रोहन तुमचे अभिनंदन,तुम्ही कोकणी राणमेवा आटका बद्धल माहिती दिलीत, या रानमेवा असलेल्या झाडांची,वृक्षा ची, वनस्पती यांची नीट जोपासना व मशागत आणी लागवड झाली पाहिजे या बद्धल सुद्धा व्हीडिओ प्रसारित करा. 👍👍👌👌👌
Wow.... must. बर् याच वर्षांनी हा रानमेवा नजरेस पडला. खुप खुप धन्यवाद. हे फळ जर चेरी प्रमाणे साखरेच्या पाकात घालून ठेवलं तर भारी लागेल. ह्या रानमेव्या सारखंच एक वेलीवर येणारं एवढ्याच आकाराचं निळसर/जांभळ्या रंगाचं फळ असतं तेही चवदार लागतं. छान विडिओ 👌👌👌
मी नंदु नाईक मी 50 वर्षापूर्वी तिरवडे. मालवण.ईथे खाल्ली होती.खूप लोकांना मी सांगत होतो पण फळ कसे असते ते दाखवू शकत नव्हतो पण thanks तुझ्यामुळे ते शक्य सोपे झाले
आमच्या कडे दोडामार्ग तालुक्यात हेका चाफरा म्हणतत .आणि माझ्या सासरी कुडाळ तालुक्यात आटका म्हतत . मस्तच लागतत पिकि आटका .हिरवी असतान मिठात घालून ठेवची आणि आठ दिसानी खावची मस्तच लागतत .
माझा लहानपणी गावी ह्याच एक झाड होत तेव्हा मी हे फळ खाल्याच आठवत. त्यांनतर ते झाड ह्याच होत त्यांनी ते तोडल त्यामुळे परत कधीच खाता आल नाही. पण त्याची चव आजही आठवते. मला वाटलं होत हे फळ परत पाहायला मिळणार नाही पण तुझ्यामुळे पाहता आल.खरंच तुझे आभार. आणि जमल तर ह्या झाडा ची अजून रोपे करता आली तर नक्की करा. कारण आता ही दिसत च नाही कुठे. Plz
करफुय मध्ये विडीयो शूट करत असशील तर तोंडाला रुमाल लाव बाबा तू नियम पाळणे आपल्या कोकणातील माणसाच कर्तव्य आहे सोशल डिसटनस असू दे तू मुंबई वरून गेला असशील तर स्वतः ची व गावातील सर्वाची काळजी घे काय चुकीचे वाटल तर माफी
खूप खूप आभार तुमच्या या कॉमेंट बद्दल, यावरून तुमच कोकणातल्या गावच्या लोकांवर असणार प्रेम दिसून येत... आम्ही जरूर तशी काळजी बाळगत आहोत... आणि हा विडिओ जुना आहे, तसेच आम्ही गावीच असतो कायम.. पुन्हा एकदा खुप धन्यवाद तुमच्या अनमोल अभिप्रायाबद्दल... 🙏🙏
हो, कुडाळच्या पुढे गोव्यापर्यंत यांना चाफरेच किंवा चाफराच म्हणतात. हा अभिप्राय मी साळगांव ता. कुडाळहून देतोय. शिवाय तुम्ही दुसऱ्या रानमेव्याबद्दल बोलता तो बहुतेक चिकणा किंवा काटेआसनची फळे असावीत किंवा शिंदीची फळे म्हणजे शिंदळे असावीत. कारण ही फळे तयार होण्यास अजून थोडा वेळ आहे. तशी आताशा बकुळीची लालचुटूक फळेही उपलब्ध आहेत. करमळ तर आमचेकडे बेफामच आहेत. मातकट पिवळी करमळे.
मी ५० वर्षांपूर्वी ठाण्याला आजोळी जायचो तेंव्हा ही फळं खाल्ल्याचं आठवतंय. एकच मोठ्ठं झाड होतं. ठाणे काबाड आळीमध्ये. तेंव्हा मुलं या फळांना "आकुर्ल्या" असं म्हणत असत. पण चव अद्याप आठवतेय.
ह्यो व्हिडीओ बघून माका पण माझ्या गावची आठवण ईली, मी पण माझ्या लहानपणी आट किणीच्या झाडावर चढान खूप आटका खायचो, तुमचो व्हिडिओ बघून माका माझा बालपण आठावला, धन्यवाद भावा.
@@YesMaharaja खूप कमी..अश्या झाडाचं जतन करणे गरजेचं आहे..आमच्या कडे एकच असेल राय मध्ये मी आमच्या शेजाऱ्याला बिया ठेवायला सांगितलं आहे..याच्या बियांपासून उगवत असेल ना ? मला माहिती मिळेल का ?
आता पहिल्या सारखी नाही मिळत, झाड सुद्धा कमी झालीत, त्यामुळे बाजारात विकायला आणत नसतील. पण गावात मिळतात. ईकडे आमच्या साइड ला मिळतात. राजापूर तालुक्यात...
पण मी पण राजपुरात सोलगाव गांगोगुरव वाडीत राहतो आमचा कडे नाय भेट त बाकी तोरण,करवंद,जांभळं,आजून भरपूर काय काय भेट त पण नाव नाय माहीत पण खूप छान होता व्हिडियो 👌👌👌👌👌👌👍👌👌👌👌👌👌👌👍👌👌👌👌👌👍👌👌👌👌👌👌
रोहन तुमचे अभिनंदन,तुम्ही कोकणी राणमेवा आटका बद्धल माहिती दिलीत, या रानमेवा असलेल्या झाडांची,वृक्षा ची, वनस्पती यांची नीट जोपासना व मशागत आणी लागवड झाली पाहिजे या बद्धल सुद्धा व्हीडिओ प्रसारित करा. 👍👍👌👌👌
हो.. 👍
धन्यवाद.. 🤗
Wow.... must. बर् याच वर्षांनी हा रानमेवा नजरेस पडला. खुप खुप धन्यवाद. हे फळ जर चेरी प्रमाणे साखरेच्या पाकात घालून ठेवलं तर भारी लागेल. ह्या रानमेव्या सारखंच एक वेलीवर येणारं एवढ्याच आकाराचं निळसर/जांभळ्या रंगाचं फळ असतं तेही चवदार लागतं. छान विडिओ 👌👌👌
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
मी नंदु नाईक मी 50 वर्षापूर्वी तिरवडे. मालवण.ईथे खाल्ली होती.खूप लोकांना मी सांगत होतो पण फळ कसे असते ते दाखवू शकत नव्हतो पण thanks तुझ्यामुळे ते शक्य सोपे झाले
नमस्कार नाईकांनो 🙏🙏
खूप आनंद होतो जेव्हा कोणी आपला विडिओ पाहून आठवणीत रमून जात तेव्हा..
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏
असाच पाठींबा असूद्या 🙏
Wa chaanch video. and mouthwatering Aatka fruit.
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
Khup chan video. Me first time bagitla he fal.
Thank you so much 🙏 🙏
Roshan dada tuje videos khup chan astat.
Thank you so much भावा ❤️ 💕
Aamchyakade pan aatka ch mhantata.
Khup chan lagtat aatka.
mazya maheri pan aahet Aaravali(sangmeshwar ) la.
Esey online mangwa sakte kya
नहीं..
Season रहता हे उसका...
Nice
Thank you so much ❤️ ❤️
Tital song chi link paathvana
drive.google.com/file/d/1TAZsyU3u-84HTsyKUNkFhJ34LUX14xaC/view?usp=drivesdk
आमगुळे रानमेवा आहे का
Wahh chhan ,👌👌
Thank you so much ❤️ ❤️
Nice ranmova
Thank you so much ❤️ ❤️
nemak kokan madhech ahat n
होय
Aatka.... Sopa naaw aahe... Lahanpani khalli hoti mast
होय ❤️
Dada tumhala khatana baghun kharokhar 😋
🤗🤗
आटक खुप सुंदर
धन्यवाद 😍 😍 ❤️
चाप्रा 👌
👍👍👍
Aathvarn mhantat alibag madhe lahanpani khallele bare zale baghayala milali Thank you
Dhanywad ❤️❤️
आटोरण म्हणायचं का
खरच आटकाला पाहून तोंडाला पाणी सुटल खूप दिवस झालेआटका खाउन
🥰❤️
Aathruna mhantat
👍👌
Kanurla ,chikntopra,asna,chikhlya,
मस्त हयाचे नाव अठुरने आहे
👍👍👌
धन्यवाद माहिती साठी... 🤗
खूप छान लागतात तोंडाला पाणी सुटलं
😍❤️❤️❤️
Ataka kiti tari warsh nahi khalli
खूप कमी झाली आहेत झाड हल्ली.. ☹️
पूर्वी सारखी नाय मिळत..
Mast banvla video ranfara baddal mahit dila baddal dnyvad chintukli pan maja karate ahe
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
Mi pan khalit mast aahet aatka yummy😋
😃😃😃 धन्यवाद 🙏 😍
आमच्या कडे दोडामार्ग तालुक्यात हेका चाफरा म्हणतत .आणि माझ्या सासरी कुडाळ तालुक्यात आटका म्हतत . मस्तच लागतत पिकि आटका .हिरवी असतान मिठात घालून ठेवची आणि आठ दिसानी खावची मस्तच लागतत .
हो.. तळकोकणात चाफरा बोलतात आणि ईकडे आपल्याकडे आटका..
आणि हा, ते आठ दिवसाच बोललात, ते ट्राय करु नेक्स्ट टाइम 👍
हाेय गाे.
@@YesMaharaja आठ दिवस ठेवा आणि खा.८खा.
Amchekade atka ase nav ahe khup Chhan chav aste
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
Nice vedio.. Gujrat madhye milte ka..?
Kokan side la milat...
Gujarat la milt ka, mahit nahi ☹️
आटक बघून तोंडाला पाणी सुटले खूप छान विडियो दाखवला
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
Kothe miltat hi atke? Address dya na bhau
कोकणात काही ठिकाणी मिळतात... 👍
अतिशय दुर्मिळ झाली आहेत हल्ली..
Tondak pani sutala aamhi aataka bolato yala mast aambat god asatat
👍👍🥰🥰
😀😀😋😋😋taste really good
Yes... 😍❤️
Ranjan nahit ka tumchy kde
भाउ विडीओ मधे यश महाराजा गाण पाहीजे
हो... 👍
तेव्हा नव्हत song तयार केलेल...
हल्ली प्रयत्न असतो प्रत्येक विडियो मध्ये गाण बसविण्याचा.. 👍
माझा लहानपणी गावी ह्याच एक झाड होत तेव्हा मी हे फळ खाल्याच आठवत. त्यांनतर ते झाड ह्याच होत त्यांनी ते तोडल त्यामुळे परत कधीच खाता आल नाही. पण त्याची चव आजही आठवते. मला वाटलं होत हे फळ परत पाहायला मिळणार नाही पण तुझ्यामुळे पाहता आल.खरंच तुझे आभार. आणि जमल तर ह्या झाडा ची अजून रोपे करता आली तर नक्की करा. कारण आता ही दिसत च नाही कुठे. Plz
हो, हल्ली खुप कमी आहेत याची झाड..
नैसर्गिकरीत्या तयार होतात झाड..
Amchakade atka mhantat
👍 👍 👌👌❤️
या फळाची कडी पण खूप छान लागते
Fandi todaychi garaj nhavti mitra. Fruits kadhle aste tari bharpur hota
हो दादा, sorry 🙏
Wa aatka 👌👌
Thanks 🙏 😍 😊🤗
Mi first time pahilay hey fal
खूप मस्त असत. एकदा खावून बघा 👍
@@YesMaharaja amcha gavala nahi aahe hey fal. Mandivli (kelshi)
Vry nice👌👌
Thank you so much 🙏 🙏 😍
कृपया अटकीच्या झाडाचे सवर्धन करा. ही झाडे फार दुर्मिळ होत चालली आहेत. 🙏🙏🙏
होय... 🤗
Khup chan Aataka
Yachi zada aata khup kami zali aahet
Tondala pani sutala
हो.. पाहिल्या सारखी नाही मिळत आता.
धन्यवाद कॉमेन्ट साठी 🙏
कनेरीचा पण विडीयो पाटवा साहेब
आहे चॅनल वर..
पाहू शकता तुम्ही.. 👍
Aare makdayou have not described or shown the tree its leaves in close up sp as to recognise
Juna video aahe..
Mobile ne shoot kelela..
Ya varshi banvu detail madhye.. 👍
Thanks 🥰
Maharaja nava vedeo ptava
हो 👍 👍 👍
आज अपलोड होईल चॅनल वर..
थोडय़ाच वेळात..
Sir kundi gaon kuthe mahiti dya?
Sangmeshwr taluka ratnagiri distric marleswar jawal
करफुय मध्ये विडीयो शूट करत असशील तर तोंडाला रुमाल लाव बाबा तू नियम पाळणे आपल्या कोकणातील माणसाच कर्तव्य आहे सोशल डिसटनस असू दे तू मुंबई वरून गेला असशील तर स्वतः ची व गावातील सर्वाची काळजी घे काय चुकीचे वाटल तर माफी
खूप खूप आभार तुमच्या या कॉमेंट बद्दल, यावरून तुमच कोकणातल्या गावच्या लोकांवर असणार प्रेम दिसून येत... आम्ही जरूर तशी काळजी बाळगत आहोत... आणि हा विडिओ जुना आहे, तसेच आम्ही गावीच असतो कायम.. पुन्हा एकदा खुप धन्यवाद तुमच्या अनमोल अभिप्रायाबद्दल... 🙏🙏
Nice video... Bhetla atkaa phone madun khup chaan lagla 😊😜🙌
भावा 😃😜😍❤️
Eight = आट
Why = का
👉( आटका )👈
😀
Lakshat thevu आटका 😋🤤😍
Atta ky amhi bghun ch pot bhrnar 😌🤤😍🤗
😃😃👍👍
नेक्स्ट सीजन येवा.. 👍👍😊❤️
@@YesMaharaja bghu...gavi yayachi khupppp ichha ahe😍
हो या. 👍👍👍👍
🤗🤗🤗🤗🥰
Mi ha fal pahilyanda baghatoy
छान असतो.. 👍
Chintulki wandar hy ky tumchi
Wandr ase zadavar chadtat
होय.. 🤩🤩🤩😃
Mi pahilanda ch baghtoy
छान असतात 👍👍
Aatka 😋
🥰🥰❤️
आटका मी खाल्ली आहेत आबंट गोड लागतात कच्यी खाताना मिठ लावून खावे खुपच छान लागते
हो..👍👍
आंबट, गोड, तुरट
थोडी कच्ची, थोडी पिक्की मस्त लागतात. ❤️
Aatka yummy 😋
👍👍😃
आमच्यजडे या फळाला अटकी म्हणतात. नदीकाठी हे झाड आढळते. आता कुठे दिसत नाही. माझे गांव खेड कांदोशी कोकण ahe
👍👌❤️
आमच्याकडे ( दाेडामार्ग) यांना चाफरं म्हणतात.
छान 👍 👌
आमच्याकडे चाफरा म्हणतत.
👍👍👍
गाव कोणता तुमचा?
सावंतवाडी
छान 😍 🙏🙏
हो, कुडाळच्या पुढे गोव्यापर्यंत यांना चाफरेच किंवा चाफराच म्हणतात. हा अभिप्राय मी साळगांव ता. कुडाळहून देतोय.
शिवाय तुम्ही दुसऱ्या रानमेव्याबद्दल बोलता तो बहुतेक चिकणा किंवा काटेआसनची फळे असावीत किंवा शिंदीची फळे म्हणजे शिंदळे असावीत. कारण ही फळे तयार होण्यास अजून थोडा वेळ आहे.
तशी आताशा बकुळीची लालचुटूक फळेही उपलब्ध आहेत. करमळ तर आमचेकडे बेफामच आहेत. मातकट पिवळी करमळे.
अतिशय छान माहिती दिलात तुम्ही 🙏🙏
चिकना वर विडिओ बनवलेला आहे आपण..
दुसरा रानमेवा म्हणजे कोकणची काळी मैना ❤️
Amchyakade aathurlya mhantat
गाव कोणता तुमचा?
मी ५० वर्षांपूर्वी ठाण्याला आजोळी जायचो तेंव्हा ही फळं खाल्ल्याचं आठवतंय. एकच मोठ्ठं झाड होतं. ठाणे काबाड आळीमध्ये.
तेंव्हा मुलं या फळांना "आकुर्ल्या" असं म्हणत असत.
पण चव अद्याप आठवतेय.
Pathaun de postane
Devrukh kundi ka?
टपाल गाड्या सुरू झाल्या की पाठवतो....
Ataka boltat Amchakade
Same 👍 😃
पहिल्यांदा बघितले हे फळ
छान लागत.. 👍
Bharpur khalit atka
मस्त.. 👍 👍 ❤️
Chan chav aste amchakadepan atakach mhantat rajapurla
आम्ही पण राजापूरचेच 😍
Gaovach nav kay amcha chunakolavan
Hapus amba akha store karun tevtat tikhat ani mohari festat mahit asel tar video taka guhagar bhagat banvtat
काय बोलतात त्याला?
@@YesMaharaja sasav bahutek
@@YesMaharaja खारातले आंबे.
आटका म्हणजे काय
हा एक रानमेवा आहे... जंगलात मिळतो... जस करवंदे, चाराबोर.. तसा...
Aaturna mhantat
Thanks माहिती साठी 🙏 👍
भावा खुप भारी विडीओ बनवलास.
आमच्याकडे पण आटकाच बोलतात
तालुका खेड जि.रत्नागिरी
खूप खूप धन्यवाद तुमच्या या प्रेमळ अभिप्रायाबद्दल 🙏 🙏 😍
कोणतं फल आहे
अटका...
बेरी सारख असत.. 👍
मकासरटे आमच्या कडे बोलतो आम्ही
👍👌
ह्यो व्हिडीओ बघून माका पण माझ्या गावची आठवण ईली, मी पण माझ्या लहानपणी आट किणीच्या झाडावर चढान खूप आटका खायचो, तुमचो व्हिडिओ बघून माका माझा बालपण आठावला, धन्यवाद भावा.
th-cam.com/video/9Mh1zCY_z8o/w-d-xo.html या रानमेव्याला राजापूर ला काय म्हणतात.
तोरण..
@@YesMaharaja इकडे तोरण पण असतात पण ते वेगळे असतात पुढील video मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल
@@YesMaharaja तोरणं -चुरणं वेगळी,हसोळी वेगळी,जगमा वेगळी,फालसां वेगळी.चिकना वेगळी.
Aatka
👍👍👍👌👌
Saw it for the first time
खुप मस्त असत...
आंबट गोड..
Khup chan video banvtos re Dada asech banun aamala dakav.
खूप खूप धन्यवाद... 🙏🙏 तुम्ही असाच support करत रहा... आम्ही असेच विडिओ बनवण्याचा प्रयत्न जरूर करू...
लटका
👍👍👍👍
चा फर बोलतात aamchakade
👍👍👍🙏
आटका विकणाऱ्याचा नंबर पाठवा
नाही विकत आमच्याकडे कोण.. ☹️
आणि सीजन महिना असतो अटकाचा..
आमच्या दापोलीत पण या फळाला अटका म्हणतात
मस्त 👌👍 ❤️
Raigad
Okk
Malvani kokani bhashet aatka mhantat.
हो.. 👍 👍
चाफरा.
Chapere.mahantat
OK... 👍
नाही आमच्या कडे पण सेम आटका बोलतात👍
मस्त 👍 👌 👌 ❤️
Ataka ch amchyakade (Guhagar pali)
👍👍👍❤️❤️
आमच्या कडे पण आटकच बाेलतात 😋😋
Mast 👌 😃
माझ्या सासरी कुडाळ तालुक्यात ह्याला आटका म्हणतात .पण माझ्या माहेरी ह्याला चाफरं म्हणतात दोडामार्ग तालुका.
आमच्याकडे पण अटका. 👍
दोडामार्ग आणि गोव्यात चाफरा.
Chaapre bolatat aamchyakade
Okk. 👍👍
आटकांची झाड लावा..मार्केट मध्ये भेटत नाहीत..झाड कसे लावता येईल ? कोकणातली 🍒 चेरी😊
झाड नैसर्गिकरित्या उगवत..
खुप कमी झाली आहेत हल्ली..
@@YesMaharaja खूप कमी..अश्या झाडाचं जतन करणे गरजेचं आहे..आमच्या कडे एकच असेल राय मध्ये मी आमच्या शेजाऱ्याला बिया ठेवायला सांगितलं आहे..याच्या बियांपासून उगवत असेल ना ? मला माहिती मिळेल का ?
काही कल्पना नाही...
शक्यता कमी आहे..
पण ट्राय नक्की करा...👍
खुपच कमी झाली आहे, यांची संख्या.. ☹️
@@apgfdd उगवतं
आटका 😋😋
😃 😃 👍😍
Rajapur la yana अटका बोलतात
हो... 👍
कोकणात नेमक्या कोणत्या गावात Aataka मिळतात, कारण हल्ली कोकणातल्या बाजारात ती विकायला येत नाहीत
आता पहिल्या सारखी नाही मिळत, झाड सुद्धा कमी झालीत, त्यामुळे बाजारात विकायला आणत नसतील. पण गावात मिळतात. ईकडे आमच्या साइड ला मिळतात. राजापूर तालुक्यात...
Amchya ratnagiri atka mahantat
होय. आपल्याकडे aataka बोलतात 👍
💟
Thanks ❤️
आठ चं कां? दहा कां नाहीं.
😃 😃 😃 ते काय आता 'आठ'वत नाही..
मध्ये नौका लागेल म्हणुन.
आटकंच बोलतात पण सर्व गावात हे फळ मिळत नाही
होय. हल्ली कमी झालीत झाड सुद्धा याची त्यामुळे
Karan 7ka nahi mhanun 8ka
😃😃😃😃😃😜
Aatun. Mhanato aamhi. Aagari. Lok
धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती साठी 🙏 🙏
Te amabat goadch lagtat tich tr majja ahe tyat jast pikkyavr pn same lagtat ambat goad kahi pn extra badabad nako karat jau bhau boaeing vatat mg blog
हो.. 👍
ही कुठल्या गावात भेट तात आटका
राजापूर ला बहुतेक गावांत मिळत असतिल
पण मी पण राजपुरात सोलगाव गांगोगुरव वाडीत राहतो आमचा कडे नाय भेट त बाकी तोरण,करवंद,जांभळं,आजून भरपूर काय काय भेट त पण नाव नाय माहीत पण खूप छान होता व्हिडियो 👌👌👌👌👌👌👍👌👌👌👌👌👌👌👍👌👌👌👌👌👍👌👌👌👌👌👌
Solgav ला भेटतात आताच मित्र बोलला..
तुमच गांव कोणतं
आमच्या कडे तारबोर बोलतात
छान 👍 👌
Amchya kade lanjyat aatka ch boltat
👍👍👌🥰