अप्रतिम, पूजा सांगितली गुरूजी 👏👏👏👌👍🙏🙏 अशीच लोकांची सेवा करत रहा गुरूजी. फळ देई तोच गणेश. गणपती बाप्पा मोरया. फार कमी लोकं आहेत तुमच्या सारखी. जय गजानन.... 👏👏👏👌👍🙏🙏🙏💐
खूप सुंदर पूजा विधी ...चतुर्थीला गुरुजी ऐन वेळी मिळणं म्हणजे महाकठीण काम.. दरवर्षी ठरलेले असतात बहुतेकांचे गुरुजी..आम्ही दर वर्षी हाच व्हिडिओ लावून घरी पूजा करतो...आणि गुरुजींचा नंबर दिल्यामुळे ऑनलाईन दक्षिण ही पाठवता येते..
Farach छान आणि एकदम सावकाश...घाई गडबड नाकारता......शांतपणे pooja सांगितली....त्यामुळे खूप प्रसन्न वाटलं.....तुम्हाला दक्षिणा द्यायची इच्छा आहे...kashi देऊ shakato?
खूप छान पूजा सांगितले आहे..मी ह्या वर्षी तुमच्या ह्या वीडियो प्रमाणे गणपति ची स्थापना केली..गुरुजींना खूप खूप धन्यवाद , आभार..🙏🙏 गणपती बाप्पा मोरया 🌺🌺🙏🙏
ओम श्री गणेशाय नमः
खुप छान पुजा सांगितली गेली आहे तीन वर्षे आम्ही याच पध्दतीने पुजा करत आलो आहोत.
खुप सुंदर....
धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
Jay shree ganesh ji
स्पष्ट शब्दात उत्तमप्रकारे निवेदन करून शास्त्रोक्त अशी पूजा दाखवल्या बद्दल आपले आभार 🙏🙏 श्री गणेशाय नमः
छान पूजा सांगितली आहे. धन्यवाद 🎉
अप्रतिम, पूजा सांगितली गुरूजी 👏👏👏👌👍🙏🙏
अशीच लोकांची सेवा करत रहा गुरूजी. फळ देई तोच गणेश.
गणपती बाप्पा मोरया.
फार कमी लोकं आहेत तुमच्या सारखी. जय गजानन.... 👏👏👏👌👍🙏🙏🙏💐
गुरुजी,
तुम्हास साष्टांग दंडवत नमस्कार.
आपण सांगत होतात त्याप्रमाणे पूजा केली. खूप समाधान झाले.
ओम गं गणपत्ये नमः मोरया .💐
Ekdam paddhtshir pooja keli tumhi ghai गडबडीत nakarta khup chan
गुरुजी उत्तम पूजा संगीतल्यबदल अनेक आभार 🙏🏻
फारच छान .सावकाश आणि अर्थ सांगून पूजा सांगितली त्याबद्दल गुरूजींना धन्यवाद.
ॐ गणेशाय नमो नमः 🌹🌹🌹
अगदी सुंदर.. तुमच्या मुळे दर वेळी ऑडिओ लाऊन पूजा करते वेळी ची गडबड टळली. अगदी गुरुजी समोर बसल्या सारखे वाटले
मंगल मूर्ती मोरया!
खूप सुंदर पूजा विधी
...चतुर्थीला गुरुजी ऐन वेळी मिळणं म्हणजे महाकठीण काम.. दरवर्षी ठरलेले असतात बहुतेकांचे गुरुजी..आम्ही दर वर्षी हाच व्हिडिओ लावून घरी पूजा करतो...आणि गुरुजींचा नंबर दिल्यामुळे ऑनलाईन दक्षिण ही पाठवता येते..
Gurujincha number share kara 🙏
@@vanitashetty9854 description mdhe ahe
गुरुजींनी खरच अगदी दहा वर्षाच्या मूलाला समजेल अशी व हळुवार पणे पुजा सांगीतली आहे. खुप खुप धन्यवाद
खुप छान, गणपती बाप्पा मोरया,
Farach छान आणि एकदम सावकाश...घाई गडबड नाकारता......शांतपणे pooja सांगितली....त्यामुळे खूप प्रसन्न वाटलं.....तुम्हाला दक्षिणा द्यायची इच्छा आहे...kashi देऊ shakato?
@@SonicOctavesShraddha
मला याचा व्हिडिओ पाहिजे आहे.मी त्याची दक्षिणा देईन.
फारच छान सांगितली पूजा.मन प्रसन्न झाले आणि समाधान ही झाले🙏🙏
@@Shrikantbirje guru jincha number aahe majha kade
अतिशय सुंदर पुजा सांगितली आहे खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Very systematic and precise recitation. Thanks :) Ganapati Bappa Morya 🙏
गणपती बाप्पा ची पुजा खुप छान सांगितली नमस्कार गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
ओम गं गणपतये नमः!
अतिशय सुंदर ,शास्त्रोक्त पूजा 👌👌 धन्यवाद💐
खूप छान महाराज
Very nice. Detailed and right-paced so could complete all the vidhi to satisfaction
गुरूजी अत्यंत सुंदर , सावकाश, अर्थासहित पूजाविधी झाला. खूप छान व प्रसन्न शांत वाटले. मी तुमचा हा व्हिडिओ लावूनच गणपती बसवत असते.
गुरुजी नमस्कार 🙏🙏
गणपती पुजा विधी अतिशय उत्तमच सांगितला आहे.
मंत्र व अर्थ खूपच छान सांगितला आहे.Thank you so much 👏👏👏
मी या वर्षी आपण सांगितल्या प्रमाणे गणेश स्थापना केली...खूप समाधान वाटत आहे
धन्यवाद
खूप छान पूजा सागींतली आहे धन्यवाद
Om gan ganpati namo namah
खुप छान माहिती दिलीत आपण गुरुजी धन्यवाद. 🙏🏻
Thank you so much. Explained in such a detail. I have followed all procedure at my home. 🙏🏻
गुरुजी फारच छान पूजा सांगत आहात 🙏
गुरुजी नमस्कार. खूपच सुंदर.मन प्रसन्न झाले आणि समाधान वाटले.
Pooja perfect in detail aahe .
Guruji ni khup chan pane explain kela aahe.
Thank you very much
अतिशय सुंदर पूजा सांगितली धन्यवाद गुरुजी.
संपूर्ण चातुर्मास पुस्तकातील पूजा खूपच वेगळी आहे 😊
फारच सुंदर! पूजा ऐकून, पाहून मन प्रसन्न झालं!
Khup chhan puja sagitli guruji🙏🙏
Khup chan puja .khup khup dhanyawad🙏🙏🙏
अगदी सहज सोप्या भाषेत पूजा सांगीतली आहे. धन्यवाद🙏
Khup chhan. Completely satisfying. Dhanyawad.
Khup changale kam kele chan pooja kalate ahe abhari ahot tumche guruji
अतिशय सुरेख पद्धतीने पूजा विधी सांगितला विधीपूर्वक पूजा झाली याचे समाधान ही लाभले .. धन्यवाद गुरुजी
Khoop chan Pooja Keli guruji
खूप छान सांगितली आहे पूजा . धन्यवाद
अतिशय सुरेख माहिती धन्यवाद
Best Ganapati Puja. Thank you
धन्यवाद 🌹🙏👍
Farach sunder Pooja sangitlit aapan koti koti dhanyawad
Atishay sundar paddhati ne aapan puja sangitli. Far far dhanyawaad 🙏
Very nice shastrokt puja.
I like. Thank you.
Thanks Sonic Octaves
खूप सुंदर पूजा सांगितली,सहज समजेल अशी पूजा सांगितली
Khup Chan,साधी,सोपी सरळ भाषा,समजेल अशी सर्वांना,
खूप खूप धन्यवाद 🎉
खूप छान.शास्त्रोक्त व अर्थ सांगुन सांगितलेली पुजा.
धन्यवाद गुरूजी.
Khup Sundar, khup chaan Puja vidhi sangitli, Guruji Mann agadhi prasanna zala.. Dhanyawaad... Namaskar karto.🙏🙏🙏🙏🙏
गुरुजी खूपच सुंदर पुजा विधी सांतलात अगदी सोप्या पध्दतीने सांगितलात मन प्रसन्न झाले.,,
Khupch chan keli Puja 🙏🙏🌹💐
धन्यवाद गुरुजी ,👌👌👌🙏🙏👍
गुरुजी खूप छान आणि उत्तम पुजा विधी आणि पुजा सांगितली धन्यवाद...
Khup sunder ❤️
खूप छान, सावकाश, स्पष्ट पूजा सांगितली आहे, धन्यवाद.🙏
आपण फार सुंदर पूजा विधी सगितल्या आभारी आहे
गुरुजी आपणास लाख लाख धन्यवाद आपल्या मार्गदर्शना प्रमाण शीची पूजा सिद्ध झाली धन्यवाद
Khupach Chan 🙏🏻
🙏 Ganpati Bappa Morya 🙏
अतिशय सुंदर आहे
🙏 गरूजी
पूजा खूप सुंदर सांगितली आहे
मन प्रसन्न झाले
Khup chhan guruji ... आम्ही दरवर्षी याच प्रमाणे पूजा करतो
ekdum stiikk puja badhiya puja bataya hain detailed and simple puja .thank you PANDITJI PRANAAM🙏🙏
Khup sunder Pooja sangitali...❤
Nice 👍 ganpati bappa morya poja
पूजा साहित्य आणि पूजाविधी उत्तम सांगितला . खूप खूप धन्यवाद.
अतिशय स्पष्ट व शांतपणे पूजाविधी केला समाधान झाले
खूप छान माहिती
Khubach chan surekh, savkash vidhivat pooja sangitla, khub khub dhanyawad 🙏
Guruji kripa karun satyanarayan pooja vidhi pan sanga🙏🙏
Khup chayan pooja sangitali ahe Guruji timhi
खुपच छान आवडले धन्यवाद नमस्कार जयहरी
खूप खूप धन्यवाद गुरुजींना संपूर्ण पूजा सविस्तर केल्या बद्दल परत धन्यवाद
खूप खूप छान... धन्यवाद
अतिशय सुंदर प्रतिष्ठापना व उत्तर पुजा सांगितली धन्यवाद
श्री गणेशाय नमः 🙏
खूप छान पूजा सांगितली गुरुजी धन्यवाद 🙏
छान पूजा सांगितली आहे. धन्यवाद
नमस्कार गुरुजी.
आम्ही
तुम्ही सांगीतल्या प्रमाणे
काल गणेश स्थापना केली.
खूपच व्यवस्थीत पुजा झाली.
खूप खूप धन्यवाद गुरुजी.
🙏🙏🙏
छान. चांगले वाटले.
सुंदर, श्रींची पुजा.
खूपच छान मन प्रसन्न झाले कृतज्ञता
खूप छान सांगत आहात❤❤❤❤❤
फार सुंदर पूजा करून घेतली, समाधान वाटले 🙏
खूप छान पूजा सांगितली .
खूप छान पूजा सांगितले आहे..मी ह्या वर्षी तुमच्या ह्या वीडियो प्रमाणे गणपति ची स्थापना केली..गुरुजींना खूप खूप धन्यवाद , आभार..🙏🙏
गणपती बाप्पा मोरया 🌺🌺🙏🙏
पूजा छान सांगितली गुरुजी धन्यवाद.🎉🎉🎉
खुप छान पूजा सांगीतली
गुरूजींनी गणपतीची पूजा आणि उत्तर पूजा खूपच छान सांगितली,लहान मुलांनाही सहज समजेल अशी पूजा सांगितली, गुरुजी खूप खूप धन्यवाद.💐💐💐👌👌👌
उत्तम सांगितली आहे! धन्यवाद!!
khupch sundar puja vidhi sangitali guruji prasnna vatle Puja karun
Very nice Pooja guruji ❤
VERY GOOD AND SIMPLE WAY
Khup khup dhanyawaad
अत्यंत सुंदर