कुठल्याही बँकेचा मॅनेजर बँकेने पाळलेल्या "दलाला" मार्फतच "लाच" घेऊन चोराला सुद्धा कर्ज देतात. पण गरजवंताला कर्ज देत नाही . हि सत्य स्तिती आहे. मुद्रा लोन असो की कुठलीही कर्ज योजना ही बँकेत बसलेल्या मॅनेजर नावाच्या चोराला चरण्यासाठीच असते. सविस्तर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.
खूप छान आणि महत्वाची माहिती मिळाली धन्यवाद साहेब मी मुद्रामधून 50 हजार चे लोन घेतले आहे दोन दिवसात पैसे जमा झाले पण नंतर मी दुसर्या व्यवसाया करीता गेलो होतो मला दिड लाख हवे होते टूव्हीलर साठी पण मला दोन वर्षाची फाईल पाहिजे म्हणाले मी दोन ग्रास कटर घेऊन ते काम करणार होतो म्हणून मला टू व्हिलर हवी होती पण ते नाही झाले त्यावर ऊपाय आहे का
Sir mi aaik lay ki food business sathi shishu mudra loan milat nahi he khara aahe ka.maza snake center aahe.bhel panipuri cha vyavsay aahe.mala yat ajun business vadhvaycha aahe.mala milel ka he loan plz reply
योजना चांगली आहे पण अटी कमी केल्या पाहिजे वर्षांत सेकूरटी जास्त घेतली जाते व इनुसरणस पण जास्त घेतला जातो कर्ज सुटसुटीत दिले पाहिजे त्यापासून व्यापारी लोकांना फायदा झाला पाहिजे तसं बघीतले तर बारा टक्के व्याज होते मग याचा फायदा काय कमीत कमी दोन टक्के व्याजदराने कर्ज दिले पाहिजे तरच सरकार मदत करते असे बोलता येईल तरी सरकारने याकडे लक्ष दिले तर बरं होईल तसेच व्यापारी लोकांना पण मदत केली पाहिजे
सर,खूप छान माहिती मिळाली, माझा एक प्रश्न होता जर बँकेने मुद्रा लोन सीसी मध्ये कन्व्हर्ट करून दिले तर बँक जे काय दहा-बारा टक्के वार्षिक प्रीमियम असेल त्याच्या व्यतिरिक्त आणखी बिगर मोरगेज (मुद्रा लोन) आहे म्हणून त्यावरती वार्षिक काही रक्कम घेऊ शकते का *कृपया माहिती मिळावी.*
सर बँक प्रोसेसिंग फी ची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा करायला सांगते व तेथून कपात करते, बँकेत जमा करत असाल तर काही अडचण नाही, पण कुणालाही परस्पर पैसे देऊ नका
What is business aadhaar card? I want to take shishu mudra loan and SBI and BoI are asking for business aadhaar card. I have also send email to the officials at the H O of mudra bit they have ignore it.
कुठल्याही बँकेचा मॅनेजर बँकेने पाळलेल्या "दलाला" मार्फतच "लाच" घेऊन चोराला सुद्धा कर्ज देतात. पण गरजवंताला कर्ज देत नाही . हि सत्य स्तिती आहे. मुद्रा लोन असो की कुठलीही कर्ज योजना ही बँकेत बसलेल्या मॅनेजर नावाच्या चोराला चरण्यासाठीच असते. सविस्तर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.
Khub chan mahiti dili sir purnta
खूप छान अगदी मनापासून सांगितले सर धन्यवाद आभारी आहे असेच माहिती देत जावा सर
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद सर, एवढी मौल्यवान माहिती दिल्याबद्दल
धन्यवाद सर
very informative video sir
Thanks
Thank you sir
खुप छान माहिती मिळाली आभारी आहे
धन्यवाद सर तुमच्या हा विडियो मला खुप आवडला
धन्यवाद
खूप छान आणि महत्वाची माहिती मिळाली धन्यवाद साहेब मी मुद्रामधून 50 हजार चे लोन घेतले आहे दोन दिवसात पैसे जमा झाले पण नंतर मी दुसर्या व्यवसाया करीता गेलो होतो मला दिड लाख हवे होते टूव्हीलर साठी पण मला दोन वर्षाची फाईल पाहिजे म्हणाले मी दोन ग्रास कटर घेऊन ते काम करणार होतो म्हणून मला टू व्हिलर हवी होती पण ते नाही झाले त्यावर ऊपाय आहे का
Very very good and systematic information..
Thanks a lot
Ok
खूप सुंदर माहिती दिलीत आपण sir GBU😇😇😇
Thanks Mam
on the point. Thank You so much sir
You are very welcome
@@AfacereSolutions to be jjjjj I have to do it kik qty
Very helpful information
Glad it was helpful!
Khup
p chan
धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद
धन्यवाद
Khupch chan mahiti dili tumi... Thanku very much sir
Thanks
Thanks माहिती दिल्या बद्दल
धन्यवाद सर
1 नंबर माहिती आहे सर
धन्यवाद सर
Nice
Very nice information Sir
Thanks and welcome
Authentic info no fake thumbnails no fake info
no catchy lines
main info - After 14 min
Thanks
साहेब बॅक गरीबांना कर्ज देत नाही
खूप आदाबलो ही कम्लेट घ्रा बाकी ज्ञान सांगू नका मदत करता का?
Khup chan dhannyawad
धन्यवाद
धन्यवाद सर, खुप छान माहिती दिलीत
आपले स्वागत आहे. धन्यवाद
सर बॅक दखल घेत नाही मी जनसमर्थ वेबसाइट वर फॉर्म भरुन मला सॅक्शन लेटर मिळाल आहे पण। बॅक बोलते की आम्हचा बॅकेचा फॉर्म भरा मग बघु
Very nice thanks
Most welcome
धन्यवाद सर
Sir mi aaik lay ki food business sathi shishu mudra loan milat nahi he khara aahe ka.maza snake center aahe.bhel panipuri cha vyavsay aahe.mala yat ajun business vadhvaycha aahe.mala milel ka he loan plz reply
Sir mla chot moth karj fednyasathi loan hvay mla milu shakt ka
Bank itr magatata te kuthun denar maze income pan titke nahi mag kasa bharu itr
Va
योजना चांगली आहे पण अटी कमी केल्या पाहिजे वर्षांत सेकूरटी जास्त घेतली जाते व इनुसरणस पण जास्त घेतला जातो कर्ज सुटसुटीत दिले पाहिजे त्यापासून व्यापारी लोकांना फायदा झाला पाहिजे तसं बघीतले तर बारा टक्के व्याज होते मग याचा फायदा काय कमीत कमी दोन टक्के व्याजदराने कर्ज दिले पाहिजे तरच सरकार मदत करते असे बोलता येईल तरी सरकारने याकडे लक्ष दिले तर बरं होईल तसेच व्यापारी लोकांना पण मदत केली पाहिजे
कापड उद्योग सुरू करण्यासाठी लोन मी ळते का
Sir mala kishor lone la apply karch hahe tar mala document Aani project report chi mahiti nhi tr tumich help phije project report
Sir gadchiroli dist mdhe loan midtch nhi sir te security ani 6 month chi transaction magtat sir ky kraych sanga sir plzz reply
सर मुद्रा लोण असेल तर सीबील स्कोर लागतो का,माझा सिबील स्कोर 0 आहे पण मॅनेजर म्हणतोय लोण मिळेल तर मी फाईल करू का
Vyaj dar mahinya sathi aahe ka varshasathi
Sir me Kay mhanto jr mazya jaminichi courta case chalu ahe tr 7/12 dakhaun loan bhetal Ka?
Sir.ya lone sati kahi shulka bharava lagto ka
Thanx for being real
My pleasure, Thanks
Sir mala polutry bussniess karycha ahe please guide me
Sir please explained the various loan type of bank
Ok
Mala.lon. Bank. Det. Nahi
माहिती चांगली आहे पण बँक वाले आज करू,पुढच्या महिन्यात नक्की करू आस म्हणून वापस लावतात
Loan Lene Ke Liye Sampark Karen ,,
@@patna1724 hello
Ok
🙏🌹🌹🙏
Mi mudara loan Bank jama keli ahe loan process helf kare
Hello sir...
Own Pathology laboratory open करण्यासाठी कर्ज भेटेल का?
आणि भेटत असेल तर त्याची process कसी करायची
Pan mi yono aap var tray kelo pan not eligible mantya
दूध धदा करण्यासाठि कर्ज मीळेल का
Loan kiti divsat milte
माहिती छान आहे परंतु भेटल का कुणाला कर्ज
सर,खूप छान माहिती मिळाली,
माझा एक प्रश्न होता जर बँकेने मुद्रा लोन सीसी मध्ये कन्व्हर्ट करून दिले तर बँक जे काय दहा-बारा टक्के वार्षिक प्रीमियम असेल त्याच्या व्यतिरिक्त आणखी बिगर मोरगेज (मुद्रा लोन) आहे म्हणून त्यावरती वार्षिक काही रक्कम घेऊ शकते का
*कृपया माहिती मिळावी.*
Loan Lene Ke Liye Sampark Karen ,,
Sir Mundra laon online pn milta ka direct bank madhe paise transfer hotat ka
सर माझ्याकडे 4 वर्षाचे ITR आहे आणि 4 वर्ष झाले माझ करंट खाते आहे ,उद्योग आधार आहे तरी बँक माला मोर्गैज माघत आहे , मला काही माहीती द्या
Loan Lene Ke Liye Sampark Karen ,,
सर मी मुद्रा चा ऑन लाईन फॉर्म भरला होता तो पैसे मागतो आहे असे ऑन लाइन मुद्रा लोन मिळते का?
सर, असे काहीच होत नाही
मुद्रा लोन बँकेतूनच मिळते, बँकेत संपर्क करा
@@AfacereSolutions धन्यवाद सर
Hi yogana Chalu she ka
Chalu she
Sat ji fakt 50000 Hajar rupaye Sathi konate documents lagate
Sir mudra app reyal Aahe ka dubleket
Loan Lene Ke Liye Sampark Karen ,,
Bank vale service barobar det nahit ani loan yani kadhi dyav....😅😆
खूप छान माहिती दिली. सर. मला भात व तांदूळ खरेदी विक्री सुरू करायचे आहे कर्ज मिळेल का?
Loan Lene Ke Liye Sampark Karen ,,
मुद्रा योजनेत हरित गृहासाठी लोन ची तरतूद आहे का
माहिती छान आहे, पण कर्ज मागताना बँक कारणे देऊन कर्ज नाकारते
Loan Lene Ke Liye Sampark Karen ,,
आहो सर आम्ही persnol ला आर्जव केला 100000लाखांची साठी परंतु आधी पैसे मागणी करतात की 2000रुprossing feejआहे तेद्या
सर बँक प्रोसेसिंग फी ची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा करायला सांगते व तेथून कपात करते,
बँकेत जमा करत असाल तर काही अडचण नाही, पण कुणालाही परस्पर पैसे देऊ नका
What is business aadhaar card?
I want to take shishu mudra loan and SBI and BoI are asking for business aadhaar card.
I have also send email to the officials at the H O of mudra bit they have ignore it.
दादा मला लोन घेयचे आहे मा त्र बॅंक लोन देत नाही
barobar aahe dada pan he bankeche lok tyana madhun lach dyave lagte...
सर व्याज काय आसते
सर, ते बँकेवर अवलंबून असते
Loan Lene Ke Liye Sampark Karen ,,
Sir. Pl मला सांगा ह्यामध्ये पर्सनल लोण सुद्धा मिळत का? आणि महिंद्रा finance mudra loan. या अंतर्गत on line loan facility aahe ka.?
यात फक्त व्यवसायासाठी कर्ज मिळते. Personal Loan मिळत नाही
मुद्रा लोन कुठलीही बँक देत नाही
Sir CIN cplry aahe ka?
तुमचा प्रश्न समाजाला नाही
देईन दो परभणी जिल्ह्यात मुद्रा लोन च कर्ज बँकेतले लोक देणे झाले तर
लिंक पाठवा सर
Interest kiti ahe kishor loan la
Depends on Banks
होम लोन मिळेल का
या योजनेत नाही
स्टेशनरी दुकान चालू करतो कजॆ मिळेल का
हो, मिळू शकते
@@AfacereSolutions प्रोसेस काय
@@pramodmane6346 Video मध्ये सांगितलेल्या कागदपत्रांची फाईल घेऊन बँकेत संपर्क करणे.
Sir मला सांगा फि किती असतात मला 7200 फि सागीतलि
Loan Lene Ke Liye Sampark Karen ,,
Hello sir.. I'm Omkar Bhosale food technology student. Sir mala maza business suru karaych aahe tar mi kas apply karu shakto
th-cam.com/video/JVKgv_uhsrU/w-d-xo.html
Watch this video
Sir mudra loan bhetlya nantar
Kiti emi gelyavar loan close karta yete
ते बॅंकेवर अवलंबून आहे
Sir interested kiti asto100000
Sir mala computer business karaya cha hota
व्याज किती लागेल ते बँकेवर अवलंबून आहे
Sir mala pan mudra loan pahije
Loan Lene Ke Liye Sampark Karen ,,
व्यवसायासाठी लोन मुद्रा
सर हे देत नाहीत
वयाची मरयॉदा कीती आहे
Me ka
Pm, mudra loan,detanahi,kisi,ko,pehla,100000,loan ke liye 4100, RS,saving,me,jama,karvane,ko,kehta,he
Puran mahiti marathit sangta ja sir
मी त्याबाबत पूर्ण प्रयत्न करेन,
धन्यवाद
साहेब काही लोन मिळत नाही
हो, त्या अडचणी आहेत बँका विना-तारण कर्ज द्यायला उत्सुक नसतात. आणि नवीन उद्योजकांना तर खूप कठीण आहे
Sir subsidy ahe ka? Ani kiti
सर मला खूप अडचणी आहे मला दुकान टाकण्यासाठी कर्ज लोन मिळेल का
एक लाख रुपये पाहिजे सर लोन
नाही मिळत
हे लोन मी मिसेस च्या नावाने करत होतो
तिच्या नावाने अजून काही च लोन नाही
Fek aahe he loan
Pagal banati hai government
गंगा फायनान्स कंपनी लोकांना फसवतात पैसे मागवून घेतात व फसवतात
धन्यवाद सर