कावड यात्रेपूर्वी योगी सरकारचा दणका; काय आहे प्रकरण? | Yogi Adityanath Maha MTB

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • कित्येक वर्षांपासून हिंदू नावे असलेल्या दुकानांवर आज प्रोप्रायटरची नावे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दणक्याने दिसू लागली आहेत. नेमकं प्रकरण आहे तरी काय? पाहा संपूर्ण व्हिडिओ...
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    TH-cam - / @mahamtb

ความคิดเห็น • 90

  • @shashankkelkar1670
    @shashankkelkar1670 หลายเดือนก่อน +32

    UP मध्ये योगिजिंनी घेतलेला हा निर्णय योग्य आणि धाडसाचे..❤

  • @rahulgavhane9044
    @rahulgavhane9044 หลายเดือนก่อน +14

    देवा पांडुरंगा योगी आदित्यनाथ सारखा कणखर आणि चांगल्या मनाचा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला भेटू दे.

  • @RimaSawant
    @RimaSawant หลายเดือนก่อน +25

    भारतभर हे होणं गरजेचं आहे.

  • @ashokpatwardhan3572
    @ashokpatwardhan3572 หลายเดือนก่อน +30

    शीएम साहेब फडणवीस शाहेब शिका योगीजी कडून

    • @shnkB446
      @shnkB446 หลายเดือนก่อน +1

      थांबा, फडणवीस साहेब गेले कीत्येक दिवस पत्रकार परीषदेत आहेत

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 หลายเดือนก่อน +13

    योग्य योगी

  • @vasantpatil5848
    @vasantpatil5848 หลายเดือนก่อน +14

    निर्णय अतिशय रास्तच आहे.

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 หลายเดือนก่อน +1

      Pure bharat me aisa hona chahiye

  • @RavindraPatil-mr5wr
    @RavindraPatil-mr5wr หลายเดือนก่อน +9

    संपूर्ण देशात सुरू झालं पाहिजे अशा प्रकार ची कारवाई

  • @user-ri5wt9od1x
    @user-ri5wt9od1x หลายเดือนก่อน +29

    हमारे हिंदुस्थान के जागृत मुख्यमंत्री याने भावी पंतप्रधान योगीजी

  • @mangalpatil2995
    @mangalpatil2995 หลายเดือนก่อน +7

    योगी चे बरोबर आहे विरोधकांच्य कडे लक्ष देऊ नये

  • @maheshjere8708
    @maheshjere8708 หลายเดือนก่อน +6

    महाराष्ट्रात ही हीच पद्धत अवलंबणे गरजेचे आहे.विशेषतः नॅशनल ,स्टेट हायवे वरील सर्व हॉटेल्स व दुकाने..

  • @azadjoshi2774
    @azadjoshi2774 หลายเดือนก่อน +15

    हॉटेल मालकाचं खरं नाव कळलं म्हणजे पदार्थाची शुद्धतेविषयी शंका राहणार नाही.

  • @APatil1234
    @APatil1234 หลายเดือนก่อน +3

    योग्य निर्णय, 🚩जिसका साथ -उसका विकास🚩

  • @vinodpund4329
    @vinodpund4329 หลายเดือนก่อน +2

    सर्व धर्म समभाव हा एक जुमला च आहे . भारत देशात हिंदू च खतरे में आहे . जय हिंद

  • @SuryabanHake-se6kt
    @SuryabanHake-se6kt หลายเดือนก่อน +14

    नागपूर मध्ये माझी ही अशाच पद्धतीने फसवणूक झाली होती देवीच्या नावानेहॉटेलचे नाव होते हॉटेल चालक मुस्लिम होता एक रोटीला फसवले सुद्धा

  • @ashwinishimpi5406
    @ashwinishimpi5406 หลายเดือนก่อน +2

    योगी जी बेस्ट मुख्यमंत्री बरोबर आहे निर्णय

  • @SonOfIndia17
    @SonOfIndia17 หลายเดือนก่อน

    अगदी बरोब्बर ✔️

  • @dattapatil4098
    @dattapatil4098 หลายเดือนก่อน

    अतिशय योग्य निर्णय घेतला आहे

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 หลายเดือนก่อน +3

    अतिशय योग्य निर्णय घेतलाय, योगी आदित्यनाथजीनीं. हा निर्णय घेण्यास कुणी भाग पाडलं.....खटाखट..... खटाखट, और कुछ करने की जरुरत ही नहीं.

  • @sanjayparab3475
    @sanjayparab3475 หลายเดือนก่อน

    जय हो योगी आदित्यनाथ! 🚩

  • @anubhavmishra7607
    @anubhavmishra7607 หลายเดือนก่อน

    अखंड भारत जय श्री राम

  • @suhasyadav5200
    @suhasyadav5200 หลายเดือนก่อน +2

    Right 👍

  • @gyanprakashdwivedi8489
    @gyanprakashdwivedi8489 หลายเดือนก่อน +1

    जय जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम

  • @bandumore487
    @bandumore487 หลายเดือนก่อน +3

    Yogi great job 👍🙏

  • @ChandrakantYadav-te6yn
    @ChandrakantYadav-te6yn หลายเดือนก่อน

    निर्णय अगदी योग्य आहे जय शिवराय

    • @gyanprakashdwivedi8489
      @gyanprakashdwivedi8489 หลายเดือนก่อน +1

      योगी जी चा निर्णय अगदी योग्यच आहे

  • @sopanpokharkar9319
    @sopanpokharkar9319 หลายเดือนก่อน +13

    हा नियम महाराष्ट्रात सुद्धा

  • @abhijitmane8890
    @abhijitmane8890 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम जय हनुमान

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 หลายเดือนก่อน

    योग्य निर्णय घेतला

  • @devendrabankar6519
    @devendrabankar6519 หลายเดือนก่อน

    Yes 👍

  • @maheshkalkote6645
    @maheshkalkote6645 หลายเดือนก่อน +1

    Yogi pattern is essential to all over Bharat

  • @nandinijoshi5768
    @nandinijoshi5768 หลายเดือนก่อน +1

    असा निर्णय महाराष्ट्रात कधी घेतला जाईल?

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 หลายเดือนก่อน

      कधीच होणार नाही कारण मुळात पवार खानदान हे लांडयांचे मिंधे आहे आतातर उबाठाने पण धर्म बदलला आहे हिंदू व मराठा समाजाला काळीमा आहे हा पवार व ठाकरया

  • @pramodborkar5897
    @pramodborkar5897 หลายเดือนก่อน

    योगींजींचा निर्णय योग्यच आहे.

  • @lahupawar5489
    @lahupawar5489 หลายเดือนก่อน

    "Jagte raho Hindu religions people" jio aur jine do this message to all over world Hindu's
    🙏🙏👍👍

  • @gamingwithamar3100
    @gamingwithamar3100 หลายเดือนก่อน +2

    Maharashtraat pan asech karave.
    Ani aplya swadhari mitrana nadat hoil.

  • @sanketpatil2870
    @sanketpatil2870 หลายเดือนก่อน +2

    आम्ही आधी QR code स्कॅन करुन मग खरेदी करतो

  • @prakashkale6190
    @prakashkale6190 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉🎉🎉

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl หลายเดือนก่อน

    अतिशय योग्य निर्णय 👍👍

  • @SuryakantParab-d5e
    @SuryakantParab-d5e หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर निर्णय

  • @arunbhoge764
    @arunbhoge764 หลายเดือนก่อน +4

    नांव का नको? ते सुध्धा सांगा! चुळा भरलेले,थुंक लावलेले अन्न आवडत असल्यास नावाला विरोध करा! आवडत नसल्यास नाव लावण्यास पाठींबा द्या!!

  • @dipakjadhav9190
    @dipakjadhav9190 หลายเดือนก่อน

    योग्यच साहेब

  • @mohansuryawanshi252
    @mohansuryawanshi252 หลายเดือนก่อน

    हर हर महादेव

  • @pinkudi
    @pinkudi หลายเดือนก่อน

    Perfect…. Yogi is 👍

  • @prasannas8836
    @prasannas8836 หลายเดือนก่อน

    Proprietor name should also be mentioned on stores name board

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc หลายเดือนก่อน

    योगी ,महान आहेत, जय श्री राम

  • @Nittinramjoshi
    @Nittinramjoshi หลายเดือนก่อน +3

    मुंबई गुजरात हायवे वरती ८० टक्के हॉटेल चिल्याुस्लिमांची आहेत, नाव पण भ्रमित करणारी असतात,

  • @adityaarekar-kn3fz
    @adityaarekar-kn3fz หลายเดือนก่อน +2

    मुस्लिम मेडिकल दुकानावर महाराष्ट्र आणि हिंदू देव देवता ची नाव आहे त

  • @vidulamarulkar7758
    @vidulamarulkar7758 หลายเดือนก่อน

    एक योगी महाराष्ट्र ला कधी मिळणार 😞

  • @kondajiborse4777
    @kondajiborse4777 หลายเดือนก่อน +2

    सरकारी योजना लाटताना कशी खऱ्या नावानं लाटतात मग सार्वजनीक ठिकानी का हिंदुच्या आड लपतात ,,,संपुर्ण देशात लागु करा

  • @surendravkamath
    @surendravkamath หลายเดือนก่อน +1

    all hindus please note that on ahmedabad highway (western express) most of the hotels and dhabas are owned or run by muslims with neutral sounding hindu names. check their qr code before eating.

  • @audesh7792
    @audesh7792 หลายเดือนก่อน

    ही जागृती आवश्यक आहे

  • @BTSarmy-tz4vc
    @BTSarmy-tz4vc หลายเดือนก่อน

    Mi mazya ghari kahi kharedi kelya var GPay karate nav pahun par ghyayace ki Nani te tharavate

  • @surendravkamath
    @surendravkamath หลายเดือนก่อน

    why can't the same be done in maharashtra? for a start this could be enforced on the route of pandharpur yatra and ow soon coming ganesh visarjan route..

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 หลายเดือนก่อน +2

    अहो विषय बरोबर मांडत जा.. हा निर्णय किंवा कायदा 2006 साली खाद्य सुरक्षा अधिनियम कॉंग्रेस च्या मनमोहन सरकार ने घेतला होता आता योगी विरुद्ध बोंबलत आहे.. खरे तर महाराष्ट्र मधे त्वरित लागु केला पाहिजे खूप थंड सरकार आहे महाराष्ट्र मधे हिन्दुत्व च्या नावावर..

  • @shnkB446
    @shnkB446 หลายเดือนก่อน +1

    कशाकरीता हा आटापीटा? भारतीय घटनेच्या अधीनियम 19 अन्वये दुकानावर नावाची पाटी तसेच प्रोप्रायटरचे नाव लिहीणे अनीवार्य आहे अस असताना या साध्या मगणीला धर्मिक रंग कां देता?

  • @vivekmane1534
    @vivekmane1534 หลายเดือนก่อน

    मा. योगीजीं आदित्यनाथ मुख्यमंत्री यांचे बरोबर आहे दुकान हॉटेल च्या नेम्प्लेट वर मालकांचे सम्पूर्ण नाव चि सक्ती करावी तसेच चार चाकी मोठया व लहान वाहणावर सुद्धा मालकाचे नाव जरुरीचे आहे

  • @rashmishikhare2762
    @rashmishikhare2762 หลายเดือนก่อน

    Maharastrathi he vhaylach pahije

  • @Leela_ya_Maaya
    @Leela_ya_Maaya หลายเดือนก่อน

    गांवों गावी हेच लोन आहे । हिंदू दूकानाच नाव दयाव पण मालकान‌ पण नाव‌ टाकाव ।

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रात सुद्धा असेच आहे कंपनीचा मालक अव्दुल आणि कंपनी विकते - सरस्वती कापूर.
    सावध व्हा.

  • @satishgaikwad3326
    @satishgaikwad3326 หลายเดือนก่อน

    खरं नाव का नकोय ? Propietor ची आयडेंटिटी खोटी का चालेल. कायदा केला तर काय चूक आहे.

  • @anantgokhale6075
    @anantgokhale6075 หลายเดือนก่อน

    This rule is made by mulayam

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox หลายเดือนก่อน

    सोताहा ओळख निर्माण केली पाहिजे मुस्लिम समाजातील हाँटेलमध्ये कारनं नव्वद टक्के लोक हे देवस्थान ला येतात पण शुद्धता नसते

  • @sureshjadhav2980
    @sureshjadhav2980 หลายเดือนก่อน

    Alana ani Al kabir Beef export cha malak Gujrathi ahe tyaela vicharayechi himat ahe ka yogi baba chi khurchi gheaiel kadun baba chi

  • @sachinharad22
    @sachinharad22 หลายเดือนก่อน +1

    Hich kam mahatvachi ahet.
    Mi ajkal dukanat jato ajun bajula bghto dev ahet ka, QR code scan karto n mg aat jato.
    Matheran la famous non veg hotel ahe Aahar saglyana vichar tr tikdech ja mhanale, aat gelo aat tya kalma lawlelya Ani QR code muslim. Tadak baher alo. Baykola sangitl chal ikde nhi jevaych.

  • @shivaji567
    @shivaji567 หลายเดือนก่อน

    संपूर्ण भारतात हा नियम लागू केला पाहिजे आणि तातडीने अंमलबजावणी करा आणि जर नियम पाळला नाही तर पाच लाख रुपये किंवा पाच वर्षे तुरुंगवास असा दंड करा.

  • @Tapak-y9o
    @Tapak-y9o หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रात ही हा नियम लागू करायला लावा ना .

  • @rajanikhasnis7088
    @rajanikhasnis7088 หลายเดือนก่อน

    अगदी असाच अनुभव श्रिशैलं येथे आला. अभिरुची शुद्ध शाकाहारी हॉटेलचा मालक हिंदू नव्हता.

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 หลายเดือนก่อน +1

    नाव नाही लिहिल्यावर 2 लाख ते 10 लाख दंड आहे कायदा 2006 साली खाद्य सुरक्षा अधिनियम मनमोहन ह्यानी बनवला 2011 पासून अमलबजावणी झाली.. ही खरी माहिती जनतेला सांगा.. उगीच योगी, बीजेपी, मोदी च्या नावाने गरड ओकू नका.. False narrative फैलाव करत आहे कांग्रेस आणि मीडिया.. तरुण भारत ने सत्य परिस्थिती सांगितली पाहिजे

  • @vasatpujari536
    @vasatpujari536 หลายเดือนก่อน

    Munbai cha daravi madhe ek hi hinduncha mitai dukan nahi he mi svataha anubhav getlela aahe

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 หลายเดือนก่อน

    हा कायदा पूर्ण भारतभर लागु केला पाहिजे. कांग्रेस चा कायदा 2006 चा खाद्य सुरक्षा अधिनियम आहे अमलबजावणी 2011 पासून सुरू आहे.. अभिनंदन केले पाहिजे कांग्रेस चे

  • @dattatrayadange9482
    @dattatrayadange9482 หลายเดือนก่อน

    यात बेकायदेशीर काही नाही.... मुस्लिमां कडून खरेदी करू नका असे आदेशात म्हटलेले नाहीं

  • @subhashdeshpande1772
    @subhashdeshpande1772 หลายเดือนก่อน

    कोल्हापूर-पुणे रस्त्यावर. *मोरया* असे नाव वाचून हाॅटेलात गेलो.आत सगळे कर्मचारी मुसलमान होते !!

  • @chandrakantjoshi2144
    @chandrakantjoshi2144 หลายเดือนก่อน

    हा कायदा मनमोहन सिंगनी आधी केला आहे हे खरे का?

  • @jitenvora5949
    @jitenvora5949 หลายเดือนก่อน

    Yogi ji ekdum sahi hey befcuf banate hey muslim log...paisa hinduse aur uski band bajaneka....

  • @Sssssss550
    @Sssssss550 หลายเดือนก่อน

    Hospital madhe rakt suddhha Hindu muslim baghunach dya, ho ugach dharm bhrasht vhayala nako

  • @adnyat
    @adnyat หลายเดือนก่อน

    एक नियम पाळायला सांगितलं तर हलकल्लोळ करतात आणि हे म्हणे संविधान वाचवणार 😂😂😂

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 หลายเดือนก่อน

    वीडियो घाई घाई मधे नका बनवू नका.. पूर्ण खरी माहिती द्या.. कायदा कोणी बनवला हे पण सांगा.. योगी.. योगी नका करू. नका... 2006 साली कॉंग्रेस ने बनवला 2011 साली अमलबजावणी सुरू झाली... हे पण सांगा

  • @SAM_1980s
    @SAM_1980s หลายเดือนก่อน

    जस त्यांना हलाल लिहिलेल शॉप हवे आहेत तस हिंदू नाव असायलाच पाहिजे

  • @chandrakantpande3645
    @chandrakantpande3645 หลายเดือนก่อน

    इथे गथुर मेडीकल आश्रफखान आहे

  • @dashrathbenere6834
    @dashrathbenere6834 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्रातही प्रत्येक दुकानावर मालकाचे नाव लिहिणे अनिवार्य करावे। भले तो हिंदू असो वा असो मुस्लिम किंवा इतर कोणत्याही धर्माचा। शिंदे फडणवीस दखल घेतील का?