SCTवैदीक- 🍊संत्रा बागेचे व्यवस्थापन कसे करावे ⁉️ पंकज देवते सरांच्या बागेत राम सरांचे मार्गदर्शन‼️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क 8669200220/1/2/3/4/5/6/7/8/7030772605/06/07/08/09/10

ความคิดเห็น • 48

  • @pritamande2674
    @pritamande2674 2 ปีที่แล้ว +3

    सरांनी खूप छान मार्गदर्शन केले व केलेल्या चुका लक्षात आणून दिल्या सरांचे खूप खूप धन्यवाद

  • @shubhamambure566
    @shubhamambure566 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान मार्गदर्शन मिळाले.मोसंबी पिकातील, मातीला पोषण मिळाल्याने मोसंबीची साईज व क्वालीटी अप्रतिम झाली आहे.

  • @bhairusavant7286
    @bhairusavant7286 2 ปีที่แล้ว +2

    राम सरांनी खूप छान मार्गदर्शन केले .पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन अनमोल मार्गदर्शन केले

  • @sahadeounone6367
    @sahadeounone6367 ปีที่แล้ว

    राम सरांचे मार्ग दर्शन लय भारी आहे बां

  • @shyamkale7484
    @shyamkale7484 ปีที่แล้ว

    सरांनी विधि पथ्य साधना उत्कृष्ट रित्या समजून सांगितले व एस सी टी वैदिक तंत्रज्ञानाबद्दल उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले...

  • @sct7097
    @sct7097 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर सेटिंग... चमक... किपींग कॉलिटी.. कडकपना.. चव अतिशय नॅचरल 👌👏

  • @rudradoiphode7034
    @rudradoiphode7034 2 ปีที่แล้ว +1

    SCT वैदिक वापरल्यामुळे काडीसूदंर आहे सर खुप छान मार्गदर्शन केले 💪💪👌👌💐💐🌹🌹🙏🙏

  • @balajisuravase57
    @balajisuravase57 2 ปีที่แล้ว +2

    सरांचे अनमोल आसे मार्गदर्शन प्रत्येक शेतकर्यांच्या डोळयात असे घालनारे🌷🌹🙏🙏🌷🙏🌷🌹👌

  • @dattatrayshelke2305
    @dattatrayshelke2305 2 ปีที่แล้ว

    छान आहेत संत्रा आणि गहू प्लॉट राम सरांचे मार्गदर्शन खुपच अनमोल फळ बागांच्या समस्या शेतकरऱ्यां च्या चुका यावरती छान ज्ञान वर्धक माहिती दिली

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 2 ปีที่แล้ว +1

    खूप मोलाचे मार्गदर्शन मिळाले . झालेल्या चुका समजल्या

  • @pankajdeote5099
    @pankajdeote5099 ปีที่แล้ว

    सरांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे
    धन्यवाद sir.
    जय श्रीराम.

  • @satyappa5931
    @satyappa5931 2 ปีที่แล้ว

    सर संत्रा बागेसाठी खुप छांन मार्गदर्शन केले आपण सर्व शेतकरी मित्राना SCT vadeyc चे अनुभव सागीटले खुप खुप धन्यवाद सर

  • @Dधरेपा
    @Dधरेपा 2 ปีที่แล้ว

    एक नंबर अनमोल माहिती मिळाली सर मार्गदर्शन एक नंबर 👌

  • @prafulakarte8670
    @prafulakarte8670 2 ปีที่แล้ว

    खूप चांगले मार्गदर्शन केले सरांनी धन्यवाद राम सर

  • @eknathgawade6164
    @eknathgawade6164 2 ปีที่แล้ว

    खूपच छान रिझल्ट आहे SCT वैदिक तंत्रज्ञान म्हणजे विषमुक्त उत्पादन मिळवून देणार तंत्रज्ञान

  • @bhausahebkhemnar5025
    @bhausahebkhemnar5025 2 ปีที่แล้ว

    Khup chaan mahiti milali
    Water management Khup mahatwache ahe

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान👌sct वैदिक चे अफलातून रिझल्ट आहे😊

  • @vijaygore5014
    @vijaygore5014 2 ปีที่แล้ว +1

    सर मार्गदर्शन करतना खुपच सोप्या भाषेत करतात,
    🌹 धन्यवाद सर🙏🙏🌹

    • @pankajdeote5099
      @pankajdeote5099 ปีที่แล้ว +1

      सरांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
      जय Sct वैदिक,
      धन्यवाद सर

  • @pawasekaustubh4988
    @pawasekaustubh4988 2 ปีที่แล้ว +2

    राम सरांचे मार्गदर्शन म्हणजे वाघिणीचे दूध आहे

  • @tusharande3958
    @tusharande3958 ปีที่แล้ว

    सरांनी खूप चांगले मार्गदर्शन केले

  • @amolkoshti186
    @amolkoshti186 2 ปีที่แล้ว

    सरांनी खुप छान मार्गदर्शन केले आहे.

  • @balusinghchouhan6018
    @balusinghchouhan6018 2 ปีที่แล้ว +1

    सर जी🙏🍊🚩 आगर जिला बडोद तहसील म़प्र गाँव आमलिया बडोद मालवा के चोहान परिवार आपको बहुत धन्यवाद देता है सर

  • @ankushsawarkar2228
    @ankushsawarkar2228 ปีที่แล้ว

    Khup chhan maargdarshan santra baag siraanch

  • @vasantmarge3985
    @vasantmarge3985 ปีที่แล้ว

    खुप छान माहती मिळाली बेसल डोस व फवाणीचे शेडुल मिळेल का.

  • @dhananjayrupanawar3229
    @dhananjayrupanawar3229 2 ปีที่แล้ว

    एकच नंबर प्लॉट संत्र्याचा एसटी वैदिकांनी आणि केमिकल मध्ये काय फरक आहे ह्यातून बघायला मिळाला आहे

  • @meghabhute5933
    @meghabhute5933 2 ปีที่แล้ว

    सर आप का मार्गदर्शन बहुत अच्छा है हम पांढुर्ना मप्र के किसान है हमारे यहां मृग बहार का ज्यादा होता है मै sct का उपयोग करता हु कभी इधर भी विजिट दो

    • @BhagatJaiswal-e2d
      @BhagatJaiswal-e2d หลายเดือนก่อน

      मैं भी मध्य प्रदेश से हूं, आप का मोबाइल नंबर मिल जाए गा क्या

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 2 ปีที่แล้ว +1

    पीक व्यवस्थापन मध्ये पाणी व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे

  • @BLACK44139
    @BLACK44139 ปีที่แล้ว

    Nice

  • @balusinghchouhan6018
    @balusinghchouhan6018 2 ปีที่แล้ว

    आपका स्वागत🙏 करते हैं और हमारे संतरे तिसरा साल में आते है सर जी क्या उपयोग किया जाता है👉🍊

  • @mahadevpalwe8413
    @mahadevpalwe8413 ปีที่แล้ว

    एसटीसी Ahmednnag मध्ये कोठे मिळेल

  • @Y_jagtap_patil
    @Y_jagtap_patil 2 ปีที่แล้ว

    पाणी व्यवस्थापन कसे करावे.या व्हिडिओ च्या माध्यमातून शिकायला मिळते.

  • @madhukardhole7844
    @madhukardhole7844 2 ปีที่แล้ว

    Very nice

  • @Rajuraju-js6td
    @Rajuraju-js6td 2 ปีที่แล้ว

    Sct result mee orange pulp beautiful banta hh ram sir ji

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 2 ปีที่แล้ว

    Sct वैदिक तंत्रज्ञान संत्रा शेतकऱ्यांसाठी वरदान

  • @unstoppablecreators4629
    @unstoppablecreators4629 2 ปีที่แล้ว

    Kokan hapus mango video plz

  • @Farmer00
    @Farmer00 2 ปีที่แล้ว

    संत्रा उत्पादक शेतकरी यांच्यासाठी उत्कृष्ठ व्हिडिओ आहे सर्वांनी तो पहावा

  • @sharkal9606
    @sharkal9606 2 ปีที่แล้ว

    SCT वैदिक च्या साहाह्याने संत्रा शेती पूर्वरूपावर येनारच

  • @राहुलतायडे-फ3थ
    @राहुलतायडे-फ3थ 2 ปีที่แล้ว

    सर माझी संत्रा बाग दोन महिन्याचे आहेत मला काही माहिती द्या

    • @keshavpopalghat3800
      @keshavpopalghat3800 ปีที่แล้ว +1

      अपला गांव कोन ते सर सांगा

  • @abhijitbansode4223
    @abhijitbansode4223 2 ปีที่แล้ว

    Poshan ne gar ahe pani kami watt jast

  • @ravindrabedarkar5038
    @ravindrabedarkar5038 ปีที่แล้ว

    🍊 plot margadarshan

  • @pravinpunpale3977
    @pravinpunpale3977 2 ปีที่แล้ว +1

    अफलातून रिझल्ट

  • @राहुलतायडे-फ3थ
    @राहुलतायडे-फ3थ 2 ปีที่แล้ว

    सर तुमचा नंबर द्या

  • @abhijitkedar575
    @abhijitkedar575 ปีที่แล้ว

    Not nice..

  • @soilchargertechnologymanga8301
    @soilchargertechnologymanga8301 2 ปีที่แล้ว

    पंकज देवते सरांच्या संत्रा या बागेत माननीय राम सरांनी संत्रा बागेचे पीक व्यवस्थापन याबद्दल बहुमोल असे मार्गदर्शन या मार्गदर्शनाचा शेतकरी व वितरक बंधूना फायदा होईल

  • @vikasligade8660
    @vikasligade8660 2 ปีที่แล้ว +1

    Nice