Nepal Bus Accident : Jalgaon Family : नेपाळमध्ये झालेल्या अपघातात जळगावातील 25 जणांचा मृत्यू

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #devendrafadnavis #manojjarange #rajthackeray #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #marathavsobc #badlapur #badlapurnews #mumbairains #mvamaharashtrabandstrike #mvaprotest #nepalbusaccident #jalgaonfamily #kathmandu #rakshakhadse
    Badlapur School Students Molestation Case | Badlapur Protest | Badlapur Andolan | Badlapur School Minor Girls Abuse Case Live Updates | Badlapur News Today | MVA Protest | Maha Vikas Aghadi Andolan | Sharad Pawar On MVA Band | Uddhav Thackeray on MVA Strike
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Nepal Bus Accident : Jalgaon Family : नेपाळमध्ये झालेल्या अपघातात जळगावातील 25 जणांचा मृत्यू
    Video Credit: | Soni Magar /Producer | pranav /Editor
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 308

  • @Political1211
    @Political1211 19 วันที่ผ่านมา +265

    मी स्वतः नेपाळ मध्ये काम करतो, माझ्या पासून 22 किलोमिटर वर घटना घडली, मी स्वतः त्या ठिकाणी पोहचलो होतो, आपल्या भागातील माणसे बघून खरच मला खूप वाईट वाटलं 😢😢😢

    • @bhimraorakh1758
      @bhimraorakh1758 19 วันที่ผ่านมา +6

      धन्यवाद

    • @onkarsorte1411
      @onkarsorte1411 19 วันที่ผ่านมา +8

      मदत करा

    • @H99509
      @H99509 19 วันที่ผ่านมา +17

      खरच भाऊ तु तत्परतेने त्या ठिकाणी गेला खुप आभारी आहे

    • @Political1211
      @Political1211 19 วันที่ผ่านมา +21

      मदत करायची खुप इच्छा होती दादा, पण मयत लोकांच्या अंगावर दागिने होते, चोरी होऊ शकते म्हणून पोलिस जवळ जाऊन देत न्हवते यार

    • @ganeshkadam2831
      @ganeshkadam2831 19 วันที่ผ่านมา +3

      महाराष्ट्र त हेच छान आहे बाहेर राज्यात देशात सर्व विसरुन मराठी माणुस‌ म्हणुन ऐक्यात राहतो

  • @rkbairagi3063
    @rkbairagi3063 19 วันที่ผ่านมา +33

    खूपच दुःख दायक प्रसंग आहे या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba 19 วันที่ผ่านมา +90

    फार दुःखद घटना. परमेश्वर सर्व कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची शक्ती देवो.

  • @rajeshvekhande6162
    @rajeshvekhande6162 19 วันที่ผ่านมา +38

    पावसाळ्यात पहाडी भागात पर्यटन करूच नये, अतिशय दुःखदायक घटना😢

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 19 วันที่ผ่านมา +1

      बद्रिनाथ सह चारधाम पावसाळ्यातच चालू असतात

  • @sunilgosavi8322
    @sunilgosavi8322 19 วันที่ผ่านมา +85

    बाहेर फिरायला जाताना घरचे एकाचवेळी सर्वानी यासाठी जावू नये वेळ कोणती सांगून येत नसते

    • @appasahebgarule5286
      @appasahebgarule5286 18 วันที่ผ่านมา +5

      बरोबर एक घरं मध्ये सर्व जण संगे फिरायला नाही पाहिजे

    • @sunilgosavi8322
      @sunilgosavi8322 18 วันที่ผ่านมา +5

      @@appasahebgarule5286 याच्या अगोदर पन अशा बर्‍याच घटना घडलेले आहेत ते बघून तरी माणसांनी शहाणे व्हायला पाहिजे राव 😞

    • @ajayhirve5201
      @ajayhirve5201 16 วันที่ผ่านมา

      काय शहाण होयच जेव्हा मरण यांच ते येणार च ते चुकणार नाही​@@sunilgosavi8322

    • @kushaq1173
      @kushaq1173 15 วันที่ผ่านมา

      Majhe ajoba hach salla detat

  • @priyachaudhari9564
    @priyachaudhari9564 19 วันที่ผ่านมา +48

    परमेश्वर तुमच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची ताकद देवो🙏😑

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 19 วันที่ผ่านมา +16

    या दुःखाला अंत नाही .. बातमी पाहून डोळे भरून आले... परमेश्वर हे दुःख सावरण्याची ताकद कुटुंबियांना देवो... गेलेल्यांच्या आत्म्याला ईश्वरचरणी चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..
    🙏🙏🙏

  • @uttamkadam5999
    @uttamkadam5999 19 วันที่ผ่านมา +31

    ऐकूण दूख वाटलें भावपूर्ण श्रद्धांजली

  • @DasharathMali-om1zi
    @DasharathMali-om1zi 19 วันที่ผ่านมา +11

    पावसाळ्यात देवस्थान जाणं टाळलं पाहिजे खूप वाईट वाटले देव वाचवू शकत नाही असा गैरसमज होतो 😢

  • @yogeshsuryawanshi1198
    @yogeshsuryawanshi1198 19 วันที่ผ่านมา +34

    परमेश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो ईश्वर चरणी प्रर्थना

  • @vaibhavmore7524
    @vaibhavmore7524 19 วันที่ผ่านมา +5

    अत्यंत वाईट घटना आहे भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @user-im1br9ik8y
    @user-im1br9ik8y 18 วันที่ผ่านมา +6

    हिंदू धर्मातील लोकांना देवदर्शन करताना बरेच वेळा अपघातात प्राण गमवावे लागतात हे एक न कळणारे कोडं आहे 😢😢😢

  • @ganeshchaudhari6707
    @ganeshchaudhari6707 19 วันที่ผ่านมา +8

    अतिशय दुःखद घटना, भावपूर्ण श्रद्धांजली 😢🙏

  • @ganeshmagar2168
    @ganeshmagar2168 18 วันที่ผ่านมา +3

    मी स्वतः जी घटना घडली त्यापासून 12 km वर राहत होतो त्याठिकाणी जाऊन पाहिले.खूप दुर्देव आहे भावांनो.

  • @RoyalHindu8894
    @RoyalHindu8894 19 วันที่ผ่านมา +7

    अतिशय दुःखद घटना भावपूर्ण श्रद्धांजली
    निशब्द

  • @santoshgharat6846
    @santoshgharat6846 19 วันที่ผ่านมา +16

    नकोरे देवा अस दुःखद बातमी कोणालाही दाखवू घरी लेकर बाल वाट बघतात परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला दुख सहन करण्यची शक्ती देवो भावपुर्ण श्रद्धांजली

  • @dilippatil9464
    @dilippatil9464 19 วันที่ผ่านมา +9

    पैसे जास्त झाले असतील तर गरीब जनतेला मदत करावी,

  • @sandippate8704
    @sandippate8704 19 วันที่ผ่านมา +12

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @VarshaDhakne-g8p
    @VarshaDhakne-g8p 16 วันที่ผ่านมา +1

    यासाठी जुनी माणसं काही म्हणायचे की घरातल्या सगळ्या जणांनी एका गाडीत जायचं नाही खूपच वाईट झालं ताई अशी वेळ कोणावरच येऊ नये

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 15 วันที่ผ่านมา +1

    आई,वडीलच खरे देव,अशा वातावरणात त्यांची काळजी घेतली तरी तितकेच पुण्य घरी राहुन मिळते..

  • @namrataneve4467
    @namrataneve4467 16 วันที่ผ่านมา +1

    अत्यंत दुःखद घटना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @shankarrathod2641
    @shankarrathod2641 19 วันที่ผ่านมา +14

    From this incident, public have take lesson that life is valuable
    Don't go anywhere
    Worship at home

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 19 วันที่ผ่านมา +2

      Atleast during rainy season, no trip should be planned

    • @sankalpvlog7630
      @sankalpvlog7630 19 วันที่ผ่านมา

      Paise असल्यावर हे असं सुचत.....गरिबाला घरी च देवाचं दर्शन होत हो

  • @anilbasarkar4574
    @anilbasarkar4574 19 วันที่ผ่านมา +5

    💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली.खुप दुःखद घटना.💐🙏

  • @ashokdeshmukh698
    @ashokdeshmukh698 16 วันที่ผ่านมา +1

    दुःखी होण्याची गरज नाही रडु नका... देवाच्या दारात मोक्ष मिळाला आहे..🎉🎉🎉

  • @dilipkhandare963
    @dilipkhandare963 19 วันที่ผ่านมา +4

    पूर्ण महाराष्ट्राला दुःख झाले आहे भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sonusonu-oq2hp
    @sonusonu-oq2hp 19 วันที่ผ่านมา +2

    खुप दुख घातना आहे.भावपुर्वक श्रद्धांजली..

  • @rajvishwanathnarayankar474
    @rajvishwanathnarayankar474 18 วันที่ผ่านมา +2

    खुप वाईट घटना आहे ही भावपूर्ण श्रद्धांजली

  • @MsDownloader40
    @MsDownloader40 19 วันที่ผ่านมา +33

    फारचं दुःखद. 😢 अपघात कसा झाला याची माहिती काढा. अपघात की घातपात होता? व्यवस्थित चौकशी करायला हवी.

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 19 วันที่ผ่านมา +9

      घातपात वगैरे काही नसावा, हिमालयीन पर्वतरांगा मध्ये पावसाळ्यात भूस्खलन हे मोठ्याप्रमाणात होते, रस्ता खचला असण्याची शक्यता अधिक.

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 19 วันที่ผ่านมา +4

      @@kavishwarmokal124 जिथे तिथे घातपात नेपाळ मधे रस्ते खराब आहेत त्यात माती भुसभुशीत असते काही ठिकाणी रस्त्याची कामे चालू आहेत देवधर्मासाठी गेलेले लोक होते

    • @rekhasorte557
      @rekhasorte557 19 วันที่ผ่านมา +2

      काही पण...😢😢

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 19 วันที่ผ่านมา +5

      @@rekhasorte557 सदर बस ही उत्तर प्रदेश मधील आहे रेल्वे ने गोरखपूरला गेले असतील आणि तिथून बस
      केली संशय येण्याचे कारण बस ड्रायव्हर मुस्लिम आहे ☺

    • @urjavani171
      @urjavani171 19 วันที่ผ่านมา

      Brober​@@sudhirpatil6015

  • @patilfarms4410
    @patilfarms4410 16 วันที่ผ่านมา +1

    आयुष्य कीमती आहे असल्या धोकेदायक ठिकानी यात्रा करने पावसाल्यात रद्द केले पाहिजे 😢

  • @haribhaumawale9502
    @haribhaumawale9502 17 วันที่ผ่านมา

    अत्यंत वाईट घटना. परमेश्वर त्यांना दुःखातुन सावरण्याची ताकत देवो हीच प्रार्थना

  • @uttrapatil624
    @uttrapatil624 17 วันที่ผ่านมา +1

    भावपूर्ण श्रद्धांजली. खरंच खूपच दुःखद घटना

  • @ashokjadhav8605
    @ashokjadhav8605 19 วันที่ผ่านมา +3

    वरणगाव भुसावळ भागातील भाविक भक्तांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अतिशय दुःखद घटना घडली आहे केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री रक्षा ताई खडसे यांनी स्वतः नेपाल येथे जाऊन प्रेत गावा पर्यंत आणले आहे धन्यवाद ताई साहेब तुम्ही दुःखाचा प्रसंगात साथ दिली ,,,,🙏🙏

  • @adityakedar2102
    @adityakedar2102 19 วันที่ผ่านมา +13

    झालेली घटना खुप गंभीर आहे पन आपन पन एवढ्या लांब जाण्या पेश्या आपल्या महाराट्रात फिरायला काय होत

  • @rameshrane6379
    @rameshrane6379 19 วันที่ผ่านมา +2

    अतिशय दुःख द घटना झाली.वरणगाव ,गोळेगाव,तळवेल येथील भाविकांचा दुर्दैवी अंत. मृतात्म्यास शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना

  • @khurshidsheikh9501
    @khurshidsheikh9501 11 วันที่ผ่านมา

    अतिशय दुखद ,भावपुर्ण श्रध्दांजली

  • @sudhakardangle6648
    @sudhakardangle6648 19 วันที่ผ่านมา +8

    ज्याने हि सहल आयोजित केली होती त्या आयोजका कडून भरपाई घ्या, महाराष्ट्र शासनाने का ? भरपाई
    दयायची, तसेच गाडीवाल्या टूरीष्ट वाल्या कडून भरपाई घ्या,
    महाराष्ट्र सरकारने ह्या व्यक्तीना नेपाळला पाठविले नव्हते,
    म्हणून महाराष्ट्र शासनाने भरपाई देऊ नये, आम्ही यांच्यासाठी टॅक्स भरतोय का ?

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 19 วันที่ผ่านมา +6

      जसं काय तूझ्या टॅक्स ने सगळे विकास कामाच होतात अपघाती मृत्यू आणि मदत देण्यावरून एवढे छोटे विचार नसले पाहीजे

    • @nbbpatil7053
      @nbbpatil7053 19 วันที่ผ่านมา +1

      ​@@NareshWagh-tu8sy right

  • @santoshhande3425
    @santoshhande3425 19 วันที่ผ่านมา +1

    खुप वाइट बातमी भावपूर्ण श्रद्धांजलि

  • @SamAbbasi-j9z
    @SamAbbasi-j9z 18 วันที่ผ่านมา +4

    पावसाळ्यात गाड्या स्लिप होतात आणि गाड्यांचे अपघात होतात त्यामुळे शक्यतो पावसाळ्यात गाडयांनी प्रवास करने टाळावे.

  • @rupeshjadhav1315
    @rupeshjadhav1315 19 วันที่ผ่านมา +4

    पत्रकार विचारतात की आता पुढे काय? जरा प्रश्न विचार करून विचारा

  • @niks51326
    @niks51326 19 วันที่ผ่านมา +16

    देव धर्म माणसाच्या जीवावर उठतो

    • @sureshbhosle4667
      @sureshbhosle4667 19 วันที่ผ่านมา +3

      असे का होते.... देवदर्शनासाठी जाता येता च
      अपघात होतात.

    • @rajendrakhomane7973
      @rajendrakhomane7973 19 วันที่ผ่านมา +1

      हे सगळं विज्ञानामुळे झाले आहे. जर विज्ञानाने हे समजलं नसतं तर अपघात होण्याची वेळ झाली नसती. याच्यामागे फक्त विज्ञानच आहे.

    • @sureshbhosle4667
      @sureshbhosle4667 19 วันที่ผ่านมา

      @@rajendrakhomane7973 कसे काय हो.... विज्ञान आणि देव श्रद्धा.. वेगळे च...तरी पण देवदर्शन ला जाताना अपघात का होतात... देव का वाचवत नाही.... हे एक कोडेच आहे....

    • @ravirajchavan1999
      @ravirajchavan1999 18 วันที่ผ่านมา

      Driver muslim hota

    • @sureshbhosle4667
      @sureshbhosle4667 18 วันที่ผ่านมา

      @@ravirajchavan1999 🥱

  • @user-mm9tk
    @user-mm9tk 19 วันที่ผ่านมา +6

    नेपाळला जाण्यापेक्षा एखादया गरिब परिवाराला आर्थिक मदत किंवा ईतर मदत करावी ....असे खुप वचिंत आहेत जे मदतीचा हात मागत असतात ......आपल्या महाराष्ट्रात हीच एक दुरदैव आहे. .......उचीं राहणीमान निचं पसंद .......

  • @Mohinimundhe-bi5tc
    @Mohinimundhe-bi5tc 18 วันที่ผ่านมา

    खूप दुःख दायक घटना आहे या घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Pragatiwithnewgernation
    @Pragatiwithnewgernation 19 วันที่ผ่านมา +5

    😢😢😢 khupach dukhad ghatna zali

  • @prashantsuryawanshi7457
    @prashantsuryawanshi7457 19 วันที่ผ่านมา +3

    आता पुढे काय...?
    हा कसला फालतू प्रश्न विचारला आहे...😖

  • @sureshsurve8244
    @sureshsurve8244 17 วันที่ผ่านมา

    अतिशय दुःख त घटना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @LakshmanSonavane-pt6nl
    @LakshmanSonavane-pt6nl 19 วันที่ผ่านมา +10

    आमच्या जवळच वरणगाव भागातील होते सर्व मयत व्यक्तींना भगवान बुद्ध त्यांच्या आत्म्यास शांती देव 😢😢😢

    • @shrikantchavan5265
      @shrikantchavan5265 19 วันที่ผ่านมา +1

      Dipak sonavane तुझा कोण..

    • @LakshmanSonavane-pt6nl
      @LakshmanSonavane-pt6nl 19 วันที่ผ่านมา

      @@shrikantchavan5265 भावाचा मुलगा

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk 19 วันที่ผ่านมา

      चला माणुसकी असणारे सोनवणे सुद्धा आहेत....

  • @PrashantDeshpande123
    @PrashantDeshpande123 19 วันที่ผ่านมา +3

    अतिशय दुःखद घटना, खूप वाईट वाटले... भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

    • @HarilalChaudhari-nx5hc
      @HarilalChaudhari-nx5hc 19 วันที่ผ่านมา

      भावपूर्ण श्रध्दांजली 🙏

  • @kingbaba7929
    @kingbaba7929 19 วันที่ผ่านมา +3

    सरकार ने प्रत्येकी 2 कोटी रुपये द्यावे.. 🙏🙏🙏
    घरी आधार नाही आता कोणाला

  • @VanitaBehere
    @VanitaBehere 19 วันที่ผ่านมา +2

    भावपूर्ण श्रद्धा जरी🙏🙏

  • @suchitachaudhari530
    @suchitachaudhari530 19 วันที่ผ่านมา +1

    भावपूर्ण श्रध्दांजली

  • @ChhotuSoanwane
    @ChhotuSoanwane 19 วันที่ผ่านมา +1

    आता कुठं आहे तुमचा देव परमेश्वर हा माझा तुम्हाला प्रश्न आहे
    सर्व मयत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांनी लवकरात लवकर ह्या दुख्खातुन बाहेर निघावेत हीच तथागतांच्या चरणी प्रार्थना करतो

  • @SatishPatil-pu8nx
    @SatishPatil-pu8nx 19 วันที่ผ่านมา

    अतिशय दुःखद घटना घडली भावपुर्ण श्रद्धांजली

  • @ravibondre2265
    @ravibondre2265 19 วันที่ผ่านมา +1

    भावपुर्ण श्रध्दांजली

  • @ravindraahirepatil
    @ravindraahirepatil 19 วันที่ผ่านมา +21

    तरी पण पंतप्रधान जळगाव दौरा वर येत आहेत
    थोडं काही भाजप ला वाटल असत तर दौरा cancel केला असता.

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 19 วันที่ผ่านมา +2

      दौरा कॅन्सल केला

    • @vishalthorat8556
      @vishalthorat8556 18 วันที่ผ่านมา

      Rajkaran kar tu ..anty modi

    • @Maxi_201
      @Maxi_201 18 วันที่ผ่านมา

      कुठे कॅन्सल केला त्यांना काही फरक पडत नाही​@@sudhirpatil6015

    • @sakshichaudhari1459
      @sakshichaudhari1459 17 วันที่ผ่านมา +1

      Mala vatt raksha khadse bjp chya ahet

  • @vijayharde5982
    @vijayharde5982 19 วันที่ผ่านมา +3

    ओम शांती,

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn 18 วันที่ผ่านมา +2

    ही.घटणा.ऐकुन.खुपच.दु.ख.झालेआहे.देवयाच्यां.आत्मास.शातीं.देवो.हीच.माझी.प्राथणा.😢😢😢

  • @vidyakolhe5703
    @vidyakolhe5703 16 วันที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण💐💐

  • @yatinpatil2393
    @yatinpatil2393 19 วันที่ผ่านมา +1

    भावपुर्ण श्रद्धांजली 💐🙏

  • @NanaBadgujar-jw7yc
    @NanaBadgujar-jw7yc 19 วันที่ผ่านมา +3

    बघा श्रोत्यांना किती लोकांचा दुर्दैवी अतं झाला देव देव करून कुणाचं भलं झालं आपणच देव झालो तर देव जसं कुणाचं वाईट करत नाही तस जर आपण केलं तर सांगायचं म्हणजे घरी बसून परमार्थ करता येतो खूपच वाईट झालं एकाच कुटुंबातील सगळे जाणे म्हणजे दुःखाचा डोंगर कोसळला त्यांना दुःख सहन करण्याची परमेश्वराने शक्ती द्यावी

    • @poojagulve1976
      @poojagulve1976 19 วันที่ผ่านมา

      Barobar dev ha sarvatra aahe, kana kanat ,pan lok devala shodhayala rtirthavar jatat ani jiv dhokyat ghaltat👎👎👎

  • @nileshbirari7007
    @nileshbirari7007 16 วันที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐

  • @umeshbauskar9894
    @umeshbauskar9894 19 วันที่ผ่านมา +2

    आमच्या जवळच्या वरणगाव तळवेल गोळेगाव चे नागरिक होते खूप वाईट घटना घडली सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली😢😢

  • @siddeshwarzirmale2526
    @siddeshwarzirmale2526 19 วันที่ผ่านมา

    अतिशय वाईट, दुर्दैवी घटना आहे. सर्व कुटुंबीयांना या वाईट प्रसंगातून सावरण्यासाठी शक्ती मिळो.

  • @ajaypawar9749
    @ajaypawar9749 18 วันที่ผ่านมา

    पत्रकार पण ना काय विचारतील.... आता त्यांच्या घरातील व्यक्ती गेल्यात सर्व मग काय भावना असनार त्यांच्या .... असो दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐😢

  • @vijaylokhande6567
    @vijaylokhande6567 18 วันที่ผ่านมา

    अत्यंत दु खद घटना 🥲🥲 ईश्वर त्यांच्या आत्म्यास सदगती लाभो हिच भावपूर्ण श्रध्दांजली श्री जावळे कुटुंबाला दुख सहन करण्याची शक्ती देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏

  • @user-dd2js9wk5n
    @user-dd2js9wk5n 19 วันที่ผ่านมา +2

    अतीशय दुःखत घटना घडली भावपूर्ण श्रद्धांजली

  • @UmeshIngle-ty3mg
    @UmeshIngle-ty3mg 15 วันที่ผ่านมา +1

    ही दुनिया डुबालां पाहिजे कलयुग मंधे काहि पनं होतय

  • @sanjaypatil-wq9ob
    @sanjaypatil-wq9ob 19 วันที่ผ่านมา +2

    Om shanti 😢😢😢

  • @meenaldhole6438
    @meenaldhole6438 19 วันที่ผ่านมา +5

    खूपच दुःखद घटना आहे पण भर पावसाळ्यात कसे काय यात्रा करता...

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 19 วันที่ผ่านมา +3

    खूपच दुःखद घटना असं का झालं रे पशुपतींनाथा😢

  • @amitjadhav444
    @amitjadhav444 18 วันที่ผ่านมา

    मन सुन्न करणारी घटना आहे बिचारे सर्व लोक आपल्या परिवारातील आपल्या परिचयातील नसून सुद्धा आपल्या डोळ्यात पाणी येते.
    मग विचार येतो किती ओढ आणि आस होती या लोकांना देवदर्शनाची पण मन मग एक एकच प्रश्न विचार करतो हे लोक एवढ्या प्रेमाने आनंदाने दर्शनाला जातात मग यांच्या मदतीस देव का येत नाही. देव त्यांना का वाचवत नाही म्हणून माणुसकी धर्म जागा मित्रांनो.

  • @SunilShinde-tr7cq
    @SunilShinde-tr7cq 19 วันที่ผ่านมา

    यांना भावपूर्ण श्रद्धांजली येवला सरकारने दहा लाख रुपयांची मदत द्यावी की एका माणसाला

  • @gopikabanga2113
    @gopikabanga2113 16 วันที่ผ่านมา

    खूप दूख झाले हे. एकूण 😭😭😭😭

  • @suryabhaningole2184
    @suryabhaningole2184 19 วันที่ผ่านมา

    त्यांना देवाज्ञा झाली
    भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @Siddhi-co2so
    @Siddhi-co2so 19 วันที่ผ่านมา

    आमचा, जिल्हा जळगाव खान्देश विदर्भ काय घटना घडली कुठे जाण्याची,गरज, नाही वेळ आली काळ, घेऊन गेली दुखः वाटत हसता,वावरणारा, परीवार नजर लागली हे, देवा शक्ति दे,😢😢

  • @sunilgaigole6978
    @sunilgaigole6978 19 วันที่ผ่านมา

    शब्दच नाही भावा😢

  • @user-yi5ld5ut6v
    @user-yi5ld5ut6v 19 วันที่ผ่านมา +1

    सहसा बाहेर लांब फिरायला जावू नये...आणि वयस्कर लोकांनी तर टाळावे... काम निमित्त जायला हरकत नाही

    • @poojagulve1976
      @poojagulve1976 19 วันที่ผ่านมา

      Lokana kitipan sangitale ki jiv dhokyat takun lok tirthavar jatat👎👎👎

  • @kartikpatait8549
    @kartikpatait8549 15 วันที่ผ่านมา

    Bhavpurn shradhanjali 💐💐💐💐

  • @lotanmistari459
    @lotanmistari459 19 วันที่ผ่านมา +1

    पत्रकार बंधुणा असे प्रश्न विचारताना रडू येत नाही का केवढे कठोर असतात

  • @allrounder2854
    @allrounder2854 12 วันที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली, फार दु:खत घटना घडली आहे

  • @rameshvichare1671
    @rameshvichare1671 15 วันที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजलि नेपाल दर्शन mahag

  • @trimbakmalve2182
    @trimbakmalve2182 18 วันที่ผ่านมา

    आले यमाजीच्या मनात,कोणाचै काही चालेना, कृपया आपल्या घरातील देव पूजा, गावांत मंदिर असतात,भजन किर्तन करा,तसा देव प्रत्येक देहात आहे, आपल्या हृदयातील देवाला ओळखा, कुठे ही जाण्याची गरज नाही, तुकाराम महाराज सांगतात,याविन असता आणिक साधन वहातसे आण विठोबाची,, भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sakshilande4116
    @sakshilande4116 16 วันที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली वाईट घटना असो मी तर म्हणतो कुठेही जाऊ नका सगळे देव आपल्या घरातच आहे

    • @sunilkhalkar3928
      @sunilkhalkar3928 16 วันที่ผ่านมา

      एकदम बरोबर बोलले

  • @sureshsonawane128
    @sureshsonawane128 17 วันที่ผ่านมา

    😢 भावपूर्ण श्रद्धांजली

  • @DipakSonawane-vh6hb
    @DipakSonawane-vh6hb 19 วันที่ผ่านมา +6

    देवाने खूपच नुकसान व अन्याय केलेला आहे नातेवाईकांनी आता देवापुढे आंदोलन करावे व नुकसानभरपाई मागावी

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk 19 วันที่ผ่านมา

      साल्या भिमट्या तू प्रत्येक ठिकाणी कॉमेंट करून मजा घेत आहे....

    • @shrikantchavan5265
      @shrikantchavan5265 19 วันที่ผ่านมา +1

      देवही खूप चुकीचा करतो..त्याला कसे विचारणार..

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk 19 วันที่ผ่านมา

      अरे भिमट्या तू इथेपण आला...

    • @PratikRokade-hp3bb
      @PratikRokade-hp3bb 19 วันที่ผ่านมา

      तुम्ही एकदम बरोबर बोललेत बघा

  • @gajanansuvare7851
    @gajanansuvare7851 19 วันที่ผ่านมา

    अतिशय दुःखद घटना ईश्वर आत्म्यास चिरशांती देवो.
    ओम शांती

  • @kisankumbhar2502
    @kisankumbhar2502 18 วันที่ผ่านมา

    अशी घटना आहे की त्यांच्यावर काळाचा घाला एकाच कुटुंबातील एवढे लोक एकत्र जाणे म्हणजे भयंकर दुःखद घटना आहे देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो

  • @RaginiNaidu-c3e
    @RaginiNaidu-c3e 15 วันที่ผ่านมา

    फार वाईट घटना

  • @user-gb6qg4dw3r
    @user-gb6qg4dw3r 17 วันที่ผ่านมา

    Khup vaheat zala bhavpurn shrandjali

  • @Gamingzone-0707
    @Gamingzone-0707 19 วันที่ผ่านมา

    हे लोक माझ्या गावाच्या २० km दूरच्या गावाचे आहे 😢😢😢

  • @manojkoli9745
    @manojkoli9745 19 วันที่ผ่านมา +1

    तीन महिने झाले बुकिंग गाडी केली असे कोणी केली यांचा मी आता घ्या आणि ड्रायव्हर कोण होता यांचा तुम्ही घेऊ शकता न्यूज वाले

  • @usharade-x5r
    @usharade-x5r 19 วันที่ผ่านมา +2

    Bhavpurn shradhanjali 🎉😢

  • @rupalidhage7243
    @rupalidhage7243 19 วันที่ผ่านมา +1

    खूप वाईट वाटले

    • @kcr3377
      @kcr3377 19 วันที่ผ่านมา

      रुपाली कुठून आहेस

  • @umeshkulkarni7824
    @umeshkulkarni7824 16 วันที่ผ่านมา

    खुप वाईट घडले आहे हे विचार करवत नाही भिती दायक वाटतंय .
    ईश्वर मृतांच्या आत्म्यास शांती देवो ..

  • @shrikantdixit9637
    @shrikantdixit9637 19 วันที่ผ่านมา

    Khupach dukhad ghatna bhavpurna shradhanjali🙏🙏

  • @sunilnarkhade4253
    @sunilnarkhade4253 16 วันที่ผ่านมา

    📌हिंदूंनो हा अपघात आहे की घातपात याची चौकशी ची मागणी करावी
    हा सुध्धा एक रोड जिहाद वाटत आहे

  • @nilesh3476
    @nilesh3476 19 วันที่ผ่านมา

    कर्म से प्रारब्ध बनता है.....और ईश्वर प्रारब्ध मे हस्तक्षेप नही करता....
    ईश्वर सभीको आत्मशांति प्रदान करे..
    ओम साई राम

  • @स्वप्नीलस्वप्नातयेनारा

    वेळ काळ ऋतूमान बघून फिरायला जायचे असते ...

  • @appasahebgarule5286
    @appasahebgarule5286 18 วันที่ผ่านมา

    दुःख सहन करणं शक्ती ईश्वर तुम्हाला देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे

  • @user-yl9zs9ki4y
    @user-yl9zs9ki4y 15 วันที่ผ่านมา

    बहुत दुखद घटना है

  • @sunilnarkhade4253
    @sunilnarkhade4253 16 วันที่ผ่านมา

    यांनी बस ड्रायव्हर कोण आहे
    याची चौकशी केली नाही
    हा सुध्दा एक जिहाद असू शकते