उन्हाळ्यात थंडावा देणारे ताकाचे आंबील😋// Takache Ambil// Ambil Recipe In Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • उन्हाळ्यात थंडावा देणारे ताकाचे आंबील😋// Takache Ambil// Ambil Recipe In Marathi #summerdrink #पौष्टिक #पारंपरिक
    आंबील हे फक्त उन्हाळ्यातच नाही तर आवर्जून वेळ अमावस्येला बनवले जाणारे पेय आहे.आंबील हे पारंपरिक पद्धतीने बनवलेली रेसिपी आहे. विशेषतः हे पेय ताकापासून बनते आणि ज्वारीच्या पिठात शिजवून बनवले जाते त्यामुळे हे पौष्टिक असते. कॅल्शियम युक्त हे ताकाचे थंडगार आंबील पारंपरिक पद्धतीने बनवलेली ही रेसिपि मी तुम्हा सोबत शेअर करत आहे.
    Subscribe For More Videos ‪@TheHomeChef0818‬
    #summer #summerdrink #summerdrinks #पौष्टिक ##पारंपरिक #jowarrecipe #jowarrecipes #jowardrink #masalataak #healthysummerdrink #healthysummerdrinks #समर #पेय #अंबिल #cool #drink #रेसिपी #recipe #थंडावा #ड्रिंक #youtube #youtuber #viral

ความคิดเห็น •