Devendra Fadnavis | सगेसोयऱ्यांवरील निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील - फडणवीस
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ค. 2024
- #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #Kurla #Borivali #Dahisar #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
मराठा आरक्षणाबाबत तुमचं मत काय ते मराठा समाजाला सांगा.....
अरे तु म्हटलं होतां ना सत्ता माझ्याकडे द्या दोन दिवसात आरक्षण देतो
पवार साहेबांना विचार कितीच वर्षे आरक्षणदिलं
@@surajkhapare3450पवार की दुसरा कोणी? नेमका तुझा बाप कोण?
@@surajkhapare3450 gulam malkala ks vichartil😂😂
Sarkar jyach tyalach vichrnar
😂😂@@surajkhapare3450
सत्ता पक्षातील लोकांचं म्हणणं काय आहे त्यावर बोला, तुम्ही अंमलबजावणी करणार आहात का नाही ते सांगा
😂
😂😂
मागच्या एका वर्षात किती बैठाका झाल्या आणि त्यात काय तोडगा काढला ते पण सांगा
महाविकास आघाडीचं काय सांगता
तेड तर तुम्ही निर्माण केली
दुसऱ्यांवर कशाला घालतो
😂😂😂jarange sahebachi bhasha hich .. mahavikas aghadi amchi tech ale pahije nivdun
आरे तुम्ही सत्ताधारी आहेत आरक्षण द्या नाहीतर तुम्ही संपलात
Bhava mi tujya sobat ahe 🙏🙏🙏🙏🙏
साहेब मान्य करा मराठा हाच OBC आहे 🙏
27 खासदार 150+ आमदार 6 मुक्या मंत्री आणि मंता ओबीसी आहोत
@@TheAdityax-ff7xc 177 आमदार खासदार झाल्याने 5 crore लोक पुढारलेले होत नाहीत.
Ata bahva mi obc chi nav ghetli tar mag samjel tula ugach bolyla lau nko
@@TheAdityax-ff7xc हा लढा गरवंत समाजाचा आहे एक तरी नेता आहे का
@@TheAdityax-ff7xcते मराठा + obc आहेत.
ज्यांना आरक्षण ची गरज आहे ते फक्त मराठा आहे.
फडणवीस साहेब जोपर्यंत मराठा आरक्षण होत नाही तोपर्यंत कुणालाही आरक्षण नको
समान नागरी कायदा आना
विरोधक गेले चुलीत, बैठकीत तुमच्या पक्षाच्या भूमिका तुम्ही स्प्ष्ट का केल्या नाही. फक्त निवडणुकीपर्यंत गोड बोलून वेळ मारायची वा पंत वा
आरक्षण रद्द करण्यात यावे
Pawar chi Bhumika kya aahe?
केंद्रात आणि राज्यात राज्यात सत्ता आहे. मग अडचण काय?
किमान मान्य करा फडणवीस. की सदवरते लाच पैसै चारून आमचं आरक्षण तुम्ही माघारी घेतलं.
@@marti9653😂😂😂mulla gp bs
@@mangeshsanap4654tyachyamule cha tumhi obc madhe aahe
सगासोयरा कायदा करा
मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नांच्या बाबतीत वेळकाढूपणा करणार्यांना विधानसभेला जागा दाखवली जाईल.
मराठा समाजाला ओबीसी मधुण 50 टक्के च्या आता आरक्षण देऊन कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे कारण मराठा व कुणबी एकच आहेत
एक मराठा कोटी मराठा
सरकारने निर्णय घेतला पाहिजे विरोधकांनी पाठिंबा दिला नाही तर आम्ही कार्यक्रम करणार
सरकारमध्ये तुम्ही आहात.तुम्ही निर्णय घ्या.दुसर्याना दोष देऊ नका
विरोधी पक्षांना असं वाटत असेल बैठकीला गेल्यानंतर परत तुम्ही त्यांचे आमदार पळून नेता की काय म्हणून ते बैठकीत आले नसेल
तुम्ही काय करू शकता ते सांगा
दोन समाजात तेढ तुम्हीच निर्माण केलय टरबूज साहेब. हाके तुमचा माणूस आहे हाकेला तुम्ही पुढ केलय आताही मोठ्या चतुराईने सगळं जे सत्तेत नाहीत त्यांच्या वर ढकलल.
तीन दिवसांनंतर विस्थापित समाज विधानसभा ला उतरणार शंभर टक्के
नरेटिव्ह सेट करणे ह्यालाच बोलतात. सदावर्ते ला पुढे करून आमचं आरक्षण कुणी घालवलं ते सांगा फडणवीस.
तुम्ही सत्तेत आहे. केंद्रात आणि राज्यात. तुम्ही आरक्षण द्या. विरोधक कशाला पाहिजेत? आणी चर्चा तरी कशाला पाहिजे ?
मग विरोधक जे विरोध करत आहे त्याचे काय
फडणवीस साहेब सांगितले होते की आमच सरकार आल की मराठा समाजाला आरक्षण व धनगर समाजाला पण आमच सरकारच आरक्षण देईल
OBC ch band karun marathala denar se navte bolle😂
फडणवीस आणि शरद पवार यांना माझा प्रस्न आहे की धनगर समाजाचा आरक्षण च काय झाले..
Hake la vichaar ki re
हाक्या कुठे त्याची माय मिरवत आहे वंजाराना पडलेले तोंड दाखवत फिरत आहे
Dada shindge hake padlkar te aapl rhale dusryavch bhadan swtha uadun ghet ahet
फडणवीस ला विचारा केंद्र आणि राज्य सरकार फडणवीस कडे आहे...
हा फडणवीस पहिल्या कैबिनेट बैठकीत धनगर आरक्षण देणार होता पण हाके, पडळकर सारखे दलाल फडणवीसच्या पुढे शेपट्या हालवायला लागले आणि धनगर आरक्षण रखडले.
घ्या एक वेळ निर्णय सगेसोयरे विषयी लोक तुम्हांला डोक्यावर घेऊन फिरतील एक 13 तारखेला संभाजी नगर ला शेवटची मराठवाड्यातील शेवटची सभा होणार आहे तीथे द्या
काहीही केले तरी आता फक्त शरद पवार च आरक्षण देतील
@@ramdasmurkute4859वर गेल्यावर घ्या
फडणवीस साहेब विरोधी पक्षाचं सोडा तुम्ही सत्येत आहात सरकारचं मत सांगा तुम्ही च जनतेत संभ्रम निर्माण करत आहात न
विरोधी पक्षांना प्रश्न सुटायला नको आहे . विधानसभा निवडणूकीपर्यंत राज्य पेटवत ठेवायचे आहे ! म्हणूनच सदर बैठकीवर बहिष्कार घातला !
तुमच्याकडे बघण्यासाठी मराठा समाजालाही वेळ आहे हे लक्षात ठेवा
एक मराठा लाख मराठा
देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हीच मोठ्या मनाने मनोज दादा पाटलाच्या मागण्या मान्य करा मराठा समाजाला आरक्षण देऊन इतिहास घडवा विधानसभेला महाविकास आघाडीचा शोध चोपडा साफ करायला आम्ही मराठा मागेपुढे पाहणार नाहीत तुम्ही आम्हाला आरक्षण दिले तर आम्हाला आरक्षण महत्त्वाचे पक्षी नेते हे सोडून दिले आता मी मारायची हास समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल विरोधकाचे सुभाराम निवडणूक
Sharad Pawar , Uddhav ठाकरे विजय Waddettiwar मराठा आरक्षण बोलू शकत नाहीत ते मराठा आरक्षण संघर्ष बघ्याची भूमिका घेत आहेत आणि राजकीय पोळी भाजून घेतात .हे मराठा समाजाने ओळखावे.
स्वताच्या पक्षातील आमदारांना न्याय देवु शकत नाहीत बाकी समजुन घेण योग्य
तुमचा लेखी उत्तर काय असणार हे सांगा
कधी पर्यंत वेळ मारून नेणार?
विरोधकांनी काय केले हे सोडून दया. तुम्ही काय निर्णय घेतला ते सांगा. तुम्ही सत्ता धारी आहात देणार का नाही देणार ते सांगा मग आम्ही मराठा आमचा निर्णय घ्यायला मोकळे होऊ.
महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शिक्षकांना किती न्याय देताय...याचे फळे भोगावी लागणार
अगदी 💯 टक्के सत्य बोललात फडणवीस साहेब शरद पवारांना हेच षडयंत्र करायचे आहे
10varsh zopale hote ka sarkar konachi hoti
फडणवीस साहेब तुमचं मत काय ते सांगा ओबीसी तून आरक्षण देणार का नाही विरोधी पक्षाचं जाऊ द्या तुमचंच सांगा फक्त ते देऊ शकत नाही तुम्ही देऊन टाका त्यांना तो देण्याचा अधिकार सुद्धा नाही
तुम्हचे फायद्याचे कायदे करतांना प्रत्येक वेळेस तुम्ही त्यांना बोलवता का? जनतेसमोर फक्त हेच दाखवायचे की आम्हीच काम करतो,
तुम्ही आता आरक्षण देऊ नका आम्ही घेतो विधानसभा निवडणुकीत निवडणुन आनु राज्य करू व आरक्षण घेऊ एक मराठा लाख मराठा
फक्त जरागे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज एक आहे
आता सर्व पक्षाचा मराठयांनी विचार करावा, उद्धव, शरद, काॅगेस यांचा पण सुफडा साफ करु
बैठकीला पडलेले लोकांनी धुत्कारलेले निवडणुकीतले काळ्या तोंडाना टरबूज्या कशाला बोलवतोय सदनमध्ये सगेसोयरे चा सदनमध्ये मंजूर करायच काम सत्ताधारीच आहे
विधान परिषद चर्चा करा लाईव्ह दिसेल
फडणवीस साहेब आणी शींदे साहेबांनी मराठा आरक्षणाचा योग्य निर्णय घेतील अशी आशा आहे.
विरोधी पक्ष हे विरोधीच आहेत पण तुम्ही पण थोड सहकार्य करावे साहेब
मराठा भगिनी व मुलावरील केसेस मागे घ्या... मगच विरोधक चर्चा करतील... फडणवीस साहेब...
आतिष्यय गंभीर विषय यावर एकत्र येऊन मार्ग काढण्या ऐवजी बेइथकिवर बहिष्कार टाकला आणि नंतर आस करा तस करा हे मीडिया समोर शहाणपण शिकवतात
Tyani अधिवेशन madhe charcha karayla sangitl hot baithkit ky kon ky boltay ky kaltay jantela
जरांगे ची लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी.
राजकारण! राजकारण! फक्त राजकारण चालू आहे दोन्ही पक्षाच
विरोधकांना फक्त मराठा समाजाची मते पाहिजे आहेत....गैरहजर का राहिले.. चर्चा तर करायची..
दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करायला तुम्हीच कारणीभूत आहात
सर्व पक्षांचं लेखी घ्या, आणि ते सार्वजनिक करा
अरे बाबा किती दिवस बैठका घेणार बैठका वर बैठका निर्णय देना
सरकार म्हणून तुम्ही निर्णय घ्या....
जनता त्यांना जागा दाखवेल..
अरे बाबा बैठकीत काय झाले ते सांगा.विरोधी पक्षावर नंतर बोला.
या ग्रहस्थाने महाराष्ट्राची वाट लावली
सत्ताधारीच प्रश्न सोडवू शकतात विरोधी पक्षाच्या हातात काहीच नाही विनाकारण फडणवीस नाटक करतो
जनतेलास सगळं कळतं आहे फडणवीसच खरा नारद आहे
आरक्षण रद्द करण्यात यावे
तुम्ही पास करा ना तुम्ही वरून खालून सत्तेत आहात
त्यांना का विचारता sage सोयरे देवून टाका.. तुम्हाला पाहिजे ते निर्णय कशे पटापट होतात.. विरोधी पक्षनेते ना निलंबित करुन
सरकार तुम्ही आहेत निर्णय घ्या ना
आता आम्ही आमचे २८८ निवडून आणणार ना काँग्रेस ना भाजप
जर obc प्रामानपत्रे दिली तर सर्व sebc आणि ews आरक्षण रद्द झाले च पाहिजे आणि त्या जागा open ला आले पाहिजेत
विरोधी पक्ष काय विरोधी पक्षच राहणारे तुम्ही फक्त भूमिका घ्यायला उशीर करू नका
अगोदर विधानसभेत तुमची भुमिका मांडा मग बैठका घ्या
अरे बाबा बाहेर कश्याला बोलवता विधानसभेत बोला की ....
सरकारचे मंत्री म्हणतात महाराष्ट्र पेटत आहे.तर सामान्य जनतेन कुणाकडे पहावे
साहेब अभ्यास संपला ❓
साहेब तुम्ही लवकर द्या ना ..विरोधी पक्षाला आम्ही बघुन घेऊ... एक मराठा लाख मराठा
लय नीच आहे ह्यो
साहेब आपण का नाही दिलंआपका नाम ठेवतो तू काय केलं ते सांगविरोधी पक्ष व नाव ठेवतो
विधानसभा निवडणुकीत कार्यक्रम करेक्ट करणार
त्यांना आम्ही कसे पाडू ते कळेल
तुम्ही लवकर योग्य निर्णय घेतला पाहीजे नाही तर🙏🏻
🚩🚩🚩 *रंग बदलू गिरगिट म्हणजे फडणवीस, तुमच्या हातात सत्ता आहे पण मा.जरांगे पाटील यांच्यासोबत साक्षात भगवंत आहेत मान्य करा. तुमचं एकही कट कारस्थान देवाने यशस्वी होऊन दिले नाहीत?.*
तुम्हाला आदेश लेखी द्यायचा आहे,तुमचं सरकार आहे,देऊन टाका ,आम्ही बगून घेऊ विरोधी पक्षाचे
तू दोघा बरोबर काय केला है हेन जगाला महित अहे
हे नका सांगु राजकारण आरक्षण कधी देता ते सांगा साहेब
तुमच्या सगळ्यांचा कार्येक्रम होणार थांबा थोडेच दिवस सगळं काही होइल 😂
फडणवीस साहेबांचे स्टेटमेंट अगदी योग्य आहे.
करामती काका ❤ड्या वर
कोण काय करते हे विधानसभा आल्यावर समजेल कारण ते पण राहणार नाही आणि तुम्ही पण
Bhava mi tujyasobat ahe 🙏🙏🙏
गप टरबुजा
Are favdya gp 😂😂😂
@@rhitptil5237 तूच गप्प बस सेमण्या 😄😄
तुझा सखा बाप शरद पवारला बोल
Tujya aai la Javnar Sagle bar ka 😂😂😂
@@amol5978तु हरामखोर औरंगजेबचा पोरट्या दिसतोय
आता सत्ता कोणाकडे आहे
एक मराठा लाख मराठा
नाही तर तुमचा विधानसभा निवडणुकीत कार्यक्रम ठरलेला आहे
ते तुझी सर्व चाल आहे समाज आता वेड्यात राहिलेला नाही बाकीच्या वांझाड गोष्टी सांगू नको आरक्षण देऊन मोकळा होय 🎉🎉
फडणवीस साहेब तुम्ही खर बोलला
प्रत्येक आमदारा खासदाराकडून लेखी घ्या मग ते विरोधी पक्षाचे का असेना पण शरद पवार हे होऊच देणार नाही
४० दिवसाचा वेळ घेतला आता हातघाईवर येता इतक्या दिवस काय केलं आरक्षण ओबीसी मधूनच द्या
आरक्षण द्यायचं काम सत्ताधारी पक्ष करू शकतो,,,,,,,
विरोधी पक्षा च्या हातात कांही एक नसतं हे जनते ला कळतं,,,,,,,,,,,
आरक्षणां करिता चालू अधिवेशनात ठराव घेऊन केंद्र सरकार कडे का पाठविला नाही ते पण सांगा,,,,,,,
,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,,
नेते मंडळी तुमचे असेच राजकारण राहिले तर . लवकरच क्रांतिवीर होईल
Divide and rule, all opposition party have same agenda. Marathi gujarati,maratha samaj and obc,
सत्ता आपल्याकडे आहे...
निर्णय घ्या..
कशाला ?
सोयाबीनला भाव देणार होता त्याचं काय झालं
विरोधी पक्षांना जनता बघून घेईल पण तुम्ही काय करता तुमची भूमिका स्पष्ट करा शासन म्हणून कारण सत्ता तुमच्याकडे आहे
👌👌👌👌👌👌
एकच नंबर निर्णय घेतला आहे
सरकार तुमचं आहे तुम्ही स्वतः निर्णय घ्या फडणवीस साहेब उगाच विरोधी पक्षांकडे बोट दाखवू नका
अगदी बरोबर बोललात साहेब
विधानसभेत मराठा समाज "स्पीड ब्रेकर "असणार लक्षात राहू द्या, फक्त ढकलाढकली बंद करा, 2014 पासून कोण काय करत आहेत ते सर्वांनाच माहीत आहे
नुसते इकडच्या तिकडच्या शेंगा हनातोय....
विरोधक गेले खड्ड्यात सरकार तुमचं आहे... मराठ्यांना न्याय द्या... आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला द्या.... बाळासाहेब आंबेडकर किती हुशार आहेत माहित आहे आम्हाला....
अंशत: अनुदानित शिक्षकांचे प्रश्न सोडवा . यासाठी वेळ द्या साहेब
प्रकाश आंबेडकरांनी योग्य मुद्दा मांडला आहे
सगेसोयरे मुद्यावर अंमलबजावणी करा
फडनविस साहेब तुम्ही आहेत तो प्रयत्न आम्हा मराठ्यांना आरक्षण भेनार नाही तुम्ही राजिनामा द्या आणि राजकिय संन्यास घ्या बर
छगन ने विरोध केलाय,तुम्ही सगळे सारखेच आहात. आता सरकार मधील पक्षांची ग्रामपंचायत पण येणार नाही.
तुमची भूमिका काय तुम्ही तुम्ही स्पष्ट करा विरोधकांचं आम्ही बघू काय करायचं
साहेब आम्हाला आरक्षण विरोधी पक्ष देऊ शकत नाही, तुम्ही सत्तेत आहेत तुम्ही आरक्षण देणार की नाही ते सांगा ते ही OBC मधून सरसगट