Sushma Andhare Exclusive : उद्याचा बंद बेकायदेशीर, हायकोर्टाचे ताशेरे; सुषमा अंधारे म्हणातात...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
- #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #devendrafadnavis #manojjarange #rajthackeray #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #marathavsobc #badlapur #badlapurnews #kolhapur #kolhapurcrime #bhaveshbhinde #ghatkoparhoardingcollapse
ABP Majha Live TV| Badlapur News | Kolhapur Crime | Maharashtra Politics | Shinde vs Thackeray
Badlapur School Students Molestation Case | Badlapur Protest | Badlapur Andolan | Badlapur School Minor Girls Abuse Case Live Updates | Badlapur News Today
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा | CM Eknath Shinde Live | Uddhav Thackeray Live | उद्धव ठाकरे शिव सर्व्हेक्षण अकोला | लाडकी बहीण
पक्षांतर बंदीचा निर्णय घेण्यास २ वर्षे लावली ,मात्र बंदचा निर्णय कोर्ट लगेच घेते.....वा
😂😂😂😂 बरोबर आहे
तेच तर
अहो बंद उद्या.तर निर्णय लवकर देणार ना!
कोर्ट विकल गेलेल आहे
सदवरतेने 7महिने एसटी बंद ठेवून जनतेलावेठीस धरले त्याला कोर्टाने काय शिक्षा दिली.
मी उद्या बंद पडणार कुठले कामाला जाणार नाही ऑफिसला जाणार नाही --- सर्वसामान्य व्यक्ती
😂😂
😂
Bhik mag
मी पण बंद पाळणार
मी पन एक दीवस काम बंद त्या चिमुकलिन साठी
अरे वा, कोर्टाने एवढा जलद निर्णय दिला, याच्या आधी कधी कोर्टाने जलद निर्णय दिला होता काय
अरे बापरे एवढ्या लवकर निर्णय बी आला😂😂
महाराष्ट्रात काहीही घडू शकते भाऊ सुसंस्कृत राज्य आहे.
😅😅😅@@Shankarpatre
बंद उद्या होता म्हणून का निर्णय परवा यायला पाहिजेत का
Ekave te navalch
मग,आता फास्ट ट्रॅक! बाकी आपल्याला सर्व माहीत आहे:
अडीच वर्षे बेकायदेशीर सरकार सत्तेवर बसले आहे.त्यावर न्यायालय अजून निर्णय देत. नाही.आणि हा निर्णय 4 तासात लागतो. वा! न्याय व्यवस्था....
High court chi tatparata pahun chakit zalo? Kharach courtpan BJP la support karate ka?
सरकार चोर है
सगळ्या गोष्टीत राजकारण करतात जीत न्याय द्यायचा आहे लवकर निर्णय घ्यायचा आहे तिथे घेत नाहीत
कोर्ट पण बीजेपी चालवत आहे 😂😂
बाकी खटल्यावर कोर्ट इतकं तडका फडकी निर्णय कधीच देत नाही.
आम्ही सामान्य जनता बंद मध्ये सहभागी असणार आहे.जय शिवराय.
सरकारी यंत्रणा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!! 💐
हा बंद पक्षाचा नाही स्वयंस्फूर्ती ने लोकांनी बंद पाळावा
अग बाई बंद करून काय होणार जे झालाय त्याचं Sagle झालाय बंद करून काय महाराष्ट्र पेटवायचा ahe ka
लोकशाही आहे भावा नो....... हुकिम शहा आणि रज्यशाही चालते अन्यायालयाला.
तू खायला घालणार आहेस का मला...
Right
@@Usergkirdhkkay khato tu
न्यायव्यवस्थेचा बाप सागर बंगल्यावर बसला आहे. त्यामुळे न्यायव्यवस्था नपुसक झाली आहे
त्या लहान लेकरांना देखील आता कोर्ट न्याय देईल का याबाबतही शंकाच आहे ?
खरच आहे
हायकोर्टाने एका दिवसात निर्णय दिला वारे न्यायालय सब गोलमाल है......
सदावर्ते पण बीजेपी चा शिंदे सरकार पण बीजेपी चे कोर्ट पण बीजेपी चे
फडणवीसचे वटवाघूळ बाहेर आली आहे 😂😂😂
😮😮😮😮😮
आता कोर्ट bjp che distay ka tumhala
मग काय लोकांना निष्कारण त्रास का द्यायचा. योग्य निर्णय
❤❤@@जयमहाराष्ट्रहिंदू
कमाल आहे लोकशाही असलेल्या देशात आंदोलन करण्यास बंदी 😂😂😂
आंदोलन नाही स्टंटबाजी
उंटावरून शेळ्या हाकू नका असे
@@surajkkr3280 Smita Irani road var gas cylinder ghevun kay Mujra karat hoti ka? To konta stunt hota
उद्द्या आम्ही सामान्य जनता बंद ठेवणार
तरबुज ने सदावर्तेला याचिका घालायला लावली आणि निकाल जो यायला पाहिजे होता तोच आला. समझने वाले को इशारा काफी हें
बाकीचे निर्णय लवकर का येत नाही
पण सामान्य जनतेला बंद पुकारण्याचा अधिकार आहे, त्यामुळे आम्ही सामान्य नागरिक उद्या कडकडीत बंद पाळून बदलापुर घटनेचा निषेध करणार.
तूझ्या बापाकडे पैसा असेल भरपूर, हातावर पोट असणाऱ्या लोकांनी काय करायचे 😢
कोठल्याही सामान्य माणसाने बंद पुकारला नाही
कोरोना काळात काय केले होते ते एक दिवस करू शकत नाही आरे बाबा उद्या आपल्यावर ही वेळ येणार नाही याची काय शास्वती,हा बंद कुठल्याही पक्षाचा नसून स्वयंपूर्त करावा@@surajkkr3280
@@surajkkr3280 त्यांनी माझ्या बापाकडे सालगडी म्हणून राहायचे.
@@nandushinde3718 आम्ही सामान्य आहोत आणि आम्ही सहभागी होणार.
कायदेशीर बंद ची पध्दत काय हे कोर्टाने स्पष्ट करावे.
आहो आख्खं सरकार चं बेकायदेशीर पणे चालू आहे महाराष्ट्रात. तिथं कोर्ट निर्णय देत नाही. आमदार अपात्रता प्रकरणात तारीख पे तारिख देताना न्यायालयाला लाज वाटली पाहिजे.
5 पाच तासात निर्णय येतो म्हणजे काहीतरी गोड बंगाल आहे
सदावर्तेच्या याचिकेवर थेट निर्णय कोर्टातून येतो खरच गुणवंत कामगार काम करताहेत 😮😮
न्यायालय एक दिवसात लगेच न्याय देतो मग आमदार आपत्तीचा निर्णय द्यायला तीन वर्षे
कलकत्ता येथील घटना घडली त्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन ने देशभर बंद केले त्याबाबत न्यायालयात कोणी याचिका दाखल केली नाही कारण बंगाल मध्ये विरोधी पक्षाचं सरकार आहे
वा काय बांगलादेश मध्ये घटना होते त्या साठी भारत बंद होते त्याला परवानगी आणि भारतात घटना होतात त्याला नाही
नथुराम गोडसेच्या पोरांनी कोर्टात अर्ज केला
सदावर्ती नथुराम गोडसे ची पिलावळ आहे का
म्हणून गांधी च्या पोरांच्या पोटात दुखायला लागले 😂😂
Marathi ahes pnn kiv yete tuzi...bjp cha vishay sod....tula savarkar ani godse kalalech nahi.....comment kdycha adhi godse ne asa ka kela hyacha abhyas kr ma kalel
@@akshayjadhavpe1fg
😂😂😂😮😂😂😂
अन्यायाविरुद्ध निषेध व्यक्त करायला जनतेला अधिकार आहे
सामान्यांचा कोणी वाली नाही
अरे हायकोर्टात जनाची नाही तर मनाची तरी लाज राखावी हाय कोर्टाला आई-बहिणी आहेत का
1500-3000 रुपये वाटणे पण बेकायदेशीर आहे असं ऐकल आहे
असे निर्णय चार तासात लावतात मग हायकोर्ट 4 तासात त्याला फाशिची शिक्षा का देत नाही सदावर्ते वकीलांन कडे केस दया म्हणजे 4 तासात हायकोर्ट निकाल देईल म्हणजे बंद पुकारायचा सवालच येत नाही
बंद जरी करू दिलं नाही. तरी जण आंदोलन तर करता येईल? जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र
4 वर्ष्याच्या लेकरांवर अमानुष बलात्कार करणं किती कायदेशीर आहे.
अरे रे.....
डिसेंबर नंतर महायुतीला पुढील पाच वर्ष कुठलाही बंद पुकरता येणार नाही......
अप्रतिम
बरोबर
जर महायुतीने डिसेंबर नंतर महाराष्ट्र बंद पाडण्याच्या प्रयत्न केला तर हे हायकोर्ट त्यांनाही असेच बंद पुकारण्याचा परवानगी नाही म्हणणार का?
😊😊
अरे बापरे इतका लवकर निर्णय पण येतो
मग अशेच निर्णय न्यायालय इतर बाबतीत का घेत नाही?
मनसे ला चालतं का आता हे.
बदलापूर प्रकरण.
यातच माहित पडते सुपारी भेटलीय.
MNS mule badlapur prakaran samor aala ....teva ka nhi bolla ...supari ghet prakaran ughadkis aanla mahnun
😂😂😂😮😂😂😂
उद्या बंद म्हणजे बंद
बंद चा निकाल देणा ऐवजी तया नराधमाचा निकाल लावला आसता तर बर झाल आसत 😢😢😢
आतापर्यंत कोणत्याच राजकीय पक्षाने बंद केलेला नाही असे कोर्टाने स्पष्ट करावे.
याचा अर्थ कोर्टाला चिमुकल्यांची काळजीच नाही दिसत फक्त बीजेपी😢😢😢
सर्व जनतेने बंद मध्ये सामील व्हावे. जनतेला परवानगी आहे.
काय तत्पर आहे.न्यायालय . लगेच प्रकरण दाखल, त्वरीत सरक्युलेशन व सुनावणी. भारतातील परिस्थिती बांगलादेश सारखीच
उद्याचा बंद हा यशस्वी होणारच,,
कोर्ट आहे का भाजपाचा आॉफिस।
Court shudha bjp chi rakhel zal
राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नसेल पण जनतेला बंद करण्याची परवानगी असेल ना न्याय मागण्यासाठी.
आम्हाला माहीती होते हेच आदेश येणार कारण कोर्ट सगळी यंञना विकल्या गेली आहे
अरे मुळात हा राजकिय पक्षाचा बंद नाहीचे
अरे वा कोर्टाने एवढ्या लवकर निर्णय दिला.
हायकोर्ट लक्षात ठेव पब्लिकच्या हातात आहे हाय कोर्ट ठेवणे किंवा सुप्रीम कोर्ट ठेवू नये
न्याय व्यवस्था आंधळी आहे फक्त कानाने ऐकू येत.
सरकार सदावर्ते आणि न्यायालय हे सर्व भाजपाचे च असल्याने इतक्या तडका पडकी निर्णय देणे हे अपेक्षीतच आहे पण असाच तडकाफडकी बदलापुरचा गुन्हा दाखल करणे अपेक्षीत नव्हते काय मग न्यायालय व न्यायमूर्ती हे भाजपचेच आहे असे समजण्यात हरकत नाही 🎉
बाकीचे निकाल पण हायकोर्टाने लवकर लावले पाहिजे
कोर्ट चालू आहे वाटतं, या वेळेला तारीख पे तारीख नाही.
मे.कोर्टाला शंभर तोफांची सलामी, किती तात्काळ निकाल दिला. 🥺
पुन्हा एकदा अवैध शिंदे सरकारचा मुजोरगिरी पद्धतीने विजय..
बाकीचे निर्णय एवढ्या लवकर येत नाही
एवढ्या लवकर कोर्टाने निर्णय दिला म्हणजे अचर्य वाटतंय असाच निर्णय दुसऱ्या विषय ना दिला असता तर बर झालं असत
या वरुन जनतेने ओळखा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो
माननीय हायकोर्टाने सामान्य माणसाचा विचार करावा
किती फास्ट निर्णय आला, असा निर्णय फाशी करिता येणार का,
कोर्ट सरकार चे, वकील सरकारचा, निकाल सरकार चा.... महाराष्ट्रा सारख्या प्रगत राज्यातील जनतेला गुलाम बनवले...
सुप्रीमकोर्ट ने महाराष्ट्र अन्यायाच्या दरीत लोटला अडीच वर्ष
हाय कोर्ट गेलं टिपरीत पण आम्ही सामान्य लोक बंद पाळणार🎉
जे सरकारला अडचणीचं असतं तिथे गु सदावर्तेला पुढे केलं जात
प्रत्येक खेडे, गावे, शहरात मोठे मुक मोर्चे काढले पाहिजे.
सदावते भाजपचा पोपट आहे
😂😜🤓💯👍💯🤓😜😂
न्यायालया सुध्दा लोक. शाहीला.विरोध धन्य न्यायालय
एक चांगला निर्णय
पुढे जास्त बंद चे कार्यक्रम लागनार आहेत आणि हाच नियम त्यांना भी लागु करावं
Baghuya satta badal zalyavar court bandh babat konti bhumika ghenar te sattabadal zalyavar khupach bandh hotil
कोर्टाने एक लक्षात घ्यावे. लोकशाहीने ठरवले तर कायदे सुद्धा बदलले जातात. हा निर्णय देण्यात जितकी लायकी वापरली तितकी लायकी बंद ला निमीत्त ठरणाऱ्या कारणाचा निर्णय देण्यात वापरली तर बंद होणार नाहीत.
फडतूस आणि कलंकित निर्णय.. कोर्टाने थर्डक्लास निर्णय दिला आहे.. बहुतेक पैसे घेऊन किंवा बिकावू लोकांना हाताशी धरून कोर्ट चालत आहे की काय अस या निर्णयावर सर्वसामान्य जनतेच्या धारणा झाल्या आहेत..
थु अश्या निर्णयावर..याचिका देणाऱ्यांची किंवा न्याय देणाराच्या मुलीवर जर अत्याचार झाला असता तर असाच निर्णय दिला असता का..?
भाजप ने बंद केला असता तर सदावर्ते कोर्टात गेला असता का, माझे छोटे लॉंड्री चे दुकान उद्या बंद राहील
या आगोदर बीजेपी ने यशस्वी बंद केलेले नाहीत का....? त्यांनी तर कांग्रेस सत्तेवर असताना अनेकदा भारतभर यशस्वी बंद केला आहे...
असल्या याचिका सामान्य माणसाचे भविष्य ठरवू शकत नाही
सरकारचं बेकायेशिर आहे हे लक्षात घ्यवे कोर्टाने 😮😮😮😮
न्यायालय मस्त काम करतय, तिन वर्षे झाली शिवसेना कोनाची याच्या वर निर्णय देता आला नाही, सदावर्ते याच लगेच न्यायालय निर्णय देतो, वारे वा न्यायालय
सगळं सरकार बेकायदेशीर आहे त्याचं काय?
हायकोर्ट मॅनेज झाला आहे
Lokshahi khatam
सगळ्या न्यायाधीशांची एक वाईट खोड आहे, टिपण्या सरकारच्या विरोधात करायच्या आणि निकाल सरकारला अनुकूल द्यायचा.😊
अशा वेळेस कोर्ट बरोबर जागृत होत. बाकी तारीख पे तारीख. सत्यमेव जयते.
कोर्ट जीवत आहे, निर्णय ने स्पष्ट.. 😂😂
भाजपाचा आमदार खासदार किंवा भाजपाचे इतर पदाधिकारी यांना लगेच न्याय मिळेल
सदावर्ते एवढा हुशार कधीपासून झाला. स्त कर्मचाऱ्यांची केस लढता आली नाही. तिथे फक्त पैसा खाल्ला. अन् आज जनतेच्या मनातील भावनांना दाबून ठेवण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करून निकाल स्वतःच्या बाजूने लावून घेतला..
या घटनेचा निषेध म्हणून बंद आहे पण त्यात भि
हुप्रिम्म कोर्टाला.म्यानेज केले ले आहे
जशी बंद विरोधात तात्काळ कारवाईचे आदेश दिले तसेच ह्या गुन्हेगारांवर तात्काळ फाशी देण्याचे किंवा एन्काऊंटर करण्याचे आदेश द्यावे
असे निर्णय सर्व बाबतीत घ्यावे न्यायालयाला काही लोक शांततेने बोलले धाक आहे
कोर्ट जागे झाले वाटत
याचा अर्थ असा आहे.बदलापूर जे झाले या गोष्टी ल मान्य आहे
सदया लयी पावरफुल आहे बाबा 😅😂
बंद चा निर्णय देऊ पेक्षा , आरोपीला तात्काळ साजा दिली असती तर कायदा आहे म्हणून वाटला अस्त - एक भारतीय सामन्य नागरिक ❤
ये बिक गये सब. मग शिक्षा पण कशाला देता नं.
म्हणजेच जनतेला परवानगी आहे.
BJP n laj sodli
केवळ राजकारण चालु आहे 😡😡😡
सकाळचे तासेरे आणि दुपार नंतरचे तासरे आणि अचानक बदललेला निर्णय काय म्हणावे . मोदी शहाचा फोन आला आणि बदलून गेले . लोकांचा विश्वास उडून गेलेला आहे .
ताई बराबर बोलत आहात जय महाराष्ट्र ग्रेट
हायकोर्ट bjp egent
Right 💯
सर्व पक्षांना समान न्याय आसावा काय लढा आहे विषय काय आहे
सदावर्तेला भाजपने एव्हढेचं काम दिलेले आहे मराठा आरक्षण असो कि कुठला बंद असो
Court is bjp office