ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
ताई खुप सुंदर व अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही शिकवता खुप आभार
नेहमी प्रमाणे खुप चांगल्या टिप्स सहीत हा व्हिडीओ आपण केला आहे मला खुप उपयोगी पडेल बाळंत विडा करायचा आहे
खुप छान पद्धतीने सांगितले आहे.Thank u.
किती छान शिकवता मँम तुम्ही
छान सोप्पी पद्धत आहे शीकवायची
Very nice mala sarve prakar khup aawadley tumhi samjaun chan sangiteley
Khoop chan explain kele madam TQ . Me try karate
Madam khupch Sunder mahiti deletaach video krun phatvaThanks for you 😊😊❤️❤️🌹🌹👍👍🙏🙏
nav navin video dakhvaMast ❤️ ch madam
मस्त मला खूप आवडलंआता असे वापर नाऱ्या मुली कमी असतातपण हेच hygienic आहेतबाळाला खूप comfortable vattey
बरोब्बर 🙏😊
मॅडम आपण खूप छान सागतात
खुपच छान नेहमीप्रमाणे सोपे करून शिकवता ताई. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
तुम्हाला पण दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏
Khup chan
Khupach chhan samjavla tumhi ki konhalahi sopa Jael......khupach chhan paddhat ahe tumchi shikvaychi .all the best madam balasathi navin navin gosti shikva.topdyache prakar ,duptyanche prakar etc...thank u
दादा,सगळे शिकवले आहे🙏🙏
खूप छानThank u for this Tutorial
खूपछान .खूपच आवडल
नमस्कार मॅडम..... बाळाच्या लंगोटाचे तुम्ही शिकवलेले पाचही प्रकार खुपच छान आहेत. 👍👌👌 बाळांना अशा प्रकारचे लंगोट वापरणेच योग्य आहे. आपल्या सोयी साठी डायपर लावून बाळांचे हाल करू नयेत.
हे सगळे निर्णय आईनेच घ्यायचे असतात,स्वतः ला पटायला हवे.😀
@@शिवणकला अगदी खरं आहे....
खूपच छान अगदी सोप्या पद्धतीने शिकवले आहे काकू
असेच ५ प्रकारचे झाबाले पण शिकवाल का🙏
😀😀😀
Khupch sundar
व्वा छान टिप्स
पाच लंगोट खूपच छान.
खुपच छान
Khup chaan kaku aani asech video taakat ja
धन्यवाद 🙏🙏🙏
Sundar
छान आहेत लंगोट ताई याची शिलाई किती रुपये घेता व किती रुपये घ्यायचे सांगा
Khup chhan
Supper mam tq
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा Madam.मी कुंची केली.मस्त झाली.तुम्ही ०/५वषे व ५/१० वर्ष अशी सिरीज करा.
छान सूचना केलीत.तुम्हाला पण दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🥣🍧
खूप छान!
Khoopch chan 👌👌
छान आहेत
धन्यवाद🙏
Very much useful and helpful to allThank you very much for sharing madam🙏
Thanks for your comments 🙏
❤
Madam, तुम्ही खूप छान सांगता. कुठे राहता? नाव काय तुमचे?
😊🙏🙏🍫🍫🍫
Mast
ताई बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही आले तुमचे
तुमचा आवाज खुप परिचित वाटतो😊
तान्ह्या म्हणजे नविन जन्मलेल्या बाळासाठी कुठल्या साईझचे लंगोट शिवायचे
10 inch किंवा 11.इंच चौकोन...मऊ धुतलेल्या कॉटन साडीचे भरपूर करा
Kapad konta lena chaeye mam mal mal wala chan nhe rehta hi kya
मलमल हो तो डबल लेना,क्योंकी मलमल बहुत पतला कपडा रहता है
kunchi chan pan nirya thod jasta paije aswatt
कुंची टोपी ला निऱ्या नाहीत,पण कुंचीचा व्हिडिओ पाहिलात तर त्यात भरपूर निऱ्या आहेत,तो व्हिडिओ गेल्या वर्षी अपलोड केला होता🙏
खुपच छानसोपेपणा आहे आपल्या शीकवणयात
Ye nap kitne mahene ya sal k baby k liye hi
4 से 6 महिने
आवश्यकतेनुसार आप छोटा नाप ले सकते हैं 🙏
💯👌🙏
३ वर्षाच्या मुलीचे पेटीकोट कापणे व शिवणे
शीकवेन
PL rainbow bag banavaya la shikava
Mhnje काय
तुम्ही दाखविलेले लंगोट प्रकार मी करून पहात आहे खुप छान सांगता तुम्ही धन्यवाद
Akand Paiping
शिकवली आहे
खुप छान
Khupach chan
Mala measurements havec hote, dnyavad
दिलेले आहेत.पूर्ण बघा
ताई खुप सुंदर व अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही शिकवता खुप आभार
नेहमी प्रमाणे खुप चांगल्या टिप्स सहीत हा व्हिडीओ आपण केला आहे मला खुप उपयोगी पडेल बाळंत विडा करायचा आहे
खुप छान पद्धतीने सांगितले आहे.Thank u.
किती छान शिकवता मँम तुम्ही
छान सोप्पी पद्धत आहे शीकवायची
Very nice mala sarve prakar khup aawadley tumhi samjaun chan sangiteley
Khoop chan explain kele madam TQ . Me try karate
Madam khupch Sunder mahiti delet
aach video krun phatva
Thanks for you 😊😊❤️❤️🌹🌹
👍👍🙏🙏
nav navin video dakhva
Mast ❤️ ch madam
मस्त मला खूप आवडलं
आता असे वापर नाऱ्या मुली कमी असतात
पण हेच hygienic आहेत
बाळाला खूप comfortable vattey
बरोब्बर 🙏😊
मॅडम आपण खूप छान सागतात
खुपच छान नेहमीप्रमाणे सोपे करून शिकवता ताई. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
तुम्हाला पण दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏
Khup chan
Khupach chhan samjavla tumhi ki konhalahi sopa Jael......khupach chhan paddhat ahe tumchi shikvaychi .all the best madam balasathi navin navin gosti shikva.topdyache prakar ,duptyanche prakar etc...thank u
दादा,सगळे शिकवले आहे🙏🙏
खूप छान
Thank u for this Tutorial
खूपछान .खूपच आवडल
नमस्कार मॅडम..... बाळाच्या लंगोटाचे तुम्ही शिकवलेले पाचही प्रकार खुपच छान आहेत. 👍👌👌 बाळांना अशा प्रकारचे लंगोट वापरणेच योग्य आहे. आपल्या सोयी साठी डायपर लावून बाळांचे हाल करू नयेत.
हे सगळे निर्णय आईनेच घ्यायचे असतात,स्वतः ला पटायला हवे.😀
@@शिवणकला अगदी खरं आहे....
खूपच छान अगदी सोप्या पद्धतीने शिकवले आहे काकू
असेच ५ प्रकारचे झाबाले पण शिकवाल का🙏
😀😀😀
Khupch sundar
व्वा छान टिप्स
पाच लंगोट खूपच छान.
खुपच छान
Khup chaan kaku aani asech video taakat ja
धन्यवाद 🙏🙏🙏
Sundar
छान आहेत लंगोट ताई याची शिलाई किती रुपये घेता व किती रुपये घ्यायचे सांगा
Khup chhan
Supper mam tq
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा Madam.
मी कुंची केली.मस्त झाली.
तुम्ही ०/५वषे व ५/१० वर्ष अशी सिरीज करा.
छान सूचना केलीत.तुम्हाला पण दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🥣🍧
खूप छान!
Khoopch chan 👌👌
छान आहेत
धन्यवाद🙏
Very much useful and helpful to all
Thank you very much for sharing madam🙏
Thanks for your comments 🙏
❤
Madam, तुम्ही खूप छान सांगता. कुठे राहता? नाव काय तुमचे?
😊🙏🙏🍫🍫🍫
Mast
ताई बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही आले तुमचे
तुमचा आवाज खुप परिचित वाटतो😊
तान्ह्या म्हणजे नविन जन्मलेल्या बाळासाठी कुठल्या साईझचे लंगोट शिवायचे
10 inch किंवा 11.इंच चौकोन...मऊ धुतलेल्या कॉटन साडीचे भरपूर करा
Kapad konta lena chaeye mam mal mal wala chan nhe rehta hi kya
मलमल हो तो डबल लेना,क्योंकी मलमल बहुत पतला कपडा रहता है
kunchi chan pan nirya thod jasta paije aswatt
कुंची टोपी ला निऱ्या नाहीत,पण कुंचीचा व्हिडिओ पाहिलात तर त्यात भरपूर निऱ्या आहेत,तो व्हिडिओ गेल्या वर्षी अपलोड केला होता🙏
खुपच छान
सोपेपणा आहे आपल्या शीकवणयात