ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Ajara: लॉकडाऊन मध्ये आजरा सफर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ค. 2020
  • मित्रांनो आजरा आहे शहर कोल्हापूर जिल्ह्यातील एक तालुक्याचे शहर आहे. हे शहर कोल्हापूर शहरापासून ९० ते १०० किलोमीटर अंतरावर आहे. अगदी निसर्गाने परिपूर्ण असलेले हे ठिकाण तांदूळ (भात) लागवडीसाठी सुप्रसिद्ध आसुन. आजरा शहरालगत अनेक पर्यटनाची स्थळे अहेत त्यामुळे येथे नेहमी पर्यटकांची वर्दळ आपल्याला पहायला भेटते आजरा शहरालगतच्या रामतीर्थ देवस्थान हे एक प्रसिद्ध देवस्थान असून हे ठिकाण आजरा शहरांमधून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे .सोबत आजरा तालुक्यामधील चित्री नावाचे एक मोठे धरण आजरा तालुक्याची शान वाढवतेय.
    सध्या कोरणा काळामध्येेे covid-19 यांच्या‌ पार्श्वभूमीवर आजरा शहर व लगतची अनेक पर्यटनस्थळेेे बंद आहेत.
    short film making link
    • Making a new marathi s...
    ... 🔴#covid-१९ 🔴#प्रत्येकाने_स्वतःची_काळजी_घ्या_घरातच_रहा_सुरक्षित_रहा
    आणि मित्रांनो सोबत हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर
    प्लीज नक्की लाईक करा
    शेअर करा कमेंट करा
    सोबत माझ्या युट्युब चॅनेल सबस्क्राईब
    केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा
    My camera Oneplus 7t OnePlus 7T (Glacier Blue, 8GB RAM, Fluid AMOLED Display, 256GB Storage, 3800mAH Battery) www.amazon.in/...
    आणि
    मला Insta (Instagram) ही follow करा
    Instagram link👇
    / prathameshgaingade
    Facebook Page Link
    / prathamesh-gaingade-vl...
    . तर मित्रांनो नक्की माझ्या
    Prathamesh Gaingade vlog
    या TH-cam channel ला
    👇
    like 👍करा,
    share↗करा,
    comment🔳
    करा आणि subscribe + घंटी 🔔 दाबायला
    विसरू नका
    Music from
    #Vlog_no_copyright_Music

ความคิดเห็น • 24

  • @MukundHaval
    @MukundHaval 3 หลายเดือนก่อน

    अति उत्कृष्ट माहिती❤🎉

  • @user-nl3ej8os3r
    @user-nl3ej8os3r 8 หลายเดือนก่อน

    Our Kashmir.

  • @PallaviBehere-yv2bh
    @PallaviBehere-yv2bh 11 หลายเดือนก่อน +1

    मस्त च दादा 👍🏼👍🏼... 🎉🎉🥳🥳... आपल्या गाव असं vedio च्या मार्फत पाहिलं की छान वाटतं...

  • @AshwiniJadhav-gk7hv
    @AshwiniJadhav-gk7hv 11 หลายเดือนก่อน +1

    Maje Maher ajara Church galli changad madey tudye sasar khup khup Miss aajra school rosary English High school ajara

    • @PallaviBehere-yv2bh
      @PallaviBehere-yv2bh 11 หลายเดือนก่อน +1

      माझं पण गाव आजरा 😁😁🫶🏻😘.... ताई मी सुतार गल्लीत राहते 😊म्हणजे सध्या मी असते कोल्हापूर मध्ये education साठी आणि आई बाबा असतात तिकडे 😊😊 बर वाटलं तुम्ही पण आजऱ्याच्या 😊... आपल्या गावचं कोणी असं भेटलं की छान वाटतं 🥹😊🥰

  • @Aryanpokemon03
    @Aryanpokemon03 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान भाऊ मी पण आजरा जवळ राहते तू असेच व्हिडिओ दाखवत रहा गावाकडचा बघितला की खूप छान वाटतं आम्ही मुंबईला राहतो

  • @milanshul8478
    @milanshul8478 4 ปีที่แล้ว +3

    Mastach✌

  • @UnstoppableAbhi12
    @UnstoppableAbhi12 4 ปีที่แล้ว +4

    1 no.......👍👌

  • @atharvamaske6613
    @atharvamaske6613 4 ปีที่แล้ว +3

    Dhurla bhava

  • @sujitsonule9277
    @sujitsonule9277 2 ปีที่แล้ว +1

  • @kash7276
    @kash7276 4 ปีที่แล้ว +3

    भाऊ केलं आहे

  • @atharvamaske6613
    @atharvamaske6613 4 ปีที่แล้ว +5

    Subscribe karu kay?

  • @harshadsutar557
    @harshadsutar557 2 ปีที่แล้ว +1

    Idea office chy Samor

  • @akkisukve2658
    @akkisukve2658 ปีที่แล้ว +1

    Laksh mi mandir

  • @AajKalaffair
    @AajKalaffair 2 ปีที่แล้ว +1

    Are bhai olakhalas ka