भोगीची भाजी | लेकुरवाळी भाजी | Bhogichi Bhaji | Lekurvali Bhaji | Mix Veg Bhaji | Vaishali Deshpande

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • भोगीची भाजी | लेकुरवाळी भाजी | Bhogichi Bhaji | Lekurvali Bhaji | Mix Veg Bhaji | Vaishali Deshpande
    आईच्या हातचा गोडा मसाला :
    • How To Make Goda Masal...
    आईच्या हातची गुळाची पोळी :
    • गूळ पोळी | ८७ वर्षांच्...
    आईच्या मायेचा तिळगुळ :
    • तिळगुळ लाडू : ८८ वर्षा...
    आजीच्या (सासूबाई) हातचा खमंग तिळगूळ :
    • How To Make Tilgul || ...
    लेकुरवाळी भाजी / भोगीची भाजी साहित्य :
    १ कप सोललेली वालपापडी
    अर्धा कप पावट्याचे दाणे
    पाव कप ताजा हरभरा दाणे
    ३/४ कप गाजराचे तुकडे
    ३ वांगी
    १ मोठा बटाटा
    १ शेवगा शेंग तुकडे करून
    दिड टेबलस्पून भाजलेले तीळ
    दिड टेबलस्पून भाजलेले सुके खोबरे
    ३ टेबलस्पून तेल
    १ टीस्पून मोहरी
    १/२ टीस्पून हिंग
    १ टीस्पून हळद
    दिड टेबलस्पून मिरची पावडर
    १ टेबलस्पून गूळ
    १ टेबलस्पून चिंचेचा कोळ
    मीठ चवीनुसार
    पाणी गरजेनुसार
    कोथिंबीर सजावटीसाठी
    ओले खोबरे सजावटीसाठी
    #vaishalideshpande #bhogichibhaji #lekurvalibhaji #भोगीचीभाजी #लेकुरवाळीभाजी #मिक्सव्हेजभाजी #mixvegbhaji #bhajirecipe #marathirecipe

ความคิดเห็น • 95

  • @smitatembhurnikar1027
    @smitatembhurnikar1027 2 ปีที่แล้ว +3

    भोगिची भाजी खुपचं छान आहे वाफेवर शिजवलयाने छानच वाटली रेसिपी आवडली

  • @poojaaphale2627
    @poojaaphale2627 ปีที่แล้ว

    वैशालीताई खूप छान रेसिपी. भाजी मस्त झाली👌 धन्यवाद 🙏🙏

  • @anantyuvabharat5874
    @anantyuvabharat5874 7 หลายเดือนก่อน

    Gharachya lonyacha gola❤❤

  • @sureshdhamankar4043
    @sureshdhamankar4043 ปีที่แล้ว

    Khup chhan bhaji sangitali thanks

  • @aartiutpat6626
    @aartiutpat6626 2 ปีที่แล้ว +8

    खूप छान वैशालीताई तोंडाला पाणी सुटले मी कालच तिळगुळाच्या व्हिडिओवर कॉमेंट केला होता खूप खूप धन्यवाद भोगीच्या दिवशी नक्कीच करणार भाजी खरंच किती समृद्ध खाद्य परंपरा आहे आपली आणि प्रत्येक गोष्टीमागे वैज्ञानिक कारण आहे ज्याने प्रत्येक ऋतूत आरोग्य छान राहते

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 ปีที่แล้ว

      आरती ताई,
      धन्यवाद. तुम्ही कायमच आम्हाला प्रोत्साहन देता त्यामुळे आम्हालाही नवीन काही करायला प्रोत्साहन मिळते.

  • @anantyuvabharat5874
    @anantyuvabharat5874 7 หลายเดือนก่อน

    I like steamer cooked subji very much. This tastes natural and a slight crunch.
    Shubhechcha 🎉🎉🎉

  • @nilimaaolaskar6767
    @nilimaaolaskar6767 7 หลายเดือนก่อน

    Bhaji tipkhup chan tumhi aae sarkhya sugran aahat shubhecha,sangaychi pdhat sundar

  • @vishakhasawant2359
    @vishakhasawant2359 2 ปีที่แล้ว +1

    Bhogichi bhahi aani bhakri khupch apratim jhali ahe 😋👌🏻👌🏻 aaji ni khupch sundar paddhtine samjavun sangitli ahe ek like aajin sathi ❤️

  • @anjalikulkarni7617
    @anjalikulkarni7617 2 ปีที่แล้ว +1

    भोगीची भाजी मस्त! 👌👌

  • @geetakulkarni9575
    @geetakulkarni9575 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार वैशालीताई भोगी च्या खूप खूप शुभेच्छा
    ही अशीच भोगीची चिंचगूळाची ब्राह्मणी पद्धतीची भाजी मी शोधत होते
    तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगितला खूप धन्यवाद

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

    • @geetakulkarni9575
      @geetakulkarni9575 2 ปีที่แล้ว

      @@VaishaliDeshpande भोगीची भाजी मी करून बघितली खूप छान झाली आभारी आहे

  • @arunadesai6879
    @arunadesai6879 2 ปีที่แล้ว

    वैशाली ताई भोगीची भाजी समजावून चांगली सांगीतली तोंडाला पाणी सुटले

  • @chayaskitchenrecipesvlog9037
    @chayaskitchenrecipesvlog9037 ปีที่แล้ว

    खुप छान झाली मोदींची भाजी

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 2 ปีที่แล้ว

    खूप खूप मस्त झाली भोगीची भाजी मला खूप आवडली आहे धन्यवाद नमस्कार

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 ปีที่แล้ว

    Khup chaan bhajji kaki thanks for sharing

  • @smita1110
    @smita1110 2 ปีที่แล้ว

    फारच छान पद्धतीने सांगता तुम्ही.. रेसिपी उद्या नक्की करणार आहे.

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 2 ปีที่แล้ว

    भोगीची भाजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे केली. अप्रतिम झाली. खूप खूप धन्यवाद मॅडम. अश्याच पारंपारिक पदार्थांच्या रेसिपी चे व्हिडिओ कराल हि अपेक्षा.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 ปีที่แล้ว

      नक्की प्रयत्न करते.

  • @snehalphadke8452
    @snehalphadke8452 2 ปีที่แล้ว

    किती छान दाखवलेत....

  • @smitanaik3792
    @smitanaik3792 2 ปีที่แล้ว

    Very very nice and different healthy testy easy thanks

  • @madhavivaishampayan2665
    @madhavivaishampayan2665 2 ปีที่แล้ว +1

    भोगीची भाजी खूपच मस्त

  • @rohinijoshi8974
    @rohinijoshi8974 2 ปีที่แล้ว +1

    व्वा मस्तच 👌👌 वाफेवर केलेल्या भाजीची चव सुरेखच लागते. भाज्या माहिती असतात पण तुमच्या कडून अजून वेगळी पद्धतीने माहिती होते. आणि समजावून तर छानच सांगता की vdo बघण्यासाठी उत्सुक असते. शेवगा मी कधी नाही घातला पण आता घालून बघेन. छान वाटला भाजीमध्ये. एकूणच भाजी temting होती. Perfect 👌👍

  • @mrs.t817
    @mrs.t817 2 ปีที่แล้ว

    Atta me tumchya type ne bhaji Keli khup mast zali ...Thank you!!

  • @foodfood9296
    @foodfood9296 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan.aamchyakde kandalasin tikhat vaprun hi bhaji karatat.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 ปีที่แล้ว

      हो. काही ठिकाणी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे भाजी करतात.

  • @aartiwalawalkar2869
    @aartiwalawalkar2869 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @ayushkharmale8207
    @ayushkharmale8207 2 ปีที่แล้ว

    आज भाजी केली. खूपच अप्रतिम झाली होती. थँक्यू मावशी ❤

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 ปีที่แล้ว

      अरे व्वा ! खूप छान वाटलं तुमची कमेंट वाचून. धन्यवाद.

  • @meenadarne9458
    @meenadarne9458 2 ปีที่แล้ว

    एकदम छान तोंडाला पाणी सुटलं

  • @shobhamadhamshettiwar5399
    @shobhamadhamshettiwar5399 2 ปีที่แล้ว

    मी देखील भोगीची भाजी करणार

  • @poojawadhwani8840
    @poojawadhwani8840 2 ปีที่แล้ว

    खूब छान

  • @shailavirkar9062
    @shailavirkar9062 2 ปีที่แล้ว

    सुंदरच ताई भाजी दिसते 👌👌👍🙏

  • @suprabhasurse6604
    @suprabhasurse6604 2 ปีที่แล้ว

    मस्तच 👌👌

  • @seemamalvankar9581
    @seemamalvankar9581 2 ปีที่แล้ว

    👌 छान 👍

  • @Pratibhadeores_kitchen
    @Pratibhadeores_kitchen 2 ปีที่แล้ว

    Khup chan👌👌

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 2 ปีที่แล้ว

    Waaaaaa apratim mazya aai Ani aajichi aathavan zali 👌👌👌👍🌹🙏

  • @manjireemehta1614
    @manjireemehta1614 2 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @swatimhatre1001
    @swatimhatre1001 2 ปีที่แล้ว

    Apratim 👌👌👌😋

  • @prajaktasawant8151
    @prajaktasawant8151 2 ปีที่แล้ว

    सुंदर रेसिपी

  • @pranatideshpande
    @pranatideshpande 2 ปีที่แล้ว

    वा....तुझ्या भाषेत...लय भारी

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 ปีที่แล้ว

      लय भारी. ये जेवायला.

  • @sureshtol8003
    @sureshtol8003 2 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @ramarao1395
    @ramarao1395 2 ปีที่แล้ว +2

    I love your recipes your explanations is very clearly .fluently. and mouth watering .mummy also very lovingly explain. I

  • @vinayajavkar3483
    @vinayajavkar3483 2 ปีที่แล้ว

    Tai sunder bhaji , chan dakhvta , Aaina Namaskar sanga.

  • @archanalokhande4274
    @archanalokhande4274 2 ปีที่แล้ว

    Delicious💞🙏 tai

  • @pranavbam4769
    @pranavbam4769 2 ปีที่แล้ว

    भोगी ची भाजी छानच ताई 👌👌 नीट समजावून सांगितलेत. एकदा पुन्हा हवे हवेसे पाहुणे व्हिडिओ करा जर अजुन पक्षी येत असतील तर

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 ปีที่แล้ว

      सध्या तरी कोणीच नाही आले पाहुणे. पण आले तर मागच्या सारखा व्हिडिओ नक्की करेन.

  • @savitarahulparanjpe1774
    @savitarahulparanjpe1774 2 ปีที่แล้ว

    beautifully explained... thank you so much

  • @arundhatishikarkhane3767
    @arundhatishikarkhane3767 2 ปีที่แล้ว

    भोगीत भाजी उत्तम झाली. Perfect guidance as always. God bless you🙏🙏🙏घरी व office मध्ये माझे खुपंच कौतुक झाले या भाजीमुळे.साक्षात अन्नपुर्णा देवीचा उपाधी लाभली पण मी नम्रतेने credit नाकारले कारण माझे contribution फारंच नगण्य होते.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 ปีที่แล้ว

      अनुराधा ताई,
      कधीतरी नजरचुकीने कमेंट उशिरा पाहिली जाते त्यामुळे रिप्लाय उशिरा देत आहे त्याबाबत सॉरी. भाजीची पद्धत मी सांगितली तरी ती तुम्ही बनवली त्यामुळे सगळं श्रेय तुमचं आहे.

  • @swatibidkar6543
    @swatibidkar6543 2 ปีที่แล้ว

    Khupch mast recipe

  • @archanakulkarni3103
    @archanakulkarni3103 7 หลายเดือนก่อน

    Kalya masalyachi kruti dakhava.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  7 หลายเดือนก่อน

      या भाजीत गोडा मसाला वापरला आहे. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केला आहे.

  • @sdg8367
    @sdg8367 2 ปีที่แล้ว

    Vaishali tai... Apratim.
    Mala tumache bolane khoop avadate.
    Aikatach rahave asa awaj ahe tumcha.

  • @aartiutpat6626
    @aartiutpat6626 2 ปีที่แล้ว +1

    आम्ही अशीच करतो भाजी फक्त लाल भोपळा आणि सुरण घालतो आणि शेंगदाणे तीळ खोबरे भाजून कूट करतो😊

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 ปีที่แล้ว +1

      हो. काही ठिकाणी तुम्ही म्हणता त्या भाज्या वापरतात.

  • @VijayPatil-ij1dh
    @VijayPatil-ij1dh 2 ปีที่แล้ว

    Chann recepie dakhvli👌👌..Suman ajji disat nahi aajkal tumchya. Volg madhe???

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 ปีที่แล้ว

      सुमन आजींचा "आरोग्यम् धनसंपदा" हा व्हिडिओ नुकताच अपलोड केला आहे.

  • @shailasarode5733
    @shailasarode5733 2 ปีที่แล้ว +1

    👌🏻👌🏻खूप छान. अनुभवातून आणि वयानुसार सगळे माहीत असूनही नवीन नवीन कल्पनांचे कौतुक करावे वाटते.. खरच एकदा भेटून कौतुक केले तर अजून छान वाटेल. 😄

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 ปีที่แล้ว

      आपण नक्की भेटू. आम्हालाही आवडेल आपल्या सर्वांना भेटायला.

  • @vinayamusale8867
    @vinayamusale8867 2 ปีที่แล้ว

    Ha steamer kuthun ghetla tumhi..

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 ปีที่แล้ว

      भांड्यांच्या दुकानात. विनोद कंपनीचा आहे. त्याच मध्ये बसणारा इडली स्टँड पण वेगळा घेतला आहे. मला नक्की आठवत नाहीये पण बहुदा सर्व मिळून १३०० रुपयांच्या आसपास रक्कम होती.

  • @umeshmisal7441
    @umeshmisal7441 2 ปีที่แล้ว

    Smchykade tilabarobarch Kanda khobara Vatan takun rassa nanvato

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 ปีที่แล้ว

      हो. काही ठिकाणी कांदा, लसूण वापरून ही भाजी बनवतात.

  • @anujaagashe778
    @anujaagashe778 2 ปีที่แล้ว

    Nyc recipe....pan bhajit Gul nahi ghatala?!

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 ปีที่แล้ว

      घातला आहे.

    • @anujaagashe778
      @anujaagashe778 2 ปีที่แล้ว

      @@VaishaliDeshpande ok...lakshat nahi ala 👍

  • @tejaswinijadhav6218
    @tejaswinijadhav6218 2 ปีที่แล้ว

    Kaku tumhi q&a session ghya na

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 ปีที่แล้ว

      मी नक्की प्रयत्न करते.

  • @aartikakodkar5193
    @aartikakodkar5193 2 ปีที่แล้ว +2

    वैशाली किती गोड आणि छान बोलते खूपच बर वाटत ऐकायला. तुझ्या हातच जैवावस वाटते. मला तुझा नंबर पाठव प्लीज विसरु नकोस. देव बरे करो तुझे

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आरती ताई.
      सोशल मीडिया मध्ये मी माझा फोन नंबर नाही सांगू शकत. पण आपण सगळे बाहेरची परिस्थिती नीट झाली की एक दिवस नक्की भेटू. आम्हाला पण आवडेल सर्वांना भेटायला.

    • @aartiutpat6626
      @aartiutpat6626 2 ปีที่แล้ว

      @@VaishaliDeshpande मलाही भेटायचंय तुम्हाला आणि आईलासुद्धा परिस्थिती ठीक झाली की एकदा तुम्ही पुण्यात कार्यक्रम ठेवा त्यात तुमचे मार्गदर्शन असेल आम्ही आवर्जून येऊ तुमचे बोलणे खूप गोड आहे कृत्रिमता नाही सहजता आहे समजावून सांगण्याची पद्धत पण छान आणि तुमचे पदार्थ जेव्हा आम्ही करतो तेव्हा एक वेगळा आत्मविश्वास असतो तो कधीच बिघडत नाही .मी मुंबईत राहते पण पुण्यात येईन नक्की .😊

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 ปีที่แล้ว

      आपण नक्की भेटूया. एखादा छान कार्यक्रम करायचा आहे.

    • @aartiutpat6626
      @aartiutpat6626 2 ปีที่แล้ว

      @@VaishaliDeshpande 😊👍🙏

  • @anantpalnitkarpalnitkar4926
    @anantpalnitkarpalnitkar4926 2 ปีที่แล้ว

    Salt nahi ghatla ka

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 ปีที่แล้ว

      घातले आहे. ७ वाजून ५४ सेकंद च्या आसपास व्हिडिओ मध्ये आहे.

    • @anantpalnitkarpalnitkar4926
      @anantpalnitkarpalnitkar4926 2 ปีที่แล้ว

      @@VaishaliDeshpande ok sorry aani thanks 🙏

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 ปีที่แล้ว +1

      सॉरी कशाला ? कधीतरी माझ्याकडून पण काही गोष्टी विसरू शकतात.

    • @anantpalnitkarpalnitkar4926
      @anantpalnitkarpalnitkar4926 2 ปีที่แล้ว

      @@VaishaliDeshpande thanks

  • @manjireemehta1614
    @manjireemehta1614 2 ปีที่แล้ว

    तुम्ही झाकण उलट ठेवता झाकण पकडण्याची मूठ प्लास्टिकची असते ती खालिल बाजुस जाते ती खराब होत नाही का

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 ปีที่แล้ว +1

      मी जे झाकण वापरते ते खूप जुने आहे. त्याला मूठ नाहीये. वाफेवर भाज्या शिजवताना मी त्या झाकणाचा उपयोग करते.

    • @manjireemehta1614
      @manjireemehta1614 2 ปีที่แล้ว

      @@VaishaliDeshpande ok Thanks

  • @kanchanshetye6594
    @kanchanshetye6594 2 ปีที่แล้ว

    किती बडबड... मुद्देसूद सांगणे

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 ปีที่แล้ว +2

      कांचन ताई,
      आपल्या चॅनेलवर अनेकदा अशा कमेन्ट्स असतात की आम्ही नव्याने स्वैपाक करायला शिकत आहोत. पदार्थ करताना छोट्या छोट्या टिप्स सांगा. म्हणजे आमचा पदार्थ चुकणार नाही. त्यामुळे त्या सांगाव्या लागतात. तुम्ही सुगरण आहात त्यामुळे तुम्हाला छोट्या छोट्या टिप्सची गरज नाही लागत. आजपर्यंत आपल्या चॅनेलवर दीड कोटी पेक्षा जास्त views झाले आहेत. ४० हजार पेक्षा जास्त कमेंटस् आल्या आहेत. त्यातील फक्त ७ कमेन्ट्स तुम्ही दिली आहे अशा आहेत. यावरून टिप्स महत्त्वाच्या असतात हे आम्हाला कळले आहे. सॉरी. माझ्याकडून मोठा रिप्लाय दिला गेलाय. पण कमेंटला मुद्देसूद उत्तर देणं पण तेवढंच महत्त्वाचं.