दलित दाम्पत्यासमोर सरकार हरले | Dr.Kshipra - shivshankar das vs Maharashtra State
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2025
- बॉम्बे हायकोर्टाने नुकताच एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. त्यानुसार अनुसुचुित जाती- अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 चा आधार घेत अभुतपूर्व निकाल दिला आहे. डॉ क्षिप्रा दास - शिवशंकर दास विरुद्ध महाराष्ट्र सरकार या खटल्याची गोष्ट नेमकी आहे काय ? हे पाहुया या स्पेशल व्हिडिओतून
#bombayhighcourt #Drkshipradas #drshivshankardas #atrocitycase #atrocityact #dalitnews #dalitcommunity #supremecourt #maharashtradinman
@vijaychormare @BolBhidu @MumbaiTak @Lokmat24
डॉ शिप्रा आणि शिवशंकर यांचे प्रथम अभिनंदन... त्यांच्या धैर्याला सलाम... !!!
ही निच मानसिकता जशी ब्राम्हणांमध्ये तशीच ती मराठा समाजा मध्ये ही प्रखरतेने बघायला मिळते...
हे मात्र खरे घरे भाड्याने देताना ही जात पाहिली जाते, त्याचे दुसरे कारण हे ही आहे आपण नेहमीच न्यायाच्या बाजूने उभे राहून न्यायाची मागणी करत असतो. यास ही सामंती विचाराची मंडळी घाबरते.
सर्व प्रथम या जोडप्याचे अभिनंदन.ही चिकाटी आणि संयम फक्त ,ज्यांनी आंबेडकरी विचार आणि संघर्ष समजून घेतला त्या लोकांमध्येच आहे. दलितांचे दुःख समजण्याएवढा इथला उच्चवर्णीय मोठ्या मनाचा नाही. त्यांना फक्त छळ कळतो. म्हणून त्यांना टक्कर देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. सत्य परेशान होता है, पराभूत नहीं.अभिनंदन.
या दोन डां आंबेडकरवादी योद्धांचे अभिनंदन!!!
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
Excellent presentation!
Exemplary fight against social inequality! Maha government's hollow claims fully exposed.
Hats off!
जाती व्यवस्थेचा बुरखा तराट र फाडून .. ऐतीहासिक विजय मिळवून..नवा इतिहास निर्माण केला...सप्रेम जयभीम
अत्यंत महत्वाचा खठला जिंकला त्यांना माझा मानाचा जय भीम
बाबासाहेब मला मातृभूमी नाही असं गांधीना उगीच म्हणाले नव्हते, या जातीवाद्यांची मानसिकता देशाची होळी करुनच संपेल असं वाटतं...
अहो हा देश आपला आहे. आपण ह्याच देशाचे नागरिक आहोत.
असे देशद्रोही बोलू नका मातीचे तरी उपकार माना
अजूनही जात शिल्लक आहे दोघांना सलाम लढा
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
२०१६ साली मुख्यमंत्री फडणवीस होते, मग पोलीस कसे वागले असतील या विचार केला तर अंगावर काटे येतील, डाॅ .शिप्रा, व दास यांना salute , महाराष्ट्रात आणि भारतात कसा जातीयवाद चालू आहे याचा नमूना आहे
आपण या प्रकरणाला फोकस केले, त्या मुळे आपले खूप खूप आभार आणि शुभेच्छा व ज्यांनी ही लढाई केली त्यांचे अभिनंदन.
जातीव्यवस्था विरोधी लढा हा प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे.ही चळवळ होन आवश्यक वाटत. जातीव्यवस्था नष्ट झाल्याशिवाय भारतात शांतता नांदणार नाही.आणि भारत शक्तीमान होनार नाही. जातीव्यवस्था संबंधित व्यापक प्रबोधन होन आवश्यक वाटत.त्यासाठी सर्वांनी ऍनिलेशन ऑफ कास्ट हे आंबेडकर साहेबांचे पुस्तक वाचायला हवे.
राहुल सर.. छान माहिती दिली 👌 या डॉक्टर दांपत्याने, जातीवादाने बुरसटलेल्या व्यवस्थेचे, चांगलेच धिंडवडे काढले ! त्यांना एक नक्कीच मानाचा सलाम 🙏 शिवाय... न्यायदान जागृत ठेवल्याबद्दल,मा.सर्वोच्य न्यायालयाला सुद्धा, कोटी कोटी... धन्यवाद 🙏🙏🇮🇳🇮🇳
सर खुप छान सरळ साध्या भाषेत समजणारी माहिती आम्हाला समजावून सांगितली आणि डॉ. दाप्त्याचे अभिनंदन आजही डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेला कायदा सर्वांना समान वागनुक देतो आज या खटल्या वरून समजले जय भिम जय महाराष्ट्र
या ऐतिहासिक विजया बद्दल अभिनंदन आणि त्यांच्या संघर्षा बद्दल या आंबेडकर वादी जोडप्याला कडक जय भीम 💙
माणूस कधी माणूस घडणार आहे माहीत नाही. नागपूरच नाही तर प्रत्येक ठिकाणी हीच अवस्था आहे नोकरीच्या ठिकाणी पण असाच अनुभव येत आहे. व भाडेकरूंची पण हीच अवस्था आहे.
खरंच या दोघानीं या व्यवस्थेला जो अभूतपूर्व धडा शिकवलाआणि इतर जातीय आणि आंबेडकर जनतेसाठी खूप मोठा आदर्श निर्माण केला त्यासाठी त्याचें मनपूर्वक अभिनंदन 👍🎉तो लढा एवढा सोपा नव्हता पण त्याना या लढ्यात कितीतरी गोष्टींना मुकावं लागलं, पण त्यानी त्याच्या प्राणिकपनावर आणि संविधानिक मार्गणे दीर्घ काळानं हा लढा जिंकलाच. आणि समजामध्ये राहताना अडचणीना कसे सामोरे जाऊन हटाळायचं याच उत्तम उदाहरणं दिल त्याना पुन्हा एकदा मनापासून त्यानं जय भीम 🙏🙏
मनुवादी विचार सरणीचा खात्मा केल्याबद्दल या स्वाभिमानी दांपत्याचा जाहीर अभिनंदन केले पाहिजे जय भीम
खूप छान लढा देणे ही काळाची गरज आहे लढा जर नाही दिला तर जिंकता कसे त्यामुळे लढा देणे हे अत्यंत गरजेचे आहे या ठिकाणावरून सिद्ध होतं कारण की आपल्यावर झालेला अन्याय तो विसरून न जाता त्याच्या विरोधामध्ये न्यायिक
माझ्या सोबत यापेक्षा भयंकर घटना घडली सगळे पोलीस, प्रशासन, वकील मॅनेज केले पण त्यांच्या वर मी Atrocity FIR करुन ठेवली आणि आता केस रि- ओपन करायची आह
Sud mhanun nako
Kharekhure asel tar bilkul Kara🎉
सलाम.
क्षिप्रा मॅडम आणि दास सर सलाम तुमच्या संयम आणि विद्वत्तेला.,...
खुप छान विश्लेषण आणि डॉक्टर दाम्पत्याचे अभिनंदन 🎉.
विशेष अशी न्यायललिन लढाईचीं माहिती दिलात. डॉ सुर्पा व. डॉ दास यादोघांच्या हिंमतीला दाद दिली पाहिजे, हेच तर डॉ बाबासाहेबजीने आम्हा, हेच तर शिकवले आहे. सोबते आहात, बाबासाहेबांचे अनुयायी जयभिम नमोबुध्दाय.
बाबासाहेब यानी आम्हाला सर्व दिले आहे
फक्त आम्हाला ते वापर करता आला पाहिजे.ते या जोडीने केला आहे. त्यांचे अभिनंदन
चांगली माहिती दिलीत जय भिम जय संविधान
सर्वसाधारण व्यक्ती असते तर हार मानून माघार घेतली असती पण खरच खूप ग्रेट आहे हे जोडपं
क्रांतिकारी जयभीम
अतिशय वेगळ्या स्वरुपाचा हा खटला होता व संबंधित उच्च शिक्षित दांपत्याने सुप्रीम कोर्टात तो जिंकला ही अतिशय महत्त्वाची बाब म्हणावी लागेल!
या दाम्पत्याचे हार्दिक अभिनंदन!🙏🌹
( दरम्यान, सदर व्हिडिओत ' दलित ' असा शब्दप्रयोग आलेला दिसतोय! असा शब्दप्रयोग वापरू नये, असे आदेश केंद्र सरकारने व राज्य सरकारने देखील प्रसृत केलेले आहेत. परंतु त्यांचे मिडियाकडून व अनेक नेत्यांकडून देखील उल्लंघन करण्यात येत असल्याचेच चित्र पहावयास मिळत आहे, जे खेदजनक आहे.)
सुप्रा माझ्या मित्राची मुलगी आहे..ति खूप निर्भीड व हुषार आहे. तिचं अभिनंदन !
👍
मुद्देसूद मांडणी खूप छान..
आणि डॉ दाम्पत्याला सलाम...
राहुल सर,अत्यन्त शोधक विषय पटलावर आणलात!
अभिनंदन धन्यवाद 🎉 जय भिम 🎉 जय शिवराय
खूप चांगला 👌
सलाम
जय भीम सर
स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष उलटून गेल्यानंतर देखील दलित समाजाला जातीयवादला तोंड द्यावे लागते ही बाब या देशाला लाजिरवाणी आहे परंतु या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या या पतीपत्नीला सॅल्यूट आणि खरखुरा न्याय देणाऱ्या न्यायव्यवस्थेला देखील सलाम
ऍड नंदलाल धीवार पुणे
यांच्या धैर्याला सलाम. 👍
बाबा साहेबांचे शिका संघटित व्हा आणि लढा हे विचार आपल्या लढयात दिसते या बद्दल खूप खूप अभिनंदन
सलाम यांच्या कार्याचा
धन्यवाद सर आणि अभिनंदन दोघांचे
पोलिस सर्वात जातीवादी आहे मला खूप नफ्रत आहे पोलीस विषयी
या मुळेच पोलीस जात बघून व्यवहार करते हे मी स्वतः अनुभवले आहे
खूप तुच्छ आहे पोलीस
सलाम ❤
जिद करो दुनिया बदलो याला वास्तवात उतरवण्याच काम तुम्ही उभयतांनी केले सलाम तुमच्या लढाईला अभिनंदन जयभीम जयसंविधान
खुप छान 👌🙏👌🙏
महाराष्ट्र मध्ये मागास वर्गतील Ph. D संशोधन करणारे व संशोधन फेकून त्यांना वंचित ठेवाणरी प्रवृत्ती यांचे माहिती संकलित करुन न्याय ध्यावा
दास दाम्पत्याला कोटी कोटी जयभीम.
या दोघांना सप्रेम जय भिम
कीती ही तुमचे कौतुक केले ते कमी च आहे। हृदयपूर्ण सेल्यूट🎉 बाबासाहेबांचे लेकरं आहात तूम्ही आणि त्या बापा मूळे च जींकले🎉
Waa. Khup...chhan tumachya himtila kharokharch .salam. Jai.bhim. Jai sanvidhan..
मार्गदर्शक काम
हॅट्स ऑफ.......काय बोलावं यार. शिप्रा मॅडम ग्रेट आहात
खूप खूप छान सर
मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤
Keep it up rahul.
Uttam Mahiti ❤ Thanks
योद्धे फक्त बौद्धां मध्येच जन्मतात.
मार्शल आहेत बौद्ध.
या जोडप्याला सलाम आ निर्णय अभिनंदन
न्यायालय, न्यायाधीश यांच खरं तर अभिनंदन कारण सत्याच्या बाजूने निकाल दिला. नाहीतर संविधान नुसतं शाळेत म्हणण्यासाठी आहे की काय असं वाटत होत. या जोडीच खूप खूप अभिनंदन 🎉🎉🎉
Right jaybhim
Very nice sir ji Jaybhim jaysavidhan jaybharat
He jodpe sadan aslyamule te tyani kele, tyanche abhinandan,
Jay savidhan ase abhimanane mhnave lagel.
खुप छान सर 🎉🎉
अभिनंदन🎉❤जय भीम
Abhinandan.jaybhim
Jaybhim jaybhim🎉🎉
मानाचा जय भीम 💐💐
जीरे रहो, लढते रहो.
या देशात सध्या परिस्थिती बघता न्यायचं राहिला नाही हा माझा स्व अनुभाव आहे
या दाम्पत्याला सलाम... 🙏💐
अभिनंदन
तुमचै खुप खुप अभीनंदन सलाम तुम्हाला जय भीम
अन्यायाविरुद्ध संघर्षाचे दान दिले मज भिमान❤ जय भीम
या डॉक्टर आंबेडकरवादी जोडप्यांना मानाचा मुजरा एवढा मोठा लढा देऊन लढाई जिंकली त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन जय भीम
Jay Bhim very nice
Great salute to this couple 👍👍
सविनय जयभीम 🙏🙏
I salute to the Great couple
Sir विषय खूप महत्वाचा mandlat 🙏 जय भीम 💐💐
जय शिवराय
वहा खुप छान
लोकशाही चा विजय.
धन्यवाद. दादा
Kup abhinandan..🎉 jaybhim
उभयतांचे अभिनंदन
Bravo 👍👍👍
❤ डॉ ताई ,दादा मानाचा क्रांतिकारी जय भीम ❤
Hats of salute really and thanks for sharing
नाईस
Congratulations sir madam 💐
Right 👍🏽 Jay Bhim
✌🐿✌💐👑💐
सर व मॅडम चे अभिनंदन
I appreciate your patience and constant efforts.
खूप छान,खतल्यावीश इ, सांगितले,
दोघांचेही अभिनंदन,
शिप्रा मॅडमला ❤🙏🌹कडक जय भीम ❤
First of all great salute to Dr kshipra and Dr Das
जय भीम ❤
Salute sir
Power of Ambedkarait movement Jai Bhim Jai samvidhan Namo Buddhay Both of you 💪🙏💙
🙏
Congratulations . Salute both of you .
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
जबरदस्त🎉🎉🎉
छान विश्लेषण
Khup chaan
Ekdam ekdam SAtik sir Jay bhim sir