९५ रुपयात अनलिमिटेड हेल्दी जेवण😍१३ प्रकारचे मेनू तेहि केळीच्या पानात😍From 60Years😍Kitchen Tour

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 13

  • @meghatetambe9977
    @meghatetambe9977 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान.. मुख्य म्हणजे फ्रिज नाही.. म्हणजे सगळं फ्रेश 👌 नाहीतर हॉटेल मध्ये फ्रिज मधे दोन तीन महिन्यांचा स्टॉक असतो आणि ताजं म्हणून देतात

  • @kavitashirsat4191
    @kavitashirsat4191 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान व्हिडिओ दादा, वहिनी तुम्ही नेहमीच खूप वेगळे content दाखवता. आणि वहिनी ब्युटी products chi add pan nahi karat offer tar tumhala kiti yet astil pan tumhi doghe hi khup pramanik aahat. Tumchya sarkhi Manas hi.khup Kami astat.
    Hotel owner pan great aahe.so, best of lauck to you all, hatts off.
    Aani Diwali chya tumha doghana khup khup shubhechha.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 14 นาทีที่ผ่านมา

    South indian snacks uttam. पण जेवण विशेषत: भाज्या बेचव असतात.

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    एक दुरुस्ती करतो अनलिमिटेड नाही...... भाजी, चपाती, भात extra घेतले तर पर प्लेट वेगळे पैसे द्यावे लागतात. फक्तं सांबार, चटणी, रस्सम अनलिमिटेड आहे.

  • @neelampednekar4812
    @neelampednekar4812 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    माटुंग्याच्या रेस्टॉरंट मध्ये आम्ही पण गेलो होतो परंतु प्रवेशद्वाराकडे सार्वजनिक बाथरूम आहे त्यामुळे वर चढताना वास खूप येतो त्यानंतर आम्ही गेलोच नाही धन्यवाद

  • @dmahesh5973
    @dmahesh5973 51 นาทีที่ผ่านมา

    किचन मध्ये भज्या....बघितले...टेस्ट खास नसणार नक्की..

  • @kauthaku23456
    @kauthaku23456 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    All time veg?

  • @neelampednekar4812
    @neelampednekar4812 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    मस्त छान पूर्ण पत्ता काय आहे धन्यवाद

  • @jeetendrashah9378
    @jeetendrashah9378 58 นาทีที่ผ่านมา

    95rs me limited food hai , unlimited nahi hai

  • @MaheshDabri
    @MaheshDabri 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏👌😎

  • @nirmalakoli53
    @nirmalakoli53 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    माटुंगा ला gelo🤔... आवडलं नाही... हॉटेल जागा pn आवडली नाही

  • @hemantyadav1194
    @hemantyadav1194 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Unlimited nahi ahe ithe, thali madhye papad include asto, he papad det nahit, papad che extra paise ghetat...

  • @vbz1981
    @vbz1981 ชั่วโมงที่ผ่านมา

    जेवायला जा आणि पैसाही वाया घालवा.....
    Tasteless जेवण ......आजिबात चव नाही जेवणाला...