Sir तुम्ही खूप अप्रतिम शिकवता... श्लेष अलंकार सांगत असताना तुम्ही आरती हे जे उदाहरण दिले त्यावर खूप हसलो... खरी शिकवण्याची हीच गम्मत आहे... उदाहरण yevdh भारी दिल तुम्ही की आयुष्यात श्लेष अलंकार विसरणार नाही.. हॅट्स off to you... Lot's of love from Pune.... 👌👌👌🙏🙏🙏
आता कस मास्तर झाल न एक नंबर काम .. डिजिटल बोर्ड वर भारी वाटतंय .. आणि एक गोष्ट अशी पण जाणवली कि तुमचा पण आत्मविश्वास वाढलेला दिसत आहे... ओके मधी झाल एकदम बोर्ड चा brightness कमी ठेवा फक्त किंवा रूम मधील लाईट बंद ठेवा म्हणजे अजून clear दिसेल.
मराठी व्याकरणाचे महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षक ... मा. श्री. जव्हार सर ❤
सर आता अलंकार चुकणं शक्य च नाही भारी शिकवितात सर तुम्ही धन्यवाद ❤
Khup ch Bhari explain karun सांगतात sir tuhmi अलंकार भाग 2 सापडत नाही ये sir. Plz help me sir
सर मी ह्याच्या आधी मराठी व्याकरण चा क्लास कधीच केला नाही,तुमचा क्लास पहिला आणि मला अलंकार खूपच सोपा वाटला धन्यवाद मनापासून आभारी आहे सर 🙏🙏🙏
Sir तुम्ही खूप अप्रतिम शिकवता... श्लेष अलंकार सांगत असताना तुम्ही आरती हे जे उदाहरण दिले त्यावर खूप हसलो... खरी शिकवण्याची हीच गम्मत आहे... उदाहरण yevdh भारी दिल तुम्ही की आयुष्यात श्लेष अलंकार विसरणार नाही.. हॅट्स off to you... Lot's of love from Pune.... 👌👌👌🙏🙏🙏
Javhar sir your teaching so much many treamomdous, horrendous and love you teaching sir ji 👏👌👌👌
My telegram link 🔗
t.me/sangharsh_career_academy
Khup chaan shikvta sir tumhi
Sir khup chhan shikavata tumi 😊 thank you so much 😊
Sir khup chan sikvta
Yanna mhantat perfect teacher 👍
शब्द नाहीत सर माझ्या कडे ❤❤ येवढं भारी कस कोणी शिकू शकते ❤ खतरनाक
One of The best teacher for marathi vyakran❤🎉
Khup Chan sir maze Marathi che sagle subject tumcha mule perfect zale😊
एकच नंबर सर जी
छान शिकवता सर आपण 🎉❤
सर आपल्याला जोडच नाही हो शिकवण्यात मराठी खूप भारी शिकवता
धन्यवाद सर खूप बेजार झालो इकड तिकड पण शेवटी शिकलोच अलंकार इथे येऊन 🙏
Kharach bhari shikavlay,sir
Very nice teaching sir ji
Thanks
सर एकदिवस तुम्ही खूप फेमस होसाल ❤
Thank you
अप्रतिम शिकवतात सर तुम्ही 💯👌👌
Nice teaching
सर jabarjast
अभंग
Thank you sir. Akola.... Thumhala bolo.. Mnnyachi savay aahe. Mla bola manv lagte.... Bus mdhe... Tickets detaveles ( bus conductor)
बहुत खूब सर जी
Very nice lecture
Ekach var sagle gar javahar sir❤❤❤
Nice lekcher sir
Khup khup chan
Nice sirji...... thanks
Kupaca chan sir
Jabardast Sir 👌🏻👌🏻
Dostaaaaa khup bhari
Ekach number sirrrrrrrr ❤❤❤❤❤
सर शुध्दलेखन wr ek lectur ghya sir... शुद्ध आणि अशुद्ध शब्द कशे ओळखायचे यावर
Sir tumcha live class roj asto ka.. Ani time ky asto
गजू आणा मायचान खूप भारी सर....❤❤❤❤❤
एक नंबर शिकवता सर खूप खूप धन्यवाद...
सर मला थोडसं confusion आहे तुझे पाय असे भासतात जणू हवेवर नाचतात या वाक्यात भासतात हे शब्द आल्यामुळे उत्प्रेक्षा सुद्धा असू शकते का????
मनापासून धन्यवाद गुरुजी❤🙏💥💥
खूप छान समजत आहे सर धन्यवाद
लय भारी सर
परभणी ची शान सरजी
❤❤❤sirji hats off...
सर जर का अनुप्रास अलंकार आ मध्ये एका अक्षराचे रिपिटेशन फक्त दोन वेळा होत असेल तर तो धरावा का
Jagat no. 1 sir ....Jalach kela ki tumhi tr.......🔥🔥🔥🔥🔥🔥
Good morning
Sir tumhi bhari shikvita🎉
Nice sir
Samor cha bhag dya ❤ kaka😂
Superb sir
#गजूतात्या 🔥
Sir lay ch bhari shikvtet bho 🔥
तु🎉🎉मचे नुसते शब्द जरी कानी पडले ना सर तरी गड जिंकल्या सारखं वाटतं ❤❤❤
video madhye screen sarkhi blink hot ahe sir, please solve this issue.
Thank You...
आणला digital bord सर,नादच केला.
छान सर मी class madhi nahi pan me roj तुमचे व्हिडिओ पाहतो त्यामूळे खूप फायदा होतो
आता कस मास्तर झाल न एक नंबर काम .. डिजिटल बोर्ड वर भारी वाटतंय .. आणि एक गोष्ट अशी पण जाणवली कि तुमचा पण आत्मविश्वास वाढलेला दिसत आहे... ओके मधी झाल एकदम
बोर्ड चा brightness कमी ठेवा फक्त किंवा रूम मधील लाईट बंद ठेवा म्हणजे अजून clear दिसेल.
Ok ❤
खुप भारी बरं का सर.. ❤❤
Sir khup chan shikavata tumhi lavkr laxat yete
Samas ghya udya 🙏
अलंकार विसरु सकत नाही सर खरच एवढे छान शिकवताय
The great teaching sir👌👌👍👍
Very helpful lecture sir thanks 🙏💯💯
सर खूप खूप धन्यवाद ❤
Khup Chan shikvl sir ❤
Ek ch no...sir best teaching
Chan sir teaching good sir🙅💯
Sir patterns ch change kela ho teaching cha utube la ekdum khulun mast sir
Nice one sir ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
मनापासून धन्यवाद सर खुपच छान लेक्चर ..
Thanks sirji. Aaj ch yavar question ale hote. Forest chya examla
Thank you bro
❤
सर मार्गदर्शन केल्या बद्दल मनापासून धन्यवाद ❤👍 1नंबर शिकवण आहे सर 😄
Sir apn khup chan marathi grammer shikvta ......🙏🏻🙏🏻💐
सर नवीन बॅच पोलीस भरती कधी सुरू करणार आहे🙏🙏🙏
Greatest teacher all time
Tnx sir
love you mastr
सर खुप छान मराठी शिकवता सर
13:58 14:06 14:07 14:09 14:09
सर वृत्तावर व्हिडीओ घ्या प्लीज...
No 1
Sir तुमची तुलना कोणाशी ही करता येतं नाही
जबरदस्त 🔥🔥
Fully energetic...1 no quality...
🙏🙏🙏🙏🙏
Khup Chan smjl sir thankyou so much ...sandi ghya
Sir tumhi khup chan sikwata
Abhang
Hi
सर वृत्त वर एक video बनवा
Teaching la challange nahi . fantastic
Sabhang
नाद खुळा 👍👍❤️
👌👌👌excellent teaching ❤
माऊली एक नंबर... आता प्रयोग घ्या एका लेक्चर मध्ये
Superb
Sri आमची येक कळ कळी चि विनंती प्रयोग टॉपिक घ्या सर...😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊