मनःपूर्वक प्रणाम गुरुदेव 🙏🏻वडिलांना नगरच्या स्वामी मठातील परमपूज्य श्री रेखी गुरुजींनी याच संप्रदायातील अनुग्रह दिला होता 🙏🏻त्यांनीही जीवनात अकल्पित असे अनुभव घेतले होते याचं पुन्हा स्मरण आपल्या या सुंदर व्हिडीओ मुळे झालं 🙏🏻दोहोंनाही अंतःकरण पूर्वक नमन 🙏🏻
पुज्य सद्गुरू स्वामीजींना व आपणास सादर प्रणाम.पुज्य सद्गुरू स्वामी स्वरूपानंदाची दिव्य अनुभुति आज ऐकायला मिळली आहे.हा भाग्ययोग साधकांना मार्गदर्शक असाच आहे.
श्री गुरु: शरणम्! सकाळी सकाळी परमहंस श्री स्वरुपानंद कृपांकित श्री स्वरुप स्वानंद, यांची मुलाखत, हितगुज ऐकायला मिळाले, खूप खूप धन्यवाद,काका, आणि उभयतांना वारंवार सादर नमस्कार
|| श्री सद्गुरवे नमः || अप्रतिम व्हिडिओ केला आहे काका !! प.पूज्य स्वामीजींचे विचार आपल्या मंचावरून प्रसारित होणे, हा देखील सुदिव्य योग म्हणावा असाच होय !! आपण घेत असलेली मेहनत तसेच एकंदरीत अध्यात्म ज्ञान प्रसारासाठी आपली धडपड, तळमळ आणि उदात्त भावना आपल्या कार्यातून, निश्चितच दिसून येते. अंतःकरण पूर्वक आभार🙏🙏 सद्गुरू प.पूज्य स्वामीजींना वंदन 🙏🌺तसेच श्री आठल्ये काका, आपणासही मन:पूर्वक अभिवादन🙏🙏🌹
सोहम साधना ही कोणत्या संप्रदायाची नाही तर व्यक्तीला ईश्वर प्राप्तीसाठी ब्रह्मदेवाने दिलेली देण आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनी. सोहम साधना करावी आणि ईश्वर प्राप्ती करून घ्यावी. याची जाणीव या मुलाखती मधून मिळाली. गुरुचरणी कृतज्ञता🙏🙏🪷🙏🙏
नमस्कार काका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त काका तत्व या शब्दाचा अर्थ किंवा त्या शब्दाची फोड मला सांगाल का जेव्हां जेव्हां हा शब्द ऐकला जातो किंवा वाचनात येतो तेव्हा हा प्रश्न पडतो🙏🏻प्रश्नात विचारण्यात काही चूक झाल्यास काका क्षमा असावी🙏🏻
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Soham. Jai vidya nand. Jai gajanan
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏
साष्टांग नमस्कार स्वामीमहाराज 🙏🙏🙏
सादर प्रणाम 🙏🙏
अवधुत चिंतन श्री गुरूदेव
दत्त दत्त दत्त 🌺🌺🌺
🙏🙏🙏😌
Swami ji na koti koti naman.
🙏🙏🙏🙏🙏
मनःपूर्वक प्रणाम गुरुदेव 🙏🏻वडिलांना नगरच्या स्वामी मठातील परमपूज्य श्री रेखी गुरुजींनी याच संप्रदायातील अनुग्रह दिला होता 🙏🏻त्यांनीही जीवनात अकल्पित असे अनुभव घेतले होते याचं पुन्हा स्मरण आपल्या या सुंदर व्हिडीओ मुळे झालं 🙏🏻दोहोंनाही अंतःकरण पूर्वक नमन 🙏🏻
खूप छान माहिती दिलीत 🎉
पुज्य सद्गुरू स्वामीजींना व आपणास सादर प्रणाम.पुज्य सद्गुरू स्वामी स्वरूपानंदाची दिव्य अनुभुति आज ऐकायला मिळली आहे.हा भाग्ययोग साधकांना मार्गदर्शक असाच आहे.
धन्यवाद दोघांनाही आणि साष्टांग दंडवत 🙏🏼🙏🏼🙇🏼♀️🙇🏼♀️🙏🏼🙏🏼
श्री गुरु: शरणम्! सकाळी सकाळी परमहंस श्री स्वरुपानंद कृपांकित श्री
स्वरुप स्वानंद, यांची मुलाखत, हितगुज ऐकायला मिळाले, खूप खूप धन्यवाद,काका, आणि उभयतांना वारंवार सादर नमस्कार
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
🙏🙏🙏 माऊली साष्टांग नमस्कार
गुरु सान्निध्यातील महिमा छान वर्णन केले आहे. खूप छान वाटले.
धन्यवाद आणि नमस्कार तुम्हा दोघांना.
उभयतांना साष्टांग नमस्कार
!! Shree Gurudev Datta!!
दोघांनाही नमस्कार फार आनंद होतो हे हितगुज ऐकुन... पुढील भाग ऐकण्यासाठी खुप उत्सुक आहे...
श्री गुरुदेव दत्त ❤❤❤
काका नमस्कार फार सुंदर व्हिडिओ. 🙏🏻🙏🏻🙏🏻
उभयतांना साष्टांग नमस्कार 🌹🌻🌼🙏🙏🙏
🙏🙏
|| श्री सद्गुरवे नमः ||
अप्रतिम व्हिडिओ केला आहे काका !!
प.पूज्य स्वामीजींचे विचार आपल्या मंचावरून प्रसारित होणे, हा देखील सुदिव्य योग म्हणावा असाच होय !!
आपण घेत असलेली मेहनत तसेच एकंदरीत अध्यात्म ज्ञान प्रसारासाठी आपली धडपड, तळमळ आणि उदात्त भावना आपल्या कार्यातून, निश्चितच दिसून येते. अंतःकरण पूर्वक आभार🙏🙏
सद्गुरू प.पूज्य स्वामीजींना वंदन 🙏🌺तसेच श्री आठल्ये काका, आपणासही मन:पूर्वक अभिवादन🙏🙏🌹
मज हृदयी सद्गुरू | तेणे तारिलो हा संसारपूरु।
म्हणऊनि विशेष *अत्यादरू | विवेकावरी🙏
Namskar🙏🙏Swami na bhetaychi iccha ahe....contact no milel ka
@@suchitakulkarni5830 भाग- ४ मध्ये शेवटी दिला आहे
@@arvindathalye धन्यवाद 🙏🙏
🙏🙏🙏🚩
छान वाटले अनुभव 🙏🙏🙏
सोहम साधना ही कोणत्या संप्रदायाची नाही तर व्यक्तीला ईश्वर प्राप्तीसाठी ब्रह्मदेवाने दिलेली देण आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनी. सोहम साधना करावी आणि ईश्वर प्राप्ती करून घ्यावी. याची जाणीव या मुलाखती मधून मिळाली.
गुरुचरणी कृतज्ञता🙏🙏🪷🙏🙏
धन्य..धन्य..
आम्ही भाग्यवान...🙏
🙏🙏🙏🙏
🙏🏼🙏🏼🙏🏼
Pls detail residential address to meet
शेवटी दिला आहे
Pranam gurudev
धन्यवाद काका 🙏
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐
Shri Swami Samarth
Khup chan survat
Jay Shri Ram.
खुप सुंदर
धन्यवाद काका 🙏
काका आपल्या दोघांना माझा 🙏🙏
🙏🏻
Thank you
नमस्कार काका माझे मामा कै विनायक गोपाळ पागे हे स्वामी स्वरूपानंदांचे शिष्य होते..
खूप छान
नमस्कार काका
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त
काका तत्व या शब्दाचा अर्थ किंवा त्या शब्दाची फोड मला सांगाल का जेव्हां जेव्हां हा शब्द ऐकला जातो किंवा वाचनात येतो तेव्हा हा प्रश्न पडतो🙏🏻प्रश्नात विचारण्यात काही चूक झाल्यास काका क्षमा असावी🙏🏻
Kaka namskar😊
परमहंस स्वामी माधव नाथ हे स्वामी स्वरूपानंद यांचे उत्तरा अधिकारी होते. ते पुणे येथे होते.त्या बद्दल काही माहिती असली तर व्हिडिओ करावा ही विनंती.
🙏🙏🙏
🙏🙏
💐🙏
🙏
खूप छान
🙏🙏
🙏
🙏