जवसाचे लाडू मी प्रथमच पहातोय. कृती , निवेदन मस्त , आकाशवाणीवर निवेदिका म्हणून नक्कीच निवड होईल. भक्ती बर्वे , स्मिता पाटील या सुरूवातीला त्यांच्या सुमधुर आवाजाने श्रोत्यांची मने जिंकायच्या! आणि तुम्हीतर पोटातुन हृदयापर्यंत. हळीवाचे लाडू जास्ती पौष्टिक असतात .मात्र करुन ,खाऊन बघायला हरकत नाही कारण जवस हे हृद्य आहेत .
खूपच छान 👌👌👌😊😊 अगदी सोपी पद्धत पौष्टिक लाडू..👍 तुमच्या सांगण्याची पद्धत खूपच आवडते मला आणि सुमधुर आवाज 👌👌 धन्यवाद सरीता ताई , खूप छान सांगता तुम्ही 🙏🌹☺️
Khoopach chhan aahet ladu n poushtikhi,
जवसाचे लाडू मी प्रथमच पहातोय. कृती , निवेदन मस्त , आकाशवाणीवर निवेदिका म्हणून नक्कीच निवड होईल. भक्ती बर्वे , स्मिता पाटील या सुरूवातीला त्यांच्या सुमधुर आवाजाने श्रोत्यांची मने जिंकायच्या! आणि तुम्हीतर पोटातुन हृदयापर्यंत. हळीवाचे लाडू जास्ती पौष्टिक असतात .मात्र करुन ,खाऊन बघायला हरकत नाही कारण जवस हे हृद्य आहेत .
Mst gharguti khayela poshtik 👌😋
मस्त 👌
खुप छान ताई
Khup chan aale
Khup Chaan aahet
Superb 🙏👍👍👌👌🙏
खूपच छान 👌👌👌😊😊 अगदी सोपी पद्धत पौष्टिक लाडू..👍 तुमच्या सांगण्याची पद्धत खूपच आवडते मला आणि सुमधुर आवाज 👌👌 धन्यवाद सरीता ताई , खूप छान सांगता तुम्ही 🙏🌹☺️
Very marvellous easy receipe
Thank you so much.. 🙂🙂
Nice
👌👌मस्त
🙏
Superb
अप्रतिम!!!
मस्तच
Thank you
Masta aani nutritious ladu
Donhi Kadhai mastch aahet
Which Brand
Methiche ladoo dakhava na tai
Madam tumhi pls gram kiva kilo madhye pan praman sanga. Amhala he ardha cup 1 cup lavakar samajat nahi.
गव्हाच्या पिठा ऐवजी बेसन पिठ वापरू शकतो का
मी लाडू केले पण लाडू वळले गेले नाही तर काय करायचे
गव्हाच्या
पिठा ऐवजी मुगाच्या डाळीचे पीठ वापरले तर चालेल का
चालेल.. 👍 👍 😊
गव्हाऐवजी बेसन वापरु का?
चालेल..
@@saritaskitchen
धन्यवाद
avoid sugar at all the cost, it's the main root cause of increasing cancer patients in India. Ear jaggery as much possible
Madam itha naukri nahi aani tumhi kay ladu kha manata