ताई तुमचे कोटी कोटी आभार 🙏🙏 अतिशय योग्य प्रकारे पुजा सांगितली आहे . तुमचे उच्चार खुपच स्पष्ट होते तुम्ही एक एक विधी समजवुन सांगितला आहे खूप खुप आभार 🌹🌹🌹 आम्ही याचप्रकारे बाप्पाची पुजा करणार आहोत पण ताई तुम्हाला दक्षिणा द्यायची असेल तर कुठे पाठवू 🙏🙏🙏 please सांगा ताई , दादा ...
अप्रतिम पूजा सांगितली आहे , बरेचदा प्रत्यक्ष गुरुजी येऊन देखील इतके उपचार करत नाहीत . तुमचे लाख लाख आभार. तुम्ही सांगितल्या प्रमाणे पूजा केली खूप छान वाटले . तुम्हाला खूप खूप धन्यवाद,🙏🙏🙏
आम्ही श्रीदत्तजयंती निमित्त संपूर्ण गुरुचरित्राचे ५३ अध्यायांचे मराठीमधून अर्थ व बोध उपलब्ध करून देणार आहोत . . . th-cam.com/video/5vuy2gW5iU8/w-d-xo.html त्यांचा आपण लाभ घ्यावा . आणि इतरानांही त्याचा लाभ द्यावा ... ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
गणपती पूजा साहित्य १. देठासह विड्याची पाने ६ २.सुपाऱ्या ३ ३.नारळ ४ ४.आंब्याचे डहाळे (उपलब्धतेनुसार) ५.चौरंग १ ६.पाट १ ७.ताम्हने (पडघे) ४/५ ८.तांब्या पळी पंचपात्र १ संच ९.जानवी २ १०.घंटा १ ११.समई १/२/३ १२.आरत्या/निरांजने ५/६ १३.किमान पाच प्रकारची पाच फळे १४.तांदूळ कमीत कमी अर्धा किलो १५.बंदे रुपये ३ १६.पंचामृत = दुध, दही, तूप, मध, साखर एकत्र करून एका वाटीत १७.नैवेद्यासाठी सुक्या खोबऱ्याच्या वाटीच्या छोट्या छोट्या ३/४ तुकड्यांवर छोटे छोटे गुळाचे खडे १८.हळद, कुंकू, गुलाल, पिंजर, अबीर, बुक्का, रांगोळी, लहान लहान वाटीत घालून वाट्या एका ताटात ठेवाव्या. १९.अत्तर, उदबत्ती, कपूर, धूप, वाती/फुलवाती, कापसाची वस्त्रे. २०.नानाप्रकारची फुले. त्यात काही लाल रंगाची असावी. २१.दुर्वा कमीत कमी ३० व बेल (दुर्वा ३ पानी किंवा ५ पानी असाव्या.) २२.रक्तचंदन किंवा चंदन उगाळून (हे शक्य नसल्यास बाजारात चंदन पावडर मिळते. थोडी पावडर घेउन त्यात पाणी घालून पेस्ट करावी. २३.हातपुश्या ( नेप्कीन किंवा ओला पंचा घट्ट पिळून.) [गणपतीसाठी २१ प्रकारची पत्री व फुले सांगितलेली आहेत. त्या औषधी वनस्पती आहेत. त्या वनस्पती गावातच दुर्मिळ झालेल्या आहेत. शहरात मिळणे दुरापास्तच. म्हणून त्यांची नवे इथे दिलेली नाहीत.]
शास्त्रोक्त पुजेस वेळ जातोच त्यामुळे फक्त अर्ध्या तासात संपूर्ण पुजा सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे त्यात जे मंत्र उच्चारण आहे त्या साठी तेवढा वेळ तर जातो ...🙏🙏 🌹 श्री गणेशाय नमः 🌹
ताई मुलगी लहान आहे .. लहान मुले ही बाप्पाचीही आवडती असतात .. त्यामुळे आपण यात कोणतीही शंका कुशंका काढू नका .. आणि मुली लाही ओरडू नका ... तिला समजवुन सांगा आणि पुन्हा दिवा प्रज्वलित करून बाप्पाची आरती करा ... ॥ श्री गणेशाय नम : ॥
ताई तुमचे कोटी कोटी आभार 🙏🙏 अतिशय योग्य प्रकारे पुजा सांगितली आहे . तुमचे उच्चार खुपच स्पष्ट होते तुम्ही एक एक विधी समजवुन सांगितला आहे खूप खुप आभार 🌹🌹🌹 आम्ही याचप्रकारे बाप्पाची पुजा करणार आहोत पण ताई तुम्हाला दक्षिणा द्यायची असेल तर कुठे पाठवू 🙏🙏🙏 please सांगा ताई , दादा ...
धन्यवाद ताई ...
तुमचा प्रतिसाद मोलाचा आहे ..
॥ श्री गणेशाय नम : ॥
ताई आम्ही पन ह्याच प्रकारे पूजा करनार आहे🙏🙏
@@ShreeGurudevDatta ,,,,,,, ,.,,,,,..,,
, ,,,,,,
²1
Khup sunadar Puja sangitali aahe
धन्यवाद ...🙏🙏
🌹 श्री गणेशाय नमः 🌹
Thank you so much mahiti sati
Mast zali pooja amchi
Ganpati Bappa Morya 🙏
धन्यवाद ...🙏🙏
🌹 श्री गणेशाय नमः 🌹
अप्रतिम पूजा सांगितली आहे , बरेचदा प्रत्यक्ष गुरुजी येऊन देखील इतके उपचार करत नाहीत . तुमचे लाख लाख आभार. तुम्ही सांगितल्या प्रमाणे पूजा केली खूप छान वाटले . तुम्हाला खूप खूप धन्यवाद,🙏🙏🙏
धन्यवाद दादा ...🙏🙏
🌹 श्री गणेशाय नमः 🌹
Atti Sundar .... Khupach Chhan..itki Sundar poojechi mahiti dilyabaddal kharach tumche Aabhar
धन्यवाद ताई ...
श्री गणेशाचा उत्तरपुजा विधी देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे अवश्य पहा ...
॥ श्री गणेशाय नम : ॥
फारच सुंदर पुजा सांगितले आहे, आपले मनापासून खूप खूप धन्यवाद. पवन पाटील. ठाणे
धन्यवाद दादा ...
॥ श्री गणेशाय नम : ॥
Khup chhan puja sangitle ahe..dhanywad
धन्यवाद दादा ..
॥ श्री गणेशाय नम : ॥
खूप छान गणेश स्थापना विधी
धन्यवाद दादा ...
॥ श्री गणेशाय नम : ॥
Khubch chhan pooja sangitli tumhala manaasun maza prnam Ahe 🙏🙏🙏🙏
धन्यवाद ...
श्री गणेशाची उत्तरपुजा देखील सांगितली आहे त्याचा लाभ घ्यावा ...
॥ श्री गणेशाय नम : ॥
Far sundar vidhi sangitli
धन्यवाद ...🙏🙏
🌹 श्री गणेशाय नमः 🌹
खूप छान पूजा सांगितले आहे 🙏🙏🌹
धन्यवाद ताई ...🙏🙏
🌹 ॐ गं गणपतये नमः 🌹
छान पूजा सांगितले धन्यवाद
धन्यवाद दादा ...
॥ श्री गणेशाय नमः ॥
खूप छान माहिती दिली आहे
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Khup chhan mahiti dili tai
धन्यवाद ताई ...
॥ श्री गणेशाय नम : ॥
Good
Khubach chan
धन्यवाद ...🙏🙏
🌹 श्री गणेशाय नम :🌹
Thank you for such a nice pooja . Khup Sundhar . Ganapati Bappa Morya . Dhanyawad
धन्यवाद ...🙏🙏
🌹 श्री गणेशाय नमः 🌹
❤ खूप छान
श्री गुरुदेव दत्त
अतिशय सुंदर
मंत्र एक कॉपी दया
Khup khup abhari . Mi khup janana ha video share kela . Vidhivat puja ahe .
धन्यवाद ताई ...
॥ श्री गणेशाय नम : ॥
Khup khup dhannyawad. Ganpati bappa moriya
धन्यवाद ताई ...
॥ श्री गणेशाय नम : ॥
Excellent Ramesh Inamdar
धन्यवाद दादा ...
॥ श्री गणेशाय नम : ॥
Khup chaan mhaiti dilit 🙏
धन्यवाद ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
माहिती खूप छान आहे
धन्यवाद दादा ...
॥ श्री गणेशाय नम : ॥
👌 🙏
Tumhi itki bahumulya mahiti amha paryanta mofat pohochavli dhanyawad
Shree Swami Samarth
Shree Gurudev Datta
Shree Ganeshay namah
धन्यवाद ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
॥ श्री स्वामी समर्थ ॥
Dhanyawaad tai 🙏🏼 mei asich pooja karnar 🙏🏼 Jai guru mauli 🙏🏼
धन्यवाद दादा ...
॥ श्री गणेशाय नम : ॥
ताई खूप सुंदर माहिती दीली
धन्यवाद ताई ...
॥ श्री गणेशाय नम : ॥
खूप छान
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Khup, chhan,,
khup mhatwachi, va yogya aahe. Vistaar purv pooja vidi dilya badal, maja va majha parivaar kadun aabhaar.
धन्यवाद दादा ...
आपला प्रतिसाद मोलाचा आहे ...
॥ श्री गणेशाय नम : ॥
खूप धन्यवाद ताई आमची चिंताच मिटली
धन्यवाद ...
गणेशाचा उत्तरपुजा विधी देखील चॅनलवर उपलब्ध आहे अवश्य पहावा ...
॥ श्री गणेशाय नम : ॥
छान माहिती. 👌🕉🚩
धन्यवाद दादा ..
॥ श्री गणेशाय नम : ॥
श्री गणेशाची उत्तरपुजा विधीही चॅनलवर आहे अवश्य पहा ...
Khup Sundar🙏🙏
धन्यवाद दादा ..
॥ श्री गणेशाय नम : ॥
किती छान माहिती दिली आपण धन्यवाद
धन्यवाद ताई ...
॥ श्री गणेशाय नम : ॥
V nice
धन्यवाद ...
॥ श्री गणेशाय नम : ॥
खूपच छान. 🙏
धन्यवाद ताई ...
॥ श्री गणेशाय नम : ॥
Nice poja vidhi thanks
धन्यवाद ..
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Thank you so you
धन्यवाद ताई ....
॥ श्री गणेशाय नम : ॥
Khup chhan🙏
धन्यवाद ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Thank
धन्यवाद दादा ..
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
thank you tai🙏
धन्यवाद दादा ..
॥ श्री गणेशाय नम : ॥
Dhanyavaad🙏🙏
धन्यवाद ताई ...
॥ श्री गणेशाय नम : ॥
@@ShreeGurudevDatta 🙏🌹श्री गणेशाय नम:🌹🙏
Jar supari chya jagi ganpati chi murti thevli tar chalel ka...??
हो चालते ...
‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️
Dhanyawad taiiiii
धन्यवाद दादा ...
॥ श्री गणेशाय नम : ॥
Pooje krta lagnare sahitya chi yaadi kuthe ahe please sanga... Tsi tayari krun thevyla...
Pranorathistha kartanna chatila haaat lavtat ka murtichya?
हो .... संपूर्ण विधीवत सांगितले आहे अवश्य पहावे ...
॥ श्री गणेशाय नम : ॥
Thank you..
धन्यवाद दादा ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Shri Ganesh namah
॥ श्री गणेशाय नम : ॥
🙏🙏
Hi
॥ श्री गणेशाय नमः ॥
खूप छान पुजा सांगीतली पण काही ठिकाणी आरती झाल्या वर मंत्रपुष्पांजली मह्माणावी
॥ श्री गुरुदेव दत्त ॥🙏
आपला प्रतिसाद आमच्या साठी अनमोल आहे.
व्हिडीओच्या शेवटी 23:40 मंत्रपुष्पांजली आहे
॥ श्री गुरुदेव दत्त ॥ 🙏
आम्ही श्रीदत्तजयंती निमित्त संपूर्ण गुरुचरित्राचे ५३ अध्यायांचे मराठीमधून अर्थ व बोध उपलब्ध करून देणार आहोत . . .
th-cam.com/video/5vuy2gW5iU8/w-d-xo.html
त्यांचा आपण लाभ घ्यावा . आणि इतरानांही त्याचा लाभ द्यावा ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Kalesh pujan nhi kela ka
Gharatlya ganpatichi pranpratishthapna kravi ka ?
आपण जे पाने अर्पण केली आहे ती उत्तर पुजे पर्यंत तशीच ठेवावी लागेल का......???
प्राण प्रतिष्टापणे वेळी जी पत्री अर्पण केली जाते ती तशीच राहू दयावी ...
बाप्पा ला आपण रोज हार नवीन घालू शकता ...
‼️ श्री गणेशाय नमः ‼️
Pooja sahitya list?
गणपती पूजा साहित्य
१. देठासह विड्याची पाने ६
२.सुपाऱ्या ३
३.नारळ ४
४.आंब्याचे डहाळे (उपलब्धतेनुसार)
५.चौरंग १
६.पाट १
७.ताम्हने (पडघे) ४/५
८.तांब्या पळी पंचपात्र १ संच
९.जानवी २
१०.घंटा १
११.समई १/२/३
१२.आरत्या/निरांजने ५/६
१३.किमान पाच प्रकारची पाच फळे
१४.तांदूळ कमीत कमी अर्धा किलो
१५.बंदे रुपये ३
१६.पंचामृत = दुध, दही, तूप, मध, साखर एकत्र करून एका वाटीत
१७.नैवेद्यासाठी सुक्या खोबऱ्याच्या वाटीच्या छोट्या छोट्या ३/४
तुकड्यांवर छोटे छोटे गुळाचे खडे
१८.हळद, कुंकू, गुलाल, पिंजर, अबीर, बुक्का, रांगोळी,
लहान लहान वाटीत घालून वाट्या एका ताटात ठेवाव्या.
१९.अत्तर, उदबत्ती, कपूर, धूप, वाती/फुलवाती, कापसाची वस्त्रे.
२०.नानाप्रकारची फुले. त्यात काही लाल रंगाची असावी.
२१.दुर्वा कमीत कमी ३० व बेल
(दुर्वा ३ पानी किंवा ५ पानी असाव्या.)
२२.रक्तचंदन किंवा चंदन उगाळून (हे शक्य नसल्यास बाजारात चंदन पावडर मिळते.
थोडी पावडर घेउन त्यात पाणी घालून पेस्ट करावी.
२३.हातपुश्या ( नेप्कीन किंवा ओला पंचा घट्ट पिळून.)
[गणपतीसाठी २१ प्रकारची पत्री व फुले सांगितलेली आहेत. त्या औषधी वनस्पती आहेत.
त्या वनस्पती गावातच दुर्मिळ झालेल्या आहेत. शहरात मिळणे दुरापास्तच.
म्हणून त्यांची नवे इथे दिलेली नाहीत.]
Sahitya chi list milel ka
साहित्याची यादी उदया उपलब्ध करून देऊ तसे आपणास कमेंट्स ने कळवले जाईल ...
॥ श्री गणेशाय नम : ॥
Sorry but ....... Sopya padhat Manta Manta kiti moti pooja karvta sadhi patry satich yevada vel sarv patry samrpayami karave ki sarvich pooja lam khechali . Anyway Thanks
शास्त्रोक्त पुजेस वेळ जातोच त्यामुळे फक्त अर्ध्या तासात संपूर्ण पुजा सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे त्यात जे मंत्र उच्चारण आहे त्या साठी तेवढा वेळ तर जातो ...🙏🙏
🌹 श्री गणेशाय नमः 🌹
🙏❤️🌏
॥ श्री गणेशाय नमः ॥
कृपया साहित्य यादी डेस्क्रीप्शन मध्ये लिहावी
साहित्याची यादी उदया उपलब्ध करून देऊ तसे आपणास कमेंट्स ने कळवले जाईल ...
॥ श्री गणेशाय नम : ॥
@@ShreeGurudevDatta
श्री गणेशाय नमः
कृपया साहित्य यादी द्यावी
Jar aarti krtanna chotya mulicha hatun diva khali padla tr tatatla sadetin warshachi mulgi ahe
Pls sanga na
ताई मुलगी लहान आहे .. लहान मुले ही बाप्पाचीही आवडती असतात .. त्यामुळे आपण यात कोणतीही शंका कुशंका काढू नका .. आणि मुली लाही ओरडू नका ... तिला समजवुन सांगा आणि पुन्हा दिवा प्रज्वलित करून बाप्पाची आरती करा ...
॥ श्री गणेशाय नम : ॥
@@ShreeGurudevDatta parat keli hoti aarti..fkt manat shanka aaani vichar yet hote mhnun tumhala vicharawas watl
@@ashwinigite8146 कोणतीही शंका आणू नका मनात ... सगळे चांगलेच होईल ...
॥ श्री गणेशाय नम : ॥
पळी मधे अत्तर घेऊन जे पाणी गरम करून घेतले त्याचे पुढे काय करायचे ते नाही कळाले.... कृपया स्पष्ट करावे.
जे पाणी पकीमध्ये घेऊन आपण निरांजनावर कोमट करतो त्या पाण्याने बाप्पास अंघोळ घालावी म्हणजे ते पाणी बाप्पावर शिंपडावे ...
khup mhatwachi, va yogya aahe. Vistaar purv pooja vidi dilya badal, maja va majha parivaar kadun aabhaar.
धन्यवाद दादा ...
आपला प्रतिसाद मोलाचा आहे ...
॥ श्री गणेशाय नम : ॥
खुप छान माहिती 🙏
धन्यवाद दादा ..
॥ श्री गणेशाय नम : ॥