Aurangabad Honour killing Case LIVE |संभाजीनगर ऑनर किलिंगची inside story | Chhatrapati Sambhajinagar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • महाराष्ट्र राज्याने पुरोगामी विचारांना आपलंसं केलं आहे. पण तरीही राज्यात काही घटना अशा घडतात त्यावर आपलं मन हेलावून जातं. अशीच एक घटना संभाजीनगर मध्ये घडली आहे. आंतरजातीय विवाहातून ऑनर किलिंग सारखी घटना घडली आहे. प्रेम केलं म्हणून नव्या संसाराची सुरुवात करणाऱ्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.
    The state of Maharashtra has adopted progressive ideas. But still some incidents like this happen in the state and our mind is shaken. A similar incident has happened in Sambhajinagar. Incidents like honor killings have occurred from inter-caste marriages. A young man who started a new life because of love has lost his life.
    #aurangabad #Honourkilling #intercastelovestory #marathinews #news18lokmat #marathibatmyanews18
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

ความคิดเห็น • 28

  • @sks1464
    @sks1464 2 หลายเดือนก่อน +9

    मुलगी दलित होती हे विशेष दलित लोकांना पण जाती चा माज आला

    • @vbh4315
      @vbh4315 2 หลายเดือนก่อน +1

      पुरोगामी पॉलिटिकल शब्द आहे.
      महार सुद्धा जात मानतात.

    • @sks1464
      @sks1464 2 หลายเดือนก่อน

      @@vbh4315 हो म्हणून जाती अंताचे ज्ञान दुसऱ्याला देतात पहिलं तर स्वतः कोरडे पाषाण

    • @vbh4315
      @vbh4315 2 หลายเดือนก่อน

      @@sks1464 बरोबर ..
      स्वतः मजबूत जात मानतात ते लोक.

    • @sks1464
      @sks1464 2 หลายเดือนก่อน +3

      @@vbh4315मग ह्यांचं आरक्षण आणि ऍट्रॉसिटी चे अधिकार का काढू नयेत

    • @vbh4315
      @vbh4315 2 หลายเดือนก่อน

      @@sks1464 हा पण vote bank mule sagle paksh gap bastat.

  • @must604
    @must604 2 หลายเดือนก่อน +2

    आज सगळे secular गप्प।
    घटना तज्ञ काय म्हणत आहेत?

    • @vbh4315
      @vbh4315 2 หลายเดือนก่อน +1

      घटना तज्ञ स्वतःची मुलगी फिरताना दिसली की लगेच फटकवतात .
      आणि फेसबुक वर हात बर पोस्ट लिहितात घटने बद्दल.

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 2 หลายเดือนก่อน +3

    तुझ्या पोरानं तुझ्या बहिणी सोबत प्रेम करायला पाहिजे होतं दुसऱ्याच्या बहिणी काय वरी पडल्यात का ग

    • @rohangaikwad5332
      @rohangaikwad5332 2 หลายเดือนก่อน

      हरामखोर माणसा माणूस माणसावर प्रेम करणार तुझ्या हजारो वर्षांच्या जातिव्यवस्थेला त्या वाघाने आव्हान दिले म्हणून जळाली असेल जाती बुडावर घेऊन फिरणाऱ्याची... दोघांच्या संमतीने लग्न झाले होते ते बळजबरीने लग्न केले नव्हते...मी बौद्ध आहे पण या गोष्टीचा निषेध करतो..

    • @sks1464
      @sks1464 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@rohangaikwad5332मुलगी दलित होती हे विशेष दलित लोकांना पण जाती चा माज आला आता

    • @dilipraogarje7895
      @dilipraogarje7895 2 หลายเดือนก่อน

      @@sks1464 आमच्याकडे तर असं झालं एखाद्या दलिताचे कुत्रा अंगावर आलं आणि त्याला आम्ही अरे हाड म्हटलं तर त्याने ॲट्रॉसिटी आमच्यावर देऊ लागले मग त्याच्या हाता पाया पडून विचारलं आमचा काय गुन्हा झाला तर माझ्या कुत्र्याला आरं का म्हटलास असा तो सांगू लागला मग त्याला आम्ही विचारलं की मग अरे नाही म्हणायचं तर काय म्हणायचं तर त्याने याच्यापुढे सांगितलं की अहो हाड म्हणायचं आम्ही त्या दिवसापासून अहो हाड म्हणतो
      काय कराव बाबा मजबुरीचा नाव महात्मा गांधी
      आमचीच मतावर आमचीच नेते निवडून गेलेली आमचीच ग*** त्यांच्या सामाना पुढील नेऊन ठेवले आहे व त्याच्या सामानाला स्वतःचा धोका लावून देतात व अनाम म्हणतात व आपण इलेक्शन आले की जातीसाठी माती खावं असं म्हणून समाधान करून घेऊन संतोष पणा करून घेऊन आणखीन त्यांनाच पिढ्यानपिढ्या त्यांच्या वंशजाला निवडून देत राहतो
      या आज रांजण ओबीसीत आरक्षणाच्या ऐवजी
      ही ॲट्रॉसिटी कायदा सर्व जातीला मिळावा असं का मागणी केली नाही जर सरकार नाही देऊ शकत असेल तर त्यांना पण नको कॅन्सल करायला का लावली नाही
      आता खरंच वेळ आलेली आहे सर्वांच्या सर्वांनी मिळून
      मराठ्याच्या पाया पडून त्यांच्या महिलांच्या पाया पडून निगेटिव्ह मतदान करा म्हणण्याची वेळ आली आहे
      बघा सर्वजण एक व्हा व सर्वजण मतदानावर बहिष्कार टाका याची मागणी आजपासून केली तर काहीतरी होईल मग मग आमच्या नेत्याला आमचे भरपूर मतं पाहिजेत का त्यांचे फक्त मूठभर मत पाहिजे ही नेत्याने ठरवावं