चार भाऊ तीन बहिणी सत्यप्रसंग ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 458

  • @BabasahebMaharajDhakne
    @BabasahebMaharajDhakne 9 หลายเดือนก่อน +129

    जय हारी महाराज 🌹 खरोखरच खूप छान किर्तन 🌹 राम कृष्ण हरी 🌹

  • @balajideshmukh4723
    @balajideshmukh4723 10 หลายเดือนก่อน +11

    महाराज आभिनंदन आपण डोळयात पाणी आणले महाराज सत्य बोललात परखड मत व्यक्त केले महाराज आपण कलियुग डोळ्यासमोर ऊभा केला महाराज आई वडील गेल्यावर कोणीही विचारत नाही हे सत्य आहे

  • @milindjadhav1482
    @milindjadhav1482 2 ปีที่แล้ว +31

    या जगात कोण कोणाचं नाही महाराज फक्त पैशाच्या मोहापायी नाती गोती विसरले लोक.

    • @surendragaikwad5551
      @surendragaikwad5551 ปีที่แล้ว +1

      खुपच‌ छान

    • @subhasjadhav3917
      @subhasjadhav3917 ปีที่แล้ว +1

      ​@@surendragaikwad5551 j4u

    • @nilesharakhade4674
      @nilesharakhade4674 8 หลายเดือนก่อน +2

      👌

    • @balasahebpadwal5808
      @balasahebpadwal5808 2 หลายเดือนก่อน +1

      सत्य परिस्थिती आहे कोणी कोणाचच नसत 😢😢😢

  • @krishnasagane1244
    @krishnasagane1244 ปีที่แล้ว +36

    खूब छान कीर्तन केले महाराज एकदम सत्य कहानी आहे

  • @rajeshkhadye5159
    @rajeshkhadye5159 ปีที่แล้ว +7

    खरच खुप छान प्रसंग मांडला महाराज समाजतील झोपलेल्यानां जागे करत आहात आपण. समाज पर्बोधन आपलं असच निरंतर चालू राहावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏

  • @MeeraDeshmukh-uk3bm
    @MeeraDeshmukh-uk3bm ปีที่แล้ว +27

    खरच डोळ्यात पाणी आलं महाराज अतिश्य सुंदर किर्तन आहे महाराज

  • @govindabaviskar1663
    @govindabaviskar1663 วันที่ผ่านมา +1

    Govinda Govinda❤

  • @दिव्यांगप्रकाशयात्रीमानवतासेवा

    खरं आहे मोठ्या भावाने केलेले सगळे विसरतात !

  • @rakhidaroka
    @rakhidaroka ปีที่แล้ว +35

    अतिशय सुंदर, सत्य परस्थितीचें दाखवली आहे महाराज

  • @PrabhakarMasne-b2g
    @PrabhakarMasne-b2g 2 หลายเดือนก่อน +20

    Karmache Fala Bhogavi Lagatat Devan Theval Tasa,......❤❤❤❤❤😢😢😢😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ShankarBhoyar-x6b
    @ShankarBhoyar-x6b ปีที่แล้ว +12

    खुपच सुंदर महाराज सत्य परिस्थिती आहे

  • @ratnakaraher6832
    @ratnakaraher6832 ปีที่แล้ว +12

    खरच आहे

  • @babansurunkar2217
    @babansurunkar2217 ปีที่แล้ว +20

    आति सुंदर किर्तन झाल आहे माऊली

    • @sambharaoshinde5601
      @sambharaoshinde5601 6 หลายเดือนก่อน

      😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊

  • @dayanandkshrisagar8704
    @dayanandkshrisagar8704 ปีที่แล้ว +10

    काय बोललात महाराज कौतुक केले पाहिजे आपण अशीच महाराज पाहिजे या महाराष्ट्राला

  • @dnyaneshwarpatil6710
    @dnyaneshwarpatil6710 ปีที่แล้ว +6

    अतिशय सुंदर असे किर्तन आहे महाराज

  • @pramilabarve773
    @pramilabarve773 ปีที่แล้ว +5

    खरी परिस्थिती आहे ही

  • @sureshsangale8985
    @sureshsangale8985 2 ปีที่แล้ว +17

    महाराज खुप छान किर्तन सेवा आता या युगात कुणीच कुणाचे नाही तुमच्या या कीर्तनातून खरा पुरावा मिळतो,
    जय हरि माऊली
    🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏

  • @babanghuge1354
    @babanghuge1354 10 หลายเดือนก่อน +6

    कलयोग आहे महाराज सांगता ते खर आहे

  • @KartikJadhav-s8l
    @KartikJadhav-s8l ปีที่แล้ว +6

    बरोबर आहे महाराज🙏🏻😂😂😂

  • @सुभाषTupekar
    @सुभाषTupekar 2 หลายเดือนก่อน +6

    रामकृष्ण माऊली ❤😂🎉😢😮😅😊

  • @bhagwankhare7563
    @bhagwankhare7563 2 หลายเดือนก่อน

    महाराज मी अर्धच कीर्तन ऐकलं
    याच कारण मन खूप गईभरून आलं
    खूप छान कीर्तन
    त्रिवार सलाम महाराज तुम्हाला 🙏🙏🙏

  • @dineshnailkar8424
    @dineshnailkar8424 ปีที่แล้ว +3

    छान प्रभोधन केलात महाराज 👌🙏
    जी मुलं आईवडीलाना सांभाळणार नाहीत. त्या मुलांना वारसदार करू नयेत सरकारने.

  • @baburaogaikwad1804
    @baburaogaikwad1804 6 หลายเดือนก่อน +1

    खूप मस्त हो.. खूप छान... जो तो आपल्या पुढच्या पिढीस काम करून जातो.. गेला त्याला kimmat nahi ho.. chukun toch admit zala tar vichar nighto .. tyanech kamavalela tya var kharcha karaycha k nahi. '+😢

  • @baburaogaikwad1804
    @baburaogaikwad1804 6 หลายเดือนก่อน +2

    Khup chan ho... Aaj Gaikwad chya dolyat pani aal... Khup chan

  • @dhanajidongare1138
    @dhanajidongare1138 ปีที่แล้ว +33

    खूप छान प्रसंग मानला महाराज वास्तविक भयानक आहे

  • @Ujwalabirajdar-jg7ld
    @Ujwalabirajdar-jg7ld 3 หลายเดือนก่อน +10

    सत्यप्रसंग

  • @AmolGayakwad-z9x
    @AmolGayakwad-z9x หลายเดือนก่อน

    अमोल गायकवाड खूप छान सत्य परिस्थिती आहे बरोबरी महाराज

  • @sureshbade9947
    @sureshbade9947 2 ปีที่แล้ว +7

    राम कृष्ण हरी. आज समाजाची सत्य परिस्थिती बाबांनी मांडली आहे.

    • @kolishankar2704
      @kolishankar2704 ปีที่แล้ว

      महाराजा चा मोबाइल नंबर पाहिजे

  • @DhanyakumarKhamitkar
    @DhanyakumarKhamitkar 4 หลายเดือนก่อน +3

    खुप सुंदर आहे किर्तन

  • @omkarjadhav7598
    @omkarjadhav7598 ปีที่แล้ว +7

    डोळ्यातून पाणी आल

  • @pralhadwankhade1580
    @pralhadwankhade1580 ปีที่แล้ว +4

    खूपचं छान किर्तन आहे महाराज आपले किर्तन ऐकून जर फरक पडत नसेल तर तो माणूस चे नाही खूप टोला दिला महिलांना आपण जर सासू सासरे ची सेवा केली नाही तर पुढच्या वर्षी तुम्ही दिसणारचं नाही सध्या या विचाराची गरज आहे आई वडील जर वॄदधाश्रमात राहत असतील तर त्यांनी जीवन जगून काही च उपयोग नाही थोरल्या भावाचे उपकार मानलेच पाहिजे त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या पाहिजेत खूपच छान वाटलें आपले किर्तन 🎉🎉

  • @chandrakalapawar8325
    @chandrakalapawar8325 5 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान किर्तन आहे डोळ्यात पाणी आल

  • @akshaykamble5418
    @akshaykamble5418 9 หลายเดือนก่อน +11

    या जगात कोण कोणाचं नाही महाराज फत्क पैशाच्या मोहापायी नाती गोती विसरले लोक

  • @ketaningale9155
    @ketaningale9155 11 หลายเดือนก่อน +20

    Agdi barobar maharaj

  • @NitinThange-e6o
    @NitinThange-e6o หลายเดือนก่อน +1

    सत्य प्रसंग आहे महाराज

  • @sanjaypanpat1898
    @sanjaypanpat1898 ปีที่แล้ว +13

    खरंच महाराजांनी जिवंत उदाहरण दिलं या जगात हे एकच सत्य आहे की कुणाचं कुणीच नसतो जसं त्या भावना हाडाची काढ केलं चिकाटी केली लहानाचं मोठं केलं भावांनो कष्ट केले तसेच मी पण केले शेवट माझ्यासमोर माझी कमावलेली प्रॉपर्टी भावांनो सगळी घेतली मी कमावलेली नवीन ईरटीका गाडी तीन मजली बंगला चार मजली दुकान हे सगळं माझ्या लहान्या भावानी घेतलं मी आज दोन रूमचा किराया च्या घरात राहत आहे माझ्या बंगल्यात तेरा रुम होत्या पण त्या माझ्यासाठी काय कामाच्या जसं महाराजांना विश्लेषण करून सांगितलं तीच कंडिशन माझ्या डोळ्यासमोर माझी दिसत होती परंतु एक आहे जोपर्यंत मी दुकान वर होतो तोपर्यंत गिऱ्हाईकाच्या रांगा होत्या आणि आज एक मच्छर सुद्धा दुकानत जायला तयार नाही कारण त्या मच्छर ला पण वाटतं नको बाबा हा माझं च रक्त पिऊन टाकीन एक वर्ष झालं घराच्या बाहेर आलो आहे एकच भाऊ मला तो पण गद्दार निघाला असू द्या जगाचा नियमच आहे आज माझ्याकड दुकान वैभव काही नसून सुद्धा त्या दुकान वर नाव कमावलेल्या मुळे माझ्या संपूर्ण तालुका मला ओळखतो आणि माझ्याजवळ काही नसतानाही सर्व लोक साहेबा शिवाय बोलत नाहीत मी हेच नाव कमावलं यातच मला समाधान आहे मी मारुतीरायाला रोज जाऊन हात जोडून फक्त एवढच म्हणतो मला बल बुद्धी आणि विद्या दे मला बाकी काही देऊ नको आणि मला तो भरपूर देतो असो 🙏

  • @satishbihade741
    @satishbihade741 ปีที่แล้ว +5

    खरचं आहे महाराज

  • @mayurpatil825
    @mayurpatil825 11 หลายเดือนก่อน +9

    खरं आहे महाराज 😢😢😢😢😢😢😢

  • @rajabhauramekar5904
    @rajabhauramekar5904 ปีที่แล้ว +8

    अगदि खर❤😊😊

  • @SumanKurumkar
    @SumanKurumkar 7 หลายเดือนก่อน +2

    अतीशय सुंदर किर्तन ,,🙏🙏

  • @SandhyaGawali-b1z
    @SandhyaGawali-b1z 10 วันที่ผ่านมา

    Ram Krishna Hari Mauli❤

  • @rajebhauawachar7468
    @rajebhauawachar7468 ปีที่แล้ว +10

    जय हारी विठ्ठल रखुमाई माऊली
    खुपच छान सुंदर अप्रतिम कित॔न सेवा

    • @amrinmirza74
      @amrinmirza74 9 หลายเดือนก่อน

      😊😊😊

  • @vijaybhosale72
    @vijaybhosale72 ปีที่แล้ว +4

    Super mharaj

  • @bhujbalpatil
    @bhujbalpatil ปีที่แล้ว +12

    खरा प्रसंग आहे महाराज 😢😢😢😢

  • @kalpanawaghmare5419
    @kalpanawaghmare5419 11 หลายเดือนก่อน +32

    खुप छान किर्तन आहे.ऐकुन खरंच डोळ्यात पाणी आले 😢😢

  • @UjwalaKalgaonkar-qd5tb
    @UjwalaKalgaonkar-qd5tb 4 หลายเดือนก่อน +1

    खूपच भावनिक कीर्तन, रडू आले

  • @shantaramjape9727
    @shantaramjape9727 ปีที่แล้ว +5

    🙏🌷 Ram Krishna Hari arey God 🙏😈💐

  • @ashokshinde9420
    @ashokshinde9420 ปีที่แล้ว +5

    Very very good kiratan 👌👌👌👌🙏

  • @IshwariPandit-n5u
    @IshwariPandit-n5u 2 หลายเดือนก่อน


    राम कृष्ण हरी ❤

  • @भरतसाळुंके-व1ज
    @भरतसाळुंके-व1ज 3 หลายเดือนก่อน

    महाराज तुम्ही ला देवा तेवढे धन्यवाद थोडे आहे

  • @sunilsulatane363
    @sunilsulatane363 7 หลายเดือนก่อน +12

    माझे माहेर पांढरी

  • @sudambagde2381
    @sudambagde2381 6 หลายเดือนก่อน +1

    जय हरी महाराज कीर्तन प्रवचन ऐकायला की घरी गेले तेथेच भुलून जातो

  • @KrishnaGaonkar-qe7gc
    @KrishnaGaonkar-qe7gc 8 หลายเดือนก่อน +4

    सत्य आहे महाराज

  • @GaneshPole-os4lv
    @GaneshPole-os4lv 8 หลายเดือนก่อน +7

    एकच नंबर

  • @anantdukare9652
    @anantdukare9652 2 ปีที่แล้ว +25

    महाराज मी पण लहान बहिन भावासाठी खुप केले
    पण मी अपंग झाल्यापासून माझ्या अक्सिडेट किलेम च्या पैस्यासाठी भांडायला येतात पण तु कसा आहेस असं विचारत सुद्धा नाहीत

    • @bhausangle7240
      @bhausangle7240 ปีที่แล้ว +2

      सत्य आहे माझे पण असेच झाले
      वरच्याकडे न्याय असतोच

    • @anantdukare9652
      @anantdukare9652 ปีที่แล้ว +2

      @@bhausangle7240 भाऊ माझे अक्सिडेंट किलेम चे 16 लाख रुपये घेवून पण मला त्रास देतात आणि
      5 एकर जमीन मधून मला सुईच्या टोकाएवढी पण जमीन नाही दिली कोण मला न्याय देईल
      भगवंतानी आपल्या सारख्या लोकांवर अन्याय
      करणाराला सोडायला नाही पाहिजे त्यावेळेस खरा
      न्याय आपल्याला मिळेल

    • @surajgotmare3877
      @surajgotmare3877 ปีที่แล้ว +1

      संस्कार नाही भाऊ यांना

    • @जयबागेस्वरधामकीजय
      @जयबागेस्वरधामकीजय ปีที่แล้ว

      काही काळजी करु नका सगळं काही चांगलं होईल.. हा कर्माचा सिध्दांत आहे त्यामुळे कोणालाही टळणार नाहीं... चांगल होईल... जय श्रीराम

  • @rameshwargarud8859
    @rameshwargarud8859 5 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी महाराज

  • @LatabaiDeshmukh-t7l
    @LatabaiDeshmukh-t7l ปีที่แล้ว +2

    Kharche. Ache. Maharaj

  • @DhananjayMhatre-t8p
    @DhananjayMhatre-t8p ปีที่แล้ว +2

    Hi❤

  • @AshokKomarewad
    @AshokKomarewad 9 หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरी

  • @narsingpawar7726
    @narsingpawar7726 ปีที่แล้ว +3

    खुप खुप सुंदर छान बरोबर आहे महाराज

  • @manishathange3110
    @manishathange3110 ปีที่แล้ว +1

    खुप छान महाराज, असे भाऊ मिळायला नशीब लागतात, पण हे उरलेले भाऊ आणि बहिणी किती निर्लज्ज आहेत , त्याचा प्रपंच कोण सांभाळणार , म्हणून कर्तव्य किती करावे ह्याला पण मर्यादा असावी, जरा काय करायचे आहे ते जपून डोकं चालवूनच करा, नको तिथं भावनिक होऊ नका ,😢😢👍👍🙏🙏

  • @santoshbhujbal9914
    @santoshbhujbal9914 ปีที่แล้ว +2

    अगदी खर आहे 🙏🙏👌👌

  • @LilaShaha
    @LilaShaha ปีที่แล้ว +16

    खूप छान सांगितले

  • @Gunwant-yv7mj
    @Gunwant-yv7mj ปีที่แล้ว +30

    अगदि सत्य परीस्थीती सांगीतली महाराज . जय योगेश्वर

    • @SahilDalbare-hj1mk
      @SahilDalbare-hj1mk ปีที่แล้ว +4

      6येतो

    • @anshsapkal9441
      @anshsapkal9441 ปีที่แล้ว +1

      ​@@SahilDalbare-hj1mk या u is ऊ तर इतीयू या यातर यी उत्त हे उत्तऊ yus to commission of उत्य you u is us on the ऊ हे us us उ 7 uu is उर व तीu is you in u उतू ऊ या उ दोन u is us ऊ

  • @bharatmuley9767
    @bharatmuley9767 2 หลายเดือนก่อน +2

    त्या सहा जणांना कधीच सुख लागणार नाही हां शब्द आहे बाबा

  • @pawankakde7190
    @pawankakde7190 ปีที่แล้ว +4

    डोळे भरून आले महाराज 😢😢

  • @rauhlbhanage2088
    @rauhlbhanage2088 ปีที่แล้ว +9

    डोळे भरून आले महाराज

  • @SaiAmbekar-e9t
    @SaiAmbekar-e9t ปีที่แล้ว +14

    जय श्री राम

  • @YashwantBhoi-fp1py
    @YashwantBhoi-fp1py 3 หลายเดือนก่อน

    ❤खरे आहे महाराज❤

  • @nagnathdeshmane9329
    @nagnathdeshmane9329 2 หลายเดือนก่อน +6

    करम किए जा फल कि ईच्छा मत कर ऐ इन्सान

  • @DipakGaikwad-c1c
    @DipakGaikwad-c1c 7 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी मावली

  • @babasahebwaghchaure7867
    @babasahebwaghchaure7867 2 ปีที่แล้ว +7

    Khup chan man bharun aale

  • @ranibai1389
    @ranibai1389 ปีที่แล้ว +5

    Rani Bai 🙏💐

  • @satishlamture1505
    @satishlamture1505 2 ปีที่แล้ว +7

    Kharch Maharaj Kaljala bhidnare kirtan.
    👌👌🙏🙏🙏

  • @dnyaneshwarthete1201
    @dnyaneshwarthete1201 8 หลายเดือนก่อน +9

    जय हरी माऊली

  • @sureshwagamode7866
    @sureshwagamode7866 6 หลายเดือนก่อน

    आगदि,छान,महाराज

  • @krishnamangate1481
    @krishnamangate1481 28 วันที่ผ่านมา

    जय रामकृष्ण हरी माऊली

  • @ShivaDevsrker
    @ShivaDevsrker 8 หลายเดือนก่อน

    अतिसुंदर किर्तन, कोरोना, काळात, कोणी कोनाच, नव्हतं 😂😂😂😂

  • @SachinShewale-ds1ui
    @SachinShewale-ds1ui 9 หลายเดือนก่อน +18

    1 no maharaj

  • @navnathnarode9123
    @navnathnarode9123 ปีที่แล้ว +5

    बरोब्बर आहे महाराज

    • @YashwantBhoi-fp1py
      @YashwantBhoi-fp1py 3 หลายเดือนก่อน

      😢खरं आहे महाराज 😢

  • @shivsanap1851
    @shivsanap1851 ปีที่แล้ว +11

    बरोबर आहे फक्त लोभ सोडा जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे राम कृष्ण हरि

    • @d.dsanap1721
      @d.dsanap1721 8 หลายเดือนก่อน

      😮😅

  • @UshaNagawade-j7h
    @UshaNagawade-j7h 4 หลายเดือนก่อน +6

    श्री स्वामी समर्थ

  • @CPiyushPatil
    @CPiyushPatil ปีที่แล้ว +8

    खुप सुंदर हे खर आहे मोठ्याभावाने केलेल सगळे विसरतात लहान भावंडे 😢😢 अनुभव आहे

  • @chaudhariganesh6100
    @chaudhariganesh6100 ปีที่แล้ว +3

    अतिशय वास्तव

  • @RakeshRathod-h2e
    @RakeshRathod-h2e 5 หลายเดือนก่อน

    ATI Sundar Maharaj

  • @sanapathan2156
    @sanapathan2156 ปีที่แล้ว +1

    खरच खर आहे😢

  • @MuktaShirase
    @MuktaShirase ปีที่แล้ว

    Khup Chan kirtan radu ale

  • @sudhakarjawade2811
    @sudhakarjawade2811 ปีที่แล้ว +16

    खरचं अगदी सत्य आहे महाराज ,कुणी नाही कुणाचे अंती जाणे एकलेच

  • @vikasghadge424
    @vikasghadge424 10 หลายเดือนก่อน

    महाराज डोळे भरून आले😢😢

  • @nivruttibinnar6516
    @nivruttibinnar6516 2 ปีที่แล้ว +15

    🙏जय हरी माऊली एकच नंब🙏

  • @bhaskarpatil3277
    @bhaskarpatil3277 7 หลายเดือนก่อน +8

    सत्य परीस्थिती आहे

  • @aparnaingale994
    @aparnaingale994 ปีที่แล้ว +1

    खूप छान महाराज 😢

  • @kaushlyagaikwad7934
    @kaushlyagaikwad7934 ปีที่แล้ว +4

    Maharaj Agady hicha paristhity korona kalat majhyawar Aaly majhe hi malak thorale hote aani aapalya pariwara pexha mulabala pexha bhau bahiniwar khoop prem kel shevatachya xhani Akate takale bayku mule javal hoty pan to jeev bahin bhavachi wat pahat hote .har har mahadev.

  • @sagarlakade8504
    @sagarlakade8504 11 หลายเดือนก่อน +11

    Barobar ahe maharaj

  • @nikitamahadik5206
    @nikitamahadik5206 ปีที่แล้ว +9

    Khoop chann aahe

  • @dhammakrantimusic2214
    @dhammakrantimusic2214 2 ปีที่แล้ว +7

    अतिशय मार्मिक आणि सडेतोड प्रबोधन 👍👍👍👍👍

    • @ratneshwarnikalje9895
      @ratneshwarnikalje9895 ปีที่แล้ว

      अतिशय सुंदर कीर्तन सांगितलं खरी परस्तीठी आहे

  • @VISHNU_TOTARE_001
    @VISHNU_TOTARE_001 2 หลายเดือนก่อน

    The relity Maharaj 🥺

  • @kasukttikar7627
    @kasukttikar7627 ปีที่แล้ว +1

    Khup Chan 😢😢😢😢

  • @mohankarke189
    @mohankarke189 ปีที่แล้ว

    महाराज चष्मे फिटिंग करता करताच किर्तन ऐकू लागलो राम कृष्ण हरी

  • @kacheshwarjathar994
    @kacheshwarjathar994 ปีที่แล้ว +5

    वंदन करतो महाराज यांचे मधुर वाणी व विचारांना.