खूप माहिती मिळाली आहे जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ
सर आपण खुप छान माहोती दिली गौराई नेमकी कोणती आहे. हे समजले आमच्या घरी पण लक्ष्मी पूजन गौराई करतो व पुरण पोळीचा व आंबील चां नैव्यद्य असतो भोकरचे आहोत न नादेंड ला असतो.🙏🙏
@@urmilachoudhari5447 का हो माझं काही चुकलं आहे का मला खुप अडचणी येत आहेत आर्थिक सामाजिक आणि वैहीवाकी जीवनात गुरूजी तुम्ही मला भाऊ का म्हणत आहे मी तुमचा मुलगा होण्याची स्वप्ने बघत आहे हो गुरुजी कॖरपा करून मला तुमच्या पदरात घ्या ना गुरुजी 🙏🙏🙏😭😭😭🙏
जय जगदंबा सर खूप छान माहिती दिली मला महालक्ष्मी बसवायची खूप इच्छा आहे पण आमच्या सासरी लक्ष्मी बसवत नाही जर महालक्ष्मी बसवायच्या असतील तर काय करायचं सांगा
दादा जगदंबे च्या अनेक स्वरूप आहेत त्यांपैकी तिच्या काही सहस्त्रनाम स्तोत्र मधे तिला मांसभक्षणलालसा, बलीमांस प्रिया, सुरापानलालसा, बलिप्रिया, रक्त प्रिया, रक्तार्चन प्रीता नाव आहे. आमच्या कडे महालक्ष्मी ला मांसाहारी नैवद्य असतो. खूप लोकांना शास्त्र त्यानं च्या मनाला पटे पर्यंत मानतात.पण काही मनाला पटल नाही तर विरोध करतात. त्यापैकी एक नैवद्य आणि बली पद्धत मुळात जगदंबा हि त्रिगुणात्मका आहे .ती सात्विक तामसिक राजसी पद्धतीने सुद्धा पुजली जाते. आता कोळी बांधव हे राजसी मार्गणे पूजन करतात म्हणजेच चमचमीत त्यात त्यांचा तामसी उद्देश नसतो.जे आपल्या कडे उपलब्ध ते च अर्पण करतात.काही देवी देवता चे आचार वेगळे उदाहरण तारा देवी हीचे सात्विक मार्गाने पूजन करता येत नाही. वशिष्ठ ऋषी ना सुद्धा स्वतः देवी सांगती माझा मार्ग वेगळा आहे.त्या नुसार उपासना करा. प्रत्येकाची मत वेगळी असू शकतात पण शास्त्र वेगळा नाही जे शास्त्रात के सांगितले तेच केलं पाहिजे.
जय जगदंब गुरुजी मी सांगली हुन मी वर्ष झाले आपले प्रत्येक व्हिडीओ पाहत असतो मला देऊळगावला यावायचं आहे कोणता वारी आपली भेट होईल खुप दिवस झाले आपल्या भेटीची इच्छा आहे आपण रिप्लाय द्याल हीच अपेक्षा 🙏🙏
जय जगदंब गुरुदेव! 🙏 आमच्याकडे आमच्या सासूबाई सुवसिन होत्या त्या 2021 या वर्षी देवाघरी गेल्या तर, त्यामुळे आणि घरील आणखी काही कारणांमुळे गौराई बसविता आल्या नाहीत.. आता आम्हाला नवीन घरी परत गौराई बसवायच्या आहेत तर काय करावे कोणती विधी करावी का..?? कृपया मार्गदर्शन करावे..🙏🙏
तुमच्या घरच्या गौराई चा व्हिडिओ नक्की टाका...आणि त्या पाच दिवस का बसतात ते सुध्धा सांगा...उठण्याचा मुहूर्त तर टाळून जाती...तरी तुम्ही कशा विसर्जन करतात ते सुध्धा सांगा.......व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होता...अतिशय सुंदर माहिती सांगितली...धन्यवाद.🙏🙏...मी .. सौ. अर्चना पाटील...मलकापूर.
दोन्ही गौरीवर वेगवेगळे ओंकार उच्चारण करावे लागते, तेरड्याची गौर असेल तर जिथे चेहऱ्याचा कागद किंवा मुखवटे चिपकवतो तिथे हृदय समजून हाथ ठेऊन उच्चारण करावे
Guruji mala ek vicharaych ahe ki gaurai aavahan chya divshi gaurai cha sutak padlyamule karta nahi al pn gaurai pujan cha divshi sutak kihva 10 va ahe ani sutak sampt tr mg 1 shevat cha divas ahe na ki gaurai visarjan chya divshi gaurai cha pujan karun visarjan kel tr samt ka guruji
गौरी गणपती सण हा तीन दिवसीय असल्याने आपण फक्त 02 दिवसांसाठी त्यांचे पूजन करू शकत नाही, यावर उपाय असा की जरी सुतक असेल तरी कुमारिका मुली किंवा लहान बालकाच्या हस्ते गौरी चे मुखवटे स्थापन करून घेऊ शकता किंवा थेट पुढील वर्षी जरी गौरी स्थापन केल्या तरी सुद्धा चालतात
@@jagdambadevisansthan 😢 गुरुजी तुमचं माझ्या कडे लक्ष आहे हे पाहुनच कीती बरं वाटलं मनाला 😢 गुरुजी गौरी गणपतीच्या पवित्र उत्सवा निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐 जय जगदंब ओम काळेश्वरी
गौरी गणपती आव्हाण्याच्या दिवशी वाजत गाजत आणतो. पण गौरी गणपती विसर्जना दिवशी वाजत गाजत नाचत नेणे बरोबर आहे की चुकीचे आहे. मी महेंद्र पाटील एकसर गांव बोरिवली पश्चिम मुंबई 91. मी असे म्हणेन की गौरी गणपती विसर्जना दिवशी टाळ मृदूंग भजन करित देवांचे विसर्जन करावे. आपल्याला काय वाटते कृपया आम्हाला मार्ग सांगा.
नमस्कार गुरुजी आमचे कुलदैवत खंडोबा व आई तुळजाभवानी आहे पण मागच्या दोन पिढी पासून चुकीचे कुलदैवत पूजले जात होते तर पत्रिके नुसार आम्हाला योग्य कुलदैवत ची स्थापना करायला सांगितले आहे कृपया मार्गदर्शन करावे आम्ही आंनदाने कुलदैवत स्थापणा करण्यासाठी तयार आहोत आमच्या गुरुजी नी आश्विन महिन्याचा मुहूर्त सांगितला आहे तर मी कोल्हापूर ची आहे त्यामुळे आई अंबाबाई सुद्धा देव्हाऱ्यावर आहे तर दोन्ही देवीची पूजा करता येते का
जय जगदंबा चरणस्पर्श भाऊ आपल्या घरच्या गौराई चे पूजन पाच दिवसाचे कसे चालते हा व्हिडिओ लवकरात लवकर यूट्यूब वर चालू करा तो आम्हा सर्वांना पाहा पहायचं आहे गौराई ची आगमन पूजन आणि विसर्जन यांची माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद शतशः आभार जय जगदंबा
गुरुजी मला असे वाटत होते की आधी हरितालिका म्हणजे शिव …गौरी लग्न नंतर गणपती. अणि महालक्ष्मी म्हणजे रिद्धी सिद्धि हाती मुल म्हणजे शुभ …लाभ अस मला वाटत होतं. धन्यवाद 🙏🙏🙏
महालक्ष्मीला मांसाहारी नैवेद्य देणे अत्यंत चुकीचे आहे जे देतात ते फार मोठी चूक करतात जय महालक्ष्मी माता 🙏
जय जगदंब गुरूजी, खूप छान माहिती दिलीत. एक विनंती ही आहे की आजकाल लोकं डेकोरेशन च्या नावाखाली गौरींसोबत नको ते प्रकार करतात म्हणजे त्यांना स्वयंपाक करताना,दळण करताना,घरातील कामे करताना दाखवतात काही महाभाग तर ब्युटी पार्लर,गाडीवर फिरताना दाखवतात.काही जण तर साडी ऐवजी ड्रेस,परीचे फ्राॅक घालतायत.म्हणजे एकीकडे माहेरवाशीण म्हणायचं व घरातील कामं करताना 3दिवस ठेवायचं. याबद्दल एक व्हिडिओ अर्जंट मध्ये बनवाल का. लोकांना देवाचं महत्वच उरलं नाही ,गौरी/महालक्ष्मी अतिशय कडक दैवत आहे यांच्या पूजेत चूका त्रूटी झाल्यावर त्या कोपतात. एका कुटुंबात तर अकाल मृत्यू होऊन ती पूजा कायमची बंद पडलेली मी पाहिली आहे .असे कोणाचे नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही मार्गदर्शन करा. कारण सोनाराने कान टोचलेले बरे असतात.
अगदी योग्य विषय मांडला आहे आपण,नक्कीच मी यावर व्हिडिओ द्वारे बोलेल
Khar ahe lokani devacha sho mhanun upyog kartay 😢😢 he dukachi gosht ahe
खुप छान माहिती दिलीत गुरूजी आणि शेवटी बोलात की आपण अशी पुजा करावी अस मनात आल पण लगेच तुम्ही त्याचे ही उत्तर दिले की जशी आपली पध्दत आहे तसे करावे विडियो खुप आवडला अशीच आणखी माहिती द्यावी
संपूर्ण अभ्यासपूर्ण माहिती आहे.....सर ! तुम्ही हिंदू धर्म संस्कृती, चालीरीती परंपरा याबद्दल संशोधन करून भक्त भाविकांसाठी नवनवीन विषयावर व्हिडिओ युट्यूब वर पाठवत आहेत ते तुमचे काम खूप चांगले आहे. याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद! पुढील कामासाठी खूप खूप शुभेच्छा!...जय जगदंब.
मी लातूर ची आहे गुरुजी खुप छान माहिती दिली आमच्याकडे गौरी आगमन झाल्यावर अनारसा आणी बेसनलाडू चा नैवैद्य दाखवला जातो दुसऱ्यादिवशी पुरणपोळी 16भाज्या अंबाडीची भाजी चटण्या अळूची पान भजे कुरवडी पापड खिचडा पंचामृत कडी आमटी दूध लिंबाची फोड फळ मुटके दिवे 16-16-गणपतीचे 5 दाखवतात तिसऱ्या दिवशी 16-16 प्रत्येकीच्या गाठी घेऊन शेवयाची खीर आणी कानवले चा नेवेद्य दाखवतात
जय जगदंबे भाऊ चरण स्पर्श कसे आहात
खुप छान वर्णन केलंत
जय जगदंब
जय जगदंब
मी व्यवस्थित आहे
ओम जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब
जय जगदंब जय गुरूमाऊली
माझा आवडता सण महालक्ष्मी गणपती ❤
@@SRP2905
अगदी बरोबर आहे
महालक्ष्मी सणामध्ये वेगळेच चैतन्य भरलेले असते
😊😮@@jagdambadevisansthan
Ati sunder excellent information guruji charran sparch om namo aadesh guru ❤❤❤❤
नमो आदेश
धन्यवाद
Very very nice guruji
खरोखर छान माहिती ऐशी माहिती कोणी ठामपणे सांगितले नाही जय गणेश जय गौरी माती पुरण पोळी च आहे
धन्यवाद
खूप छान मार्गदर्शन केले आहे.पुढच्या तरुण पिढी ला आम्हाला. पण समजावून सांगितले की त्यांना पण पटते व भक्ती भावाने ते पण पुजा करतात.खुप खूप आभार.जय जगदंब.
खूप खूप धन्यवाद
Khup chn mahiti dilit sir thank you.
छान माहिती सांगितली गुरुजी खूप खूप धन्यवाद यातून मी दोन गोष्टी नक्कीच शिकले ते म्हणजे गौरींना पानाचा विडा देणे गौरी आल्यानंतर त्यांच्या छातीवर हात ठेवून ओंकार अकरा वेळा बोलणे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद खूपच छान माहिती सांगितली गुरुजी
खुप छान माहिती दिली आहे.धन्यवाद मनापासून आभार.❤❤❤❤❤
खूप छान माहिती दिली धन्यवाद गुरूजी
जय जगदंबे गूरूजी तूमच्या चर्नी माझा नमस्कार गूरूजी तूम्ही जी म्हायती दिली आहे ती खूप छान वाटले तूमच्या कडून खूप माहिती मीळते आम्हाला खूप माहिती मिळाली आहे जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ
धन्यवाद
खुप छान माहिती 🙏🏻🙏🏻
Khup chhan mahiti dilit khup dhanyavaad ek prashn asa ahe ki gaurai ubhi asavi ka ti baswali pahije
खुप उपयुक्त माहिती धन्यवाद सर 🙏
Chan mahiti sangtali
जय जगदंब जय मल्हार भाऊ खुप छान माहितीपूर्ण सागीतल
खुप सुंदर माहिती दिली गुरुजी धन्यवाद जय जंग दंब 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
धन्यवाद
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🏻
खूप छान सांगितले 😊😊
Guruji kup chan
गुरूजी खूप छान माहिती सांगितली आहे खूप धन्यवाद
Khup chhan mahiti sangitli sir thank you
जय जगददंब 🚩🌷🙏
खुपच छान माहितीपूर्ण सांगितले दादा.🙏धन्यवाद.
जय जगदंब नमो आदेश भाऊ
खूप छान माहिती दिलीत 🙏🏽🙏🏽
जय जगदंब,नमो आदेश
खुपच छान माहीती दिली सर धन्यवाद
खूप छान मार्गदर्शन दिल्या बद्दल धन्यवाद
जय जगदंब गुरूजी खुप छान माहीती आहे
गुरूजी आपले उपासना केंद्रातील प्रवेशा प्रक्रिया चालू होते किती दिवसाचा असतो ते सांगा
खूप छान माहिती
जय जगदंब गुरुजी 🙏🏼खूप छान माहिती सांगितली .🙏🏼🌹
खूप छान माहिती दिली गुरुजी आपण.
धन्यवाद
सर खूप छान माहिती सांगत आहात.शंका निरसन केले.धन्यवाद.
सर आपण खुप छान माहोती दिली गौराई नेमकी कोणती आहे. हे समजले आमच्या घरी पण लक्ष्मी पूजन गौराई करतो व पुरण पोळीचा व आंबील चां नैव्यद्य असतो भोकरचे आहोत न नादेंड ला असतो.🙏🙏
Very nice information thank you
Jy jagdamb bhau
Khup upyukt mahiti aahe .
धन्यवाद सुप्रिया
खूप छान गोराई गणपतीचे नातं सांगितले
जय जगदंब गुरुजी भाऊ चरण स्पर्श नमस्कार🙏🙏🙏 नमो आदेश 🙏♥️🚩
@@urmilachoudhari5447 का हो माझं काही चुकलं आहे का मला खुप अडचणी येत आहेत आर्थिक सामाजिक आणि वैहीवाकी जीवनात
गुरूजी तुम्ही मला भाऊ का म्हणत आहे मी तुमचा मुलगा होण्याची स्वप्ने बघत आहे हो गुरुजी कॖरपा करून मला तुमच्या पदरात घ्या ना गुरुजी 🙏🙏🙏😭😭😭🙏
जय जगदंब
Khup chhan mahiti dilit
जय जगदंब गुरूजी ❤
जय जगदंबा सर खूप छान माहिती दिली मला महालक्ष्मी बसवायची खूप इच्छा आहे पण आमच्या सासरी लक्ष्मी बसवत नाही जर महालक्ष्मी बसवायच्या असतील तर काय करायचं सांगा
गौरी चे मुखवटे हे जवळच्या व्यक्तीकडून भेट स्वरूपात घ्यावेत,तसे कोणी जवळचे व्यक्ती नसतील तर थेट दुकानातून विकत आणून ठेवावेत
@@jagdambadevisansthan थँक्स सर 🙏
खुप छान माहीती दीली,
Very important sir Ji 👋
Very nice information
Jai Jagdamba Guruji
Ganesh chaturthi che Shubhechya 🙏🏻🙏🏻
आपल्या संपूर्ण परिवारास गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा
🙏🏻🙏🏻
जय जगदंब जय मल्हार भाऊ खुप छान माहिती दिली आहे भाऊ 🎉🎉❤
Khup Chan Mahiti Bhetli
खुप छान माहिती दिली दादा धन्यवाद
दादा जगदंबे च्या अनेक स्वरूप आहेत त्यांपैकी तिच्या काही सहस्त्रनाम स्तोत्र मधे तिला मांसभक्षणलालसा, बलीमांस प्रिया, सुरापानलालसा, बलिप्रिया, रक्त प्रिया, रक्तार्चन प्रीता नाव आहे. आमच्या कडे महालक्ष्मी ला मांसाहारी नैवद्य असतो. खूप लोकांना शास्त्र त्यानं च्या मनाला पटे पर्यंत मानतात.पण काही मनाला पटल नाही तर विरोध करतात. त्यापैकी एक नैवद्य आणि बली पद्धत मुळात जगदंबा हि त्रिगुणात्मका आहे .ती सात्विक तामसिक राजसी पद्धतीने सुद्धा पुजली जाते. आता कोळी बांधव हे राजसी मार्गणे पूजन करतात म्हणजेच चमचमीत त्यात त्यांचा तामसी उद्देश नसतो.जे आपल्या कडे उपलब्ध ते च अर्पण करतात.काही देवी देवता चे आचार वेगळे उदाहरण तारा देवी हीचे सात्विक मार्गाने पूजन करता येत नाही. वशिष्ठ ऋषी ना सुद्धा स्वतः देवी सांगती माझा मार्ग वेगळा आहे.त्या नुसार उपासना करा. प्रत्येकाची मत वेगळी असू शकतात पण शास्त्र वेगळा नाही जे शास्त्रात के सांगितले तेच केलं पाहिजे.
अगदी बरोबर मत मांडलंय
जय जगदंब
नमो सद्गुरू जय जगदंब
तुमच्या कृपा आशीर्वादाने खूप बदल झाला, सदैव्य तुमच्या चरणाचा दास
सर्वकाही असेच व्यवस्थित राहो
जय जगदंब गुरुवर्य छान माहिती दिली
धन्यवाद
जय जगदंब गुरुजी मी सांगली हुन मी वर्ष झाले आपले प्रत्येक व्हिडीओ पाहत असतो मला देऊळगावला यावायचं आहे कोणता वारी आपली भेट होईल खुप दिवस झाले आपल्या भेटीची इच्छा आहे आपण रिप्लाय द्याल हीच अपेक्षा 🙏🙏
जय जगदंब गुरुदेव! 🙏 आमच्याकडे आमच्या सासूबाई सुवसिन होत्या त्या 2021 या वर्षी देवाघरी गेल्या तर, त्यामुळे आणि घरील आणखी काही कारणांमुळे गौराई बसविता आल्या नाहीत.. आता आम्हाला नवीन घरी परत गौराई बसवायच्या आहेत तर काय करावे कोणती विधी करावी का..?? कृपया मार्गदर्शन करावे..🙏🙏
Sir,dhseharacya,dvaci,mavsahari,,khatat,yogay,aahe,ka
गुरुजी चांगली माहिती सागितलीत
खुप छान माहिती दिली आपण भाऊ
धन्यवाद
Jay jagadamà 🙏khup chan mahiti deta🙏🙏🙏👌
Ekadam Chan aahe video dada
धन्यवाद इंदू बाई
छान माहिती दिली.
धन्यवाद
Jay jagdamb bhau khup chan mahiti dili tumhi
धन्यवाद सुनीता बाई
मी धाराशिव ची आहे गुरुजी तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
Jay Jagdamba guruji namo aadesh
जय जगदंब,नमो आदेश
जय जगदंब गुरुजी गणेश चतुर्थी मध्ये कलश मधील पाणी बदली करू शकतो का
जोपर्यंत गणपती विसर्जन होत नाही तोपर्यंत कलश हलवू नये
Kup chan mahiti 🙏🙏
Khupch Chan
धन्यवाद
माझा मनातील सर्व संभ्रम दूर झालेत गुरुजी
मुलांचा अभ्यास लक्षात राहण्यासाठी मार्गदर्शन करावे
ठीक आहे
यावर एक व्हिडिओ बनवुयात
तुमच्या घरच्या गौराई चा व्हिडिओ नक्की टाका...आणि त्या पाच दिवस का बसतात ते सुध्धा सांगा...उठण्याचा मुहूर्त तर टाळून जाती...तरी तुम्ही कशा विसर्जन करतात ते सुध्धा सांगा.......व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होता...अतिशय सुंदर माहिती सांगितली...धन्यवाद.🙏🙏...मी .. सौ. अर्चना पाटील...मलकापूर.
जय महाकाली गुरुजी चरणस्पर्श 🔱🔱🔱
Guruji Omkar uccharan gaurichya donhi murti var karayache Ka ekach? Aamchyakade donhi gaurinchya madhe terdyachi gaur suddha aste. Mg Omkar uchharan kase karave? Pls reply dya. 🙏🌺🙏
दोन्ही गौरीवर वेगवेगळे ओंकार उच्चारण करावे लागते, तेरड्याची गौर असेल तर जिथे चेहऱ्याचा कागद किंवा मुखवटे चिपकवतो तिथे हृदय समजून हाथ ठेऊन उच्चारण करावे
Guruji mhanje teen gaurin var ase Omkar uccharan karave Ka?
@@shaileshsalunke1804
हो मला तसच करावं लागते कारण माझ्या घरी तीन गौरी आहेत
Dhanyavad guruji 🙏 reply dilyabaddal 🙏
Guruji mala ek vicharaych ahe ki gaurai aavahan chya divshi gaurai cha sutak padlyamule karta nahi al pn gaurai pujan cha divshi sutak kihva 10 va ahe ani sutak sampt tr mg 1 shevat cha divas ahe na ki gaurai visarjan chya divshi gaurai cha pujan karun visarjan kel tr samt ka guruji
गौरी गणपती सण हा तीन दिवसीय असल्याने आपण फक्त 02 दिवसांसाठी त्यांचे पूजन करू शकत नाही, यावर उपाय असा की जरी सुतक असेल तरी कुमारिका मुली किंवा लहान बालकाच्या हस्ते गौरी चे मुखवटे स्थापन करून घेऊ शकता किंवा थेट पुढील वर्षी जरी गौरी स्थापन केल्या तरी सुद्धा चालतात
🙏🙇🙏🙇🙏🙇🙏🙇🙏 thanks allot 🎉
Most welcome 😊
Jay jagdamba guruji 🙏🙏🙏🙏
@@sapanarevelli3463 जय जगदंब सपना
जय जगदंबे.जय गणेश.❤❤❤❤❤
भाऊ खूप छान माहिती दिली
आमच्या इकडे विसर्जना दिवशी कानवले आणि बोटव्याच्या भाताचा ( बोटांनी बनवलेल्या शेवयाचा ) नैवेद्य दाखवला जातो....😊😊
जय जगदंब
किती दिवसांनी कमेंट...
ओम काळेश्वरी
@@jagdambadevisansthan
😢 गुरुजी तुमचं माझ्या कडे लक्ष आहे हे पाहुनच कीती बरं वाटलं मनाला 😢
गुरुजी गौरी गणपतीच्या पवित्र उत्सवा निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐
जय जगदंब
ओम काळेश्वरी
गुरू जी आमचा इथे पहिल्या पासूनच गौरी नाहीत😢 आम्ही काय पूजा करावी plZ सांगा
plZ 😢
||श्री स्वामी समर्थ ||
||जय श्री आई तुळजभवानी ||
Sava Kay karave
खूप छान
धन्यवाद
जय मातादी नमो आदेश गुरू
जय माता दी
नमो आदेश
पहिल्या दिवशी आवाहन स्थापन केल्यावर दुसऱ्या दिवशी गौरीला पद्य अर्घ्य स्नान करावं का?
हो दुरून फुलाने पदार्थ शिंपावे
तसे करून षोडशोपचारे पूजन 03 दिवस रोज करू शकतो
Solagati cha doorày magoon kya karavay sanga please
जय जगदंब 🙏🙏नमो आदेश 🙏🙏🙏
जय जगदंब
जय जगदंब गुरुजी 🙏🙏
जय जगदंब
जय जगदंब गुरुजी
जय जगदंब
गौरी गणपती आव्हाण्याच्या दिवशी वाजत गाजत आणतो. पण गौरी गणपती विसर्जना दिवशी वाजत गाजत नाचत नेणे बरोबर आहे की चुकीचे आहे.
मी महेंद्र पाटील एकसर गांव बोरिवली पश्चिम मुंबई 91. मी असे म्हणेन की गौरी गणपती विसर्जना दिवशी टाळ मृदूंग भजन करित देवांचे विसर्जन करावे. आपल्याला काय वाटते कृपया आम्हाला मार्ग सांगा.
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
जय जगदंब कांचन
मला,पण,गौरी,खुप,खुप,,आवडते,,खेळनी,,लटकवलेले,पुरी,,गौरी,,सीमोर,,,ठेवले,ली,, साही त्या,,माझी,,आवड,ती,,,गौराई
गौरीची माहीती खुप सुंदर आहे
Krishna devachi guru diksha deyal ka tumi mala guruji
नमस्कार गुरुजी आमचे कुलदैवत खंडोबा व आई तुळजाभवानी आहे पण मागच्या दोन पिढी पासून चुकीचे कुलदैवत पूजले जात होते तर पत्रिके नुसार आम्हाला योग्य कुलदैवत ची स्थापना करायला सांगितले आहे कृपया मार्गदर्शन करावे आम्ही आंनदाने कुलदैवत स्थापणा करण्यासाठी तयार आहोत आमच्या गुरुजी नी आश्विन महिन्याचा मुहूर्त सांगितला आहे तर मी कोल्हापूर ची आहे त्यामुळे आई अंबाबाई सुद्धा देव्हाऱ्यावर आहे तर दोन्ही देवीची पूजा करता येते का
जय जगदंबा चरणस्पर्श भाऊ आपल्या घरच्या गौराई चे पूजन पाच दिवसाचे कसे चालते हा व्हिडिओ लवकरात लवकर यूट्यूब वर चालू करा तो आम्हा सर्वांना पाहा पहायचं आहे गौराई ची आगमन पूजन आणि विसर्जन यांची माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद शतशः आभार जय जगदंबा
ठीक आहे मी स्थापनेचा व्हिडिओ नक्कीच बनवेल
जय जगदंबा चरण स्पर्श जय जगदंबा भाऊ
जय जगदंब
गुरुजी भाऊ माझा एक प्रश्न आहे की ज्याच्या जिभेला काळा डाग असतो ती किंव्हा तो जे बोलेल ते खरे होते त्याचा त्रास लोकांना होतो या विषयी माहिती सांगा
Khup chan

जय जगदंब 🙏भाऊ
जय जगदंब