लहान बाळासाठी दुपटं, बनवा नवीन काही तरी शिका..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 48

  • @abhisanap5719
    @abhisanap5719 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान बनवलं दुप्पट तुम्ही खूप सोप्या पद्धतीने शिकवता ताई तुमच्यामुळे खूप काही शिकायला भेटायला लागलं कधी मनात विचार केला नव्हता की तुमच्यासारखी कोणीतरी आम्हाला भेटन ताई एकदा आमच्या लोणीत सखाराम महाराज आहेत कधीतरी दर्शनाला या तुमच्या तब्येतीसाठी प्रार्थना करेन मी ताई अगदी तुम्ही माझ्या बहिणीसारख्या आहेत तुम्हाला पाहिलं खूप बरं वाटतं आपलं कोणी आहे तुमचा स्वभाव खूप छान आहे ताई खूप खूप आवडता मला

    • @AnjalisSpecial
      @AnjalisSpecial  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @nitinkumarunde6232
    @nitinkumarunde6232 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान दुपट झाल. ताई तुम्ही खुप छान समजुन सांगता. मनापासुन तुमचे आभार मानते. तुमच्यामुळे खुप काही शिकता आले .

  • @modicaredemoswithrohini6751
    @modicaredemoswithrohini6751 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर दिसते व माहिती पण छान दिलीत. धन्यवाद ताई ! नक्कीच शिवून पाहू. भेट देवू.

    • @AnjalisSpecial
      @AnjalisSpecial  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🙏

  • @UjwalaKengar07
    @UjwalaKengar07 หลายเดือนก่อน

    ताई छान शिवले दुप्पटे मला खुप आवडले लहान बाळाला शिवायचे असेल तर कपडा किती मिटर घ्यायचा व किती रुपये शिलाई घ्यायची सांगा

    • @AnjalisSpecial
      @AnjalisSpecial  หลายเดือนก่อน

      साईज नुसार कापड घ्या 100/150 रुपये घेऊ शकतो

  • @ratnaskitchen8828
    @ratnaskitchen8828 6 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर झाले दुपटे पण हेच काॕटनमध्ये असते तर बाळाला आरामशिर झाले असते धन्यवाद ताई

    • @AnjalisSpecial
      @AnjalisSpecial  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @SeemaPatil-jm8nc
    @SeemaPatil-jm8nc ปีที่แล้ว

    ताई,खूपच छान मार्गदर्शन!👍🌹

  • @sampawar2574
    @sampawar2574 ปีที่แล้ว

    खूप खूप छान शिकवलं ताई दुपटं👌👌👌👌👌

  • @shubhangivani4244
    @shubhangivani4244 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही दुपट्या साठी किती लांबी व रुंदी चे कापड घेतले ते प्लिज सांगा

    • @AnjalisSpecial
      @AnjalisSpecial  ปีที่แล้ว

      प्लेन आतला एक मीटर आहे

  • @snehajogalekar5921
    @snehajogalekar5921 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान झालं दुपटं ताई

  • @rajashridixit9252
    @rajashridixit9252 2 ปีที่แล้ว

    आज छान नाविन्यपूर्ण प्रकार पाहिलं

  • @kalpanachitte701
    @kalpanachitte701 2 ปีที่แล้ว

    Khup chan sangitle ahy Mazi Mulgi pregnant ahy mapachy Ghari bala yanar ahy... Mala shiyachy hoty Ty mam 🙏

  • @goshtadevgadchi210
    @goshtadevgadchi210 2 ปีที่แล้ว

    मि पण छान छान डिझाईन चे दुटटी शिवते.जसं कि बदक,पतंग,कमळ,स्टार वगैरे

  • @sunandalokhande8889
    @sunandalokhande8889 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @pratimanagawade4173
    @pratimanagawade4173 2 ปีที่แล้ว

    खूप छान आहे ताई मी पन शिवून पाहते

  • @RenukaSenad
    @RenukaSenad ปีที่แล้ว

    ताई दुपटे कितीला विकता येईल

    • @AnjalisSpecial
      @AnjalisSpecial  ปีที่แล้ว

      कपड्यांच्या काॅलिटीनुसार किंमत लावा 100रु ते/150/200

  • @IshaChougale-go2ol
    @IshaChougale-go2ol 6 หลายเดือนก่อน

    बाहेरचे शीवायला घेतले तर कीती रु घ्यायचे ताई

    • @AnjalisSpecial
      @AnjalisSpecial  6 หลายเดือนก่อน

      अस्तर ब्लाऊज शिलाई घेतो तेवढी 200,250,300 लाहान मोठी साईजच्या दुप्पटवयानुसार

    • @IshaChougale-go2ol
      @IshaChougale-go2ol 6 หลายเดือนก่อน

      @@AnjalisSpecial लहान बाळाचे शिवायचे असेल तर कीती रू घ्यायचे ताई सांगता काय प्लीज

  • @shailajametkari7742
    @shailajametkari7742 2 ปีที่แล้ว

    खुप छान शिवल दुपटे

  • @rajaramkamble3357
    @rajaramkamble3357 2 ปีที่แล้ว

    Khup chhan

  • @rajusahare9532
    @rajusahare9532 2 ปีที่แล้ว

    खूपच छान दिसतेय

  • @deepauparkar253
    @deepauparkar253 หลายเดือนก่อน

    Kapad suti asave

  • @ratnaskitchen8828
    @ratnaskitchen8828 2 ปีที่แล้ว

    Very nice

  • @swatichatur4014
    @swatichatur4014 2 ปีที่แล้ว

    Very good

  • @umakalburge9533
    @umakalburge9533 2 ปีที่แล้ว

    🙏 दुपट्या बरोबर एक दोन महिन्यांच्या बाळा साठी विविध झबले शिकवा.

  • @sujatapatil808
    @sujatapatil808 10 วันที่ผ่านมา

    फोन नंबर टाका

  • @minalgosavi5744
    @minalgosavi5744 ปีที่แล้ว

    Khup chan