हरतालिकेची पूजा कशी करावी? Step By Step Pooja Of Hartalika | Hartalika Pooja 2024 | Marathi Podcast
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- बाप्पा Special Podcast Series मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण हरितालिका व्रताबद्दल सविस्तर माहिती ज्योतिष पंडित सौ. स्नेहल वैद्य यांच्या कडून जाणून घेतली आहे.
हरतालिका पुजा कशी करावी?
हरितालिका व्रत कसे करावे?
हरितालिकेचा उपवास कसा करावा?
हरतालिका पुजा मांडणी कशी करावी?
हरतालिका उत्तर पुजा कशी करावी?
अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेतली आहेत.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला Like करा, तुमचा अभिप्राय Comment Section मध्ये कळवा आणि चॅनेलला Subscribe करा.
Host: Priya Patil.
Guest: Jyotish Pandit Mrs. Snehal Vaidya
For podcasting & advertisement contact us at: officialuhapoh@gmail.com
Follow us on:
Instagram: / officialuhapoh
Facebook: / 61556527558162
#Uhapoh #MarathiPodcasts #hartalikateej #Shivpuja #haritalika #haritalikateej2024
Music - "Josie Has the Upper Hand" by Josh Woodward. Free download: www.joshwoodwa...
Music - "Goodbye To Spring" by Josh Woodward. Free download: www.joshwoodwa...
खूपच छान माहिती eagerly waiting for bappa's video🙏
बाप्पांचा video उद्या येणार आहे, नक्की पहा.😊
हरतालिकेची पूजा कशी करावी याची छान माहिती दिलीत,नवीन पिढीला थोडक्यात समजेल अशी माहिती आहे ,धन्यवाद
धन्यवाद☺️video आवडला असल्यास नक्की share करा.
खूपच छान माहिती सांगितली आहे मीपण दरवर्षी हरतालिका व्रत करते 😍 पण आज बरीच नवीन माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद 😀
धन्यवाद☺️video आवडला असल्यास नक्की share करा.
Purush madal Puja Karu shkto kay
हो करू शकतात.
खूप छान माहिती सांगितली ❤❤
धन्यवाद😊
Apratim explanation..
धन्यवाद😊