दुःखद घटना....

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
  • दुःखद घटना....

ความคิดเห็น • 935

  • @madhuriwadate9709
    @madhuriwadate9709 ปีที่แล้ว +90

    वर्षा तू लवकर सांगितले काय किंवा उशिरा सांगितले असते तरी ज्या गोष्टी घडणार त्या घडतात.मला माहीत आहे तुला खूप दुःख झाले आहे बाळा. पण आता तुम्ही दोघांनी पाहीलेल स्वप्न थोड उशिरा घरात दुडु दुडु धावेल. ती इवली इवली इवली पावले घरात नक्की पडणार. आता तु प्रकॄति संभाळ 💗

  • @nilimawadekar7154
    @nilimawadekar7154 ปีที่แล้ว +44

    तुम्हाला वाईट वाटेल पण बोलणार मे आज ....थोडेदिवस vlog nahi kele tri chall ast....तब्येतीची काळजी घ्या..आणि तुम्ही बिन्धास्त फिरत होते तुमची त्यात चूक आहे.....यातून शिका काहीतरी....मला तर खूप राग येत होता तुम्ही वलोग करत होते... पण तुम्ही excited hotat..apan apli family पेहले pahychi ani mag baki duniya

  • @simpledimplearati
    @simpledimplearati ปีที่แล้ว +109

    वर्षाताई काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित होईल स्वामींच्या आशीर्वादाने सगळ ठीक होईल❤❤❤❤

  • @saylibhinge2265
    @saylibhinge2265 ปีที่แล้ว +33

    काळजी करू नका दादा असेच दिवस पुन्हा बघायला मिळतिल , वर्षाची काळजी घ्या , स्वामी समर्थ सगळं चांगलं करतील 🙏😊

  • @priyankamali4930
    @priyankamali4930 ปีที่แล้ว +32

    झाल ते खूप वाईट झाल... पण वर्षा तु खूप लवकर सगळ्यांना सांगितलीस ही बातमी... आणी तु रेस्ट घेयलाच पाहिजे होतीस... तुझं फिरणं पण खूप जास्त होता सारखं बाहेर जात होतास.... हितून पुढे काळजी घ्या.... श्री स्वामी समर्थ...

  • @prajaktarecipevlogs3905
    @prajaktarecipevlogs3905 ปีที่แล้ว +8

    खूप काम करत होती ... ती ... तिने प्रवास टाळायचा होता ... Utube vr लगेच शेअर करायचं नव्हत लगेच ...सगळी साफसफाई करत होती घराची ..इतक्या दिवसांनी राहील होत तर ...काळजी घेणे mst होत ..खूप सहजा सहजी घेतल तिने ...खूप वाईट वाटल

  • @sonalipatil8838
    @sonalipatil8838 ปีที่แล้ว +11

    ताई मी तुमचे vlog रोजच बघते पण खरंच आज खूप वाईट वाटले दुःखद बातमी ऐकून ताई तुम्ही सुरवातीचे 3 महिने तरी scooty वर प्रवास करायला नको होता पण नको काळजी करू ताई स्वामी समर्थ हा आनंद पुन्हा तुमच्या आयुष्यात घेऊन येतील take care tai & dada.

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 ปีที่แล้ว +50

    थोडे दिवस ब्लॉग ना आले तरीही चालेल पण तुम्ही वर्षाची काळजी घ्या .तीला सांभाळा . दोघांनी एकमेकांना वेळ द्या सावरा स्वतःला . खुप वाईट वाटलं .😢

  • @madhurakulkarni3185
    @madhurakulkarni3185 ปีที่แล้ว +106

    वर्षा तुम्हा दोघांना वाईट वाटणे साहजिकच आहे,पण वेळ गेलेली नाही हार मानु नका नक्की च तुमची इच्छा स्वामी समर्थ पूर्ण करतील.श्रीला हळूहळू समजावून सांगा,तो समंजस आहे,वर्षाताई तुम्ही स्वतः आधी तब्बेत चांगली करा तुमच्या धैर्य वान आई,तुमचे मिस्टर आणि तुमचे सर्व चाहते तुमच्या सोबत कायम आहोतच.

    • @jyotigaikwad1031
      @jyotigaikwad1031 ปีที่แล้ว

      Kay झाल ओबरस्शन्झाल का

    • @jyotigaikwad1031
      @jyotigaikwad1031 ปีที่แล้ว

      तुमच्या नशिबात नाही मंजे

    • @ujwalashirsat9256
      @ujwalashirsat9256 ปีที่แล้ว

      ​@@jyotigaikwad1031 tumchi akkal घाण पडली आहे का 🥴🥴 कुठल्या प्रसंगा ला काय बोलत आहात

    • @varshasuryavanshi2878
      @varshasuryavanshi2878 ปีที่แล้ว

      Tai tumhi kuthun बोलतायत छान bolla

  • @shraddhaartcraft.3591
    @shraddhaartcraft.3591 ปีที่แล้ว +1

    लवकरच खुशखबर येईल परत स्वामी आपल्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ पॉझिटिव्ह विचार सगळं काही ठीक होईल हा माझा विश्वास मी पण या अडचणीत तुन निघाली आहे मला पण एक मुलगी एक मुलगा आहे
    स्वामी आपल्या पाठीशी आहे विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @madhurisane4763
    @madhurisane4763 ปีที่แล้ว +8

    3 mahinya paryant sangu naye v tu kiti dagdag karat hotis vajan kiti uchlat hotis 3 mahine khup kalji ghyachi aste je zale te zale ata tabbetichi kalji ghe

  • @sonalichibhatkanti7526
    @sonalichibhatkanti7526 ปีที่แล้ว

    कृष्णा दादा आणि वर्षा दि खरंच खूप वाईट वाटलं हे ऐकून, माझ्या तर अंगावरती काटा आला अक्षरशः, डोळ्यात पाणी आलं, जे होऊ नये ती गोष्ट घडलेली आहे पण समर्थांच्या आशीर्वादामुळे तुम्ही लवकर यातून बाहेर निघाल,
    आणि श्री ला समजून सांगण्यासाठी तुम्हाला बळ
    मिळो . आम्ही सर्व यूट्यूब फॅमिली तुमच्याबरोबर आहोत. इथून पुढे भरपूर आराम आणि पूर्णपणे आरोग्यदायी जेवण यावरती भर द्या, लवकरच वर्षादी, आम्हाला पूर्वीसारखी स्ट्रॉंग, हेल्दी बघायची आहे .

  • @rekhabhoite6408
    @rekhabhoite6408 ปีที่แล้ว +196

    वर्षी खरे तु हि गोड बातमी लवकर सांगायला नको होते कधी पण तिन महिने झाल्या नंतर चोर ओटी भरायाची नंतर तु सांगायला पाहिजे होता

  • @archana0719
    @archana0719 ปีที่แล้ว

    ताई काळजी करू नकोस सगळे ठीक होईल, ताई तू कुठे राहतेस किंवा तुमच्याशी contact करता येईल का plz

  • @madhavigaonkar2563
    @madhavigaonkar2563 ปีที่แล้ว +78

    ताई तु टेन्शन नको घेऊ ताई जे तूझ गेले ते तुला स्वामी महाराज नक्कीच देणार काळजी नको करू ताई श्री स्वामी समर्थ🙏

  • @asmitayadavmh09
    @asmitayadavmh09 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटल अक्काचं घर बघायला आणि मंदिर बघायला 👌🏻☺️... अक्कविषयी जितकं तुम्हाला वाटत तितकीच connectiVity आम्हाला पण वाटते त्यांना कधी पाहिलं नसतानासुधा फक्त तुमचे vlog बघून.. तेव्हा जेव्हा अक्काच नाव निघत तेव्हा वर्षा ताईच्या डोळ्यातून येणारच पाणीच सांगून जात अक्का काय होती ☺️

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 ปีที่แล้ว +4

    दादा आम्हालाही खूप खूप वाईट वाटलं 😢हे सगळं ऐकून वर्षाची काजी घ्या तिला दादा तुमच्या आधाराची गरज आहे. खूप वाईट वाटलं असेल वर्षा धीर सोडू नकोस तू सगळ्यांना समजून सगळ काही संगत असते पण तुला आता स्वतःला धीर दिला पाहिजे
    दादा तुम्ही नका टेन्शन घेऊ होईल सगळ ठीक वर्षाची पहिलीच तब्येत बरी नाही आता तर खूप काळजी घेतली पाहिजे वर्षाची 🙏

  • @seemapk165
    @seemapk165 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ ❤❤ सगळ चांगलं होईल.take care both of u..

  • @Jivika55918
    @Jivika55918 ปีที่แล้ว +167

    माहित नाही वर्षा तू कमेंट वाचशील की नाही, पण मला अस वाटत की तू एक चूक केली जी खूप लवकर pregnancy announcement केली कारण first trimister येवढं काय खर नसत.... आणि दुसरी चूक तू किती धावपळ केलीस.... कोणी मुद्दाम करत नाही च तस, इथून पुढे काळजी घे.. pregnancy plan करण्या आधी 3 महिन्या पासून आपण previtamin/iron folic या गोष्टी घेतल्या पाहिजेत.....
    Take care dear❤
    Everything happens for a reason, something best is there ahead😊

    • @tanushrijagnar6428
      @tanushrijagnar6428 ปีที่แล้ว +5

      Ho brobar aahe evdya lavkar ya gosti share krayche naste.

    • @anushkamakne1150
      @anushkamakne1150 ปีที่แล้ว +7

      Ho barobar..aani ti khup firat pn hoti....ata kalji ghe

    • @aaryamore8535
      @aaryamore8535 ปีที่แล้ว

      Ho na khar ahe he

    • @riddhismejwaniexpress7978
      @riddhismejwaniexpress7978 ปีที่แล้ว

      Ho next time nako lagech share karu tc mahalkshimi charni prathna karen me tc dear

    • @mpscnewbeginning8614
      @mpscnewbeginning8614 ปีที่แล้ว

      Ho बरोबर आहे

  • @priyankakharat8528
    @priyankakharat8528 ปีที่แล้ว +1

    mi roj video pahte tumche pn first time comment kartey tumhi khup dhavpal keli tasch khup chaln dekhil pregnency critical hote first trimester madhe tumhi kalji ghyala havi hoti

  • @sunitalikhe6548
    @sunitalikhe6548 ปีที่แล้ว +6

    Take care varsha. Tu rest ghayla hvi hoti 5kg pathivar 5kg hatat aata chakkivarun chalat gheun ghri yene hey yogya navte tu vinakaran jaastiche kame karat hotis sarv jn tula aaram karnyasathi comments karat hote .pn aata bolun ky upyog aata ya pudhe kalji ghey gavi pn khupch kame karat hotis. Take care

  • @TheGreenLeafGarden
    @TheGreenLeafGarden ปีที่แล้ว +8

    काळजी घ्या वर्षाची . मनाने ती खचली असेल. तुमच्या आधाराची गरज आहे. वर्षाच्याआईला जवळ राहु द्या.लवकरच सगळे छान होईल. देवाच्या मनात आणखी काहीतरी छान असेल. काळजी करु नका. Be strong, take care.

  • @hrishistutorial5042
    @hrishistutorial5042 ปีที่แล้ว +5

    खूप वाईट झाले. पण ही देखील स्वामींची इच्छा असेल.बाळामध्ये काही व्यंग असते तर ते सांभाळणे खूप कठीण झाले असते.आता तब्येत पूर्ण बरी झाल्यानंतरच chance घ्या.तुमची इच्छा नककी पूर्ण होईल.पण declare करायची घाई नक्कीच करू नका.Take care.God bless you.

  • @alkabhaskar40
    @alkabhaskar40 ปีที่แล้ว +1

    Me pn laturcic aahe me sundayla lamjana la jaun pn aale tumc gav baghitl.aani tumca ha video baghayacya agodarac mala akkaci aathavn aali hoti k tumc bal zalyas mulgi zalyas tya balace kiti lad hotil

  • @kartikyadav3556
    @kartikyadav3556 ปีที่แล้ว +9

    खरं आहे दादा, पुढे जाऊन काही त्रास होण्यापेक्षा,वेगळं काही होऊ नये म्हणून स्वामी नि आता च तुला सावध केल असेल, नको टेन्शन घेऊ ताई तू, स्वतःची तबेत कडे लक्ष दे

  • @asmicreations3899
    @asmicreations3899 ปีที่แล้ว

    Hi tai tension nko gheu.mazi tr dilevery hou 2 day ne bebee gele.aapanch aaple swatala sawrave

  • @snehagajmal1156
    @snehagajmal1156 ปีที่แล้ว +5

    खूप रडू आले वर्षा दादा. खूप वाईट बातमी सांगितली. वर्षा काळजी घे टेन्शन नको. लवकरात लवकर तुला आम्हाला हसायची बघायचं आहे. शो टेन्शन घेऊ नकोस.❤❤

  • @vamanmali9419
    @vamanmali9419 ปีที่แล้ว +1

    Dada mi pn khup saktatun nighale tai sarv kahi thik hoil swami tumcha pathi shi aahe tai shri la dadan kade paha tana tumchi garg aahe she vati aaicha samgun sagu shake shrila tumchi garg aahe

  • @vinitadesai8067
    @vinitadesai8067 ปีที่แล้ว +6

    काही काळजी करू नका जे होते ते स्वीकारा lets go करा, positive रहा, जान है तो जहाँन है, पुन्हा अशा नाजूक गोष्टी शक्यतो लगेच सांगत जाऊ नका जरा 5 ते 6 महिने गुपित ठेवा नजर लागते पुन्हा vlog करण्यासाठी धावपळ करावी लागते, कशाला पाहिजे हे सगळे सांगायला लगेच, सावरा यातून लवकर स्वामींना आम्ही पण प्रार्थना करतोच आहोत, खूप खूप अंबज्ञ better luck next time ❤❤🙋‍♀️🙋‍♀️

  • @ashwinipotdar1972
    @ashwinipotdar1972 ปีที่แล้ว +1

    Varsha tai kalji ghe . Ata tri ekhadi madatnis thew gharat . Ani aram kar . Tu khup swachta keli . Weight uchalal , market la gelis . Hw sagal manage hot ata swiggy mart ahe . Gharpoch seva ahet . Tension nko ghewu .

  • @shilpachabukswarpahilwanvl6593
    @shilpachabukswarpahilwanvl6593 ปีที่แล้ว +49

    वर्षा आणि दादा टेंशन नका घेऊन plz हातच गेलं पण निशिबातलं तर नाही ना गेलं so परत येईल हे आनंदाचे दिवस सावरा स्वतःला.

  • @suchitatanpure3859
    @suchitatanpure3859 ปีที่แล้ว

    Kalaji karu nakos . Aani je honar aasat te hotach aasat fakt aapn swamiche nav ghet pudhe chalat rahaych. Sagal chhan hoil. Shree swami samarth

  • @vidyajadhav8677
    @vidyajadhav8677 ปีที่แล้ว +17

    स्वामी तुम्हाला या situation मधून बाहेर येण्याची ताकद दैवो.🙏

  • @anushkanalavade1273
    @anushkanalavade1273 ปีที่แล้ว

    आणि ताई तुम्ही प्रॉपर कोल्हापूर मधे राहायला या ....खूप issues ahet outside la आमचे पण relatives राहतात खूप प्रॉब्लेम होतात आणि दादा नसतात घरी.... तुम्ही proper Kolhapur mdhe आलात तर तुम्हाला बर पडेल

  • @ushagaikwad4953
    @ushagaikwad4953 ปีที่แล้ว +143

    आग वर्षा थोडा आराम करावा लागतो. व्हिडिओ टाकण्याच्या नादात तुम्ही लोक स्वतः कडे दुर्लक्ष करता. गाडी चालवने . तरी सर्व ठिक होईल. श्री स्वामी समर्थ.

    • @pratikshanikam6268
      @pratikshanikam6268 ปีที่แล้ว +10

      Agdi brobar aahe 3 month gadi var basych nast prvas krycha nasto tri varsha n kup gadi var pravas kela

    • @madhub8566
      @madhub8566 ปีที่แล้ว +33

      अगदी बरोबर, आजकाल या social media exposure मुळे लोकं सगळं आयुष्य कॅमेरा साठी जगतात, प्रत्येक pregnancy same नसते आणि प्रत्येक pregnant स्त्री ची health same नसते, अगदी पुरेपूर आराम आणि चौरस आहार घ्यावा

    • @kalyanipatil294
      @kalyanipatil294 ปีที่แล้ว +6

      Kharch barobar boltay...

    • @kavitabenake
      @kavitabenake ปีที่แล้ว +5

      Manun tai tula sagli sangt hote. 3 month kalji ghe mnun

    • @kavitabenake
      @kavitabenake ปีที่แล้ว +12

      Video chya nadat sagl visrali hotis tu

  • @savitathite995
    @savitathite995 ปีที่แล้ว

    Kalji nko karu tai sarv kahi thik hoil shree aahe na..hoil Sagal thik..mla tari kiti varsh zale mul nhi..mi pn khup mahagdya treatment ghetli pn secces nhi bhetl..swami sarv thik kartil nko tention gheu

  • @snehalsawant8399
    @snehalsawant8399 ปีที่แล้ว +21

    दादा ताईची काळजी घ्या हा आनंद ही परत तुमच्या आयुष्यात स्वामी समर्थ नक्कीच घेऊन येतील take care of all

  • @suvarnasalunkhe0225
    @suvarnasalunkhe0225 ปีที่แล้ว

    ताई दादा नका काळजी करू, खूप वाईट झाले जे पण झाले... Please नका tention घेवू... खरंच तबियतीची खूप काळजी घ्या... नेहमी पहिली priority ही आपली helth ahe....tyachy पुढे काहीच नाही....please naka radu तुम्ही दोघेही.... होईल सगळे ठीक आणि श्री पण घेईल समजून.... तो strong आहे...... आयुष्यात चढ उतार हे येतच राहतात... आता पर्यंत प्रत्येक वेळी कसल्याही संकटाला सामोरे जावून खंबीर पणे उभे राहिलात... तसेच दोघेही खंबीर रहा... शेवटी स्वामी आहेत पाठीशी......take care.. God bless you श्री स्वामी समर्थ.....🙏🙏
    मी भरपूर दिवसापासून तुमचे vlogs पाहते आहे परंतु मी आज पहिल्यांदाच comment Keli आहे.. मलाही खूप वाईट वाटले.....😢

  • @itr.h.suryawanshir.h.surya6753
    @itr.h.suryawanshir.h.surya6753 ปีที่แล้ว +3

    खरंच खूप वाईट घटना घडली आहे परंतु खचून न जाता त्या परिस्थितीला सामोरं जाणं गरजेचं आहे आणि स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.

  • @dnyaneshvarsanap4854
    @dnyaneshvarsanap4854 ปีที่แล้ว +1

    Take care dada varsha taichi Kalaji gha swami sarwancha Padhi ahet MI swami kade prarthna karinki tai punhaaai houde lawakar

  • @nayanadhavale8462
    @nayanadhavale8462 ปีที่แล้ว +7

    Sry to say.....but mala pahilyapasun asa
    Watat hota ki pregnancy varshala nako hoti.....tichya manasarakha zala....koni bai ashi wedi nasen ki apan pregnant asun yewadha load gheun kam karel...bal fakt tichya Mr na pahije hota..

    • @kalyanipatil294
      @kalyanipatil294 ปีที่แล้ว +2

      Kharch boltay tumhi sarkh bolaychi dadana pahije mhnun he zalay as....ani tine kalgipan nhi ghetli swatachi

    • @nayanadhavale8462
      @nayanadhavale8462 ปีที่แล้ว

      Mi nav nahi thewat tyana....mala je observation zale te bolale...ata mi house queen or pranjal shinde vlog baghate tyat mala kahi khatkat nahi.....pan yancha thoda wegala watala... Aso jyache tyache opinion ahe

  • @Poojasvolg
    @Poojasvolg ปีที่แล้ว

    Tai maj pan pahil baby 5 month ch aasch jal tai please kalji ghya hoil saghl changhl dev je kart changhlch kart tai tabiyat kde laksh dya mng punna tya kra hoil saghl tik please shree aas sagu nka ki aata baby honar nhi hoil mahna pan tya babycha aajun baki aahe sad nka hou

  • @SheetalsCookingMahal
    @SheetalsCookingMahal ปีที่แล้ว +6

    खूपच वाईट झालं 😔दादा ताई काळजी घ्या तुम्हाला लवकरच पुन्हा तेच सुखाचे दिवस येतील. ताई तुम्ही तब्येतीची काळजी घ्या ❤❤

  • @jyotimahamuni6745
    @jyotimahamuni6745 ปีที่แล้ว

    jaude Tai nka tension geu shree sarkha evdha gunimulga ahe khi kalji kru nka God bless you tai 💖🙏🙏🙏

  • @mangalamane9289
    @mangalamane9289 ปีที่แล้ว +6

    लवकर च दुसरे बाळ येऊ शकते.पण वर्षा त्या आधी तुझी तब्येत चांगली कर ज्या मुळे तुला व बाळाला शारिरीक सुदृढता मिळेल. कारण यात तुझी सुदृढता महत्वाची आहे मग बाळाचे पोषण छान होईल.आणि विश्रांती वगैरे तेंव्हा सांगितलीच तर तेंव्हा सारी योजना आधी करुन ठेव.
    श्री स्वामी समर्थ.. तुमच्या पाठीशी सदैव आहेत.

  • @jyotimahamuni6745
    @jyotimahamuni6745 ปีที่แล้ว

    take care of you varsha..shree swami samarth sagla cagla kartil tumch god bless 🙏🙏🙏🙏

  • @Reshma866
    @Reshma866 ปีที่แล้ว +3

    वर्षा ताई काऴजीकरो ना को सर्व ठीक होईल स्वामिचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहो ही प्रार्थना

  • @tanmayeesalunkemissindia1736
    @tanmayeesalunkemissindia1736 ปีที่แล้ว

    Dada shree la ata kase sangave ya Tumchy vakavar...ghshala koradach padli...Kay bolave ...just Take care ..n so much love for shree❤❤❤❤

  • @Rashmisuryawanshi24
    @Rashmisuryawanshi24 ปีที่แล้ว +9

    दादा काळजी करू नका होईल सर्व ठीक. वर्षाचे अवस्था काय झाली असेल तर मी खरच खूप चांगल्या प्रकारे समजू शकते. कारण ती सुद्धा खूप खुश होती. पण ही खरी गोष्ट आहे की तिने खूप जास्त धावपळ केली तीन महिने खूप सांभाळला पाहिजे.
    दोघेपण अजिबात टेन्शन घेऊ नका होईल सर्व ठीक स्वामी महाराज सगळं ठीक करतील.

  • @vamanmali9419
    @vamanmali9419 ปีที่แล้ว +1

    Dada narag naka hoi dada mala sister👭 mhanun sagte maga sobat ase three times gale he 😰sarv kahi swami cha hatat aahe mala khup vait vatale so devachi marge kay karnar he aaplya hatat nahi dada shri chi pn kalagi ghya

  • @7cups551
    @7cups551 ปีที่แล้ว +2

    3 months care karayala pahije hoti adhich weak ahe Ani tyat tu kam kiti karat hotis

  • @avantikaghatge9887
    @avantikaghatge9887 ปีที่แล้ว

    He kay zale tai kase kay keva majya mobile che spekar gele tr yekaylahi yet nahiye pn mala samajlay khup vait zale aahe 😥😥 pan kalaji ghyavi doghanihi 🙏

  • @nilimawadekar7154
    @nilimawadekar7154 ปีที่แล้ว +11

    ताईचे vlog me pahn band केलं होत..कारण तुम्ही प्रेग्नंट असताना पण vlog kart hote hi gosht mala awdli nahi.....

  • @rutvi932
    @rutvi932 ปีที่แล้ว +1

    Mazhe pahili pregnancy 4 month che bal che obortion zhale hote.ani tya nntr ji pregnancy rahili ti khup mhanje khup denjar hoti.mala 5 Dr ne sangitle hote bal rahanar nahi.punha obortion hoil .pn mi 7 month complete zhalyanntr ek chan ashya mulila janm dila .ani aj ti 1.5 varshachi aahe.evdhi critical avsta Astana mi delevery la duty vr Astana gele hote.tyamule varsha tai tension gheu naka.kalji ghya

  • @shraddhagole5094
    @shraddhagole5094 ปีที่แล้ว +17

    😔😔😔 खूप वाईट झाल ताई आणि दादा नका टेन्शन घेऊ जास्त आणि ताईंची काळजी घ्या..😞😞

  • @saritamote2638
    @saritamote2638 ปีที่แล้ว +1

    ऐकून खूपच वाईट वाटल...गूड न्यूज ऐकून मला सुद्धा खूप आनंद झाला होता विशेष म्हणजे श्री साठी कारण मुलांना घरामध्ये लहान किंवा मोठी भावंडं पाहिजेच कारण घरामध्ये वेगळच आनंदाचं वातावरण राहतं...please वर्षा काळजी घे...स्वामी न च्या मनामध्ये काय आहे...दादा ना रडताना पाहून रडू आल मला सुद्धा...श्री चा डोक्यात विचार आला की खरचं एवढ्या लहान पोरा ला कस समजून सागायेच...आपल्याला सुद्धा ही गोष्ट समजून घेणं किती आवघड जातय तर त्याला कस सगायेच...

  • @besteditorbybtsarmy6528
    @besteditorbybtsarmy6528 ปีที่แล้ว +8

    Take care and rest Varsha ur pain cant be expressed in words take care of Shree. He will surely understand this sad situation he is very sweet and smart champ.

  • @ashwinighorpade1420
    @ashwinighorpade1420 ปีที่แล้ว

    Nko tention ghevu tai hoil parat mjya babatit pan march madhye same zhal 3 month madhye maj hi Misscourrege zhal mla tr lagnchya 10 year ni rahil hot te hi twins hote maji domhi bal geli tymule be brave shree ahe tula

  • @AnupritaPalve
    @AnupritaPalve ปีที่แล้ว +17

    You dont feel guilty brother. Your wife is completely responsible for this in my opinion. I had observed and mentioned also to make usage of little head when I saw her carrying heavy weight. sorry to say she is more concern to showcase how brave she is on youtube and least bothered about her child. Check her video where she was showing how she is carrying how much weight. Why she didnt divided and did same work for 2-3 days. No. She , rather wanted to showcase the world. Tell me one thing why everytime to showcase on youtube that how neat and clean house etc. Let it be messy especially when she is carryig. Its pure mistake of your wife nothing else. She is completely crazy behind youtube blogs nothing else.

  • @momdaughtersinging
    @momdaughtersinging ปีที่แล้ว

    Tai dada kalji ghya....dew prt sgl changl krel....dada tainna tumhi full mental support dya n take care u both n shree🙂

  • @foodtalkiesMARATHI
    @foodtalkiesMARATHI ปีที่แล้ว +6

    Tumhi videochya nadat healthkade durlaksh karata....tyamulech as jhal....don't worry..ithunpudhe kalji ghya

  • @siddhidrmaqueen5932
    @siddhidrmaqueen5932 ปีที่แล้ว

    Dada tainchi kalagi ghya tyanha aata fakt aani fakt tumchi garaj aahe. Tai tumch dukh samju shakte pn gamaval tya peksha je aahe tyacha jast v4 kara manje shree cha v4 kara. Hoel tevdh swhtala hyatun baher kadha. Hoel sarv thik mazya veles tr 1st time me pregnant hote tevha same as ghadal hot te vel nighun geli aata mast god ashi adhich varsha chi mulgi aahe aamhi aata khup happy aahot. Tumhi pn time gheya changli vel nakkich ael. Pls dada tainchi kalhi ghya hoel tevdha tyanha time dya. Take care Di 😔😔

  • @priyankasawale5296
    @priyankasawale5296 ปีที่แล้ว +21

    टेन्शन घेऊ नको ताई हे जे तुझं बाळ आता खेळायला गेल आहे बघ ताई लवकर तू जुळ्या बाळाची आई होणार हे जे बाळ गेल आहे तेथे तुझ्याकड परत लवकर येणार आई तुळजाभवानीचा आशीर्वाद तुझ्या पाठीमागे आहे प्लीज सॅड होऊ नको

  • @pallavishellar3696
    @pallavishellar3696 ปีที่แล้ว

    Tai maz pn miscarege jaly me ajun sudha tya dukhatun bher Ali nhi ..pn dhir tr dharavach lagto na...Swami ahet lavkr ch sarv thik hoil..

  • @pratibhasgallery2943
    @pratibhasgallery2943 ปีที่แล้ว +3

    दादा तुम्ही विचार करू नका जास्त टेन्शन घेऊ नका🙏🙏 वर्षा 🙏 पुढे 🙏 सर्व काही चांगलं होईल

  • @ritabobade2533
    @ritabobade2533 ปีที่แล้ว +2

    वर्षा अंग तू खरोखरच खूप weak आहेस.पहीले तब्येतीची काळजी घे . तब्येत सुधारव आणि मग परत chance घे.तु you tub कडे तोंड दुर्लक्ष केले तर काही फरक पडत नाही .take care.

  • @minakshikashid
    @minakshikashid ปีที่แล้ว +3

    ताई टेन्शन नको घेऊ सर्व काही ठीक होईल माझ्या ही बाबतीत असे घडले होते नंतर स्वामीचा आशिर्वादाने सर्व काही ठीक झाले आता मला सुंदर मुलगी आणि मुलगा आहे

  • @shilpadalvi2002
    @shilpadalvi2002 ปีที่แล้ว +2

    वर्षा काळजी घे स्वामी आहेत पाठीशी तुम्ही रडतं राहीलात तर श्री ला कसं समजावणार वर्षाच्या आंत आम्हाला परत गोड बातमी नक्कीच मिळेल श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🤗🤗🤗🤗🤗

  • @surajpawar7196
    @surajpawar7196 ปีที่แล้ว +3

    ताई थोड्या personal gosthi share karu naka थोडी aapli personal life theva बाकी tension घेऊ naka sagl thik hoil

  • @dhanshri2waghmare
    @dhanshri2waghmare ปีที่แล้ว

    Tai mla tr 4 varsha nantr pergnacy test positive alyali pn 19 april la maz miscarge zal khup vaet vatl

  • @sandygeorge1287
    @sandygeorge1287 ปีที่แล้ว +7

    Very unfortunate n sad news. 12:39 Try to be emotionally strong n take care of your health. Your pain only you can understand Varsha and Krishna. Believe me, god will bless you again with a beautiful baby. Stay strong and look after yourself.

  • @akashsoyam9564
    @akashsoyam9564 ปีที่แล้ว

    Kalji karu nako tai devacha icha samor ky ny, parat tumala lvkr good news midel tai himmit theva Shree swami samarth🙏

  • @shraddhakapdi7018
    @shraddhakapdi7018 ปีที่แล้ว +6

    काही गोष्टी आपल्या जीवनात चांगल्यासाठीच होतात तू स्वामी वर विश्वास ठेव सगळं चांगलाच होणार

  • @diptitulsankar2173
    @diptitulsankar2173 ปีที่แล้ว

    Varsha tai tumhi travel nai krayla paije hot...

  • @monee3112
    @monee3112 ปีที่แล้ว +3

    Be strong didi......swami samarth aahet tumchay sobt

  • @madhurithakur5974
    @madhurithakur5974 ปีที่แล้ว +1

    tya peksha khup changale tumchya nashibat ghadanar asel asa vichar Swamini kela asel mhanun kalji karu naka be positive

  • @shilpamalipatil3727
    @shilpamalipatil3727 ปีที่แล้ว +4

    Just want to say be brave and for vlogging dont neglect u r health and family life it will go on toss which I did when i was working.

  • @manishapoman829
    @manishapoman829 ปีที่แล้ว

    Dada tai chi kalji ghya .sagal thik hoil.hi vel pn nighun jael.Take care all of you.

  • @rupalipatil5300
    @rupalipatil5300 ปีที่แล้ว +15

    Take care both of you . Health is important

  • @isha950
    @isha950 ปีที่แล้ว

    Tai majhyasobat pn atta asech zale g majh 1st baby hota tari pn swaminni majhya hatat yeu dile nahi end of 3rd month abortion karave lagle ..amhala doghanna khup trass hotoy yacha ...mala mahity swaminnich majhi echha purna keli hota bal deun but mahit nahi ase ka hou dile te ...purnapane negative zaloy amhi doni taripn ata asha thevtey ki swamich punha mala bal detin 😢😢😢

  • @anamikapalve2301
    @anamikapalve2301 ปีที่แล้ว +17

    Don't take tension both of you next time take care of shree and mother. God bless you all 💕.

  • @SomaJadhav-mg1hb
    @SomaJadhav-mg1hb ปีที่แล้ว +1

    Varsha didi mi tula sagnarch hote tu video thode divs band thev mobile jast vaprlyamule pn as hoty maz pn tech zal magchya month made,tu pregnant hotes pn care karta navtis jast firat hotis gadi chalvne Mobil vaprne khup wrong vagat hotis pregnancy made😢 take care

  • @vrushalikurutkar1055
    @vrushalikurutkar1055 ปีที่แล้ว +7

    काळजी घे वर्षा, ऐकून खूप वाईट वाटले 😢

  • @urjitaingale193
    @urjitaingale193 ปีที่แล้ว

    तुमच्या दु:खात सहभागी आहोत. वाईट वाटल खूप. पण आता गरज आहे स्वतः ला सावरायचे. आणि तब्येतीची काळजी घेण्याची.

  • @shitalbabar6313
    @shitalbabar6313 ปีที่แล้ว +5

    काळजी करू नका... स्वतःला सावरा... महाराजांचे आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी... कदाचित पुढचं मोठ संकट टाळण्यासाठी हे झालं असावं....सगळ ठीक होईल. माझं पाहिलं बाळ 8व्या महिन्यात गेल होत ...ते दुख विसरण्यासारखं नाहीये पण शेवटी पुढे जावं लागत ....आणी मी आता पुन्हा प्रेग्नंट आहे... तुमच्याकडे पण परत येईल तुमचं बाळ ...नक्कीच

  • @rukminlate5768
    @rukminlate5768 ปีที่แล้ว

    ताई मी तुम्हाला पहिल्यांदाच कमेंट करत आहे माझं पण तुमच्यासारखंच झाला आहे सेम दोन दिवस झाले माझं पण मिस कॅरेज झाला आहे तुमच्यासोबतच माझी पण गुडन्यूज होती पण नियतीच्या पुढे काय करणार माझा पण मोठा मुलगा खूप खुश होता मला दीदी राखी बांधायला येणार म्हणून .तुमची गुड न्यूज ऐकून मी पण खूप खुश होते की तुमच्या सोबतच माझी पण गुड न्यूज होती म्हणून पण काय करणार खूप वाईट झालं😢😢

  • @manishahire8867
    @manishahire8867 ปีที่แล้ว +3

    ताई अशी गोष्ट सांगायची नाही लवकर आणखी कुणाकडुन काही खायला मिळालं तर खात जाउ नकोस माझा सल्ला आहे तुला तु चिंच जांभूळ काय काय आले होते अन् ओळखी कडुन काही च खाऊ नको तुझी काळजी घेत जा टेन्शन नको घेऊ सगळे सुरळीत होईल ❤

  • @yogitajawale9431
    @yogitajawale9431 ปีที่แล้ว

    3 month कोणाला sagayche navti

  • @Ganesh09493
    @Ganesh09493 ปีที่แล้ว +17

    ताई वाईट वाटुन घेऊ नकोस स्वामी आहे आपल्या पाठीशी, जे तु आज गमावलं आहे त्याच्या पेक्षा कितीतरी पटीने चांगलं तुला मिळणार आहे, स्वामी म्हणतात "जे तुझ्या नशिबात आहे ते तुला मिळणार चं पण जे तुझ्या नशिबात नाही ते तुला स्वामी देणार"
    श्री स्वामी समर्थ 🚩🙏🏻

  • @bharatiborole154
    @bharatiborole154 ปีที่แล้ว

    Dada tumhi flat change kra .ata as zl mhnun nahi tr..tumhi duty la jata Teva pn khup adjust krav lagt taii la ..plz v4r kra n take care taii....

  • @poojabagam5524
    @poojabagam5524 ปีที่แล้ว +5

    Shree Swami samartha 🙏 God bless you tai

  • @alkashinde2273
    @alkashinde2273 ปีที่แล้ว

    Khup वाईट वाटलं. Tumhi kharcha lavkar sangayala nako hote. Jaudya hoil sagle parat chan श्री स्वामी समर्थ

  • @aparnajamdarAJ
    @aparnajamdarAJ ปีที่แล้ว +5

    तुम्ही दोघांनी काळजी घ्या सर्व व्यवस्थित होईल god bless you

  • @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM
    @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM ปีที่แล้ว +1

    Shree la gharachya chya javal admission ghya, karan tyala ani tumhala tras hoil, Accept kara lavkar , lavkarach parat good news dya , mazya comments che vait vatun gheu naka, karan tyacha tras hoto family la, tila aaram karu dya,maheri pathava thode divas aaramala, shree la sutti asel, tabbet mahatvachi ahe YT nahi

  • @shambhavidesai0104
    @shambhavidesai0104 ปีที่แล้ว +5

    वर्षा तु घाबरुन जाऊ नको धीराने रहा श्री स्वामी समर्थ महाराज सगळे नीट करतील. सध्या आराम घे अश्या वेळी जास्त विचार नको करू आराम कर आणि जे काही झालं ते स्वतः वर घेउ नको प्लीज आराम कर.

  • @mrsfoujiworld
    @mrsfoujiworld ปีที่แล้ว

    Take care Varsha be strong and take rest. Dada tumhi pn strong raha ani shree chi kalji ghya karan topn khup sad hoil hi news samajlyavr,amhi pn ya face mdhun gelo hoto pn ata sagle chan ahe 😊so be possitive.

  • @madhurikale474
    @madhurikale474 ปีที่แล้ว +5

    Take care varsha👍🏻take a rest
    Don't worry u both ,god bless you❤

  • @kavitakute9452
    @kavitakute9452 ปีที่แล้ว

    Don't warry segle tik hoyil Ani ajunhi dives ahat so don't warry peret chance geu sekta jeva Thumala tik vatel Ani thumhi Swami ch nam smran kera Chan Ani positive vatel share Swami Samarth 🌹🌹🌹🌹🌹

  • @Priyanka-xc2on
    @Priyanka-xc2on ปีที่แล้ว +27

    Please don't take stress.... Remember something happened for some reasons..... It gives you a strength to stand up strongly and also gives you a wake up call that our health is first than any other thing..... Sooo take care.... And please carefull to yourself ❤

  • @swadgharchaapulkicha28
    @swadgharchaapulkicha28 ปีที่แล้ว +1

    Gharchya function mule 4 5 days vlog bghta nahi ale Aaj pahile Ani dhakkach basala dolyat Pani ale . Take care both of you dear.. take rest ...Swami Always blessed you🙏 .....Be strong dear💪....