खूप छान सेलिब्रेशन झालं annivarsary च प्रियांका तू खूप छान मनमिळाऊ आहे. खूप गोड आहे. तुझा स्वभाव खूप चांगला आहे. सतत हसरा चेहरा आसतो तुझा आसच नेहमी राहत जा. पुंना एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎉🎉❤❤
प्रियंका माझा मोबाईल हरवला होता म्हणून कमेंट केली नाही पण व्हिडिओ रोज पाहात होते mistranchya मोबाईलवर कालच मोबाईल घेतला पूजाच्या लग्नाचे सर्व व्हिडिओ पाहिले खूपचं छान लग्न झाले पुजाचे एकच नंबर मला जास्त आवडले पिक्चर पाहतो असं वाटत होतं भारीच तुम्हां दोघांना लग्न वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤
छान झालं सेलिब्रेशन प्रियंका तु खूप गोड आहेस तुझं स्वभाव मस्त आहे छान संस्कार आहे तुझे प्रियंका 😊 तूझ्या लग्नच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी हे मागते कि तुला तुझं यूट्यूब चॅनल खूप मोठं हौओ तुझं सगळे चन्गल होवो हिच तुला सदिच्छा ♥️ god bless you priynka
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रियांका लग्नाची खरेदी करताना बायकांनी स्वतः करावी षुरुषांना सोबत घेऊन नये कारण बायकांना स्वतः च्या खरेदीला खूप वेळ लागतो आणि षुरुष कंटाळतात आणि पुरूषांच्या खरेदीच्या वेळी बायकांने जाऊ नये पुरुषांच्या खरेदीच्या वेळी बायकांना कंटाळा येतो तुझी नंणद खूप सुंदर दिसते प्रियांका तुला तुझ्या नंणदेबरोबर चांगलं राहावं लागलं तू राहतेही चांगल तुझा स्वभाव खरचं खूप छान आहे प्रेमळ आहेस तू कारण साक्षी तू तुझ्या नंणदेबरोबर जशी वागते तशीच ती तुझ्याबरोबर वागणार म्हणून म्हणते आणि तुझा सर्व कपड्यांमध्ये हॅण्डसम दिसतो तो सगळ्या कपड्यांमध्ये सुंदर दिसतो फॅशन शोचा माॅडल दिसतो व्हिडिओ खूप सुंदर होता
तुला चांगले संस्कार दिले आहेत.तु सासू सासरे नणंद सगळ्यांना एकत्र घेऊन रहाते. लग्नाच्या वाढदिवसच्या शुभेच्छा.❤🎉
खूप छान सेलिब्रेशन झालं annivarsary च प्रियांका तू खूप छान मनमिळाऊ आहे. खूप गोड आहे. तुझा स्वभाव खूप चांगला आहे. सतत हसरा चेहरा आसतो तुझा आसच नेहमी राहत जा. पुंना एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎉🎉❤❤
Anniversary
प्रियांका लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आशिर्वाद दोघांना 🎂🎉💐👌🏻🥰
Happy Anniversary 🎉❤..khup chaan hota celebration 🎊👍🏻.Gifts Khup Masta dile ekmekanna..😊
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 👌👌खूप छान सेलेब्रेशन केले 🎂🎉
युगों युगों तक जोड़ी सलामत रहे🍀💓🍀🎉
प्रियांका वाढदिवस छान साजरा केला तुझें पप्पा पण होते छान विडिओ 👌🏻👌🏻👍🏻🥰
Very nice video..best wishes n happy wedding anniversary ..your fly u you are very loving
सौरभ च्या लग्नात तुम्ही सगळ्या नववारी घालू शकता छान दिसेल, शुभेच्छा
Superb gift 🎁❤❤
Saee aani aatu ❤🎉same distat 😊❤
Saurabh bhau tr saglya dress madhe hero disto ❤❤😊jasa kay sagle dress yanchyasathich banlet ❤😊model vatatoy kharach 🎉🎉
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रियंका 🎉❤❤🎉
प्रियंका माझा मोबाईल हरवला होता म्हणून कमेंट केली नाही पण व्हिडिओ रोज पाहात होते mistranchya मोबाईलवर कालच मोबाईल घेतला पूजाच्या लग्नाचे सर्व व्हिडिओ पाहिले खूपचं छान लग्न झाले पुजाचे एकच नंबर मला जास्त आवडले पिक्चर पाहतो असं वाटत होतं भारीच तुम्हां दोघांना लग्न वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤
Happy marriage anniversary Priyanka 🎉🎉❤nice video
Happy Anniversary 🎂🎂🎂🎂🎉🥳🎊🍫
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रियांका❤❤
दोघांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक अभिनंदन ❤🎉🎉
Happy anniversary 🎉🎂🍫🍫😊
Happy wedding anniversary to both of you 🎉 May God bless you' r jodi🎉🎉
Kupa chan celebration ❤❤
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रियांका...🎉🎊🎂🍫💐💐
प्रियंका ताई भावजी लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐❤️🎂🍫🎉🎉🎉🎉
Yellow colour sadi khup chan disat aahe tula ❤❤🎉🎉chan vlog ❤🎉
🎉🎉 एकत्र फॅमिली खूप छान🎉🎉❤❤
तुझा भाऊ सगळ्या कपड्यांमध्ये सुंदर दिसतो फॅशन शोचा माॅडल सारखा
छान झालं सेलिब्रेशन प्रियंका तु खूप गोड आहेस तुझं स्वभाव मस्त आहे छान संस्कार आहे तुझे प्रियंका 😊 तूझ्या लग्नच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी हे मागते कि तुला तुझं यूट्यूब चॅनल खूप मोठं हौओ तुझं सगळे चन्गल होवो हिच तुला सदिच्छा ♥️ god bless you priynka
Happy Anniversary both of you 🎂🎂🎉🎉
Happy Anniversary dear
Happy Anniversary both of you ❤ chan zale celebration ❤❤
खुप छान..........
Happy Anniversary Di and Daji 🎉🎉❤❤
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रियांका
Happy aniversary priyanka beta chhan celebration jale tula sarve colour chi sadi shobhte tu mamachi ladaki bhachi aahe tuji aani nandchi bonding chhan aahe
Priyanka Happy marriage anniversary both of you 🎂💐🌹❤
Tuz sadi collection khup chan aahe ❤🎉😊
प्रियांका ड्रेस खरंच खूप छान आहे❤❤
Happy anniversary dear, tu khup cute aahes priyanka
Happy anniversary god bless you
Suverna mavashi nahi aali ka
Happy marriage aniversary priyanka both of you 🎂💐🎉🍫🍰🥳&nice celebration 👌🏻
Happy marriage anniversary both of you 🎉🎉
Happy marriaged anniversary dada and Didi🎂🎂🎂🍫🍫🍫🎊🎉🎉🥰❤️
Happy anniversary 🎊🎊❤
Happy anniversary both of you
Happy anniversary 🎉🎉
Mama ani mami chi ladki bhachi aahe
Happy Anniversary both of you 🎉🎊❤🎂
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
प्रियंका लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला ड्रेस पेक्षा साडी छान दिसते🎉❤
Tai tu je music lavte te konat aahe aani tya music la copyright lagat nahi ka Please sang na
Happy anniversary both of you Priyanka
Happy anniversary to both of you dear piu 🎂♥️
mami cha favorite colour blue aahe vatat 😊😊🤩😇tyanchyakde blue colour chya sadya bharpur aahet 😅😊tyana chan pn disto colour ❤❤
Happy anniversary Priyanka 🎉🎉
Beautiful dress ❤
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रियांका लग्नाची खरेदी करताना बायकांनी स्वतः करावी षुरुषांना सोबत घेऊन नये कारण बायकांना स्वतः च्या खरेदीला खूप वेळ लागतो आणि षुरुष कंटाळतात आणि पुरूषांच्या खरेदीच्या वेळी बायकांने जाऊ नये पुरुषांच्या खरेदीच्या वेळी बायकांना कंटाळा येतो तुझी नंणद खूप सुंदर दिसते प्रियांका तुला तुझ्या नंणदेबरोबर चांगलं राहावं लागलं तू राहतेही चांगल तुझा स्वभाव खरचं खूप छान आहे प्रेमळ आहेस तू कारण साक्षी तू तुझ्या नंणदेबरोबर जशी वागते तशीच ती तुझ्याबरोबर वागणार म्हणून म्हणते आणि तुझा सर्व कपड्यांमध्ये हॅण्डसम दिसतो तो सगळ्या कपड्यांमध्ये सुंदर दिसतो फॅशन शोचा माॅडल दिसतो व्हिडिओ खूप सुंदर होता
प्रियंका तुला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Anshu ❤😊😘aani Saee ❤😘💖khupch godddd aahet 🧿🧿🧿🧿🤩🤗
Chandwadla pan jayayala sang mummy & pappana
Tuzi nanand pregnant aahe ka
Happy Anniversary both of you Jodi 🎉🎉
Happy anniversary both of you 🎂🌹
Happy Wedding Anniversary both of you
ताई डेस खूप छान आहे
Very nice view😊❤❤
Happy marriage anniversary 🎉🎉
सई किती वर्षाची आहे
हॅपी ऍनिव्हर्सरी प्रियांका खूप छान कपल
Happy anniversary see❤❤❤❤mom❤❤❤❤❤did❤❤❤❤❤❤sssssssss❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤eeeee
I love your vlog❤
Priyanka tai hairstyle change kara tumhi puff naka kru chan bhang padun hairstyle jara te khup chan vtta tumhala😊
खुप छान सेलिबरेशन😅🎉🎉
Happy anniversary Priyanka
Coleti milke ekdam amcha ghrajvl ahe
❤❤❤
👌👌😍🎉🎉💐💐
Lagan kadhi ahe reply please ❤
22 जानेवारी 2025
Hi tu gharat light vadhav..video andhar disato thoda
सुवर्णा मावशी आले नाही का
3 varsha chi zali n saee ajun pan jholit kashi kay zopte khali zopaychi savay lav mothi zaliye ata
प्रिया टी एस क्लॉथ नाशिक रोड
येथे पाहिजे तसे मिळतील
तरण तलाव दत्त मंदीर स्टॉप येथे आहे
❤❤Happy anniversary lovely couple❤❤
Suvrna mavshi nahi aale ka?
Happy anniversary priyanka 🎉🎉
कपडे शिऊन ऐकदा जा तुम्ही
Saurabh kay job karto
Pooja chya lgnla ji makeup artist hoti tich lava sakshi la
तुझे मामा मामी खूप आवडतात
Tuzacmama mamila saglay thikani manmelto na changlaya swsbhvamulay
Priyanka tu bolnyamadhe ajun improvement karu shakte happy marriage anniversary
Yek nambar ahait taei sagle
Happy anniversary
लगनाचा हादिशुबे
Shiv kon aahe
मामाचा मुलगा
Marriage day shubhescha 🥧🍰🎁🍨🍫🍬🥀🎉
Pooja dii cha love marriage ahe ka please answer
Ho
Ho love marriage ahe
Suvarna mavshi ka disat nahi