ABP Majha Headlines 12PM एबीपी माझा हेडलाईन्स 12 PM 17 July 2024 Marathi News
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
- #abpmajhalive #AshadiEkadashi #Pandharpur #Mahapuja #EkanathShinde #abpमाझा #PoojaKhedkar #IAS #manojjarange #MumbaiRains #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pandharpurwari
ABP Majha Headlines 12PM | एबीपी माझा हेडलाईन्स 12 PM | 17 July 2024
#abpmajha #marathinews #Headlines #maharashtrapolitics #abpमाझा
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
"लाडका भाऊ " या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ? तसेच या योजनेसाठीच्या अटी, शर्ती कोणत्या आहेत ?
Do not get serious 😂😂😂
सर्रास सगळ्या अधिकारी all डिपार्टमेंट आइकर विभागाने संपत्ती आणी रोकड याची चौकशी करून प्रॉपर्टी जप्त करून लिलाव करावा. मग लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना राबवावं, आमच्याच खिशातून काढणार आणी आम्हालाच देणार.
वा रे दिमाख, तुम्ही खरे राजकारणी.
Nivedak khoop chuk karat ahe boltana
खेडकर माघे कुणाचा हात त्याला टाका
सुशिक्षित भत्ता किंवा नोकरी द्यावी .
Chokari dili pahije😅😅😅😂😂
खर का साहेब
बातम्या देताना किती अडखळत आहात. जरा तयारी करत जा ..
आज तुमचा बातमीदार, बातम्या देताना कां अडखळतो आहे?
माऊली घोषणा बंद करून रोजगार शेती भाव मागाई या गोष्टी लक्ष दिले तर या गोष्टी करण्या ची गरज पडणार नाही
आररररररर काय योजना
आता निवडणुका आल्या आहेत घोषणांचा पाऊस पडत आहे.
मतदार राजा मतदान करताना विचार पूर्वक मतदान करा.
मराठी माणसा जागा हो.
मुंबई आपली आहे.
जय महाराष्ट्र.
thambat thambat batmya ka det aahe ?
Vare vakdya nasakya gharbharya bhamta mhamdya sare ayushya hyach kamat ghatale bhadvyani pan matra ghar bharun ghetale
म्हणजे ती जागा शरद पवरांकडे जाणार..... काही लोक आशेने शरद पवरांकडे....... दुसरी कुठलीतरी जागा अजित पवरांकडे, काही लोक अजित पवरांकडे..... हेच आत्ता होत राहणार आहे.... काहीही करून काकांना अजित पवरांना मुख्यमंत्री करायचे आहे...... कदाचित पुलोद आघाडीप्रमाणे.....,
Ajun tr Devacha dhakka lagne baki ahe...ekch bapachi aulaad asaal tr jevdhya tatpartene Khedkar chi enquiry chalu ahe tevdhich serious enquiry sarv political lokanchi karun dakhva..
चादर लगी फटने खैरात लागी बटणे 😂😂😂😂
बातम्या धड वाचता येत नाही
वसंत नामजोशी
हे पवारांचे दोघांचे कौतुक हा तिकडे तो इकडे दाखवू नका तोUPSC चा लोचा दाखवा हुशार विद्यार्थी कसे मरतात यांच्या ह्या नालायक पणामुळे ते दाखवा. पवारांची बातमी दाखवू नका.
Rahul Gandhi zindabad
Ha chutya kasala jindabad
आज अन्न ,वस्त्र,निवारा,आरोग्य महागाई ,बेरोजगारी , शिक्षण, यांनी त्रस्त आहे . सोडून ही नौटंकी.🍉🍉🍉🍉🍉👋