Coffee आणि बरंच काही S2 E08 | Abhidnya Bhave & Rishi Saxena | Moving Out, Tula pahate Re
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025
- Coffee आणि बरंच काहीच्या आजच्या भागात भेटा अभिज्ञा भावे आणि ऋषी सक्सेना या दोघांना. पहा या दोघांचा मराठी रॅप या खास विडिओतुन. Watch this lovely interaction only on Rajshri Marathi.
#RishiSaxena #AbhidnyaBhave #Coffeeआणिबरंचकाही
Host: Darshana Tamboli
Director:Prajish Prabhakaran
Line Manager:Ashish Munde
Editor: Omkar Ingale
TH-cam Manager:Harshal Sasane
Social Media: Manasi Mhatre
Camera Team:Gaurav Borse, Faizan Ansari, Deepak Prajapati
Sound:Varad Khare
VFX Artist:Nayan Jharbade Aliasagar Kagalwala
Darshana's Wardrobe designed by :
Student Designers of INIFD Panvel- College of Fashion Designing Gift Courtesy : Stallion Barware
Check Out their amazing products here :
www.stallionba..."
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/Subscrib...
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Google+
plus.google.com...
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi
This is one of the best episode......both are amaze.....
मराठी मुलांना मराठीत काम मिळत नाही याला कुठून काम मिळत ,मराठी मुलांमध्ये टॅलेंट असून नक्की कामाचे सोर्स कुठं आहेत हे माहीत होतं नाही ,नाहीतर ग्रामीण भागात खूप टॅलेंट आहे सैराट मधे बघितलेच आपण ,मग या हिंदीत ऍक्टर ला मराठी मधे काम कुठून मिळत ......कारण माझ्या एका मित्राकडे वेगळ्या विषयावर आधारित एक लव्ह स्टोरी आहे पण नक्की कोणाकडे जावं हेच त्याला माहित नाही त्याला त्या स्टोरी वर मूवी बनवायचा आहे पण कुठं जावं कोणाकडे जावं स्टोरी घेऊन हे त्याला माहित नाही ,नाहीतर स्टोरी सुपर हिट आहे
First comment 😍😍😍💕💕 Hit like if u love abhidnya 🔥🔥❤️❤️❤️❤️❤️ She is baee
We want rishi and isha interview
Plz do one episode with rishi ani esha
Mast aahat tumhi dogh
RAJSHRI MARATHI तुम्ही ईग्रजी, चायनीज, आणि दक्षिण भारतीय भाषातील चित्रपट मराठी भाषेत डब करून का नाही प्रदर्शित करत , मराठीत असे चित्रपट डब करून ते तुम्ही तुमच्या यू ट्यूब चॅनेल वर दाखउ शकता ,,,
कारण की EVERST मराठी,, ह्या कंपनीने
गोष्ट धमाल फौजदाराची ३ - Marathi Movies 2018 | Jackie Chan | Hollywood Action Movies In Marathi
हा चित्रपट् मराठीत ड्ब करून त्यांच्या YOU TUBE चॅनेल वर अपलोड केला आणि लोकांचा त्याला सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे , केवळ काही दिवसात त्या मराठीत ड्ब केलेल्या चित्रपटाला 1 लाखा पर्यात VIEWS मिळालेले आहेत , तुम्हीही त्यांच्या प्रमाणे मराठी भाषेत काही तरी नवीन आणा .
ह्या भेय्या बरोबर मराठीत बोला तो भेय्या मुंबईत आहे.
Rishi tula marathi industry ne pudhe aanl.... Kadhi vatl nahi ka re tula marathi shikun ghyav.. Evdha kasla attitude tula ki hya marathi show madhe tu fakt hindi boltoys.. Maza bhashevr aakshep nahi but Paula McGlynn tu shik kahitari mulchi foreigner asun marathi shikli aani bolte aani main mhanje tila marathi aavdte.. Tichyasathi hi darshna continue marathitun bolli aani hya rishi sathi hindi
अरे ह्याना भैय्या भेटला काय कस होणार काय माहित मराठी नाही भेटला काय
Hyala marathi madhe kaam denaryana pahil tudwa
Kon re ha 😃😃chuuu
Ha ghoda Marathi kadhi bolaila shikanar