भारत देशाची जनसंख्या लक्षात घ्या अंध भक्तो प्रत्येक व्यक्तीला घर शेती वाटली तर १ गुंठा येईल त्यात पाण्याशिवाय पर्याय नाही जमीनीत पाणी दिशा पाहुन प्रवाह नाही पाणी महत्वाचे कि वस्तु शास्त्र प्रश्न पडतो हाजारो लोक पाण्यासाठी धडपड करत ता इतर देशात पण माणसे राहातात तेथे हि अंध क्षद्धा नाही ते देशा तर आपल्या पुढे किती पावले आहेत कटु वाटेल पण सत्य आहे काही पण करा नशिबात जे आहे ते चुकत नाही धन्यवाद मी ह्या बाबी मानत नाही हाजारो लोक माझ्या स्वाताच्या बोर वेलचे पाणी पितात काय करू बंद करू का पॉईंट का जनसेवा उपाय सुचवा दक्षिण दिशेला आहे डोके बधीर झाले. तुमीच सांगा. विनंती.
पाणी कुठं लागतंय हे महत्त्वाचे आहे.... दिशा महत्वाची नाही.... दोन गुंठ्यांत कुठं कुठं काय करायचं...
आमचे बोअरवेल ईशान्य कोप-यात आहे पण पाण्याची टाकी नैऋत्य कोपरयात आहे तर त्यावर उपाय सांगा
भारत देशाची जनसंख्या लक्षात घ्या अंध भक्तो प्रत्येक व्यक्तीला घर शेती वाटली तर १ गुंठा येईल त्यात पाण्याशिवाय पर्याय नाही जमीनीत पाणी दिशा पाहुन प्रवाह नाही पाणी महत्वाचे कि वस्तु शास्त्र प्रश्न पडतो हाजारो लोक पाण्यासाठी धडपड करत ता इतर देशात पण माणसे राहातात तेथे हि अंध क्षद्धा नाही ते देशा तर आपल्या पुढे किती पावले आहेत कटु वाटेल पण सत्य आहे काही पण करा नशिबात जे आहे ते चुकत नाही धन्यवाद मी ह्या बाबी मानत नाही हाजारो लोक माझ्या स्वाताच्या बोर वेलचे पाणी पितात काय करू बंद करू का पॉईंट का जनसेवा उपाय सुचवा दक्षिण दिशेला आहे डोके बधीर झाले. तुमीच सांगा. विनंती.
वास्तू परीक्षण करता का? असल्यास कोठे कॉन्टॅक्ट करावा
ताई घराच्या वायव्य दिशेला बोर चालतो का
अहो मॅडम बोर कुठे घ्यायचं ते सांगा
😂😂😂
लोकांना आता पाणी कुठेही मिळाले तर हवे आहे आणि हे अंधश्रद्धा पसरवित आहे.
Best mahiti sangitli contact number pathva