कढईतली पुरी फुगता फुगेना नी मटणाचं हाडुक पुष्पाच्या दाताला लागेना | शिमग्याचं पोस्त |ColoursOfkonkan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"कढईतली पुरी फुगता फुगेना नी मटणाचं हाडुक पुष्पाच्या दाताला लागेना | शिमग्याचं पोस्त |ColoursOfkonkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
Gaon Jevan ...mast watle
Ending song is soo sweet 🎉🎉
पोस चा काम भारी .आपल घर लय भारी आहे .पुष्पा ने वाक्य 26:30 konacho konak नाय mel आणि baykancho झालो खेळ ☝️
फार सुंदर
आज खरी खळयाक शोभा ईली।
भुताची वाडी माणसानी गजबजली।
असेच समारंभ आयोजित करा।
झक्कास व्हिडिओ .सगळ्या बायका एकत्र जमुन काम उरकतात खुप छान .मस्त
Gaurav ci mummy khup chhan bolte ❤
WaaMast😮😊 4:54
खूप छान vlog बनवता आपण, गावाला येणे जमत नाही पण आपले विडिओ बघून गावी असल्यासारखे वाटते, माझी वाडी दाभलवाडी, कोटकामते.. मे महिन्यात जमल्यास भेटायला येऊ आपल्या सर्वांना.
होळीचे गोमू चे नाच, गाणी एकदम उत्कृष्ट. खरंतर ही मजा फक्त कोकणातच.
असेच सुरेख काम चालू ठेवा, आपल्या सर्व टीम ला शुभेच्छा.
झकास vdo...सगळ्या एकत्र जमून खूप धमाल करतात...मस्त वाटलं बघताना..❤🎉
वा बाबूराव
पोसाचो थाट कोकणात भारी मोरयेचा मटान
आणि सौदाळे लय भारी पुष्पा पणखूष दिसता
पूनम दिसला नाय। देव बरे करो।
तूमच्या वाडितील महिला भारी आहेत एकत्रितपणे येऊन काम कसं छान करतात . सर्व येतात मस्त वाटतं खूप छान वाटत बघायला आणि विडिओ मस्त होता
पुष्पा एक नंबर वाक्य
मस्त व्हिडिओ.
सगळ्याच बायका एक से एक आहेत.😂😂😂
अस्मिता आणि शेवटची कविता ....भारीच !!!😅
One of the best group cooking videos
छान व्हिडिओ मस्त
सौंदाळे आणि मोरी मस्त जमला बेत
लय भारी👌👌 ह्या वर्षी माशावर भागवलात
खुपच छान विडीओ मस्तच आहेत सगळ्या बायका मिळुन मिसळून काम करतात ❤❤❤❤❤❤
खुप छान 🎉🎉
मस्त एंजॉय karataytu. तुम्ही बर वाटल 👌
गाणे छानवाटले
Mast mast
No.2 mast❤😂🎉
खूप छान vlog bava ❤👌🙏🙏
पोस्ताची मजा च लय भारी
🌹🙏👍👌😅😊
❤Khup enjoy Khup mja masti babu❤ Khup chan vatle
खूप छान वस्तू झाला 😊😊
Masta vlog
mazya mulak havi hoti bhagi mast bol lya kaki
त्या काकी लय भारी आहेत
गाणं मस्त 😂
👌👌
छान जेवण 👌👌
❤❤❤❤
Nice video
khup chan
Good
पार्टी मस्त
मलादेखील माझ्या लहानपणीची गावची आठवण आल्याचे खुप खुप धन्यवाद. असेच गावचे छान छान विडिओ दाखवा.पुनमची तब्बेत अजुन ठिक नाही का?
Pani Kami pee pan mashe bharpur kha👊👊👍🎉🎉
Chan vatal
👌👍👍🌹🌹
आमच्या कडे भाकरी असते भावा बसणी रत्नागिरी ❤❤
जेवण बनवत किंवा वाढत असताना पान तंबाखु, गुटका तोंडात ठेवु नये. आणि गरजे पेक्षा जास्त बोलुही नये , कृपया या पुढे तरी याची खबरदारी घेतली जाईल ही अपेक्षा.
एक लाखाचा सेलिब्रेशन कधी
Lavkarch
वर्षा.नूसती फिरत असते कामाला कधीच येत नाही बाकी संगळे येतात
वर्षा दिसली नाही कुठे...?
तांदूळ प्लास्टिकचे नाहीत,पण ते डुबलीकेट नक्कीच आहेत.बरेच महिने रेशनिंग वर असाच मिक्स तांदूळ येतो.पाण्यात टाकला की फुगतो.
पूनम कुठे गेली
पूनम आणि वर्षों कुठे आहे
विनू नाही मजा नाही❤❤
Varsha khay ha
😂acting 2:26 to 2:34 bhari 😂😂😂
पुनम ताई कुठे आहे
वर्षा आणी पूनम दिसली नाही
पूनम दिसतात नाय
पुणग्या म्हणजेच पूनम ताई ना
Arr तुम्ही चिकन कशाला खात नाय
पूनम khute दिसत नाही ,फक्त जेवायला येणार का
मोहरीचे मटन म्हणजे काय असतं... पहिल्यांदा ऐकले आहे
Mori masa ahe mohari nahi
मोहरीचे मटण नाही, मोरी माशाचे मटण, म्हणजे गावच्या भाषेत मुशिचे मटण.
@@subhashsakharkar3550ok....ami kolhapur,sangli ya said che aahot tyamule mahit nhi ....pn kokan mast aahe❤
🙏
मोरी मासा म्हणजे छोटा शार्क मासा
पूनम chi फॅमिली कुठे दिसत नाही
गावातील शेजारी मदतीला आले.पण पुनग्या मावशी दिसत नाही.😮
Poonam taila br nahi mh nasel aali ani prtek gharatil ek ladies madat karayla aste puspa tai aahe na
पूनम कुठे आहे
आजारी आहेत...