भव्य डांगी जनावरांचं प्रदर्शन | राजूर |अहमदनगर |अकोले |४० गाव डांग |प्रदर्शन | महाराष्ट्र |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 37

  • @pranav0207
    @pranav0207 8 หลายเดือนก่อน +1

    good🤘

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  8 หลายเดือนก่อน

      Ty 🙏🏻

  • @amolkondar7615
    @amolkondar7615 9 หลายเดือนก่อน +2

    Thanks bhava. राजुरला प्रदर्शनला यायला जमल नाही.नोकरीला लांब असल्यामुळे.पण तु खुप छान प्रदर्शन टिपल तुझ्या मोबाईलमध्ये व तुझ्या चॅनलला दाखवलस.प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद झाला. तुला खुप खुप धन्यवाद.आमच्या बालपणीच्या आठवणींना तु पुन्हा एकदा उजाळा दिलास.लहान आसताना आई वडीलांच्या मागे लागायचो प्रदर्शन बघण्यासाठी.परंतु बरयाच वेळा परिस्थितती अभावी नेल जात नसायच.आज सर्व काही ठिक आहे पण नोकरीमुळ शक्य होत नाही.
    खुप सुंदर दृश्य टिपलेस आणि तेवढच तुझ ओघवत बोलण.खुप खुप धन्यवाद तुला आणि तुझ्या चॅनेलला पण.

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  9 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद दादा 🙏🏻😇

  • @vaibhavkokane21
    @vaibhavkokane21 9 หลายเดือนก่อน +3

    मित्रा 12 वर्षानंतर हे प्रदर्शन बघून डोळयात पाणी आलं,गावी येणं होता पण प्रदर्शन गेल्या 12 वर्षापासून पाहायला मिळालं नाही,लहान असताना कायम ह्या प्रदर्शन ला जायचो....खूप भारी मित्रा ❤❤

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  9 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद दादा तुमची कमेंट वाचून छान वाटलं 🙏🏻😇

  • @unknown-xd8jc
    @unknown-xd8jc 9 หลายเดือนก่อน +1

    उपयुक्त माहिती छान प्रयत्न केला आहे

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद😇

  • @bharatgawande1655
    @bharatgawande1655 9 หลายเดือนก่อน +2

    खूप छान प्रयत्न केला भाऊ महिती व प्रदर्शन दाखवल्या बद्दल

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा 😇🙏🏻

  • @balugambhire2664
    @balugambhire2664 9 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद भाऊ छान माहिती

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा 😇🙏🏻

  • @amolrawate8674
    @amolrawate8674 9 หลายเดือนก่อน +2

    Nice bro

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा 🙏🏻😇

  • @pushpanigale2745
    @pushpanigale2745 9 หลายเดือนก่อน +9

    राजूर ग्रामपंचायतच्या प्रदर्शनाची माहिती व व्हिडिओ तयार केल्यामुळे राजुर ग्रामपंचायतच्या वतीने खूप खूप अभिनंदन व आभार सरपंच पुष्पाताई निगळे

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  9 หลายเดือนก่อน +1

      खुप खुप आभार ताई 🙏🏻😇

  • @Aayushshelke429
    @Aayushshelke429 9 หลายเดือนก่อน +1

    Nice

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  9 หลายเดือนก่อน

      ty😇

  • @raghu1095
    @raghu1095 9 หลายเดือนก่อน +2

    Awesome vlog👏 keep going ❤

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  9 หลายเดือนก่อน

      Tysm 😇🙏🏻

  • @anil.jadhav1195
    @anil.jadhav1195 9 หลายเดือนก่อน +1

    Madhukar rav pichad sahebanche gav
    Dangi ghetala
    Video banavala dhanyavad sir

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा 😇🙏🏻

  • @rahulotari4853
    @rahulotari4853 9 หลายเดือนก่อน

    Nice bro❤❤❤

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  9 หลายเดือนก่อน

      Ty bro ❤️

  • @Adv.SomnathMundhe
    @Adv.SomnathMundhe 9 หลายเดือนก่อน

    माझं पण स्वप्न आहे की vlogging करून तिकडचा भग एक्सप्लोर करावा पण वेळ मिळत नाही, एक ना एक दिवस मी मझ स्वप्न नक्की पूर्ण करणार, तुमचा व्हिडिओ पण छान आहे रॉ फुटेज बघायची मजा फक्त एक युटीबरच घेऊ शकतो

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  9 หลายเดือนก่อน +1

      😇♥️ धन्यवाद दादा

  • @ManoharDute-c1o
    @ManoharDute-c1o 9 หลายเดือนก่อน +1

    दादा तुमचं गाव कोनते

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  9 หลายเดือนก่อน

      दादा माझं गाव राजूर आहे 😇

  • @sachinkokane1010
    @sachinkokane1010 9 หลายเดือนก่อน +1

    भाऊ तुला बैला विषयी जास्त माहिती नाहीये वाटतं

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  9 หลายเดือนก่อน

      हो थोडी फार आहे माहिती ☺️

  • @AniketDeshmukh-v6v
    @AniketDeshmukh-v6v 9 หลายเดือนก่อน +1

    Nice

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  9 หลายเดือนก่อน

      Tysm 🙏🏻😇

  • @AniketDeshmukh-v6v
    @AniketDeshmukh-v6v 9 หลายเดือนก่อน +1

    Nice

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  9 หลายเดือนก่อน

      Ty 😇