नवीन वर्षांमध्ये गणपती बाप्पाचे भव्य प्रदर्शन । Ganapati Murti Exhibition । Mumbai 2022
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2022
- Follow us on
Instagram
pranittejam
Facebook
/ pranit.tejam
You Tube
/ pranittejam
Thank you for watching
like, comment, share & subscribe to channel...
मूर्तिकार श्री. हितेश समेळ
• गिरगांवातील प्रसिद्ध ग... - ภาพยนตร์และแอนิเมชัน
Pranit मस्तच अभिनंदनीय
बाप्पाच्या मुरत्यांची शाळा बघितली एक नव चैतन्य येतं मनात
गणपती बाप्पा मोरया !
खूपच सुंदर अप्रतिम !
लय भारी अतीशय सुंदर आणि मन मोहक गणेश मूर्ती.
बघता क्षणी जणू काही मातीची मूर्ती असल्या सारखी दिसणारी पाहिजे.
मि कर्नाटक धारवाड जिल्हा मिपण हौशि मातिचे गणपती करणारा कलाकार आहे घरी बसल्या नमुने नमुन्याच्या गणपति मुर्ती बघावयास मिळाल्या सबब आपणास धन्यवाद
చాలా అద్భుతమైన మరియు సూపర్
చాల ....jai bholo ganesh maharaju ki jai🙏🙏
Khup ch sundar 😍😍🙏🙏 मस्तच 👌
🙏🙏
छान कलाकृती आहे मन प्रसन्न झाले
🙏🙏
Khup छान
खूप छान. प्रदर्शन पाहून मन प्रसन्न झाले .
🙏🙏
Ek number bhava 👌👌
खुपच यूनिक आहेत 🤩
तुम्हाला आणि तुमच्या परिवारला
मकरसक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा🌹🙏🌹🙏🌹
तुम्हाला पण मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
Moryyyyyyyyya❤️
माझी हे प्रदर्शन पहायला जायची खुप ईच्छा होती ती तुम्ही यु ट्युबच्या माध्यमातुन पुर्ण केली त्या बद्दल तुमच्या चँनल चे मना पासुन खुप खुप आभार... Thanks dada...
🙏🙏
Happy chocolate day🍫🍫🍫
खूप छान
आम्हाला एक ते सव्वा फुट उंचीची, जर्मन कोच बैठक असलेली फायबरची मूर्ती बनवून मिळेल का? तसेचं हुबेहूब मातीच्या मूर्ती सारखी सूचकता व रंग असलेली असावी.
Pranit, super exhibition. Very intricate works done by artisans. Our hearty congratulations to every one and to you for sharing this valuable video.
Thank you ☺️
lai bhariii....
Wow😊😊👏👏
रोशन प्रकाश पाटील भिवंडी मुर्ती छान आहे
Very good
Beautiful
खूप छान !!
🙏🙏
दादा हे प्रदर्शन कधी असतो आणि कुठे असतो मला बगाची जाम इच्छा आहे.👌🙏👌🙏👌
हे प्रदर्शन प्रथमच भरवले होते अजून कुठे असेल तर आपल्या चॅनल वर आपणास त्याचा व्हिडिओ पाहण्यास मिळेल.☺️
Nice👍 sir
धन्यवाद..
कुठे आहे प्रदर्शन
प्रदर्शन होत आता नाही आहे
Du you have durga
Dada ha pradarshan Dar varshi bharto ka?
नाही यंदाचं पहिलं वर्ष होत
Thank you 🙏🏻
How to order this
If I want in bulk
Pls contact to murtikar Kiran Manjrekar - +917400247752
Heyyy bruhh.....ese bappa muj bhi apne ghar Lana hai Gujarat vadodara mai...to aap ye jo murtikr hai unse contact karva skte ho ji...
Murtikar ka nam pls ?
next exhibition kevha ahe sir?
असेल तेव्हा आपल्या चॅनेल वर आपणास अपडेट मिळेल धन्यवाद🙏
Book krta yeil ka
आपल्या चॅनल वर बऱ्याच मूर्तिकारांचे व्हिडीओ आहेत आणि त्यांचे नंबर पण discreption बॉक्स मध्ये आहे सो आपण त्यांना संपर्क करू शकता🙏🙏
Kolkata main delivery hoga
Murtikar Shri. Kiran Manjarekar +917400247752 please contact him
@@pranittejam ok thanks
मला नंबर मिळेल का? मुर्तीकार
मूर्तिकारांचे नंबर दिले नव्हते
Are bhai hindi bolo
Hi bhiya no do
Kiska no.
Mujhe panter chiya murti ki leya
भाई हमको भी मूर्ति लेना है आप फोन नम्बर दे दो हमे भी मूर्ति लेना है 🙏😊 पटियाला पंजाब
+917400247752 kiran manjrekar