खूप खूप अभिनंदन, पुढील कार्यास शुभेच्छा. बर्याच दिवसांनी डोळे पाणावले राव. जी मुलं परीस्थितीचा बाव करतात त्यांच्यासाठी डोळ्यात अंजन घालणारी गोष्ट आहे. पूर्ण ऐका प्रेरणा मिळेल. धन्यवादAB न्यज.
Hardwork in progress .so i am proud of you Vinod sir . प्रामाणिक पणा ,कष्ट , चिकाटी , जिद्द , आई-वडील बहिण भाऊ आणि हो सर्व नातेवाईक ज्यांनी मदत केली त्या सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद . मुलाखत ऐकताना प्रत्येक शब्द काळजाला भिडत होता . सर्व मुलाखत ऐकताना एकही मिनिट रडताना राहवलं नाही .मला तर शब्द ची सुचत नाही . भावा तुला व तुझ्या कुटुंबियांना खुप खुप शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा . फक्त विनंती एकच आहे की . तुझ्या जीवनामध्ये भ्रष्टाचार ला थारा देऊ नकोस . हीच प्रामाणिक पणाची पावती तुझ्या कुटुंबियांना व नातेवाईकांना असेल .तुझी नोकरी सेवा तुझ्या आजीला व ताईच्या सासरेंना पण समर्पित . पत्रकार समाधान काळे साहेबांना खुप खुप धन्यवाद अतिशय छान मुलाखत घेतली . यानिमित्ताने आपल्या मातीतला अजून एक कोहीनुर हीरा समाजापुढे आणला खुप च स्वागतार्ह बाब आहे . पुनश्च एकदा भावाच्या त्यागाला मनापासून खूप खूप सलाम .भावा . कुटुंबियांना कधीही अंतर देऊ नकोस .
Abhinandan. पत्रकार महोदय,तुमचे पण,कारण आजकाल मोठ्या चेनेल वाल्यांना कुठं वेळ आहे सर्वसामान्य जनतेच्या समस्या प्रश्न दाखवायला...आणि मित्रा तुझे पण अभिनंदन.तू दाखवून दिले की परिस्थिती किती ही बिकट असली तरी ध्येय मेहनत करून मिळवता येते.आजच्या तरुण पिढी करिता प्रेरणादायी.
मुलांनी आदर्श घ्यावा अशी मुलाखत दिली आहे व सत्य परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यास केला जातो तेव्हा यश हे नक्की मिळतेय हे नक्की व रिपोटर यांनी मुलाखत छान घेतली
या गरीब परीसथीतीत अमाप कष्ट करने आनी या कषटाला यश भेटले हे फक्त आई वडीलांचे आनी भाऊ यांचा कषटाच श्रेय आहे,भाऊ तुमचे नातेवाईक आनी, मित्र परीवारांचे मि मनापासुन🙏🙏🙏🙏 धंन्यवाद करतो धंन्य ते आई वडील, धंन्य ते भाऊ बहीन 🥲🥲देवा गरीबांचा असच पाठीशी रहा
अभिनंदन सर्व परिवार ला, या यशात तुमच्या परिवारा मधिल प्रत्येक व्यक्तीचे कष्ट अहे. मोठ्या भावाला आणि बहिणीला भविष्यात साथ द्या. कारण त्यांनी तुमच्यासाठी बऱ्याच गोष्टींचा त्याग केला.
भाऊ असावा तर बाळा तुझ्या सारखा तु छोट्या ला खुपच छान मदत केली बाळांनो एकच वचन देवाला द्या मर पर्यंत साथ द्या लग्न झाले तर बायकांचे लय असते पैसे घरी का दयायचे घरच्यांना का बघायचे आम्ही पण इरिगेशनलाच आहोत मी खुप दुनिया पाहीली आहे माझे तिन भाऊ अजुन ही एकत्र आहेत त्या मुळे त्यांनी त्यांची मुले घडवली मुलगा मेडीकल ऑफिसर मुलगी फौजदार पुणे बाकीचे मागचे बहीन भाऊ अता डॉक्टर इंजिनीयर होऊन बाहेर पडतील हे एकत्र कुटुंब ठेवल्या मुळेच होते तुम्ही पण दोघे सेवट पर्यंत एकच रहा पुढे खुप प्रगती होईल बघा माझा शब्द आमच्या घरात एक प्रथा आहे माझ्या मोठ्या भावनेच बायको ला माप ओलांडतानाच सांगतात माझ्या घरात आमची होऊन रहा घर कधीच फोडायचा प्रयत्न करू नको तेच मधल्या ने केले आणि छोट्या ने पण तेच म्हणुन आज मोठा भाऊ 75 वर्षांचा आहे पण एकत्र कुंटुंब 🙏🙏🙏🙏🙏 आम्ही सहा बहीनी भाऊ अजुन प्रेम करतात 😭😭 नको रडु दिदी भाऊ सेवट पर्यंत जिव लावतील 😭😭🙏 असेच रहा आमच्या कुटुंबा सारखे
संघर्ष खुप केला तुम्ही भावानो, कठीण परिस्थितीत कुटुंब पाहूने , बहीण,भाऊ यांनी खंबीर साथ दिली, यांना कधीही विसरू नको, भावाने स्वताचे करीयर बाजूला ठेवून पाठिंबा दिला.तुमची कहाणी ऐकून डोळे पाणावले
Proud of you and your family. Great God bless you. And your brother who inspired you. Best wishes for your future God bless you and shower lots of blessings on you keep you healthy wealthy prosperous strong and blessed.
Kup abhiman vatto tumchya kutumbacha tu sudha tyanchi sath kadhi sodu nako tyana velo veli madat kar tula pudhil vatchali sathi kup kup Aashirvad v shubbechha
मेरा मेहनत और ईमानदारी के साथ कामयाब honay walay बच्चों को बहुत मुबारक और सलाम h unkay मां आप को दुआ h আগায় बढ़ो और हमेशा मां आप की ankhon की ठंडक बनना हर मंजिल कुर्बानी के बाद मिलती h तुम्हारी सब मनोकामना पूरी हो ameen
खूप खूप अभिनंदन, पुढील कार्यास शुभेच्छा.
बर्याच दिवसांनी डोळे पाणावले राव.
जी मुलं परीस्थितीचा बाव करतात त्यांच्यासाठी डोळ्यात अंजन घालणारी गोष्ट आहे.
पूर्ण ऐका प्रेरणा मिळेल. धन्यवादAB न्यज.
अशी मुल असावी
हा व्हिडिओ बघून मला एवढं मात्र समजलं अधिकारी गरीब घरातच जन्माला येतो... खूप म्हणजे खूपच बर वाटलं मला हा व्हिडिओ बघून...खूप खूप अभिनंदन सर
आई-वडिलांचे कष्टाला आणि मित्रांना आणि गरीब परिस्थितीला विसरू नको कधीही
संपूर्ण परिवाराची खूप मेहनत ती मेहनत बघून तुम्ही केलेला अभ्यास याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐💐
गरिबीला लाज नसते साहेब..तुम्ही आई वडिलांचं नाव कमवलं साहेब..बर झाल तुमचा हा व्हिडिओ मला बगायला मिळाला..खूप खूप धन्यवाद साहेब..
Hardwork in progress .so i am proud of you Vinod sir . प्रामाणिक पणा ,कष्ट , चिकाटी , जिद्द , आई-वडील बहिण भाऊ आणि हो सर्व नातेवाईक ज्यांनी मदत केली त्या सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद . मुलाखत ऐकताना प्रत्येक शब्द काळजाला भिडत होता . सर्व मुलाखत ऐकताना एकही मिनिट रडताना राहवलं नाही .मला तर शब्द ची सुचत नाही . भावा तुला व तुझ्या कुटुंबियांना खुप खुप शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा . फक्त विनंती एकच आहे की . तुझ्या जीवनामध्ये भ्रष्टाचार ला थारा देऊ नकोस . हीच प्रामाणिक पणाची पावती तुझ्या कुटुंबियांना व नातेवाईकांना असेल .तुझी नोकरी सेवा तुझ्या आजीला व ताईच्या सासरेंना पण समर्पित . पत्रकार समाधान काळे साहेबांना खुप खुप धन्यवाद अतिशय छान मुलाखत घेतली . यानिमित्ताने आपल्या मातीतला अजून एक कोहीनुर हीरा समाजापुढे आणला खुप च स्वागतार्ह बाब आहे . पुनश्च एकदा भावाच्या त्यागाला मनापासून खूप खूप सलाम .भावा . कुटुंबियांना कधीही अंतर देऊ नकोस .
अतुलनीय अशी मुलाखत घेतली, तुमचे अभिनंदन.
गरिबीतून शिकून मोठा अधिकारी झाल्यावर घरच्यांच्या आनंदाच्या काय भावना असतात त्यांचे एकमेव उदाहरण.
w
Abhinandan. पत्रकार महोदय,तुमचे पण,कारण आजकाल मोठ्या चेनेल वाल्यांना कुठं वेळ आहे सर्वसामान्य जनतेच्या समस्या प्रश्न दाखवायला...आणि मित्रा तुझे पण अभिनंदन.तू दाखवून दिले की परिस्थिती किती ही बिकट असली तरी ध्येय मेहनत करून मिळवता येते.आजच्या तरुण पिढी करिता प्रेरणादायी.
सर्व प्रथम रिपोर्टर चेआभार व.भावाला वाटचालीस शुभेच्छा
अभिमानास्पद 👏👏
भावा तुझ्या आई वडीलांना तुझ्या भावाला व तुझ्या बहीणीला व पुर्ण फँमिलीला कधीच विसरू नको 🙏
अभिनंदन!शुभेच्छा.शुभ आशिर्वाद!कुटुंबातील सर्व सदस्य एकञ रहा. व आई वडील व मोठा भाऊ यांचा मान सन्मान ठेवा.
दादा सद्गुरु पाठीशी आहेत.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.जय सदगुरू.
बहीण, आत्या, दाजी, मोठा भाऊ, बहिणीचे सासरे सर्वांना सलाम.. मुलाखत कर्ता
तुमच्यासारखे आई-वडील भाऊ बहीण सर्वांना असेच मिळाले तर... खूप आनंद होईल .जे कोण हा व्हिडिओ पाहिलं त्यांच्या डोळ्यांत अश्रू आल्या शिवाय राहणार नाहीत.
ऐकून ,भाऊचा त्याग पाहून खूप रडले खरंच असा भाऊ...ग्रेट
तुझे आई बाबा च खरे देव आहेत अशी मुले मिळाली. हेच त्यांचे भाग्य आमच्या तर्फे त टी वी मराठीचे आभार
खरच आई वडिलांच्या पुण्याई ने आणि भावा बहीणीच्या प्रेम ❤🎉
मुलांनी आदर्श घ्यावा अशी मुलाखत दिली आहे व सत्य परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यास केला जातो तेव्हा यश हे नक्की मिळतेय हे नक्की व रिपोटर यांनी मुलाखत छान घेतली
या गरीब परीसथीतीत अमाप कष्ट करने आनी या कषटाला यश भेटले हे फक्त आई वडीलांचे आनी भाऊ यांचा कषटाच श्रेय आहे,भाऊ तुमचे नातेवाईक आनी, मित्र परीवारांचे मि मनापासुन🙏🙏🙏🙏 धंन्यवाद करतो धंन्य ते आई वडील, धंन्य ते भाऊ बहीन 🥲🥲देवा गरीबांचा असच पाठीशी रहा
दादानोआपली परिस्थिती पाहता मला खूप दुःखी वाटत होते हि आशाच रितीने गोड राहा हिविनंती सुजयहरि माऊली दादा
अभिमान आहे भावानो तुमचावर 👌👌🌹🌹
आज तू तुझ्या kutumamule आहेस त्यांना कदापि विसरू नकोस मुख्य मोत्या भावाला त्याला पुढे शिकायचे असेल तर तू त्याला मदत कर Abhinandan
अभिनंदन सर्व परिवार ला, या यशात तुमच्या परिवारा मधिल प्रत्येक व्यक्तीचे कष्ट अहे.
मोठ्या भावाला आणि बहिणीला भविष्यात साथ द्या.
कारण त्यांनी तुमच्यासाठी बऱ्याच गोष्टींचा त्याग केला.
खूपच छान मित्रा असाच पुढे जात रहा पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा...
खुप छान दादा आई बाबा कडे लक्ष दे आणि आपल्या परिस्थिती जाणीव ठेवा खुप मोठा हो
हार्दिक हार्दिक अभिनंदन भावा ,
कषटाचे चीज केलस बहिण आणि भावाच्या त्यागाला विसरू नकोस ,पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹
खुप छान भावा डोळे भरून आले अभिनंदन
खुपच अभिमान वाटतो परंतु आई बाबाच्या कष्टाला विसर पडू नये, करण गरिबी मधून निघालेल्या व्यक्ती कडून खूपच अपेक्षा असतात.
भाऊ असावा तर बाळा तुझ्या सारखा तु छोट्या ला खुपच छान मदत केली बाळांनो एकच वचन देवाला द्या मर पर्यंत साथ द्या लग्न झाले तर बायकांचे लय असते पैसे घरी का दयायचे घरच्यांना का बघायचे आम्ही पण इरिगेशनलाच आहोत मी खुप दुनिया पाहीली आहे माझे तिन भाऊ अजुन ही एकत्र आहेत त्या मुळे त्यांनी त्यांची मुले घडवली मुलगा मेडीकल ऑफिसर मुलगी फौजदार पुणे बाकीचे मागचे बहीन भाऊ अता डॉक्टर इंजिनीयर होऊन बाहेर पडतील हे एकत्र कुटुंब ठेवल्या मुळेच होते तुम्ही पण दोघे सेवट पर्यंत एकच रहा पुढे खुप प्रगती होईल बघा माझा शब्द आमच्या घरात एक प्रथा आहे माझ्या मोठ्या भावनेच बायको ला माप ओलांडतानाच सांगतात माझ्या घरात आमची होऊन रहा घर कधीच फोडायचा प्रयत्न करू नको तेच मधल्या ने केले आणि छोट्या ने पण तेच म्हणुन आज मोठा भाऊ 75 वर्षांचा आहे पण एकत्र कुंटुंब 🙏🙏🙏🙏🙏 आम्ही सहा बहीनी भाऊ अजुन प्रेम करतात 😭😭 नको रडु दिदी भाऊ सेवट पर्यंत जिव लावतील 😭😭🙏 असेच रहा आमच्या कुटुंबा सारखे
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
मोठा भाऊ आणि बहीण खुपच जबाबदार आहेत लहाण भावाच्या यशामध्ये
भावा हार्दिक आभिनंदन. फक्त एक सांगन आहे. आधिकारी झालात भ्रष्टचाराला बळी पडू नकोस आणि गरीब लोकांना न्याय कसा देता येईल एवढच लक्षात ठेव.
ओम गम गणपतेय नमहा. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या विद्यार्थीनी येवढ मोठे यश संपादन केले. धन्यवाद.
Dada khupawcha mehanat getali aahes tuze khup khup abhinandan
👌👌👍💐 अभिनंदन भावा
बाळांनो खुप रडले माझ्या राम लक्षमणा सारखे च रहा😭😭😭 माझेप अश्रु थांबेना मुला घरातल्यांना अंतर देऊ नको कधीच 🙏🙏🙏😭😭
Congralation brother
आई.वडीलाचे.घामाचे.पांगफेडले.मुलाने.एकचनबर. काम.झाले.मुलाचे.आभिनंदन. करतो.मी.संभाजी. देवकर लोणी कर. ता.खटाव. जि.साताराओके.सलाम.करूतो.तुला.बाळा❤
@@yamunadhavana5740 7
Great भाऊ.
आई वडलांचे पांग फेडले.
भावाचा त्याग जबरदस्त.
मोठा bhaupn टॉपर आहे.शेती नको करू.जॉब बग तुपन
खूप खूप अभिनंदन भावा 💐
Heartiest congratulations 🎊
Proud of you 🎉
Very very proud of you all family खरी दिवाळी आज आहे यांची, आई वडीलासाठी हीच खरी दिवाळी
Khupch bhari Family
💐💐 Congratulations dada💐💐
Khup khup abhinandan dada sarv khani yekun dole panavle ya sarvana kdhihi visru nko,khup shubhechya 👍
आई वडिल आणि भावाचं मनापासून अभिनंदन.
Bala tu Great aahe tuzya yashat sarvananaa vatandaar deto hi Great kam aahe.
खूप खूप अभिनंदन🎉🎉
Khup khup Abhinandan ✌️✌️Great bhawa khup motha ho 👌
अभिनंदन पुढील जीवनात अशीच प्रगती होवो हीच सदिच्छा
हार्दिक शुभेच्छा भाऊ तुम्ही अधिकारी बनलात खुप खुप अभिनंदन आम्ही पण असच घड़ेन
Tujya bhavi vatchalila khup khup shubhechya 💐💐💐💐
अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
लहान.अधिकारि.झाला.म्हणुन.आई.
वडिल.व.बहिण.मोठा.भाऊ.याना.
दगा.देऊ.नको.❤🎉🎉
खूप खूप अभिनंदन आई वडील भाऊ बहिण आणि तुला मदत करणारे नातेवाईक मंडळी यांना विसरू नकोस
Kharch tya divashi tya aai Ani baapachya ghari kharya अर्थाने diwali hoti hyachya पेक्षा motha अनमोल shan nahi 🔥🔥👍I am so proud of you sir,
अभिमान असावी अशी मुलं. आज आई-वडीलांच्या अशा विचारांची गरज आहे.
मराठी माणूस अजून फुडे जाओ हिच ईशवरचरणी पार्थना
🙏. ✨💛✨
🇮🇳
खूप खूप अभिनंदन 💐💐💐 हार्दिक मंगलकामना 💖👍
खुप छान भावनो डोळे भरून आले अभिनंदन
आई,वडील,भाऊ यांना कधीच विसरू नको,तू स्वतासाठी जे करणार ते भाऊसाठी कर तरच तू उपकाराची फेड करशील ,जाणीव ठेवा ,साहेब तूमच्या कष्टाला सलाम
खुपचं प्रेरणादायी 👌.....अभिनंदन भाऊ 🎉💐 👌
Rajkarnachya davnila bandlele patrakar kadhi garibachya ghari janar nahit ab marathi tumche pan khup aabhar
अभिनंदन विनोद आणि वैभव ❤️🙌
खूप खूप शुभेच्छा दादा तुला 💪💪💪💪💪
शेवट पर्यंत पाहण्यासारखी मुलाखत
खरोखर खूपच छान आहे बागल
Khup khup abhinandan.💐
संघर्ष खुप केला तुम्ही भावानो, कठीण परिस्थितीत कुटुंब पाहूने , बहीण,भाऊ यांनी खंबीर साथ दिली, यांना कधीही विसरू नको, भावाने स्वताचे करीयर बाजूला ठेवून पाठिंबा दिला.तुमची कहाणी ऐकून डोळे पाणावले
खुप खुप अभीनंदन दादा दादा आई वडीलांचे आणि ताईचे कष्ट कधी विसरु नको पुढच्या वाटचालीस खुप अभीनंदन
हार्दिक हार्दिक अभिनंदन🌹🌹🌹🌹🌹 भाऊ. आई वडिलांचे व भावाचे व बहिणीचे. उपकार कधीही विसरू नकोस
Khupach bhari oo 🙇🙇🙇🙏🙏
खूप खूप अभिनंदन brother 👍👍❤️❤️
Khup chan... abhinandan💐💐khup shiknyasarkh ahe..
Tumchi success story aikun khrch khup ashru anavr zale nice motivate in family
अभिनंदन भैय्या 🌷🌷👌👌
Mazi may khup sunder 🙏🙏aabndan mauli tumch ayvdi garibi sahen krun Tumi khup khup sunder hai ma mujara baba 🙏🙏🙏🙏
भावाचे डोळे वारंवार भरुन येत आहेत ,भाऊ व आईवडीलांना कधीच अतंर देऊ नकोस
Dadaji namsker 🙏👍🙏 aabndan mauli tumch kamat Kam karta hai manun tumachvor bhgvntach kurpa aasvi aayush khup sunder jaga 🕜👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
Jhup chan mulakhat ghetli......pan ethun pudhe tya student che purn nav patta education he sarv sangat java he vinanti
Khup chan bhava....keep growing😇🙏👌👌👌👌
बागल कुटुंबाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन🌹🌹🌹🌹🌹
Congrats Mitra...fakt garibana visaru nakos.
Khup abhinandan bhau 💐💐💐💐💐💐💐
माला तुझा खूप खूप आभिमान आहे पुढच्या उचं भरारी ला माझा तुला मानाचा मुजरा
आसा भाऊ आसे आई वडील भाग्यवतांनाच मिळतात👍👍👍👍👍👍👍👍👍
💐💐💐
पंढरपूर मद्ये एक रिक्षा ड्र्यवरची मुलगी डिगारी करुन पुण्याला मोट्या कंपनीत आहे व मुलगा डिगरीला आहे
भाऊ खरी गरीब परिस्थितीतून अधिकारी झाल्या बद्दल धन्यवाद 🎉🎉🎉
तलागालातुन जेव्हा आधिकारी समोर येतो तेव्हा खरच त्यांचा अनुकरण करंण गरचे आहे .
किती मोठा झालास तर आई-वडिलांना बहिणी भावाला कधी विसरू नकोस आता तुमची ही कहाणी ऐकून अक्षरश रडायला आले
Great 👍👍 job brothers...
Khup Khup proud of you dada
Proud of you and your family. Great God bless you. And your brother who inspired you. Best wishes for your future God bless you and shower lots of blessings on you keep you healthy wealthy prosperous strong and blessed.
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
Kup abhiman vatto tumchya kutumbacha tu sudha tyanchi sath kadhi sodu nako tyana velo veli madat kar tula pudhil vatchali sathi kup kup Aashirvad v shubbechha
Kutumbachi Chan pragati howo. dhanyawad mulanche aani Aai Vadilanche.
Brother you are simply great. Keep your love with each other lifelong
समाधान सर धन्य धन्य आहे खुप खुप चातरले काम करता
Coungratulation brother 💐
🌺🌺 congratulations bhaya 🌹 🌹
मेरा मेहनत और ईमानदारी के साथ कामयाब honay walay बच्चों को बहुत मुबारक और सलाम h unkay मां आप को दुआ h আগায় बढ़ो और हमेशा मां आप की ankhon की ठंडक बनना हर मंजिल कुर्बानी के बाद मिलती h तुम्हारी सब मनोकामना पूरी हो ameen
Tumchi he aaykun mla khup khup radu aal