@@baburaogadhave3930 त्या वाकड्या तोंडाच्या पवारनं मराठा आरक्षण ची राख रांगोळी केली हे देत नाही म्हणून विराजमान सरकार ला मागतोय ,,,,,मुतारी पंजा बाण घड्याळ मशाल तमळ यांना धक्का नं लागता कार्यक्रम होनार ,,,,,, बघाच काय होतयं ,,,,,,
@@mayureshytgaming9340 सरकारने 50% वारच sebc आरक्षण दिले तेव्हा राऊतांचि मागणी ओबीसी आरक्षनचि नव्हती. त्यावेळी ओबीसीला धक्का न लागता द्या अशी होती मग आताच हे शहाणपण भाऊंना कस काय आलय? ..... राजकारण्याला स्वार्थ कधी सुटलाय का?
राऊत साहेब तुम्ही काही जागृती करू नका मनोज दादांनी समाजाची भरपूर प्रमाणात जागृती केली आहे तुम्ही राजकारण करू नका फक्त एकच काम करा तुमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषणाला बसा मागण्या मान्य होईपर्यंत उठू नका तरच तुम्हाला समाजाची काळजी आहे असे म्हणता येईल अन्यथा तुम्ही नुसते राजकारण करीत आहात हे स्पष्ट होईल
आमदार राजाभाऊ राऊत यांची मागणी योग्य आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावे म्हणून विशेष अधिवेशन बोलवा त्यासाठी मनोज जंरागे पाटील यांनी सर्व आमदार 287 यांच्या वर दबाव आणला पाहिजे
त्यांना तस करायचं नाही... फक्त फडणवीस फडणवीस करायचं आहे...आणि काही झालं... फडणवीस चा डाव आहे.. कट कारस्थान आहे... फडणवीस चा चेला आहे म्हणत राहायचं... आपण मात्र लोकसभेत रात्री रात्री जागून महाविकास आघाडी च्या लोकांचा प्रच्यार करायचं... हे आता लोकांना लक्षात येतय...
आमदार साहेब हे सगळे नाटके आहेत तुमचे सगळे . वर्षभर काय झोपी गेली होती का सगळेजण मनोज दादा च आंदोलन हे महाराष्ट्रातील गोर गरीब मराठा व शेतकरी साठी आहे. मनोज दादा कोण्या पक्षासाठी काम करत नाहीत .
तुम्ही कितीही बोंबला घंटा काही फरक पडणार नाही गरजवंत मराठ्यांवर.. आम्ही सर्व जरांगे सोबत आहोत.. तुमच्या अवतभोवती जे आहेत ते गरजवंत नाहीत ते तुमचेच कार्यकर्ते आहेत बाबा.. उगाच एवढा आटापिटा करून काहीच फायदा होणार नाही उलट तुमची एक एक प्रकरणे विनाकारण लोकांसमोर मीडिया मार्फत येऊ लागलीत
Barobar rautsaheb ata samjel khara arkshan virodhi kon karan MVA chi pilaval jarange chya andolancha fayada uthvat ahe te nahi zala pahije Karan Baramati chya mamdya chi bhumika Kia he pan samjel
पत्र फक्त तुम्ही शरद पवारलाच का दिले नाही त्यांना द्यायचं ना अधिवेशनाची मागणी त्यांना करण्याऐवजी तुम्ही इकडे कशाला केली सरकारला तुम्हाला माहिती आहे सरकार हे करत असतं सरकारचा अधिवेशन बोलत असतो शरद पवारला बोलवण्याचा अधिकार नाही
आपण आज् पर्यंत झोपले होते का,आपल्यासारखे कितीही आलें गेले , तूम्ही राजकारणी फक्त स्वतःचा विकास पाहात आहात, आज पर्यंत का डोळे उघडले नाहीत आम्ही पुन्हा पुन्हा सगतोत्त कीं ईतरापेक्षा आपणं मराठा समाज याबद्दल थोडीशी अस्था आहे, आडवे येऊ नका , पण बुडत्याचे पाय खोलात
साधा प्रश्न विचारतो जरांगे पाटील महाराष्ट्रात मुख्य मंत्री मराठा असुन देखील आरक्षण का देत नाहीत ऊत्तर द्मा शिंदे साहेबाला विचारा राजाभाऊ ला टार्गेट कशाला करता
12महीने झोपले होते का ? ओळखलं विलक्षण आलय.
तुम्ही सुध्दा लोकसभेला जागे झाले होते पवारच ऐकून भाजपला हरवायला
अरे भाऊ मा मनोज दादा जरांगे पाटिल हे काय कच्चा कुडचा चैला नाही तुम्ही चीरगुट आमदार त्यांची बरोबरी करु शकत नाहीत ,,,,,,,एक मराठा कोटी मराठा ,,,,,,,
तुझ्या नावात च गाढवे आहे .
तू पक्का गाढव आहे.😂
ओन्ली जरांगे पाटील
नावा सारखाच नालायक तू गाढव आहेस😂😂@@baburaogadhave3930
@@baburaogadhave3930नावातच गाढव आहे ना भाऊ तुझ्या
@@baburaogadhave3930 त्या वाकड्या तोंडाच्या पवारनं मराठा आरक्षण ची राख रांगोळी केली हे देत नाही म्हणून विराजमान सरकार ला मागतोय ,,,,,मुतारी पंजा बाण घड्याळ मशाल तमळ यांना धक्का नं लागता कार्यक्रम होनार ,,,,,, बघाच काय होतयं ,,,,,,
तरी पण तु पडणार आहेस राज्या...😂😂
एकदम बरोबर
मंग राजाभाऊंनी योग्य आंदोलन करून दाखवा व करा आज पासून आवरण उपोषणाला सुरुवात
राजा राऊत...लोकसभेच्या बार्शी मधील मतदानाणे तुमची झोप उडाली त्यामुळे हे सार सुरू केलय तुम्ही....
आमदार राजाभाऊ राऊत यांची मागणी योग्य आहे आपला विषय फक्त मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावे
@@mayureshytgaming9340 सरकारने 50% वारच sebc आरक्षण दिले तेव्हा राऊतांचि मागणी ओबीसी आरक्षनचि नव्हती. त्यावेळी ओबीसीला धक्का न लागता द्या अशी होती मग आताच हे शहाणपण भाऊंना कस काय आलय? ..... राजकारण्याला स्वार्थ कधी सुटलाय का?
खरय
माननीय मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांच्या कार्यशैलीवर अविश्वास दाखवणे म्हणजे सूर्यावर थुंकणे आहे
We support Jarange Patil
राऊत साहेब तुम्ही काही जागृती करू नका मनोज दादांनी समाजाची भरपूर प्रमाणात जागृती केली आहे तुम्ही राजकारण करू नका फक्त एकच काम करा तुमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषणाला बसा मागण्या मान्य होईपर्यंत उठू नका तरच तुम्हाला समाजाची काळजी आहे असे म्हणता येईल अन्यथा तुम्ही नुसते राजकारण करीत आहात हे स्पष्ट होईल
आमदार राजाभाऊ राऊत यांची मागणी योग्य आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावे म्हणून विशेष अधिवेशन बोलवा त्यासाठी मनोज जंरागे पाटील यांनी सर्व आमदार 287 यांच्या वर दबाव आणला पाहिजे
त्यांना तस करायचं नाही... फक्त फडणवीस फडणवीस करायचं आहे...आणि काही झालं... फडणवीस चा डाव आहे.. कट कारस्थान आहे... फडणवीस चा चेला आहे म्हणत राहायचं... आपण मात्र लोकसभेत रात्री रात्री जागून महाविकास आघाडी च्या लोकांचा प्रच्यार करायचं... हे आता लोकांना लक्षात येतय...
अभ्यासू आणि नम्र
आमदार साहेब हे सगळे नाटके आहेत तुमचे सगळे . वर्षभर काय झोपी गेली होती का सगळेजण
मनोज दादा च आंदोलन हे महाराष्ट्रातील गोर गरीब मराठा व शेतकरी साठी आहे.
मनोज दादा कोण्या पक्षासाठी काम करत नाहीत .
राऊतसाहेबाचे आगदिबरोबर आहे
GAPP RAUTYAA GADARRRRRRR
आत्तापर्यंत कुठे होते ? फक्त मनोज दादा जरांगें यांची ताकद आहे हे माहीत असूनही फङफङ करता😮
राऊत साहेब 1नंबर काम चालू आहे
बरोबर आहे राऊतसाहेब
आम्ही सकल मराठा समाज फक्त मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबतच आहोत कायम 🚩🚩
😢😢😢
पहिलं राज साहेबाना द्या❤
Useless BJP and its MLAs
तुम्ही माझी आमदार होतील अस वाटतय
जळायलाय जरांगे
ONLY MANOJ JARANGE PATIL SAHEB SOBT AAHOT NEHMII AAMHI
मनोज दादांना काय बोलला तरी पण तू मोठा होणार नाही तुला कोण ओळखत पण नाही
तुम्ही कितीही बोंबला घंटा काही फरक पडणार नाही गरजवंत मराठ्यांवर.. आम्ही सर्व जरांगे सोबत आहोत.. तुमच्या अवतभोवती जे आहेत ते गरजवंत नाहीत ते तुमचेच कार्यकर्ते आहेत बाबा.. उगाच एवढा आटापिटा करून काहीच फायदा होणार नाही उलट तुमची एक एक प्रकरणे विनाकारण लोकांसमोर मीडिया मार्फत येऊ लागलीत
राजेंद्र.राऊत.सते.मानूस.आहे.
आज कसा आला जागेवर😂😂
तो भूमिका स्पष्ट करून उपयोग नाही सत्ता तुमची निर्णय तुम्ही घ्यायचा
बस झाल नाटक तुमचे सर्व नाटके खुर्ची साठी आहेत मुद्दा चांगला पण याला राजकिय गंध येतो
राऊत दारू..विक्री केंद्र..
बार्शी..
माहिती अधिकार मध्ये या साहेबांकडे कितीतरी कोटींची संपत्ती सापडली आहे ती वाचवायचा प्रयत्न करत आहेत
गप लका
Rautya patlacha bulla chokk ❤
कुञा आहे पाळलेला देवेन्द्र ने
एक वर्ष झोपले होते साहेब आत्ताच जागे झाले😂😂😢😢 जनता निवडणुकीत जागा दाखवून देईल विसरू नका😢😢
Jarange Patil ❤
Fakt श्रेय lataych बस.... येडे नाहीये आता लोक
Raut gap Aata
तुमचा दादा कोण चंद्रकांत दादा का मनोज दादा
ठिय्या आंदोलन नको आमरण उपोषणाला बसा
आता आम्ही ठरवलं आहे की
राम कृष्ण हरी आणि वाजवा तुतारी
पवार साहेब तुमची सत्ता परत येणार राज्यात
Time for washout
आरक्षण भेटो किंवा नाही भेटले तरी या करोडपती लोकांना काहीच फरक पडणार नाही. गरजवंत मराठा फक्त जरागे पाटील यांच्या बरोबर राहणार
राजेंद्र राऊत तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है..
लोकशाहीचा चौथा स्तंभ...............
जरांगे ना आरक्षण बाबत अभ्यास कमी
तुम्ही कधी पण विकले जाणार
फक्त जरांगे पाटील
नौटंकी चालू आहेत 😂😂
भाजप चा राऊत काय बोलतो
राजाचा वाजवा बाजा 😂😂😂😂
तुला काळ कुत्र पण विचारात घेतं नाही..दीड कोटी लोकांची जगातील सर्वात मोठी सभा घेणारे मनोज दादा जरंगे पाटील ❤❤
तू येत नाही निवडून
आयला. जे तो येतोय . आणि.मनोज जरांगे पाटलांची काॅपि करतय..काय नेमक साध्य करण्यासाठी चालूय...
Are baba tujhe हस्त इतक्या दिवस badhel होते का
तुम्ही आरक्षणावर बोला चालेल पण जरांगे पाटील यांच्या वर बोलु. नका कारण यांनी लढा उभा केला नसता तर समाजही जागा झाला नसता आणि सरकारला ही जाग आली नसती
😅 काय सरकारचा खेळ चालला
Ha fadnvis chela ahe
तुम्ही किती पण नोटंकी करा आम्ही मनोज दादा सोबत.
Khel mandala
एकच वाघ राऊत
Deposit वाचव आता...
मग येवढ्या दिवस काय झोपला होता काय
जातनिहाय जनगणना करूनच संपुर्ण प्रश्न बुटेल,ती मागणी का करत नाहीत,उगिच जनतेला भरकटवु नका,
आयत्या बिळात नागोबा
कोल्हा काकडीस राजी
एक मराठा लाख मराठा
Khap na re tu
🚩🚩🔥 फक्त मनोज जरा़ंगे पाटील 🔥 🚩🚩
288 चे आपण मालक आहात का, तुम्ही तुमचा रोल निभावा,
बाकीच सगळं फडणवीसांनी करायला लावलेलं नाटक आहे,
वर्ष भर आपण कुठं गेला होतात
विधान भवन समोर बसा की जाऊन
Barobar rautsaheb ata samjel khara arkshan virodhi kon karan MVA chi pilaval jarange chya andolancha fayada uthvat ahe te nahi zala pahije Karan Baramati chya mamdya chi bhumika Kia he pan samjel
राजाभाऊ वनवासात जायची तयारी सुरू करा 😂... तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार
700 kotichi Ayodhya property vachana Sathi fadnavis ne patlanchya virodhat ubha kela ahe
Band Kara khel .
Andolan rajakiya nahi,kunihi interfare karu naye.
Layaki naslela manus
मुंबई वाशी येते सग्यासोयरा चा अध्यादेश काढला होता त्याचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी आपण काय प्रयत्न केले हे एकदा कळू दे ना
हा खुप मतानी पडणार
पत्र फक्त तुम्ही शरद पवारलाच का दिले नाही त्यांना द्यायचं ना अधिवेशनाची मागणी त्यांना करण्याऐवजी तुम्ही इकडे कशाला केली सरकारला तुम्हाला माहिती आहे सरकार हे करत असतं सरकारचा अधिवेशन बोलत असतो शरद पवारला बोलवण्याचा अधिकार नाही
Maghil veli aadhiveshan ghetale teva obc madhun dyanya aaivaji 10% sebc ka dile, tyaveli ka dile nahi obc madhun. Vicharana fasnvis la.
म्हणजे तुझं आंदोलन योग्य आहे काय
आपण आज् पर्यंत झोपले होते का,आपल्यासारखे कितीही आलें गेले , तूम्ही राजकारणी फक्त स्वतःचा विकास पाहात आहात, आज पर्यंत का डोळे उघडले नाहीत
आम्ही पुन्हा पुन्हा सगतोत्त कीं ईतरापेक्षा आपणं मराठा समाज याबद्दल थोडीशी अस्था आहे, आडवे येऊ नका , पण बुडत्याचे पाय खोलात
Mulanna mofat shikshan vhayla have😢
Champche swagat kase kele janu kahi khoke gheun ala hota
गप ये दारू वाला राजा
Evdhe divas zale tu zopla hota ka 😢😢
Are estate kasi vadali he sag
वर्ष भर काय उपटला का जरांगे यांच्या अविश्वास दाखवला गाढव
मनोज दादा पाटलांनी योग्य आंदोलन केले आहे तुम्ही तुमच्या लायकीत रहा
पाडला समजा
साधा प्रश्न विचारतो जरांगे पाटील महाराष्ट्रात मुख्य मंत्री मराठा असुन देखील आरक्षण का देत नाहीत ऊत्तर द्मा शिंदे साहेबाला विचारा राजाभाऊ ला टार्गेट कशाला करता
राजू भाऊ ला कोण प्रश्न विचारते, त्यांना थोडंच आरक्षण मागतात जरांगे पाटील शिंदे साहेब आलास मागत आहेत ना थोडी अक्कल पाहिजे ना प्रश्न विचारायला.
कोण आहे हा
अरे तु कोन दारू विक्री करणार
शेण खाय
करोडपती विरुद्ध गरीब मराठा
जेवढी नाटकं कराल आरक्षण देण्याचा तेवढा मोठा फटका बसणार आहे भाजप शिंदे गट आणि अजित गटाला म्हणून तर ही थेरं चालली आहेत 😊
आम्ही जरांगे पाटला सोबत
राऊत डोक्यावर पडला का
MARATHA KING OF HEART ❤️ ONLY JARANGE PATIL