Biography वंदना गुप्ते

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 138

  • @vilaskulkarni3314
    @vilaskulkarni3314 11 หลายเดือนก่อน +6

    वंदना ताई शेवटी स्वतःचा निर्णय महत्त्वाचा असतो आपले नाटक सिनेमा सिरीज सर्व च उत्तम आहे.हा निर्णयही या वयात आणि तैही आपल्या पति बरोबर .छानच. अभिमानास्पद.

  • @rajendra2862
    @rajendra2862 ปีที่แล้ว +5

    महान बातमी दिली सर्व समस्या सुटल्या

  • @sambhajirupnwar9624
    @sambhajirupnwar9624 ปีที่แล้ว +7

    वयाच्या 70 व्या वर्षी ही अप्रतिम सौंदर्य टिकवून ठेवले आहे. हे विशेष!

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 18 วันที่ผ่านมา +1

      Hya vaiyat jaruri aste ek dusaryana adhar denya sathi

  • @dnyaneshwarrindhe3974
    @dnyaneshwarrindhe3974 ปีที่แล้ว +35

    छान माहिती 👌 स्वतःच्याच नवऱ्याशी परत लग्न्न गाठ बांधली त्याला येवढे सनसनाटी टाइटल द्यायची गरज होती का ?

    • @ShankuntalaPhulpagar
      @ShankuntalaPhulpagar ปีที่แล้ว +1

      Very True

    • @ShankuntalaPhulpagar
      @ShankuntalaPhulpagar ปีที่แล้ว +2

      TRP sathi kahihi murkh pana

    • @ashokekshinge8317
      @ashokekshinge8317 ปีที่แล้ว

      😂😂😂😂😂 अगदि बरोबर काय नियुज बनवतील काय नेम नाहि

    • @mugdhathakur7128
      @mugdhathakur7128 ปีที่แล้ว +1

      माहीत असलेली माहिती दिली त्यात ंनविन काय सांगितलं? पण बोलणाऱ्या ने नीट बोलावं ना भहीणी नाही बहीणी अस स्पष्ट बोलावं

    • @mahipatikale7573
      @mahipatikale7573 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs ปีที่แล้ว +2

    अतिशय छान माहिती सांगितली आहे आपले अभिनंदन आणि आभार धन्यवाद

  • @narhariudgirkar9515
    @narhariudgirkar9515 11 หลายเดือนก่อน +4

    शरीर कार्यक्षम आहे तरी काय ? लग्नसोहळा साठी, उगीच प्रेक्षकांना पोष्टर दाखवली,छान आहे....

  • @user-jc3uh6bh6h
    @user-jc3uh6bh6h ปีที่แล้ว +3

    तुमचे काम चांगले असावे , लोकांनी अनुकरण करावे असे काही करा.

  • @narayangajewad3027
    @narayangajewad3027 2 หลายเดือนก่อน +6

    लग्नाची खुप अपेक्षा ठेवू पाहणे हा सौ, वंदना गुप्ते यांचा हव्यास आहे काय 🎉 म्हातारपणात लग्नाची हौस दाखवने गैर नाही 🎉 वय झाले,शरीर थकले पण मनं अजुन तरूण आहे 🎉 टवटवीत, कोमलता आणि सौंदर्य यांच्या ज़ोरावर त्या प्रेक्षकांना खुश करण्याचे प्रयत्न वाखानन्या सारखे आहे 🎉🎉🎉

    • @maltipatil9171
      @maltipatil9171 หลายเดือนก่อน

      काय पांचट पणा लावला

  • @parashurambobade532
    @parashurambobade532 ปีที่แล้ว +7

    आता पुन्हा पोरं बाळ ,व्वा

  • @shivajiparkar3300
    @shivajiparkar3300 ปีที่แล้ว +10

    गुप्ते तिथे सर्व व्यवस्थित जमते.

  • @mumtazshaikh4954
    @mumtazshaikh4954 ปีที่แล้ว +3

    Vandana Gupte yaani Mr,guptensich .parat Laggngaatha bandhlina ..tyaat Kay yevdha....🌹🌹🙏👍

  • @vijayabedekar7387
    @vijayabedekar7387 ปีที่แล้ว +6

    कशाला थापा मारून लोकाना फसवताय.तुम्ही दुसरे लग्न करा नाहीतर तिसरे.लोकाना काही पडलेले नाही

  • @manaliwaghuskar9826
    @manaliwaghuskar9826 ปีที่แล้ว +6

    दुसरं लग्न केला सरळ सांग ना लग्नाचा वाढदिवस होता म्हणून लग्न केल दुसरं 🙏🤣

  • @anantsawant2563
    @anantsawant2563 ปีที่แล้ว +8

    Read and listen carefully. Vandana Gupte married with her OWN husband Shirish Gupte for celebration of their 50th marriage anniversary. Commentators, be careful and courteous before passing any unhealthy comments.

  • @rohidasraut5315
    @rohidasraut5315 11 หลายเดือนก่อน +4

    एवढी महत्वाची बातमी आहे का.

  • @dilipmhatre201
    @dilipmhatre201 ปีที่แล้ว +3

    आम्हाला वाटल एखाद्या 30ते 35 शितल्या मुळाशी लग्न केलं ,❤❤❤ प्रेम वगैरे झालं असेल तर ,,,स्वारी आम्ही पण थोडी मज्जा केली

  • @mumtazshaikh4954
    @mumtazshaikh4954 ปีที่แล้ว +4

    Vandana Gupte yaani Lag achi Golden celebration kel tyat kay।।🌹🌹👍👍🎊🍰

  • @user-fx3hh9vf6l
    @user-fx3hh9vf6l หลายเดือนก่อน +2

    होय ना. सुंदर दिसतात म्हणूनच दुसऱ्या कोणाबरोबर लग्न केले असते तर काय बिघडले असते ! लोकांनी म्हटले असते की वंदना नावाच्या सुंदरीच्या भावना समजून घ्या.

  • @ramchaudhari7614
    @ramchaudhari7614 ปีที่แล้ว +17

    दुसर लग्र करत नाही.हे फक्त चमकायला पाहिजे.म्हणून प्रेक्षकांना बघायला पाहिजे मी किती तरूण आहे.

  • @arunkamble9855
    @arunkamble9855 18 วันที่ผ่านมา +1

    हे संस्कारी लोक आहेत? बाकीच्यांनी असं काही केलं की ते असंस्कृत, कामुक वगैरे असतात.

  • @gajajoshi1
    @gajajoshi1 หลายเดือนก่อน +1

    👍👍👍 tree cheers to Gupte family 🎉🎉🎉🎉 it is costome in some religion to re marry after 60 years to refresh the memories and fix weddings knot mor tightly 😂

  • @vishwasparab6645
    @vishwasparab6645 27 วันที่ผ่านมา +1

    खाज भयःकर

  • @swarupshivane6025
    @swarupshivane6025 ปีที่แล้ว +3

    या जन्मावर.शतदा.प्रेम करावे.आणि.आहे.त्या. परीस्थितीत.आनंदी.जगावे.छान.वंदनाबाई

    • @mugdha_patil-v8t
      @mugdha_patil-v8t 11 หลายเดือนก่อน

      फालतू टायटल देता

  • @dipalidhure8628
    @dipalidhure8628 ปีที่แล้ว +1

    My favorite ❤ Marathi Beautiful Actress ❤😊 l Love you Vandana M'a m🌹🥰

  • @wamanzope9247
    @wamanzope9247 หลายเดือนก่อน +1

    ह्याला फार तर ' चंदनाची घर वापसी' म्हणावे.

  • @ramakantchippa2829
    @ramakantchippa2829 ปีที่แล้ว +3

    हा तर प्रेषकांना वेडे बनवायचे आहे

  • @sureshkhairnar9748
    @sureshkhairnar9748 ปีที่แล้ว +7

    चावटपणा,,,बावळटपणा,,,

  • @dattatreypathare1759
    @dattatreypathare1759 หลายเดือนก่อน +1

    नट्यांचे किती लोकांशी सबंध असतात हे त्याही मोजू शकत नाही. डायरेक्टर लोक वापरल्या शिवाय कामच देत नाहीत. अभिनेत्रींना या गोष्टीची सवय झालेली असते. हिंदी सिनेमात काम करणाऱ्या अनेक अभिनेत्री एक नव-यात भागतच नाही.

  • @sushilkhawase1863
    @sushilkhawase1863 ปีที่แล้ว +1

    Prataka AANDI Ramachandran aadikar aahi Vandana Tai Yancey Aabhinandan❤

  • @prakashdeshmukh7098
    @prakashdeshmukh7098 ปีที่แล้ว +3

    पुरोगामी पण आम्हीच आणी प्रतिगामी पण आम्हीच

  • @damodharsonkamble9529
    @damodharsonkamble9529 ปีที่แล้ว +3

    प्रसिद्धी मिळवण्यासाठी करतात.

  • @nirmalakarlekar1822
    @nirmalakarlekar1822 ปีที่แล้ว +1

    Uttam.

  • @satishsevlikar8174
    @satishsevlikar8174 ปีที่แล้ว +16

    विवाह करणे काय गुन्हा होत नाही.फक्त वय झाल्यावर केल म्हणून काही लोकांना आश्चर्य वाटत आसेल.पण त्या एवढ्या वयात देखील सुदंर आहे.

    • @archanadhawad6707
      @archanadhawad6707 ปีที่แล้ว +1

      लग्न नाही केलं... त्याच नवऱ्यासोबत लग्नाचा वाढदिवस केला.. लग्नगाठ बांधून

  • @user-sk2yp6iw5b
    @user-sk2yp6iw5b ปีที่แล้ว +4

    ❤ अजून मस्तच आहे. ❤
    ❤ नवरे चे नशीब❤

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 ปีที่แล้ว +11

    म्हातारचल लागले म्हातारीला. कलियुग आहे बाबांनो

  • @deepakd4148
    @deepakd4148 ปีที่แล้ว +4

    अत्यंत चुकीचे title. आपल्याला लाज वाटायला पाहिजे.

  • @pandurangsutar3457
    @pandurangsutar3457 หลายเดือนก่อน +2

    वेगळे फॅड काढायचे प्रगत विचार शेवट काय

    • @user-fx3hh9vf6l
      @user-fx3hh9vf6l หลายเดือนก่อน

      या थेरांना प्रगत विचार कसं म्हणणार ?

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 ปีที่แล้ว +2

    वयाच काय घेऊन बसलात वंदना
    गुप्ते दिसतात फसकलास झकास

  • @damayantidarekar417
    @damayantidarekar417 ปีที่แล้ว +2

    काय आदश घ्यायचाय तुमच्या कडून

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 ปีที่แล้ว +4

    पूर्वी वंदना गुप्ताजी मुलाखत ऐकली होती त्यात त्यांनी नेव्हीच्या अधिकारी बरोबर लग्न झाल्याचे सांगितल होत.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉🎉

    • @Musicrunchy
      @Musicrunchy ปีที่แล้ว

      नेव्ही अधिकाऱ्याशी लग्न झालं त्या स्वाती चिटणीस

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 11 หลายเดือนก่อน +1

    Sataravya.varshi.bhuk.tahan.lagatech.ki.tyat.kay.naval.vajavre
    Vajava.❤❤❤❤❤❤❤

  • @dattachavan8771
    @dattachavan8771 ปีที่แล้ว +6

    किती लग्न झाली आत्तापर्यंत

  • @narayandeshmukh6081
    @narayandeshmukh6081 หลายเดือนก่อน +1

    Abhinetrine Lagnakele hi Navlachi gost aahe

  • @narayankulkarni3105
    @narayankulkarni3105 ปีที่แล้ว +3

    channel,पाहत नाहीत म्हणून कांहीं नांव कांहीही देतात.

  • @user-en7hn4ku2k
    @user-en7hn4ku2k ปีที่แล้ว +2

    Great !!

  • @vijaypowar6972
    @vijaypowar6972 ปีที่แล้ว +1

    Durge sud durge sud.....malak malak.....dolhe bagh dolhe bagh....baba lagin dhinchak tichak

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 ปีที่แล้ว +1

    फक्त मदकपणाचे दर्शन दाखवायचे

  • @latachaudhari2220
    @latachaudhari2220 2 หลายเดือนก่อน +1

    लग्न ईईई
    हास्यास्पद

    • @filmymarathikmw
      @filmymarathikmw  2 หลายเดือนก่อน

      @@latachaudhari2220 Halli trend aahe punha lagn karnyacha

  • @aasawarishivnikar9704
    @aasawarishivnikar9704 4 หลายเดือนก่อน +4

    शीर्षक फारच चुकीचे आहे

  • @universalboss9216
    @universalboss9216 ปีที่แล้ว +2

    नवऱ्याचे नाव काय

  • @sadashivdixit4066
    @sadashivdixit4066 ปีที่แล้ว +16

    वंदना ताईंची मुलाखत घ्यावी. ही नम्र विनंती.

    • @momskitchen5420
      @momskitchen5420 ปีที่แล้ว

      खरच घ्या

    • @shubhangikurhekar602
      @shubhangikurhekar602 ปีที่แล้ว +1

      Yala lagnacji pannshi sajri keli ash mhantat dusrah lage nahi.

    • @sureshmusale3509
      @sureshmusale3509 ปีที่แล้ว

      ​@@shubhangikurhekar602पपपपपपपपपपपपपपपप

    • @sakharammohite4886
      @sakharammohite4886 ปีที่แล้ว +1

      मूळ l विषय राहिला बाजूला त्यांनी आतापर्यंत का, काय केले याचा दिंडोरा पिटला. अष्ट पुत्र........

  • @bhausahebbhand7082
    @bhausahebbhand7082 ปีที่แล้ว +4

    वंदना गुप्तें ची माहिती (जाहिरात ) की आणखी काही

  • @datta612
    @datta612 2 หลายเดือนก่อน +1

    काय नेहाल पाडलात.?😊😊

  • @sunilshelake8046
    @sunilshelake8046 หลายเดือนก่อน +1

    😮

  • @dhondiramshedge7265
    @dhondiramshedge7265 4 หลายเดือนก่อน +1

    Why you given wrong title

  • @shridharsomvanshi3629
    @shridharsomvanshi3629 ปีที่แล้ว +2

    आनंद देशपांडे १५तासाआधी काय पोस्ट‌ टाकलीय वंदना गुप्ते विषयी देशपांडे नावाला शोभत नाही हो तुम्ही नालायक आहात काय?

  • @rajendrakumaar3800
    @rajendrakumaar3800 ปีที่แล้ว +1

    Misguiding title. TH-cam should take appropriate action

  • @gajananprabhushejao5529
    @gajananprabhushejao5529 ปีที่แล้ว +1

    Respected to Vandana GupteI Actor really appreciate of your decision of marriage after completion 70 year.I Heartiest congratulations both of you and women have liberty.

  • @sachinlugade842
    @sachinlugade842 2 หลายเดือนก่อน +3

    यडपट आहे साठी बुध्दी नाटी

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 หลายเดือนก่อน +1

    Ardhavat mahiti sangu naye.

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 ปีที่แล้ว +2

    लोकांना चकविण्याचे काम करू नका

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys หลายเดือนก่อน +2

    हनिमून चं काय कसं ते पण सांगा

  • @rajanisilam7054
    @rajanisilam7054 ปีที่แล้ว +2

    Wow😂

  • @padmanabhshenoy8336
    @padmanabhshenoy8336 ปีที่แล้ว +1

    ही पूनर लग्नाची जाहिरात आहे वाटतं 😅

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 ปีที่แล้ว +1

    जो पर्यंत शरीर निरोगी वसशक्त आहे तर लग्न काहीच हरकत नाही मग एखादया म्हाताऱ्या स्त्रीने तिच्या पेक्षा कमी वयाचा पती करणे चांगले कारण तो तिचा जास्तीत जास्त सांभाळ करील

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 11 หลายเดือนก่อน

    Bhampak.baamya.tala.forenamadhe.navadavya.varshi.lagan
    Karatat.ya.tar.akat.sattarachya.❤❤❤❤❤❤❤

  • @nanapawar2875
    @nanapawar2875 ปีที่แล้ว +2

    ❤❤😅😅

  • @sambhajirupnwar9624
    @sambhajirupnwar9624 ปีที่แล้ว +10

    "वयाच्या ७० वर्षी लग्न केले " असे शीर्षक का दिले? पहिल्याच नवऱ्याशी लग्न केले आहे. याचा अर्थ काय ? मधल्या काळात काय घटस्फोट झाला होता? किंवा आणखी काही वेगळे कारण होते का?

    • @drsanjaykbhere1263
      @drsanjaykbhere1263 2 หลายเดือนก่อน

      Marketing strategy

    • @bhaskarwatve5236
      @bhaskarwatve5236 2 หลายเดือนก่อน

      आहो, सध्या मो sssssss ठ्या आणि हुषार लोकांच्यात ही पद्धत आहे बाबा.

    • @sudhanshuvaze7040
      @sudhanshuvaze7040 หลายเดือนก่อน

      I think, a channel loses credentials by misleading titles.
      It also wastes time and disappoints the channel viewers.

  • @pradipunavane662
    @pradipunavane662 ปีที่แล้ว +4

    😔😔

  • @vijaydixit2747
    @vijaydixit2747 ปีที่แล้ว +1

    🙏☝️☝️☝️🙏

  • @BhagujiDumbre-vq9dn
    @BhagujiDumbre-vq9dn หลายเดือนก่อน +1

    Bavalat Pana Dushare Kay

  • @prabhakarkamble3684
    @prabhakarkamble3684 หลายเดือนก่อน +1

    यात एवढ काय विशेष? तिने दुसऱ्या कुणा वर्मा शर्मा बरोबर गाठ बांधली असती तर नवल होतं
    लाज बाळगायला हवी

  • @ramchandramore8053
    @ramchandramore8053 10 หลายเดือนก่อน +1

    मग काय पुन्हा चित्रपट येऊद्या हनिमुंचा अजून एक चान्स

  • @user-tt3kr4nf9x
    @user-tt3kr4nf9x หลายเดือนก่อน +1

    TRP साठी वाट्टेल ते 😡

  • @malankadam6005
    @malankadam6005 ปีที่แล้ว +1

    काही झाले तरी ज्या वयात लग्न

  • @prakashthadke3809
    @prakashthadke3809 ปีที่แล้ว +2

    मादक पनाचे दर्शन दाखवायचे वय जरी सत्तर झाले असले तरी बांधा अगदी सुडोल आहे.आपण जर एखाद्या वय पस्तीसीतल्या व्यक्ती बरोबर लग्न केले तरी शोभून दिसता......,....

  • @laxmanuttamraomagar935
    @laxmanuttamraomagar935 ปีที่แล้ว +2

    I like you welcome ❤

  • @ddk3064
    @ddk3064 ปีที่แล้ว +1

    ७०व्या वर्षी कशासाठी हे लग्न करतात ़ं?

  • @mangeshshinde3694
    @mangeshshinde3694 ปีที่แล้ว +1

    it is common practice of celebration. only to make video popular given such title. it is spreading misconception. not good.

  • @aruntayade6228
    @aruntayade6228 หลายเดือนก่อน +1

    काय खोटे बोलतेस? ७० व्या वर्षी वंदना गुप्ते यांनी लग्न नाही केलं तर लग्नाचा वाढदिवस साजरा केला .

    • @filmymarathikmw
      @filmymarathikmw  หลายเดือนก่อน

      @@aruntayade6228 वाढदिवस साजरा करताना पुन्हा लग्न केले त्यांनीच सांगितलं खर आहे खोटं कशाला बोलायचं

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 ปีที่แล้ว +3

    चांगल्या कलाकार ❤❤❤😊

  • @mkchannels5522
    @mkchannels5522 ปีที่แล้ว +4

    मूर्खपणा आहे सगळा बाकी काही नाही

  • @kavitamogre9165
    @kavitamogre9165 หลายเดือนก่อน +1

    Nich bai

  • @sanjayjoshi160
    @sanjayjoshi160 11 หลายเดือนก่อน +1

    डॉली ठाकरे नाही ठाकुर

  • @sangitashinde9876
    @sangitashinde9876 ปีที่แล้ว +1

    वंदना taina नावे ठेवणारे कमी नालायक आहेत का?

  • @nilamvaidya6106
    @nilamvaidya6106 ปีที่แล้ว +1

    Tyani lagn tyanchya husband barobarch kele aahe , aata Baruch jan ek maja ani celebration mhanun kartat , that gair Kasich nahi

  • @suhasvishnujoshisuhasvishn1881
    @suhasvishnujoshisuhasvishn1881 ปีที่แล้ว +1

    जर त्यांच्यावर कोणी प्रेम या वयात करत असेल, तर लग्न का करू नये ?

  • @prakashsarkate798
    @prakashsarkate798 ปีที่แล้ว +1

    Vandana gupte has married age of 70years.and would be again marriage for the public City.

    • @ashokdeolekar8690
      @ashokdeolekar8690 ปีที่แล้ว +1

      Gupte
      Pan kuthe tari khupte
      Jaudhya lokhanshi Kai padlay
      Amhi amche raje

  • @snehalnagdeve8850
    @snehalnagdeve8850 28 วันที่ผ่านมา +1

    0

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 ปีที่แล้ว +1

    लग्नाचा वाढदिवस पन्नसावा साजरा केला 😂 बघू नका वडो

  • @rajendragarud3753
    @rajendragarud3753 ปีที่แล้ว +1

    फालतू पणा दाखू नका वयाचे भान ठेवा ह्या वयात सौसकार करायचे असतात सौउसकार सोडायचे नसतात

  • @PrashantThakur-ci8so
    @PrashantThakur-ci8so ปีที่แล้ว +1

    Kuna barobar kal lagn

    • @anantsawant2563
      @anantsawant2563 ปีที่แล้ว

      Prashantji, tumhi sarva Ramayana vachale, pan tumhalaa prashna padalaa ahe ‘’Ramachi Seeta kon’’? Haa haa haa!

  • @snehalnagdeve8850
    @snehalnagdeve8850 28 วันที่ผ่านมา +1

    0000

  • @smrutiraut3613
    @smrutiraut3613 7 หลายเดือนก่อน

    दुसऱ्याला समजून घेण्यापेक्षा नावं ठेवण्याची नेहमीच करण्याची सवय असते काहींना.

    • @user-fx3hh9vf6l
      @user-fx3hh9vf6l หลายเดือนก่อน

      तुम्ही कलावंत आहात म्हणून असले खेळ करू नका.

  • @dhanajishendage215
    @dhanajishendage215 ปีที่แล้ว +1

    आत्ता डिसलायक करणे एवढेच माझ्या हातात आहे.
    मूर्ख बावळट कुठले...

  • @DeepakBadekar-cx1eu
    @DeepakBadekar-cx1eu 27 วันที่ผ่านมา +1

    😂😂

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 11 หลายเดือนก่อน +1

    Budhi.ghodi.lal
    Lagam

  • @prakashasawale438
    @prakashasawale438 ปีที่แล้ว +2

    Bad news

  • @bandukshirsagar396
    @bandukshirsagar396 2 หลายเดือนก่อน +1

    फेकाफेकी

  • @gunjkaragroagencies9709
    @gunjkaragroagencies9709 ปีที่แล้ว +2

    काय हा नालायकपणा