माझा मागील व्हिडिओ आहे सीटेट एक्झाम क्रॅक टिप्सया नावाने तो बघा तुम्हाला छान गाईड मिळेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आणि कमेंट मध्ये पण दिलेली आहे
@@sandhyakarad7525 त्यांचे जरी व्हिडिओ तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला छान गाईड मिळेल मी त्यांचेच व्हिडिओ फॉलो केले होते आणि अध्ययन मंत्र रोहित सर छान शिकवतात आणि सचिन सर चौधरी त्यानंतर हिमांशी मॅम लेट्स लर्न हे सगळ्या सब्जेक्ट चे रिविजन आपली घेतात त्यामुळे दुसऱ्या सरांची काही मला वाटत नाही की आवश्यकता आहे
मी माझ्या मागील व्हिडिओमध्ये सिटेट एक्झाम क्रॅक टिप्स हा या नावाने व्हिडिओ आहेतो बघा तुम्हाला छान गाईड मिळेल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे
यू ट्यूब वर सर्च केले की सगळे काही सापडेल ताईच्या चॅनल वर खूप छान motivational video असतात मोठ्या ताई सारख धीर दिला आहे खूप video छान असतात ताई आपल्या भेटीचा योग जुळवून अनाव Universe ने❤🎉
Kitti tas abhyas la dyave mam
सकाळचे दोन तास कॉन्सन्ट्रेशनचे आणि रात्री झोपताना एक दोन तास आणि दिवसभरात जसा जमेल तसा आपण आपल्या सोयीने अभ्यास करायचा फ्लेक्सिबल टाइम टेबल ठेवायचा
ताई मी सीटीईटी चा फॉर्म भरला आहे पेपर दोन मला कोणता सिल्याबस असतो ते सांगा
माझा मागील व्हिडिओ आहे सीटेट एक्झाम क्रॅक टिप्सया नावाने तो बघा तुम्हाला छान गाईड मिळेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आणि कमेंट मध्ये पण दिलेली आहे
Thank you tai@@vaishalitappe7959
Tai tumala kiti aale mark tet madhe
Ctet exam sathi subject wise teacher name sanga mam himanshi mam & sachin sir aankhi konte aahet
@@sandhyakarad7525 त्यांचे जरी व्हिडिओ तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला छान गाईड मिळेल मी त्यांचेच व्हिडिओ फॉलो केले होते आणि अध्ययन मंत्र रोहित सर छान शिकवतात आणि सचिन सर चौधरी त्यानंतर हिमांशी मॅम लेट्स लर्न हे सगळ्या सब्जेक्ट चे रिविजन आपली घेतात त्यामुळे दुसऱ्या सरांची काही मला वाटत नाही की आवश्यकता आहे
@vaishalitappe7959 thnx mam
बुद्धिमत्ता tait सरावासाठी बँकेचे कोणते बुक वापरावे प्रकाशन सांगा
Kvs study mnje ky tyacha vishyi video bnva
आज येणाऱ्या व्हिडिओत मार्गदर्शन करते
Tai mi ctet ch from bhrla ahe pn khup tension ala ahe holi ka nahi time management hota nahi ahe mhune😞
मी माझ्या मागील व्हिडिओमध्ये सिटेट एक्झाम क्रॅक टिप्स हा या नावाने व्हिडिओ आहेतो बघा तुम्हाला छान गाईड मिळेल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे
Ajun kuthale form bharale tumhi
Mam tait sathi Sillyabus konta asto ... Konta topic krava please sanga mam.... Tet sathi tumchi khup help zali... Thanks mam
@@pushpazode8869 माझे मागील Tait स्ट्रॅटेजी म्हणून काही व्हिडिओ आहेत ते बघा आणि येणाऱ्या समोर व्हिडिओ गाईड करते
यू ट्यूब वर सर्च केले की सगळे काही सापडेल
ताईच्या चॅनल वर खूप छान motivational video असतात
मोठ्या ताई सारख धीर दिला आहे खूप video छान असतात
ताई
आपल्या भेटीचा योग जुळवून अनाव Universe ने❤🎉
@नयनाशिंदेपुणे हो नक्की🤗 धन्यवाद
Tait sathi age limit kiti aste
3 tait sathi age limit vadhel ka
Ata age 43 ahe
तुम्ही tet दिली का मॅडम
मी tet पेपर दिले.answer की नुसार माझे पेपर 1 - 91व पेपर 2-95 मार्क येत आहे.
छान keep it up👍 अभिनंदन
@@vaishalitappe7959 thanks
बुद्धिमत्ता tait सरावासाठी बँकेचे कोणते बुक वापरावे प्रकाशन सांगा
अग्रवाल प्रकाशन
@vaishalitappe7959 thanks