तब्बल 24 तासाने माय-लेकीची भेट🥹अश्रु अनावर😊याचसाठी केला होता अट्टहास🥹सासुआईचा call

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 พ.ย. 2024
  • तब्बल 24 तासाने माय-केलीची भेट🥹अश्रु अनावर😊याज साठी केलाहोता अट्टहास🥹सासुआईचा call@Varshachoudhari

ความคิดเห็น • 319

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 หลายเดือนก่อน +526

    सख्खी बहिण नाही आली दोघांचीहि . पण वर्षाच्या वहिनीने अगदि वर्षाच्या आईची भुमिका पार पाडली . वहिनी असूनहि आज ती आई झाली वर्षाची . त्यासाठी वहिनी चे खुपखुप आभार . . . श्री दादा चं व तुमचं सगळ्यांचं खुपखुप अभिनंदन. 💐💐

    • @rakeshpatil6611
      @rakeshpatil6611 หลายเดือนก่อน +9

      Mihi nandechya dilivery t kel mothi nannd aalihi nahi tri sasu aani nandela aani gharat konalach tyachi janiv nahi mazya aajarpana donhi balntpanat maheri pathavun dile hote mala

    • @Hellogueen
      @Hellogueen หลายเดือนก่อน +9

      Mi hi majya nandechi ashich kalji ghetli hoti ani balachihi ani aata tyanna tya chi janiv nahi

    • @suvarnasable6728
      @suvarnasable6728 หลายเดือนก่อน +12

      @@Hellogueen मी पण माझ्या नंदेच जुळ्या मुलाचं केलं पण त्यांना बिल्कुल जाणीव नाही माझ्या वेळेस माझ्या आईनेच केले
      पण वर्षा आणि तीची वहिनी बहिणी सारख्या रहातात वर्षा खुप समजूतदार आहे. मायाळू प्रेमळ आहे. त्यामुळे त्या दोघी खूप मिळून मिसळून रहातात ते बघून खूप भारी वाटत ते सगळं कुटुंब खूप छान आहे.❤👍👍

    • @poonamgoswami9967
      @poonamgoswami9967 หลายเดือนก่อน

      ​@@Ashwini-h3waas nahiye

    • @aratijoshi67
      @aratijoshi67 หลายเดือนก่อน

      @@Ashwini-h3w खरे का

  • @mrsvwp7427
    @mrsvwp7427 หลายเดือนก่อน +95

    भाऊ तर आपलाच असतो पण वाहिनी ही दुसऱ्या घरून आलेली असते... एवढं आईच्या मायेने स्वतः च सर्वं घरदार सोडून धावत येऊन करणाऱ्या वहिनीला त्रिवार सलाम 🙏🙏🙏🙏🙏अशी वाहिनी आणि मामी मिळणे हे भाग्यच

  • @seemabhagwat6390
    @seemabhagwat6390 หลายเดือนก่อน +85

    भैय्या आणि वहिनी खुप प्रेमळ आहेत सगळ आई वडिलांसारखी किंवा त्यापेक्षा जास्त कळजी घेत आहेत तुझी ऐवढ कोण करत पण स्ंस्कारी घरातून आलेली दिसते तीच्या आई बाबांना सलाम

    • @swatip6962
      @swatip6962 หลายเดือนก่อน +9

      Khup chan comment,kharach vahini faar shant,समंजस आणि काम करणाऱ्या आहेत, त्यांच्या आईवडिलांना नमस्कार

  • @tejashreetambe1878
    @tejashreetambe1878 หลายเดือนก่อน +103

    लाखात ऐक वहिनी, आईची भूमिका निभावली❤❤❤❤❤❤

  • @gakals
    @gakals หลายเดือนก่อน +47

    वर्षा ताई खूप खूप खूप भाग्यवान आहेस....भाऊ चांगला कोणालाही मिळतो....पण इतकी चांगली वहिनी भेटणं खूप भाग्याचं आहे ....अगदी आईची जबाबदारी वाहिनीने पार पडली......

  • @SonalMahajan-v3r
    @SonalMahajan-v3r หลายเดือนก่อน +49

    Lakhat 1वहिनी खरच वर्षा दि तू खूप lucky ahes Ashi vahini bhetalayla nashib lagt❤

  • @myindia12
    @myindia12 หลายเดือนก่อน +65

    कृष्णा दादा एक सांगू का काय नात आहे काय माहित नाही तुमचं आणि आमचं पण बाॅलग बघायला सुरुवात केली की डोळ्याचे पाणी बंद होत नाही. बाळ किती नशीबवान आहे एवढे सुंदर मामा मामी भेटले. अशा मामा मामीला उदंड आयुष्य लाभो. वहिनींचा स्वभाव खूप छान आहे. आईची भूमिका बरोबर त्यांनी पार पाडली. भैय्याला खुश पाहुन भरून आले. अजून खूप बोलावसं वाटतं पण शब्दात मांडता येत नाही.🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤

    • @SARTHAK67
      @SARTHAK67 หลายเดือนก่อน

      Vahini Ani Sir tr basunach ahet Tyanna bhachi zhali ahe mhanun khup chan vatla

    • @NanasahebRakshe
      @NanasahebRakshe หลายเดือนก่อน

      माझं पण असंच होतं सौ माधुरी

  • @VarshaBalam
    @VarshaBalam หลายเดือนก่อน +37

    वर्षा अभिनंदन 🎉 खूप खूप आनंद झाला ‌.आज मला एक तुला सांगायचे आहे.तुझ कसं होणार अशी चिंता लागली होती.पण आज तुझ्या आईबाबा दादा वैहीनी होते म्हणून तु आज हीरकणीला जन्म देण शक्य झाले.आपली हातातली सगळी कामं टाकून तुझ्यासाठी आले मन भरून आले. भैया सारखा वैहीनीसारखी. आईबाबा.खरच शब्द नाहीत त्यांच कौतुक करायला. असेच तिच्यावर प्रेम करा.आता तु आईकडे जा.थोडे दिवस.काळजी घे.❤❤❤❤

  • @mahadevjadhav8329
    @mahadevjadhav8329 หลายเดือนก่อน +34

    वहिनी खूप खूप प्रेमळ आहेत ...किती छान सगळं त्यांनी हॅन्डल केल ..ग्रेट आहेत वहिनी

  • @meerafhaske493
    @meerafhaske493 หลายเดือนก่อน +104

    वर्षा ताई तुला रडताना पाहून खरंच खूप वाईट वाटलं काळजी घे आणि तुझ्या वहिनीने पण सगळं कसं नीट सांभाळून घेतलं नशीबवान आहेस अशी वहिनी भेटली

    • @umeshkathawate6238
      @umeshkathawate6238 หลายเดือนก่อน

      Ho na so sweet

    • @studybuddy7645
      @studybuddy7645 หลายเดือนก่อน

      Ho ekdam barober

    • @KalpjeetsBlog
      @KalpjeetsBlog หลายเดือนก่อน

      Varshatai. Tuzya vahini na Dresss khup mast Distey

  • @dhanashreepatil1268
    @dhanashreepatil1268 หลายเดือนก่อน +119

    Majysathi pn prey kra mala pn bal hou de

    • @varshachavan5367
      @varshachavan5367 หลายเดือนก่อน +3

      Nakki honar❤

    • @nehanaik7011
      @nehanaik7011 หลายเดือนก่อน

      Shree Swami Samarth 🙏

    • @studybuddy7645
      @studybuddy7645 หลายเดือนก่อน +1

      Nakki honar

    • @jyotisunilkulkarni5561
      @jyotisunilkulkarni5561 หลายเดือนก่อน +1

      Nakki hoil tai kalji naka karu

    • @pratibhanikam1234
      @pratibhanikam1234 หลายเดือนก่อน

      ताई बाळ नक्कीच होणार.

  • @aryanwhagh1305
    @aryanwhagh1305 หลายเดือนก่อน +21

    ताई माझ्याकडे बोलायला शब्दच नाही तुझ्याकडे पाहिलं तर काय बोला हेच कळत नाही मी पण स्वामी फक्त आहे पण स्वामिनी तुझे किती ऐकले याच्यावर विश्वास ठेव ❤❤❤❤

  • @ranjanadalvi8850
    @ranjanadalvi8850 หลายเดือนก่อน +42

    वर्षा भाऊ भावजय खूप चांगली आहे तीला खूप छान साडी घे नंतर वेळेला तिच कामाला आली

    • @swarupasonawane
      @swarupasonawane หลายเดือนก่อน

      Mi pn maza aaila n bhaujai la gheteli hoti tine khup Kel hot

  • @pratikshakshirsagar6864
    @pratikshakshirsagar6864 หลายเดือนก่อน +71

    वहिनी खूप छान आहे सख्या बहीनी वानी काळजी घेतली बाळाची पण आणि तुमची पण ❤

  • @jayashreeraut8520
    @jayashreeraut8520 หลายเดือนก่อน +7

    वर्षा व दादा अभिनंदन तुझ्या वहिनी व दादांचे कौतुक वाटते खूप छान फॅमिली आहे अशीच राहो

  • @priyankasawale5296
    @priyankasawale5296 หลายเดือนก่อน +3

    विडीओ आत्ता पाहीला मि तुझ्या कुशीत तुझी बाहुली पाहुन तु तिला किती छान बोलत होती ❤ऐक सांगते आत्ता
    पर्यंत मि पाहील आहे ऐकल आहे की भावजई नंदेला किर किर करतात पण वहीनी खुप प्रेम ❤️ देणारी आहे पिलु ला बग किती माया केली खंरच तुमची फॉमेली खुप छान आहे ❤

  • @shilpamaurya4551
    @shilpamaurya4551 หลายเดือนก่อน +5

    वर्षा खूप छान congratulation घरात लक्ष्मी आली आणि वहिनी खूप प्रेमळ आहे त्यांनी जे काही केलंय तू ते कधी विसरू नको ते तुला सांगायची गरज नाहीये तशी तू खूप समजूतदार आहेस ❤ बाळाची आणि तुझी काळजी घे दादा स्वतःची पण काळजी घ्या तुम्ही खूप धावपळ होतेय तुमची

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 หลายเดือนก่อน +67

    वर्षा दादा, वहिनी, आई जवळ होते म्हणून खूप छान झाल छान मदत झाली 🙏

    • @snehalchaudhari8607
      @snehalchaudhari8607 หลายเดือนก่อน +5

      Ho varsha vihinine tuzyasati khup Kel ahe vahinila kadhicha visaru nako bhanipeshahi khup kal ahe

    • @suvarnasable6728
      @suvarnasable6728 หลายเดือนก่อน +2

      @@snehalchaudhari8607 वर्षा खूप समजुदार प्रेमळ मायाळू आहे. वहिनी पण खूप छान आहे. दोघी बहिणी सारख्या रहातात. ते सगळे खूप छान आहेत त्यामुळेचं हे सगळ शक्य झाले आहे.👍

    • @minalbandgar7743
      @minalbandgar7743 หลายเดือนก่อน

      वर्षा वाहिनीने तुझ्यासाठी खूप केलंय कधीच विसरू नकोस

  • @durganikam1487
    @durganikam1487 หลายเดือนก่อน +7

    ❤ वर्षा तुझ्या मुलीसाठी व तुझ्यासाठी साक्षात तुझी वहिनी आईच्या रूपात धावून आली आहे खूप छान वाटतं की आपल्यासाठी आपल्या घरातली कोणती व्यक्ती अडचणीच्या वेळेस उपयोगाला येते खरच तू खूप नशीबवान आहे की तुला कशी बहिणी भाऊ मिळाले आहेत माझ्या लग्नाला 18 वर्ष पूर्ण झाली आहेत मी ट्रीटमेंट घेतली होती पण माझ्या नशिबात हे सुख नाही पण मला कोणी आई झालं आहे आणि त्यांना मुलगी झाली आहे हे कळताच माझा आनंद गगनात मावत नाही मला खूप छान वाटते स्वतःची काळजी घे.❤

    • @riyadevkar1866
      @riyadevkar1866 หลายเดือนก่อน

      Majh pn asch ahe Tai 😭

  • @varshaambekar2410
    @varshaambekar2410 หลายเดือนก่อน +5

    खुप खुप अभिनंदन.. वर्षा ताई. ... दादा 🎉🎉🎉 ताई तुझी वहिनी खुप छान आहे तु नशिबवान आहेस अशी वहिनी तुझ्या कडे आहे...,👌👌👌

  • @AparnaChavan23
    @AparnaChavan23 หลายเดือนก่อน +8

    खुप खुप अभिनंदन पुर्ण परिवाराचे 💐 वर्षा तुझे भाऊ आणि वहिनी खूपच प्रेमळ आहेत

  • @poojakondurwar2484
    @poojakondurwar2484 หลายเดือนก่อน +20

    तुमची वहिनी खुप प्रेमळ आहे

  • @poonammhaske1865
    @poonammhaske1865 หลายเดือนก่อน +4

    Tai स्वामीच्या आशीर्वादाने झाली आहे मुलगी तिचं नाव स्वामिनी ठेवा.

  • @GurunathJadhav-urtl
    @GurunathJadhav-urtl หลายเดือนก่อน +14

    अभिनंदन वर्षा मामा आणि मामी अभिनंदन

  • @ratanbansude3949
    @ratanbansude3949 หลายเดือนก่อน +9

    मोठा भाऊ आणि वहिनी आई वडील ला प्रमाणेच आसतात वहिनी सुनबाई भारी आहे❤❤

  • @aapliaaikitchen8847
    @aapliaaikitchen8847 หลายเดือนก่อน +4

    Jevha tu Bari hoshil tevha Bhau aani Vahini hyachya sathi jya comment aalyat tya var ek video nakki banv,,, dhany aahe ti bhain jicha tuzya bava sarkha Bhau aani Vahini aahe,, khup khup nadhib vaan aahes Tu asa bhau aahe tuza

  • @asmitajadhav4681
    @asmitajadhav4681 หลายเดือนก่อน +2

    किती आनंद ,किती म्होटे सुख आहे ना आई होणे, स्वामी समर्थ दोघींनाही सुखी ठेवा. वर्षा ताई खूप खूप शुभेच्छा.

  • @rupalipatil8765
    @rupalipatil8765 หลายเดือนก่อน +15

    वहिनी किती काळजी घेते वर्षा तुझी .दादांचे विचार खुप छान आहेत . खुप विचार करतात सर्वांचा .खुप रडायला आल वर्षाला रडताना पाहून . वर्षा रडू नको आता . सर्व छान आणि सुखरूप पार पडल आहे . यापुढे ही सर्व असच छान होईल . तुझा भैया आणि वहिणी पण किती छान काळजी घेताय तुझी . श्री स्वामी समर्थ 🙏

  • @shivkanyavinodsolapure6614
    @shivkanyavinodsolapure6614 หลายเดือนก่อน +3

    सेम माझ्यासारखं झालंय माझं पण पहिलं सीझर आहे आणि तुझं पण पहिले सिजर आहे आणि दुसरी मुलगीच आहे खूप त्रास होतो दुसऱ्या वेळेस सिजर झाल्यानंतर अभिनंदन ताई

  • @SangeetaMhatre-v1f
    @SangeetaMhatre-v1f หลายเดือนก่อน +18

    खूप छान वाटलं भैया वहिनी आई सर्व जवळ होते म्हणून खूप बरं झालं तुला मुलगीच पाहिजे होती तर मुलगी झाली तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप छान वाटते पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन मुलगी झाल्याबद्दल तिचे छान नाव ठेव आणि छान तिला मोठं कर

  • @VedusMamma
    @VedusMamma หลายเดือนก่อน +2

    खरचं वर्षा ताई खुप नशिबवान आहे तिला अशी वहिनी मिळाली जर भाऊजाई चांगली असेल तरच मुलीचं माहेर आणि माहेरची माणसं तिची राहतात एक चांगल नात राहत आणि ते सुख, नशीब वर्षा ताई च आहे अशी वहिनी/माहेर सर्वांना मिळो ❤❤

  • @sarikarautdound2385
    @sarikarautdound2385 หลายเดือนก่อน +1

    हा क्षण मी मिस केला ताईकारण मला दोन्ही मुलचं आहे पण तुझ्यामुळे हा क्षण मी अनुभवला खूप छान वाटलं श्री स्वामी समर्थ

  • @jyotikamthe7127
    @jyotikamthe7127 หลายเดือนก่อน +2

    Tula pahun mala pan 🥹aasecha aasate kahichya babatit aapan aapala.tras kunala sangat nahi disryache jaun karato aaso tuzi vahini chan aahe g sagala karate tila kahi kami padanar nahi tiche aaushat khup sukh samrudhi nadot hicha 🙏Swami Charani Prarthana 🙏

  • @JaishriSolanke
    @JaishriSolanke หลายเดือนก่อน +4

    स्वामींनी माझी प्रार्थना ऐकली खूप खूप अभिनंदन मुलगी झाल्याबद्दल 💐🍫

  • @ShrutiDalvi-i7c
    @ShrutiDalvi-i7c หลายเดือนก่อน +5

    Vahini 1ka phn alya te khup important ahe dada ..khup kel vahini ne tumchya purn family la congratulations..Ani vahiniche khas Aabhar ..aj vahini Ani dada hote jvl mhanun sgl baryapaiki easy zal... Khup khup abhinandan 🧿🧿🧿🧿😍

  • @UshaPatil-r7z
    @UshaPatil-r7z หลายเดือนก่อน

    खूप छान दादा ताई खूप आनंदी आहात तुम्ही दादा तुम्ही बोलायला चालू केले की डोळ्यातून पाणी थांबतच नाही तुम्हाला नात्याची माणसाची खूप काळजी आहे असेच छान आनंदी रहा तब्येत छान करा काळजी घ्या खूप खूप आशीर्वाद

  • @snehal290
    @snehal290 หลายเดือนก่อน +6

    Krushna dada chya cheharayavarchya anand bghun khup chan vatla .taiche kalji ghya .balala khup premmm❤❤❤

  • @chetanamangannavar9186...
    @chetanamangannavar9186... หลายเดือนก่อน +11

    5:28 kiti cute ahe baby❤

  • @mybebymylifekajalsakorevlo1454
    @mybebymylifekajalsakorevlo1454 หลายเดือนก่อน +3

    Sasubai aali nahi ka

  • @ujjwalv5937
    @ujjwalv5937 หลายเดือนก่อน +7

    खूप गोड आहे सगळेच.कृष्णा किती आनंदी आहेस.असच आनंद सदैव मिळो तुला.खूप खूप आशीर्वाद...
    बाळाला गोड गोड पापा.🎉🎉🎉🎉

  • @AnitaYadav-rn7yn
    @AnitaYadav-rn7yn หลายเดือนก่อน +83

    मामी ला
    सूनबाई आली 😂🎉❤

  • @nilamzunjarrao3135
    @nilamzunjarrao3135 หลายเดือนก่อน +1

    C section zal ka varshacg

  • @ReshamShinde-xc7qo
    @ReshamShinde-xc7qo หลายเดือนก่อน +6

    मला पण माझे दिवस आठवले खुप छान आहे पिल्लू एक आई किती त्रास सहन करते ते आपण स्वता आई झाल्यावर समजत

  • @madhavikoradkar9555
    @madhavikoradkar9555 หลายเดือนก่อน

    Kadhi zali delivery.. Date kai

  • @pallavikarhale1003
    @pallavikarhale1003 หลายเดือนก่อน +2

    Congratulations bhaiya and tai

  • @AnandBhoraker
    @AnandBhoraker หลายเดือนก่อน

    Congratulations Shri tu bhyya zala s pillu la kay mhnun hak martoy

  • @sanskrutivlogs303
    @sanskrutivlogs303 หลายเดือนก่อน +10

    पाच मिनिटं 28 .29 सेकंद ला बाळाचा चेहरा दिसतो वर्षाताई एकसव्वा महिन्याने चेहरा दाखवा बाळाला लगेच पब्लिक समोर नका आणु बाकी काळजी घ्या

  • @rupalibhosale2528
    @rupalibhosale2528 หลายเดือนก่อน +1

    Vahini khupch great ahe bg varsha 👋👋👋👋👋👋👋👋👋

  • @neha-Nasre
    @neha-Nasre หลายเดือนก่อน +37

    Khup man bharun aal aajcha video pahun..... Plz sagle mazasathi pray kra mla pn baal houde

  • @varshaauti5503
    @varshaauti5503 หลายเดือนก่อน +24

    वर्षा तुझ्या वहिनीच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी पुर्ण करतील. आईची जागा वहिनी नी घेतली सलाम🙏 वहिनीला .वर्षा , भाचीचे पुण्य जन्मापासून च वहिनी भाऊ घेत आहेत. आयुष्यात कधीच दुखवू नको वहिनीला.

  • @ashwini9859
    @ashwini9859 หลายเดือนก่อน +4

    मुलीच नाव ठेवायचा अधिकार तिच्या मामी ला deyla हवा

  • @priyankabhagat7837
    @priyankabhagat7837 หลายเดือนก่อน +1

    Vahini kiti madat keli

  • @AartiBadache
    @AartiBadache หลายเดือนก่อน +3

    Ashi vahini saglyana milo kiti karte ❤

  • @GaytriShinde-bb8qf
    @GaytriShinde-bb8qf หลายเดือนก่อน +10

    Tai mala bal disal khup chan ahe 🥰🥰🥰🥰🥰💃💃💃💃 Swami bless you

  • @MinakshiSuryawanshi-bi4rq
    @MinakshiSuryawanshi-bi4rq หลายเดือนก่อน +3

    Mla pahili 8 varshachi mulagi ahe..ani ata 6 months cha mulga..mla ha video bghun aksharasha radayla aal ..maze diws aathvle mla..mulgi zalyvr veglich feeling aste😊

  • @snehaldangare5476
    @snehaldangare5476 หลายเดือนก่อน +3

    Akka पुन्हा आल्या आहेत

  • @deepabanare6241
    @deepabanare6241 หลายเดือนก่อน +1

    Normal or c-section

  • @shubhangibhagwat3711
    @shubhangibhagwat3711 หลายเดือนก่อน +17

    मामा मामीला किती आनंद झाला आहे आजी सगळे आनंदी बघून खूप छान वाटतय

  • @Rohinisrecipe
    @Rohinisrecipe หลายเดือนก่อน +5

    Mhanje delivery 5 tarkhela zali ka? Varsha sangte vlog madhe 5 tarkhela keli delivery 😊dada aamhala pn bal dakhva excited aahot aamhi pahayla🤩

  • @JayashriKaware-s2k
    @JayashriKaware-s2k หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤aai aai cha asate

  • @pallavikarhale1003
    @pallavikarhale1003 หลายเดือนก่อน

    काळजी घे ताई आता दादा पण खुप खुश आहे आता दोघांना पण खुप अभिनंदन, माझ्या डिलिव्हरी च्या मला पहिला मुलगा दुसरी मुलगी झाली तेव्हा सर्व खुश झाले होते ,सेम तुमच्या फॉमिली सारखी माझी पण फॉमिली आहे ताई दादा
    , काळजी घ्या आता welcome to baby girl ❤🍼🐥

  • @JsjsBsbs-x3j
    @JsjsBsbs-x3j หลายเดือนก่อน

    अभिनंदन वर्षाताई , दाजी , श्री , बाळाचे मामा - मामी , सर्व आत्या आणि सर्व आजी आणि आजोबा .

  • @AnitaYadav-rn7yn
    @AnitaYadav-rn7yn หลายเดือนก่อน +3

    दादा बाळ आणि वर्षा ताईची काळजी घ्या खूप खूप खूप शुभेच्छा ❤🎉🎉🎉🎉

  • @VanitaWagh-vp4ch
    @VanitaWagh-vp4ch หลายเดือนก่อน

    Navin kapde cotton che ghyache 2 time chaan dhuvayche sukvayche aani vaprayche ...

  • @punamshinde3233
    @punamshinde3233 หลายเดือนก่อน +5

    ताई तुझ सिझर झालय तर खूप बोलू नको
    Starting ला खुप बोलायचं नाही असे जुने लोक सांगता

  • @poojagurav1768
    @poojagurav1768 หลายเดือนก่อน +3

    वहिनी ऐका आईची आणि बहिणींची भोमिका पार पाडली. माहेर ते माहेर असते लेकीची काळजी फक्त माहेरच्या लोकांनाच असते.

  • @poojaathavale6145
    @poojaathavale6145 หลายเดือนก่อน +2

    Tai माझे तर डोळे पाणावले खरंच मला तर maji वेळ आठवली

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 หลายเดือนก่อน +6

    जय श्रीराम,वर्षा क्रुष्णाचे श्रीचेही अभिनंदन!सगळे खुष आहेत!

  • @archanayampale1030
    @archanayampale1030 หลายเดือนก่อน +15

    खरंच खूप भावूक आहे हा क्षण

  • @RadhikaJagte
    @RadhikaJagte หลายเดือนก่อน +2

    Ho vahini khup Chan ahe

  • @rudraraginicorner6926
    @rudraraginicorner6926 หลายเดือนก่อน

    Kharach Vahini great ahe ani hats off Vahini tula jya ata aushadh dil Vahini ni tya veles kharach khup bhari vatat hot kiti premani mayene karat hotya

  • @mahanandatenkale6065
    @mahanandatenkale6065 หลายเดือนก่อน +2

    Varsha amazing tuzya birthday divshich zali na mulagi congratulations 🎉🎉

  • @shwetakumbhar5708
    @shwetakumbhar5708 หลายเดือนก่อน

    Dada kont hospital ahe

  • @yogitanikam5461
    @yogitanikam5461 หลายเดือนก่อน +2

    माझया पण तिन वहिनी आहेत अगदी आई व बहिणी सारख्या, वर्षाची पण खुप चांगली वाहिनी आहे वहिनी कायम अशाच रहा❤

  • @smore9141
    @smore9141 หลายเดือนก่อน

    तुझी बहीण कामात नाही कृष्णा दादा चे कुणीही नातेवाईक नाही पण तुझी वहिनी एक नंबर आहे तुम्ही तुझे आईबाबा खूप नशीबवान आहे चांगल्या संस्कारित घरची त्यांना सून मिळाली देव तिला सदैव सुखी ठेवो

  • @vandanatambe1620
    @vandanatambe1620 หลายเดือนก่อน +1

    वहिनी खुप छान आहे दोघींची पण कालझी घेतली भैया पन छान आहेत

  • @sarlasanap7607
    @sarlasanap7607 หลายเดือนก่อน +29

    वर्षा तुझ्या डोळ्यात पाणी आल्यानंतर मला पण खूप रडू आले माझं पण असंच झालं तर माझ्या माझी मुलगी काचेच्या पेटीत होती ❤❤❤❤❤❤

    • @priyankarandhale
      @priyankarandhale หลายเดือนก่อน +1

      Mi char divsanntr bghjtli hoti kachet hoti mnun

  • @sanikanigade6092
    @sanikanigade6092 หลายเดือนก่อน +2

    ताईला आणि बाळाला बघून खूप भाऊक झाले.. काळजी घे ताई❤
    श्री स्वामी समर्थ..🙏🏻❤️

  • @Foujipremi_Shivu
    @Foujipremi_Shivu หลายเดือนก่อน

    Sasubai bolal hoty delivery zale ki yete ajun alay ny vahini ani bro apl ghar sodun alat ka fkt maya ahe mhanun varsha chi aai pn muli sathi ale jamat nytre Bki kyny ash vele gharychi manas javal paheji ch ki mhanun bolale

  • @KajalBawaskar-ft5sv
    @KajalBawaskar-ft5sv หลายเดือนก่อน

    Khoob khoob shubhechha Varsha Tai Dada🎉🎉❤🥰😍😍

  • @pradnyagaikwad2737
    @pradnyagaikwad2737 หลายเดือนก่อน +3

    Kiti sahan karav lagta aai la dusra janma aahe muli cha face pahaycha aahe tumchya marji ne kadhi kara face reveal kara 😊

  • @PoojaKorale-o6y
    @PoojaKorale-o6y หลายเดือนก่อน +1

    Varsha tai dada khup khup abhinandan
    Tumchyasarkhe he shan majya bhagyi yeu de evdhich prathna karte ❤

  • @Magicrs-z2j
    @Magicrs-z2j หลายเดือนก่อน +6

    Tai tumchi maher chi manse chan ahat vahini sthi ❤❤

  • @creativeactivities9669
    @creativeactivities9669 หลายเดือนก่อน +1

    Vahini khup chan ani premal ahe...sagal kiti nit handle karat ahe...mazi vahini pn ashich ahe......

  • @studyeasy1230
    @studyeasy1230 หลายเดือนก่อน

    Ojasvi ,shreejaya
    Krushnali ,vrushali nav theva ek yapaiki

  • @pranitakambli3427
    @pranitakambli3427 หลายเดือนก่อน +1

    Varsha Tau Radu Nako plz....kaalji ghe..Ata khup laad kar baby che shree saarkhe..😊👍

  • @varshapugari8466
    @varshapugari8466 หลายเดือนก่อน

    खूप खूप शुभेच्छा वर्षा कृष्णा दादा

  • @dipalipawar7112
    @dipalipawar7112 หลายเดือนก่อน

    Dada❤ tumchi family dada vhini pahun tyanche Prem pahun डोळ्यात आपसूकच पाणी येत. तिसऱ्यांदा ब्लॉग पाहते मी पण तीच situation आहे खरच खूप छान आणि सुसंस्कारी फॅमिली आहे ❤
    😊

  • @MeghaRade
    @MeghaRade หลายเดือนก่อน +2

    Tumcha mulch name swamini teva

  • @nyraslifestyle1436
    @nyraslifestyle1436 หลายเดือนก่อน

    Krushna dada kolhapur madhe kuthe duty la asta maze pn mr aahe Hq la police pn evdha time nasto tyana sarkh duty bandobast

  • @ManishaSalunkhe-k5q
    @ManishaSalunkhe-k5q หลายเดือนก่อน

    Congratulations Bhai and tai🎉

  • @studyeasy1230
    @studyeasy1230 หลายเดือนก่อน

    changle ahet bhau ,bhaujay ,dada
    Sagale chan ahet
    Congratulations ❤❤

  • @anjanagiri592
    @anjanagiri592 หลายเดือนก่อน

    ताई जास्त बोलू नका आणि हसू पण नका दात दुखतील तुमचे काळजी घ्या तुमची वहिनी तर खरच खूपच छान सांभाळ बाळाला आणि बाळाची आणि तुमची काळजी घ्या टेक केअर🎉🎉😊 congratulations for baby girl🎉🎉

  • @rajgavali6523
    @rajgavali6523 หลายเดือนก่อน

    Konat hospital ahe

  • @asmitabandkar8407
    @asmitabandkar8407 หลายเดือนก่อน +1

    छान काळजी घ्या. दोघांची dr सांगितल्या प्रमाणे. 👌🏼👍🏼❤🎉😊

  • @KiranBhajipale
    @KiranBhajipale หลายเดือนก่อน +2

    Vahini khup chan ahet ,continue baby kde laksh detat ,,bhawu sudha tai cha delivery sati apla kam sodun ala ,,maher che manas kharch khup kami yetat ,,,

  • @RekhaPatait-dr4zm
    @RekhaPatait-dr4zm หลายเดือนก่อน +2

    वर्षां व कृष्णा अभिनंदन बाळाचे मामा मा मी खूप छान आहेत

  • @truptipatil6362
    @truptipatil6362 หลายเดือนก่อน

    Congratulations varsha ani krushna🎉...........Dada vahini ekdam mast ahet bhagy lagat ashi vahini milayla, varsha vahinila kadhich visaru nakos....

  • @Rajdeep32527
    @Rajdeep32527 หลายเดือนก่อน

    अशी वहिनी भेटायला नशीब लागते 🙏🏼

  • @simranmate
    @simranmate หลายเดือนก่อน

    Congratulations 🎉🎉🎉ताई लक्ष्मी झाली