दिवा आणि दिवारू, लेखक : श्री.मारुती चितमपल्ली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 25

  • @bhagyeshavadhani7318
    @bhagyeshavadhani7318 7 วันที่ผ่านมา

    किती सुंदर 💖 अतिशय अप्रतिम अभिवाचन 🌹💖

  • @dayanandshinde4731
    @dayanandshinde4731 8 วันที่ผ่านมา +4

    वाचक वर्गास मी एक वाचक म्हणून विनंती करतो की विडिओ share नक्की करा....निदान गार्गी ताईला त्याचा थोडा फार फायदा होईल...खूप मेहनत लागते हे साहित्य इतक्या सुंदर स्वरूपात आपल्या पर्यंत पोहोचवायला आणि ते आपल्याला गमवायच नाहीये...🙏

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 8 วันที่ผ่านมา +2

    खूप छान मी तसा मूळ बुलढाणा जिल्ह्यातील मला मेहकर कंचनीचा महाल हे मी सगळ्या स्वतः पाहिले आहे लोणार तर भगवान श्रीरामा सीता माई लक्ष्मण यांचे पावन पद स्पर्शाने पुनित झालेली भूमी भगवान श्री राम वनवासात असतांना चित्रकूट वरुन निघाले तेव्‍हा याचा मार्गाने नाशिक पंचवटी ला गेले ही माहीती रामसेवा ट्रस्ट चित्रकूट येथे उपलब्ध आहे
    छान कथा आहे ❤❤❤
    परंतु कंचनी राजनर्तकी होती लोणारच्या श्रीराम मंदीराचा दिवा पाहण्यासाठी ती तीसर्या मजल्यावर गेली व त्या धूंदीत ती खाली पडली व मृत्य झाली
    आमची स्थानिक माहिती
    असो ❤ ❤ ❤

  • @Atulkatha-g1j
    @Atulkatha-g1j 6 วันที่ผ่านมา

    खूप छान गार्गीताई ... तुम्हाला उदंड आयुष्य लाभो

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 8 วันที่ผ่านมา

    ,फार सुंदर विवेचन गार्गी ❤❤

  • @rajshreesondankar3008
    @rajshreesondankar3008 8 วันที่ผ่านมา +2

    गार्गीताई
    हळदनकरांची ती चिन्मय मूर्ती...
    स्कॉटची रानबदके.... दिव्यांचा ध्यास घेणारी ती कंचनी....आकाशातील
    तारका...अप्रतिम लेख.ते सांगताना दाखवलेली चित्रे...तुमचा हळूवार नादमय स्वर...बासरिची धून...शब्द नाहीत बघा

  • @MilindKokare-b3w
    @MilindKokare-b3w 8 วันที่ผ่านมา

    खुप सुदंर खुप खुप छान छान ❤

  • @Kavygandh_
    @Kavygandh_ 2 วันที่ผ่านมา

    अप्रतिम सादरीकरण👌👌

  • @AnilGosavi-r1y
    @AnilGosavi-r1y วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤

  • @sanjaykulkarni5531
    @sanjaykulkarni5531 7 วันที่ผ่านมา

    🙏🌷🌼🌷🙏

  • @pandurangmote1288
    @pandurangmote1288 8 วันที่ผ่านมา

  • @anjanadesai6778
    @anjanadesai6778 8 วันที่ผ่านมา

    छानच अभिवाचन गार्गी ताई ❤

  • @laxmanchalke9413
    @laxmanchalke9413 8 วันที่ผ่านมา

    खुप छान😊

  • @vijaysinhingale1717
    @vijaysinhingale1717 6 วันที่ผ่านมา

    छान कथा..

  • @umeshdhokane3797
    @umeshdhokane3797 8 วันที่ผ่านมา

    Very nice 👌

  • @Smita-h8w
    @Smita-h8w 8 วันที่ผ่านมา

    खुप खुप सुंदर आहे कथा❤❤❤❤❤

  • @happylove953
    @happylove953 8 วันที่ผ่านมา +2

    Must

  • @dineshgawai5010
    @dineshgawai5010 8 วันที่ผ่านมา +1

    रोज एक या प्रमाणे एक वर्णन, लेख किंवा कथा टाकत जावी अशी अपेक्षा आहे 🙏

  • @prakashsutar89
    @prakashsutar89 8 วันที่ผ่านมา

    Nice❤

  • @vandanajoashi4296
    @vandanajoashi4296 4 วันที่ผ่านมา

    Shalet Astana Maruti Chitampalli yancha dhada mi pratham vachat ase, nantar varshabharat tya pathachi kiti parayana vyayachi tyala gantich nahi.....

  • @hemantjadhav789
    @hemantjadhav789 8 วันที่ผ่านมา

    मॅडम, नमस्कार.
    मी आणि माझे संपूर्ण कुटुंब तुमचा प्रत्येक vdo ऐकतोय. अप्रतिम कथन आहे तुमचं. माझा रोजचा प्रवास केव्हा संपतो कळत नाही. मला सरांची सगळी पुस्तकं घ्यायची आहेत. आणि सरांना लवकरच भेटायला ही जायचं आहे. एक विनंती आहे की, सरांचा मोबाईल नंबर मिळाला तर फार बरं होईल... शक्य असेल तर मला द्याल. धन्यवाद.😊

    • @user-tg9ny1ut6d
      @user-tg9ny1ut6d 8 วันที่ผ่านมา +2

      श्री मारुती चितमपल्ली मूळ सोलापूरचे, आता निवासी पुणे असल्याची वाचन माहिती आहे

    • @sureshkarajagi6192
      @sureshkarajagi6192 7 วันที่ผ่านมา

      Excellent

  • @sunilwani8944
    @sunilwani8944 8 วันที่ผ่านมา