So happy for pepar Ganesha idol. Its so light weight & stronger than any other eco-friendly statue, खूपच सुंदर आणि आकर्षक बाप्पाची मूर्ती होती, सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझा मुलीची इच्छा होती बाप्पांना घ्याची ती इच्छा पेपर गणेश मुले पूर्ण झाली खरंच खूप आनंद झाला आम्हाला. रोहित जी आपल खूप खूप धन्यवाद..... गणपती बाप्पा मोरया
Thank you Lokmat for making this video, this place is hardly 15 mins from my place i didn't knew they have such beautiful ganpati bappa.nxt year will definitely go and check this place.
अगदी खर आहे आणि कागदी मुर्ती (अर्थात पेपर मॅशे (कागदी लगदा-९० % + माती - १०% पासून बनवलेल्या) पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून घातकच आहेत. कागदी मुर्ती पाण्यात विसर्जित केल्यावर वर मिथेन नावाचा विषारी वायू तयार होतो. तो पाण्यातील जलचरांसाठी अत्यंत घातक असतो. कागदी लगद्याच्या मूर्तीमुळे माशांच्या कल्ल्यात कागद अडकतो आणि ते मरतात. पाण्यातील ऑक्सिजन अल्प होऊन पाण्यातील जलचर प्राणी आणि वनस्पती मरतात. यामुळे कागदी मुर्ती पर्यावरणस्नेही नाहीत असे काही लोकांचे म्हणणे आहे. एकूण घनकचऱ्यापैकी २६% कचरा हा कागदी असतो आणि हा जमिनीत जिरवल्यास विषारी रंग, शाई आणि काही प्लास्टिक घटक जमिनीत मुरतात ज्यामुळे प्रदूषण होते. कागद रिसायकलिंग मुळे या प्रदूषणाचे प्रमाण कमी होते पण ते फारच थोड्या प्रमाणात. कागद रिसायकलिंग जास्त ऊर्जा खाऊन इतर प्रकारचे प्रदुषण करतेच.
I'm an American-Hindu and I love the Ganesh idol. Is there any idol-maker in India who can ship a Ganesh idol to the USA? I know these are fragile. I'm trying to find how to order one from the U.S.
Khup Chan Bappa ahet ..
Thank you very much farch chhan mahiti dilya baddal Bappa bless you 🙏
So happy for pepar Ganesha idol. Its so light weight & stronger than any other eco-friendly statue, खूपच सुंदर आणि आकर्षक बाप्पाची मूर्ती होती, सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझा मुलीची इच्छा होती बाप्पांना घ्याची ती इच्छा पेपर गणेश मुले पूर्ण झाली खरंच खूप आनंद झाला आम्हाला. रोहित जी आपल खूप खूप धन्यवाद..... गणपती बाप्पा मोरया
🙏🌺Jai Shree Ganesh 🌺🙏👏👌💐👍🙏
तुमचं anchoring best आहे
इको फ्रेंडलीचे खरे उद्दिष्ट साध्य होतेय.
Chan 👌😍 I like it 👍after 15 day's coming soon bappa..
Ganpati bappa morya.
Lovely
यावर्षी रोहित कडून मूर्ती घेतली आहे. 😊☺️
Thank you Lokmat for making this video, this place is hardly 15 mins from my place i didn't knew they have such beautiful ganpati bappa.nxt year will definitely go and check this place.
Ajibat budget frndly nahi.
Concept khup chaan ahe, pan he sarvsamanya lokanna parwadnar nahi.
Very nice.
Very nice vlog...
👍👌👌🙏🏻 Very good concept..
Mumbait aahe ka
ताई होलसेल अगरबत्ती आणि विविध चहा मसाले यावरती एखादा व्हिडीओ बनवलात तरी खुपच छान होईल..
Wholsale deta kai
Vile parle e pan papaper cha murti aha
Kasi banvatat yacha hi ek demo share karava
👍
Bappa ale
Sir shop kuthe ahe apla
आम्ही पुढच्या वर्षी नक्की गणपती तुमच्याकडून घेऊ आम्हाला पत्ता मिळू शकेल का
Punyala milel ka
Aamhi gold and silver ornaments ghalto.....tyani prblm hou shakto?
Bilkul nahi ताई आम्ही पण paper ganpati gheto
खुप महाग आहे 10000 खुपचं आहेत मातीची मूर्ती आम्ही 2000 ला घेतो
Khop chan pn price taka
Min starting range ??
Do you post outside India?
Dada mala wholesale prices made millions ka retailing karnysathi
Is it available in Pune 🙏
Sir can we get home delivery
आम्हाला order देता येईल का?
आम्ही जामनगर गुजरात मधे राहतो
Badlapur
Concept mast aahe... but Eco friendly ks mahnu shakto aapn shevti Paper Trees todun bantat..
Waa☺️..........🤦🤦🤦 atleast paper biodegradable tari aahe,pop colour,desinging jewellery crystal he tr नक्कीच harm full aahet
बरोबर आहे...इको फ्रेंडली नाहीच.. झाडं तोडून पेपर बनतो...
अगदी खर आहे आणि कागदी मुर्ती (अर्थात पेपर मॅशे (कागदी लगदा-९० % + माती - १०% पासून बनवलेल्या) पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून घातकच आहेत. कागदी मुर्ती पाण्यात विसर्जित केल्यावर वर मिथेन नावाचा विषारी वायू तयार होतो. तो पाण्यातील जलचरांसाठी अत्यंत घातक असतो. कागदी लगद्याच्या मूर्तीमुळे माशांच्या कल्ल्यात कागद अडकतो आणि ते मरतात. पाण्यातील ऑक्सिजन अल्प होऊन पाण्यातील जलचर प्राणी आणि वनस्पती मरतात. यामुळे कागदी मुर्ती पर्यावरणस्नेही नाहीत असे काही लोकांचे म्हणणे आहे. एकूण घनकचऱ्यापैकी २६% कचरा हा कागदी असतो आणि हा जमिनीत जिरवल्यास विषारी रंग, शाई आणि काही प्लास्टिक घटक जमिनीत मुरतात ज्यामुळे प्रदूषण होते. कागद रिसायकलिंग मुळे या प्रदूषणाचे प्रमाण कमी होते पण ते फारच थोड्या प्रमाणात. कागद रिसायकलिंग जास्त ऊर्जा खाऊन इतर प्रकारचे प्रदुषण करतेच.
I'm an American-Hindu and I love the Ganesh idol. Is there any idol-maker in India who can ship a Ganesh idol to the USA? I know these are fragile. I'm trying to find how to order one from the U.S.
Paper are not Ecofrindly
Lalbagh cha raja hai
Mg gahri ganapati bachuch naka m pura eco-friendly
Number dya
Is it available in pune?