सोमनाथ मस्तच बऱ्याच वर्षांपूर्वी या लेणी बघितली आहेत खरोखरच सुंदर आहेत छतावरील पाण्याचं नियोजन सुद्धा छानच आहे छतावर नक्षी करताना पायाड करून त्यावर झोपून कारागीर नक्षी कोरत असत असे पुरातत्त्व शास्त्रज्ञांचे अनुमान आहे धन्यवाद असेच चालू राहू दे
आजपर्यत मी भरपूर लोकांनी सांगीतलेली माहिती पाहिली पण सर तुमचा एक वेगळेपणा आहे .तो म्हणजे त्या ठिकाणाचा अभ्यास करुन योग्य माहिती देणे शब्दाची योग्य गुफण भाषेवर प्रभुत्व शब्दातील एवढा गोडवा कोठून शिकलात सर
पहिल्या प्रथम तर तुमचे आभार सोमनाथ जी कारण "लेणी" असे संबोधित केल्याबद्दल, अनेक युट्यूबवर आणि "ज्ञानी" मंडळी लेणी न म्हणता गुहा/गुंफा असे संबोधन वापरतात जे की चुकीचे आहे. पन्हाळेकाजी ही लेणी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण की बुध्द धम्म नाथ संप्रदायात परावर्तित झाल्याचे पुरावे या लेणीतून आपल्याला पाहायला मिळतात, स्थवीरवाद महायान ते नाथ संप्रदाय असा सर्व सांस्कृतिक आणि धार्मिक स्थित्यंतर या लेणीतून दृष्टीपथास पडतो, देशपांडे सरांनी अत्यंत महत्त्वपूर्ण काम लेणीवर केले आहे.
🙏☸️ NAMO 👌 BUDDHA ☸️🙏 only in the world 🌎🇮🇳 True
सोमनाथ मस्तच बऱ्याच वर्षांपूर्वी या लेणी बघितली आहेत खरोखरच सुंदर आहेत छतावरील पाण्याचं नियोजन सुद्धा छानच आहे छतावर नक्षी करताना पायाड करून त्यावर झोपून कारागीर नक्षी कोरत असत असे पुरातत्त्व शास्त्रज्ञांचे अनुमान आहे धन्यवाद असेच चालू राहू दे
खुप छान आहे सर मी जाऊन आलो सर
आजपर्यत मी भरपूर लोकांनी सांगीतलेली माहिती पाहिली पण सर तुमचा एक वेगळेपणा आहे .तो म्हणजे त्या ठिकाणाचा अभ्यास करुन योग्य माहिती देणे शब्दाची योग्य गुफण भाषेवर प्रभुत्व शब्दातील एवढा गोडवा कोठून शिकलात सर
Thank you 🙏🏻
th-cam.com/video/C3D5OBobYXo/w-d-xo.html
खुप छान माहिती देता तुम्ही
Nice information
पहिल्या प्रथम तर तुमचे आभार सोमनाथ जी कारण "लेणी" असे संबोधित केल्याबद्दल, अनेक युट्यूबवर आणि "ज्ञानी" मंडळी लेणी न म्हणता गुहा/गुंफा असे संबोधन वापरतात जे की चुकीचे आहे.
पन्हाळेकाजी ही लेणी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण की बुध्द धम्म नाथ संप्रदायात परावर्तित झाल्याचे पुरावे या लेणीतून आपल्याला पाहायला मिळतात, स्थवीरवाद महायान ते नाथ संप्रदाय असा सर्व सांस्कृतिक आणि धार्मिक स्थित्यंतर या लेणीतून दृष्टीपथास पडतो, देशपांडे सरांनी अत्यंत महत्त्वपूर्ण काम लेणीवर केले आहे.
सर आभार 😊
@@SomnathNagawade Show all Veepasana Centers of INDIA U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc Fast ⏩😅😎📚💙🌹
Just last weekend I visited this place...
नमो बुद्धाय
संशोधक महोदय ....... सर्वोत्तम निवेदन माहिती...
Masta aahe sagla ...tumchya kadun mahit nasleylya gostii kaltat...
अप्रतीम प्रवास वर्णन दादा... खूप छान वाटत तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर 😊😊😊
तूमचे सगळे vlog अप्रतिम असतात
खुप सुंदर आहे हे सगळं.
सर ऑक्टोबर.. नोव्हेंबरमध्ये मी रत्नागिरी, दापोली प्लॅन करणार आहे आणि आता नक्कीच या लेण्या बघणार म्हणजे बघणार .... Thanks for information ❤️❤️
पण रविवार...फक्त सोमनाथ सर चे व्हिडिओ पाहणयचा दिवस❤
खुप छान माहिती दिली आहे सर तुम्ही
खूप महत्त्वाची माहिती छान विश्लेषण केले आहे तुम्ही.....🙏🙏
Khup chan sir🎉🎉🎉🎉🙏🙏
🙏🌹 जय सिया राम 🌹🙏
🙏🌹 हर हर महादेव 🌹🙏
Aprateem Video 😍🤩😘❤
Video, editing , voice over, drone shots everything is beautiful. Will try to visit after rainy season
Love from Hubli, Karnataka
Thanks a ton
Maharashtra chya baher janyachi garaj nahi ithech sagal dada ahe khup chhan
🙏🏻🙏🏻
Thank you dada aamchya gavala gelya badal Thankyou
Chan ahe gav tumcha
छान
Amhala kumbharli, kaluste, golkot gavache vlogs shoot kara
🙏🏻🙏🏻👍🏻
सुंदर सर तुमचे आभार
Thank you 🙏🏻
Very nice!!! Great experience!!!
खूप छान
Thank you 🙏🏻
Again a wonderful video as always!! 👍
Thank you! Cheers!
Nice information shared ☺️
Thank you 🙏🏻
Namo Buddhay
Extremely beautiful place , must watch.
Yes Thank you 🙏🏻
Nice place 😊
सर लेणी मध्ये बुद्ध मूर्ती कोरली आहे का?....
Nahi
खूप सुंदर व्हिडिओ खुप वाट बघत होतो कोणत्या महिन्यांमध्ये कुठली स्थानक जाण्यासाठी योग्य आहे याची एक कृपया प्लेलिस्ट बनवावी ही विनंती
Yes nakkich
❤❤❤❤
डोळे कमी मीचकवा sir
Will try 😂
माझा गाव..
👍🏻👍🏻
आमी जाऊन आलोय खूप छान आहे पण तिथल्या नदीत खूप मगरी आहेत आमी गेलो तेव्हा पाणी खूप कमी होत तेव्हा दिसत होत्या ..कोणी नदी कडे जाऊ नका 🙏
Ho tithe tase board pan ahet
खूप सुंदर
खूप सुंदर