वा उस्ताद.... खूप छान माहिती दिलीत,आम्हाला हे माहीतच नव्हते.. आम्हा महाराष्ट्रीयन लोकांना फक्त हेच माहित की वाजली ढोलकी ...की फड रंगला... खूप खूप आभार,धन्यवाद, आणि आभार
कलाकाराचा स्वभाव त्याच्या कलेत(वाद्यात) उतरतो..हे अगदी खरं आहे..कृष्णा दादा खूप नम्र,गोड स्वभावाचे आहेत..कधीच कोणाबद्दल वाईट बोलत नाही, आज एवढ्या उंच शिखरावर असतानाही ते खूप नम्र आहेत..आणि ते स्वतः कमी बोलतात,पण त्यांचे हात खूप बोलतात..खूप मोठे व्हा कृष्णा दादा..!!😊👌👍
आज मला पुर्ण विश्वास बसला की कृष्णा हे साक्षात भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रसाद प्राप्त व्यक्तीमत्व आहे। ज्याप्रमाणे भगवान कृष्ण जगात बेजोड संगीतज्ञ होते तसेच कृष्णा मुसळे आहेत हे त्रिकाल सत्य आहे।
दैवी देणगी आहे. कुठलीही कला शिकताना जीव ओतून करावी लागते. त्याचा छंदच असावा लागतो. अप्रतिम. कान तृप्त झाले. यानां ही असा शिष्य मिळो व ही कला जोपासली गेली पाहिजे.
कृष्णा भाऊ आपण भारतीय संगीत समृद्ध करण्यासाठीच जन्मलेला आहात..आपला प्रत्येक बोल हा अद्भुत आणि अद्वितीय असुन साक्षात ईश्वरी अनुभुती देणारा होता....आपण भारतीय चित्रपट संगीतामधे फार मोठे योगदान देत आहात.....तुमच्या कार्याला लाखो करोडो सलाम....आदित्य ओक सर धन्यवाद आपणा सर्वांचे आपण अशा हिर्याला या व्यासपिठावर संधी दिली....world no 1 Dholaki player.......Hats off to u....
कृष्णा, तुझे वडील पांडुरंग घोटकर यांची ढोलकी ऐकण्याचा आनंद आम्ही घेतला आहेच. त्यांनी सौ.श्रुतिताई ना कार्यक्रमात साथही केलेली आहे. त्यांचा समृद्ध वारसा तू समर्थ पणे चालवीत आहेस. आता तबल्याच्या भाषेची आणि अभ्यासाची जोड देऊन ढोलकी ची दुनिया अधिक विस्तृत करीत आहेस या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन.
कृष्णाजी घोटकर-मुसळे आपन वडिलाची परंपरागत कला उच्च शिखरावर नेऊन ठेवली तेव्हा आपनास नमस्कार ।आपन आपल्या वडिलाकडून एक कला पाहन्याची व ऐकन्याची ईच्छा आहे ती म्हणजे पांडूरंग घोटकरानी पुढे संबळ व मागे ढोलकी वाजवली होती विदेशात ती पुन्हा दाखवावी ही विनंती। भिवधानोरा गंगापूर
क्रिष्णा दादा खूप छान वाजवला त्रिताल ढोलकीवर. आतापर्यंत तबला आणी पखवाज वर ऐकला होता , कधी कल्पना पण केली नव्हती की ढोलकीवर वाजू शकतो. तबल्याची कला ढोलकीत रूपांतर करणारा आमचा कृष्णा दादा महाराष्ट्राचा मोठा संगीतकार आहे.
ढोलकी बोलते म्हणजे काय हे आत्ता समजले .कित्ती सुंदर ,अलगद हात चालतोय .
सलाम दादा .
पद्मश्री पुरस्कार देण्यात यावा। अतिशय सुंदर
🏳🌈👍✈️✈️✈️🏳🌈
अप्रतिम, जिते रहो बजाते रहो क्रष्णाजी
आदरणीय श्री कृष्णाजी मुसळे सर आपली कला पाहून थक्क झालो . धन्यवाद आणि आभार . आपल्या चरणी विनम्र प्राणम..!!
वा उस्ताद.... खूप छान माहिती दिलीत,आम्हाला हे माहीतच नव्हते.. आम्हा महाराष्ट्रीयन लोकांना फक्त हेच माहित की वाजली ढोलकी ...की फड रंगला... खूप खूप आभार,धन्यवाद, आणि आभार
Maharashtracha ani aplya deshacha gaurav. My best wishes always to a tremendous personality like Krishna Musale
कृष्णा आय एम प्राऊड आँफ यु, खूप खूप अभिनंदन आणि अप्रतिम खूप अप्रतिम
कलाकाराचा स्वभाव त्याच्या कलेत(वाद्यात) उतरतो..हे अगदी खरं आहे..कृष्णा दादा खूप नम्र,गोड स्वभावाचे आहेत..कधीच कोणाबद्दल वाईट बोलत नाही, आज एवढ्या उंच शिखरावर असतानाही ते खूप नम्र आहेत..आणि ते स्वतः कमी बोलतात,पण त्यांचे हात खूप बोलतात..खूप मोठे व्हा कृष्णा दादा..!!😊👌👍
क्रुश्ण दादा खूपच गोड सुमधुर आणि चप्लख भविष्यात आपल्याला live कार्यक्रमात भेटण्याची तीव्र ईच्छा आहे
अप्रतिम🙏🙏🙏
महाराष्ट्र में बहुत अच्छे अच्छे ढोल वादक है, नमन है मेरे देश की मिट्टी को,
अत्यंत तणावग्रस्त मानसीक अवस्था आहे. थोडा वेळ तरी त्यातून मुक्तता होऊन सकारात्मक वाटलं. धन्यवाद कृष्णाजी मन:पूर्वक धन्यवाद.!!🙏🙏
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि ढोलकी वादनाचा देव कृष्णाजी मुसळे सर.
सलाम दादा आपल्या ढोलकी वादनाला.
ढाेलकी ऐकून माणूस मंत्रमुग्ध नक्की हाेणार
God bless you
Keep it up 👌👌👌👍👍👍
No words for admiring. Thanks for whole team & administrstion.
Krishna sir, I am really proud of you. God bless you. Music is the voice of god.
ढोलकी , तबला अन् पखवाज अपूर्व संगम! वाह कृष्णाजी!क्या बात है! अभिनंदनीय! धन्यवाद!
Ñmhhhhxxxx
आपको और आपकी ढोलकी को दिल से सलाम
Fine
Wah krishna kya bat hai.tabla,dholki me itni taiyari.bhagvan ka aashirvad hai.fhirse kya bat hai.
अप्रतिम वादन 🙏🙏😍
ऐकायला कान अतृप्त व बोलायला शब्द अपुरे,खूप मस्त आणि अप्रतिम
Superb recital.Vidushi Sangeetaji blessed always with Maa Saraswati.
आज मला पुर्ण विश्वास बसला की कृष्णा हे साक्षात भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रसाद प्राप्त व्यक्तीमत्व आहे।
ज्याप्रमाणे भगवान कृष्ण जगात बेजोड संगीतज्ञ होते तसेच कृष्णा मुसळे आहेत हे त्रिकाल सत्य आहे।
फार दिवसांनी ढोलकी एकle सुंदर अतिसुंदर
दैवी देणगी आहे. कुठलीही कला शिकताना जीव ओतून करावी लागते. त्याचा छंदच असावा लागतो. अप्रतिम. कान तृप्त झाले. यानां ही असा शिष्य मिळो व ही कला जोपासली गेली पाहिजे.
Jayashree Phanse fdhghbkh h
Superb!! Simply Great !! Wishing you all the best to reach to still greater heights!!!
अति उत्कृष्ट ढोलकी वादण पंडित श्री क्रष्णाजी मुसळे सर. वाह: वाह:👌
What a glourius experience almighty may bless u. All of us must support.
कृष्णा भाऊ आपण भारतीय संगीत समृद्ध करण्यासाठीच जन्मलेला आहात..आपला प्रत्येक बोल हा अद्भुत आणि अद्वितीय असुन साक्षात ईश्वरी अनुभुती देणारा होता....आपण भारतीय चित्रपट संगीतामधे फार मोठे योगदान देत आहात.....तुमच्या कार्याला लाखो करोडो सलाम....आदित्य ओक सर धन्यवाद आपणा सर्वांचे आपण अशा हिर्याला या व्यासपिठावर संधी दिली....world no 1 Dholaki player.......Hats off to u....
खुपच छान
शब्दच अपुरे
I
नमस्कार खुप छान
Marvellous
बहुत achhi मराठी सुनने को मिली।बहुत अच्छी dolki सुनने को मिली।जय महाराष्ट्र।
Super
Realy fantastic
Bhagwan ka ashirwad hamesha bana rahe tumpar
ढोलकीला बोलायला लावनारे वादक कोन असा प्रश्न वीचारला तर उत्तर एकच कृष्णाजी खरच अप्रतिम
I never ever seen like this. This is outstanding and nobody can beat you .
Lai bhari.
अप्रतिम वादन !! बोटातील जादू मोहविणारी !!!
खूपच छान! क्रुष्णा सर.
ढोलकी आणि तबला सुरेख मेळ पहायला मिळाला.
धन्यवाद.
अप्रतिम वादन
नतमस्तक🙏🙏🙏
Bahut bahut jyada behtreen Maine aise kabhi bhi nahi suna
Dolki keBol andTode AslikeasMr YasinMahabari Great vada n salute
God blees pandit krushna. Very namra man.
वा! अप्रतिम, अद्वितीय ढोलकी वादक.. महाराष्ट्र भूषण.. भारतीय मराठी शान,भारत रत्न.... मानाचा मुजरा करतो आहे...
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
जबरदस्तच ढोलकी वादन निलेश दादा व कृष्णा दादा अभिनंदन
अप्रतिम! खुपच महान कलाकार,तितकाच साधा!
कृष्णा, तुझे वडील पांडुरंग घोटकर यांची ढोलकी ऐकण्याचा आनंद आम्ही घेतला आहेच. त्यांनी सौ.श्रुतिताई ना कार्यक्रमात साथही केलेली आहे. त्यांचा समृद्ध वारसा तू समर्थ पणे चालवीत आहेस. आता तबल्याच्या भाषेची आणि अभ्यासाची जोड देऊन ढोलकी ची दुनिया अधिक विस्तृत करीत आहेस या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन.
Great skills 👍
There is some similarity in fingering of dholaki and dholak. Both are amazing instruments.
Krishnaji.. hat's off.
छान, सर्वच वादय वाजवणारे एकमेव सर्वगुण संपन्न असा ताे श्री,रंगच !👌👌✌
1no आहेस मित्रा वाजव आणखी एकदा
🙏🙏 खूप खूप छान अप्रतिम !
Krishna sir very great 🌹🌹🙏🌹🌹🌹
काय सुंदर वादन आहे धन्यवाद सर
Kya baat........he is legend....❤️
अति उत्तम.
शुद्ध आणि सपषट बोल मला पहिली बार
ऐकायलामिळालले धन्यवाद सर वा,,,,,, वा,,,, वा,,,,,,
Super saheb.....maja agaya
Krishna
Khub khub chan
Superb 👍👍
सुंदर,अफलातुन परफॉर्मन्स 👏👏👏👏👏🌹❤️🌹❤️🌹❤️🌹❤️🌹❤️🌹❤️🙏🙏🍫🍫🍫🍫🍫🍫🙏🙏
India's no 1 dholki vadak sir
Kya baat hi Musale saheb mauje kar de app ne aise hi chalte rahe
He should be awarded Padmashree. Outstanding 🙏
वाह क्या बात है सर्व गुण संपन्न कलाकार
Krishna dada tumi mag e pancha n ai samore ka good luck bai.
व्वा वाह, मस्तच, एकदमच छान
Such a simple humble n down to earth person
*मनस्वी कलाकारास मनापासून नमन,शुभेच्छा.!*
No 1 actor Krishna bhau khup solo baghtoy tumche
Wow...Krishna great
khub sundar.👍👍👍
Bahoot Khoob.Lajawab.
अप्रतिम , उत्तरोउत्तर आणखीन तुम्हाला यश मिळो ही सदिच्छा , तुम्ही आमचे प्रेरणादायी आहेत , खूप काही शिकायला मिळत आहे नवीन
G by
Lloolllllolll lovpll
Great krishana .,..लय भारी....
Malaabhimanaahetoojha
Khupach chhan aangavar shahare aale man prasann zal
कृष्णाजी घोटकर-मुसळे आपन वडिलाची परंपरागत कला उच्च शिखरावर नेऊन ठेवली तेव्हा आपनास नमस्कार ।आपन आपल्या वडिलाकडून एक कला पाहन्याची व ऐकन्याची ईच्छा आहे ती म्हणजे पांडूरंग घोटकरानी पुढे संबळ व मागे ढोलकी वाजवली होती विदेशात ती पुन्हा दाखवावी ही विनंती। भिवधानोरा गंगापूर
आम्ही फार नशीबवान आम्ही अशा कलाकारांना अनुभवतो.
Ustad ji 🙏
एकदम कडक ठसकेबाज दादा 👍👌👌👏👏
क्रिष्णा दादा खूप छान वाजवला त्रिताल ढोलकीवर. आतापर्यंत तबला आणी पखवाज वर ऐकला होता , कधी कल्पना पण केली नव्हती की ढोलकीवर वाजू शकतो. तबल्याची कला ढोलकीत रूपांतर करणारा आमचा कृष्णा दादा महाराष्ट्राचा मोठा संगीतकार आहे.
Ĺĺ by
.
L
ढोलकी बेसूर लागली आहे
झक्कास श्रीमान जी झक्कास
Apratim dholki lajavaab
जितका नम्र स्वभाव तितकीच कडक थाप। मित्रा तू जिंकलस ।। खऱ्या कलाकाराला प्रसिद्धी मिळते तेव्हाच त्याचा सन्मान झाला असे समजावे।।।
सबास्कुर्सणा
Really Great 👍
awsm 🙏🙏🙏
no.1 guruji aaiktach rhav vatty. ..
খুব সুন্দর।
आपलातुन एकच नंबर
Very very nice playing Dholka god bless you
Unbelievable
अप्रतिम
Sir tumchi dholaki mhanje swargatla baja Aahe
Khupch chhan krishna dada
Very very nice
1 number Dholkhi king in the world🌏
Electrifying ..
.
I m possible....waah
अप्रतिम साहेब ढोलकी वादन ला जवाब
खूपच छान गुरुजी
खुप छान आदंरणीय सर जी
Great Magician.
कृष्णा मुसळे खरच ग्रेट am proud of yu
Krushna sar tumchi dolkiche bap aahat.kup sunder sar lou you.
Wa pandit ji all round
Speechless
वा रे मेरे भाई
THIS is quality one require is matured listing of listing
Very very good Vadan
Speechless 🤐
Khupach chan 1no
Absulatly marvalus
१ नंबर खूप छान.
खुपच सुंदर. 👌👌🙏🙏
अप्रतिम,साक्षात संगीताची देवता बोटात वसली आहे.त्यांची भेट अमरावतीला झाली.हे माझे अहोभाग्य.
अप्रतिम ढोलकी वादक.