ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
जय श्री गणपती मोरया
जय शिवराय 🙏 सर
Ek video purn paratichya pavasavar suravat aani shevat parent banava❤ jene krun soyabin kadhaniche niyojanala madat hoil
जय गुरुदेव
जय जिजाऊ जय शिवराय
जय शिवराय सर
साहेब सिन्नर संगमनेर सांगा ओ पाऊसच नाही
सर ता.निफाड पाऊस कमीच आहे
आपल्या तालुक्यात अजून कमीच आहे पाऊस
जय शिवराय 👑🙏🏻🚩🚩
सर देऊळगाव राजा पश्चिम भागात धरण रिकामे आहे सातेफळ भागात जोरदार कधी पाऊस पडेल सांगा
जय शिवराय भाऊ वैजापूर पाऊस फारच कमी आहे आज ही धरणे रिकामीच आहे
❤jay shivray 🧡
Jay shivray
Jay shivray sar
जय शिवराय
Balapur taluka the Pani kadhi aahe Akola jila
😊😊😊
सांगली जिल्ह्यातील पुर्व कडे जत तालुक्यात कधीं होईल पाऊस
चंद्रपूर जिल्हा तालुका कोरपना इथे कधी पासून पाऊस सुरू होणार या वर थोड सागा
सर कोकणा बद्दल परतीच्या पावसाची माहिती द्यावी ही विनंती करतो धन्यवाद
ता वसमत जिल्हा हिंगोली येथे सागा आहे सर
ओ साहेब नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात पाऊस कसा असेल हे सांगा आमच्या विहीरीत अद्याप पाणी नाही
एकच आठवड्यात वातावरण जोरदार पाऊस घेऊन येणार आहे
सर थंडी बदल सांगा कधी सुरू होइल्ल
परतीचा प्रवास संपला की दहा दिवसांत थंडी जाणवेल
Pavsacha patta nahi an tuza thandich ky re
पाऊस पाहिजे हो आमच्या भागात पिके करपून चाली आहे हो भाऊ
येवला तालुक्यात पाऊस कधी येणार पावसाची खुप गरज आहे
थोडं थांबा सर खरंच खूप छान पाऊस होणार आहे