सातबारा वर कधी दिसणार ई पीक पाहणी च्या नोंदी | E peek pahani maharashtra

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • pik pahani online maharashtra
    ई-पीक पाहणी अंतर्गत खातेदाराची एकदाच नोंदणी करण्यात येईल. 15 सप्टेंबरपर्यंत हंगाम निहाय पिकाची माहिती अक्षांश-रेखांशासह काढलेल्या पिकाच्या छायाचित्रासह अपलोड करण्यात येईल. 16 ते 30 सप्टेंबर दरम्यान मोबाईल ॲपमधील माहितीची अचूकता पडताळून आणि आवश्यक असल्यास दुरूस्ती करून तलाठी ती कायम करतील. खातेनिहाय पिकांची माहिती संबंधित डिजिटल स्वाक्षरीत 7/12 मधील गाव नमुना नंबर 12 मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. 1 ऑक्टोबरपासून शेतकरी रब्बी हंगामाची पीक पाहणी अपलोड करू शकतात.
    #PrabhuDeva
    #Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
    #gr&shetiyojana,
    Also 🌍Follow me
    Website - www.prabhudeva...
    ▶️ Telegram group - t.me/joinchat/...
    Telegram channel - t.me/pdgrsheti...
    ▶️ TH-cam - / prabhudevalg ,
    👬Facebook Page
    / community
    @Facebook Group - / 2416394001930535
    @Prabhu Deva
    #Prabhudeva ,
    #gr_&_sheti_yojana

ความคิดเห็น • 187

  • @shivajikakde8426
    @shivajikakde8426 3 ปีที่แล้ว +13

    सर खरचं तुम्हाला गुरू मानतो आपण खूप माहिती देता ,,,,,

  • @rohitpatil2872
    @rohitpatil2872 หลายเดือนก่อน +1

    पहिल्यांदा शेतकरी रजिस्टर केले होते पण आता नाव दिसत नाही.. काय करावे

  • @jahanbajshaikh4514
    @jahanbajshaikh4514 3 ปีที่แล้ว +2

    ई पिक पेरा ऐप मधे giotaging फोटो कसा कढायचे
    Jiotaging फोटो निघत नाही साधे फोटो जात आहे
    कृपया video द्यावा विनंती

  • @swarnagarde5690
    @swarnagarde5690 2 ปีที่แล้ว

    शेताचा प्रत्यक्ष मालकाने दुसऱ्याला 20 वर्षासाठी जमीन कसायला दिली आहे. तर भोगवतादार म्हणून प्रत्यक्ष कसणाऱ्याचे नाव कसे लावावे? अतिवृष्टी दुष्काळ, रोग आला तर नुकसान प्रत्यक्ष कणाऱ्याचे होते. पण सात बरावर नाव नसल्याने त्याला भरपाई मिळत नाही. पीक पाहणी मध्ये नाव लावण्याची पद्धत सांगा

  • @pruthvirajmohite1906
    @pruthvirajmohite1906 ปีที่แล้ว +1

    Saheb jirayat shetila bagait ks nond karaych

  • @aniljadhav9400
    @aniljadhav9400 หลายเดือนก่อน

    मी ऑल रजिस्टर केलेला आहे म्हणजे ऑनलाईन परंतु उतारा काढल्यानंतर सातबारा काढल्यानंतर त्यामध्ये दाखवत नाहीये नोंद झालेली 18-19 18 आणि 19 सालचा दाखवते

  • @manoj7alkar
    @manoj7alkar ปีที่แล้ว +1

    तुम्ही खरच नावा प्रमाणे प्रभू आणि देवा दोन्ही आहेत

  • @morekiran5566
    @morekiran5566 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती देता sir thank you sir

  • @bablusalegaonkar7653
    @bablusalegaonkar7653 3 ปีที่แล้ว +1

    माझी नोंद चुकली आहे . कायम पड क्षेत्र चुकले आहे मी काय करू

    • @nikeshwani571
      @nikeshwani571 3 ปีที่แล้ว

      Ho maj pan tasch jal yar

  • @balajishelke3413
    @balajishelke3413 3 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सर खूप चांगली माहिती मिळाली.🙏🙏🙏

  • @ashutoshborule9370
    @ashutoshborule9370 2 ปีที่แล้ว +2

    Dhanyavad brother changlya prakare information dilyabdl

  • @komallandge6910
    @komallandge6910 2 ปีที่แล้ว +1

    सर आमची जमल सामाईक क्षेत्र आहे ई पीक पहाणी करताना क्षेत्र भरीन असतांना क्षेत्र टाईप येत नाही सर का येत नसेल

  • @anantalahudkar2786
    @anantalahudkar2786 3 ปีที่แล้ว +2

    Sir maza problem asa aahe ki गट न. साठी तलाठ्याशी संपर्क करा असा msg येतोय sir please suggetion

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว

      तलाठी यांना भेटा

  • @swarup8281
    @swarup8281 3 ปีที่แล้ว +2

    Sir chukun samayik shetra madhe mi sagle peek sugarcane add kele ahe te change kase karayche

  • @hanmantswami7319
    @hanmantswami7319 3 ปีที่แล้ว +2

    🤔 सर आईच्या नावावर जमीन आहे आईचा मृत्यू झाला आहे वडील वारस झाले आहेत ईपी कहानी नोंद केली तर चालेल का आणि विमा पण भरला नाहीplz यावर माहिती सांगा

  • @gajananubale9931
    @gajananubale9931 3 ปีที่แล้ว +3

    अतिशय उपयुक्त माहिती सर 💐💐👌👌

  • @krishnaghuge4552
    @krishnaghuge4552 2 ปีที่แล้ว +1

    Bandharya varil zade takali pan zade 7-12 disat nahi Kay karayla pahije

  • @samirtheengineer8838
    @samirtheengineer8838 3 ปีที่แล้ว +2

    Sir 7/12 vr भात 0.60 ah & तूर 0.01 ah pn min ata e peek pahani vr संपूर्ण shetra mnu 0.61 purn भात mnnc entry keli tr kh prblm hnr का sir🙏🏻🙏🏻please reply dyal lvkr

  • @सागरकांडेकर-ह4घ
    @सागरकांडेकर-ह4घ 3 ปีที่แล้ว +1

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे माहिती सर्व बरोबर आहे

  • @sureshdangale7336
    @sureshdangale7336 ปีที่แล้ว

    वर्ष 22 खरीप पिकनोंदणी अँप द्वारे केली पण 7/12 वर आलेली नाही. पीक नोंद करतांना सांकेतिक क्रमांक मिळाला पुढे नोंद करताना . आपली नोंद अगोदर करण्यात आली आहे. असे दर्शविते

  • @krushnapatiljagtap7875
    @krushnapatiljagtap7875 3 ปีที่แล้ว +2

    कुसूम सोलर लवकर होणार अज सूर यावर व्हिडिओ बनवा

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว +1

      हो लवकरच

  • @santoshchavan7277
    @santoshchavan7277 3 ปีที่แล้ว

    सामाईक क्षेत्रामध्ये दोन शेतकरी असतील तर सातबारावर त्यांच्या झाडांची नोंद एकत्र दिसले की दोघांची नोंद स्वतंत्र दिसेल.
    कृपया मार्गदर्शन मिळावे

  • @sukhadevkurude6255
    @sukhadevkurude6255 3 ปีที่แล้ว +1

    ई पीक पाहणी व झाडाचे नोंदवत होतआहे पण पिक पेरणी साठी उपलब्ध क्षेतर ००० आहे असं दाखवत आहे

    • @kakasahebpatil4763
      @kakasahebpatil4763 3 ปีที่แล้ว +2

      मयत खातेदाराच्या नोंदी कशी करावी???????????

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว

      वारसाने

  • @harshshedsale1018
    @harshshedsale1018 3 ปีที่แล้ว +2

    जर सामाईक खत्यातील प्रत्येक खातेदाराने आपापले वेगळे क्षेत्र भरले तर ते पीक वेगवेगळे दिसणार काय?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว

      हो

    • @jayshreeram6107
      @jayshreeram6107 ปีที่แล้ว +1

      ​@@GrShetiYojnaसर आमच्या हिश्याची नोंद केली होती पन तलाठ्याने नैसर्गिक आपत्ति झाल्यावर आमचे कागदपत्र घेतले नाही उलट तुमचे पैसे एकाच नावावर येतील असे सांगितल व आता यादीत फक्त एकच क्षेत्र आले त्याचे बाकि गटात ऊस आनी हिरवा चारा आहे आमच्या तिन्ही गटात पिक होती मग नुकसान भरपाई आम्हाला कशी मिळनार

    • @jayshreeram6107
      @jayshreeram6107 ปีที่แล้ว +1

      आमच्या कडे मागील वर्षाचे सातबारा आठ फोटो व केलेला अर्ज सगळ आहे तर तहसील ला गेलो तर चालन का कारन माझे शेति वाटप विषयी कोर्टात प्रकरण चालु आहे

    • @jayshreeram6107
      @jayshreeram6107 ปีที่แล้ว

      या बदल काही माहीती नाही का

  • @satyambhavar4483
    @satyambhavar4483 2 ปีที่แล้ว

    सर ई पीक पाहणी ॲप द्वारे नोंदणी केली आहे स्टेटस चेक केले असता तलाठी स्तरावर प्रलंबित असा मेसेज दिसतोय पण तलाठी यांना विचारले असता त्यांच्या लॉगीन मध्ये नोंद केलेली दिसत नाही प्लीज मदत करा

  • @StatusEdit_01
    @StatusEdit_01 3 ปีที่แล้ว

    सर प्रॉब्लेम येत आहे ई पीक पाहणी अँप वर गट क्रमांक टाकल्यावर काहीच येत नाही फक्त लोडिंग होतं

  • @mukeshpatil6985
    @mukeshpatil6985 3 ปีที่แล้ว +2

    Gavakade sheti aahe mi shahrat rahto pik pahani kashi karavi

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว

      नाही होणार

  • @nrgnagesh5388
    @nrgnagesh5388 3 ปีที่แล้ว

    Sir सामूहिक सातबारा आहे पण aap वर एकाचाही नावं दिसत nh आहे उपाय सांगा

  • @gauravderkar1540
    @gauravderkar1540 หลายเดือนก่อน

    ई पीक पाहणी केली पन 7/12 नोंद नाही

  • @krishreddy9845
    @krishreddy9845 ปีที่แล้ว

    सर ई पीक पाहणी गेली आहे पण 712 ला नोंद दाखवत नाही
    ई पीक पाहणी करून 5-7 दिवस झाले आहे त्याला काय करावे लागेल?

  • @gavitravindra9747
    @gavitravindra9747 3 ปีที่แล้ว +1

    ई पिक पाहणी Apps problems इंटरनेट आवश्यक आहे असा SMS देत आहे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว

      मोबाईल सपोर्ट करत नाही आपला

    • @gavitravindra9747
      @gavitravindra9747 3 ปีที่แล้ว

      @@GrShetiYojnaओपन झाले होते नंतर होत नाही

  • @karanjadhavppp7076
    @karanjadhavppp7076 3 ปีที่แล้ว +1

    Sir mala mahadbt var upload invoice status aahe. कीती pvc pipe घेऊ शकतो? Quantity? 14980 maximum अनुदान आहे.
    सर plz sanga

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว

      50% अनुदान असत 30,000 चे घेऊ शकता

    • @karanjadhavppp7076
      @karanjadhavppp7076 3 ปีที่แล้ว

      @@GrShetiYojna thank u very much sir
      💘👈

  • @sukhadevkurude6255
    @sukhadevkurude6255 3 ปีที่แล้ว +1

    सर माझा पेरा पिक पेरा झिरो झिरो दाखवत आहे पिक पेरणीसाठी उपलब्ध नाही आहे असं दाखवत आहे

  • @sukhadevkurude6255
    @sukhadevkurude6255 3 ปีที่แล้ว

    पिक पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र झिरो झिरो दाखवत आहे ई पिक पाहणी वर काय करावलागल सर

  • @savtatarase7205
    @savtatarase7205 3 ปีที่แล้ว +1

    खुप महत्वपूर्ण माहिती सर धन्यवाद

  • @akashshirsat5015
    @akashshirsat5015 3 ปีที่แล้ว

    सर माझी समाईक शेती शेतीमध्ये तीन व्यक्तींची नावे आहेत गट क्रमांक एकच आहे तर तीन व्यक्तीची ई पीक पाहणी करायची आहे का वेगळी वेगळी नावाने काय एकाच व्यक्तीची करायची आहे मला सर्व मार्गदर्शन करा

  • @subhashnimbhore
    @subhashnimbhore 3 ปีที่แล้ว

    विहिर , बोरवेल ची नोंद करता येईल का

  • @chandrakantborase9075
    @chandrakantborase9075 3 ปีที่แล้ว +2

    Good information

  • @aniketwalmike2368
    @aniketwalmike2368 3 ปีที่แล้ว +1

    सर वेवसाय करण्यासाठी कर्ज मिडेल का सर

  • @MahadevKangane-iu5vi
    @MahadevKangane-iu5vi 24 วันที่ผ่านมา

    ई पिक पहानी अट रद्द करा

  • @Farmer_Life9
    @Farmer_Life9 3 ปีที่แล้ว

    सर, आमची सामाईक शेती असून सुद्धा आम्हाला आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळालेली नाही.याच्यासाठी काय करावे लागेल.

  • @tryambakgaikwad556
    @tryambakgaikwad556 3 ปีที่แล้ว +1

    Mi 2 varsha pasnd vprto kaahi adchan nai

  • @swapnilsuryawanshi5991
    @swapnilsuryawanshi5991 ปีที่แล้ว

    एका 7/12 वर वारस नोंद असेल तर कसे पीक पाहणी करावी

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 3 ปีที่แล้ว

    सर माझ्या सेत्रात.संपूर्ण बाधा वर झाड लागवड केली आहे ते कसे घावे

  • @rahulgavit7607
    @rahulgavit7607 3 ปีที่แล้ว

    सर मला ई पीक पाहणी वरून तूती चा शेड 7/12 ला लावायचा आहे पण ई पीक पाहणी वर अस काही ऑपशनच नाही आहे तर कसा लावू मी त्याच्या वर काय उपाय

  • @amarshingade298
    @amarshingade298 3 ปีที่แล้ว +1

    ई पिक पाहणी ची माहिती अपलोड केल्यानंतर , त्यात आपल्याला काही बदल करता येईल का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว

      विडिओ आपण पाहिला नसावा

  • @sgjaybhimsongs.6891
    @sgjaybhimsongs.6891 3 ปีที่แล้ว

    Sir software var geleli mhiti updated kasi karychi maza form chuklela ahe

  • @mukeshdongarwar6891
    @mukeshdongarwar6891 3 ปีที่แล้ว +1

    सर मी भरलेली माहिती चुकिची आहे तर मला माहीती पुनहा भरायची आहे तर कसी भरायची

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว

      Video पूर्ण पहा

  • @rajeh.kurwade721
    @rajeh.kurwade721 3 ปีที่แล้ว

    कायम पड क्षेत्र नसतानाही नोंद झाली गलतीने आता पिकाची माहिती ची नोंद होत नाही आहे पर्याय सांगा साहेब दोन्ही हंगामात पेरणीचे क्षेत्र उपलब्ध नाही असे दाखवत आहे.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว

      तलाठी यांच्याशी संपर्क करा

  • @vaibhavnetke8289
    @vaibhavnetke8289 3 ปีที่แล้ว

    E peek pahani mde पोटखराबा kasa lavaycha

  • @Vaijinathubale7798
    @Vaijinathubale7798 3 ปีที่แล้ว

    इ पीक पाहणी अॅपस वरती विहीर व बोअरवेल ची नोंद कशी करावी ही माहिती द्यावी

  • @bashirpinjari4955
    @bashirpinjari4955 3 ปีที่แล้ว

    बांधाला बांध लागून तीन एकर शेती आहे .दोन एकर गट वेगळा आहे आणि एक एकर गट वेगळे आहे. म्हणजे त्या शेतकऱ्याच्या दोन सातबारे निघतात तर एकच गट करून एकाच सातबारा वर दाखवता येईल का ?काय प्रक्रिया करावी लागणे लागेल प्लीज व्हिडिओच्या माध्यमातून कळवा.

    • @pappusathawane1280
      @pappusathawane1280 23 วันที่ผ่านมา

      Alag alag satbara ahe t algch rahil bhau

  • @swarajaeer-fh6rf
    @swarajaeer-fh6rf ปีที่แล้ว

    सर एक.. ई पिक पाहणी एका app वरती लोक किती apply करू शकतात .. unlimited / लिमिटेड ... पर डे दिवसाला फक्त 15 ? .. जस तुम्ही म्हटलात तस

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  ปีที่แล้ว

      आता अनलिमिटेड

    • @swarajaeer-fh6rf
      @swarajaeer-fh6rf ปีที่แล้ว

      @@GrShetiYojna अजुन आता ती सेवा सुरू आहे ? ई पीक पाहणी .. मी पण लोकांचे 7 /12 वर करून देणार होतो.. जस विहीर , बोअरवेल , पिक जमीन 7/12 वर आणतात तस.. लोकांची कामे करून देणार होतो.. अजुनसुध्दा सुरू आहे काय ?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  ปีที่แล้ว

      @@swarajaeer-fh6rf भाऊ कालावधी असतो त्यासाठी

    • @swarajaeer-fh6rf
      @swarajaeer-fh6rf ปีที่แล้ว

      @@GrShetiYojna ई पीक app वर नोंदणी चालू आहे काय ?

  • @rohitrd9993
    @rohitrd9993 3 ปีที่แล้ว +1

    शेतात ऊस आहे तर माझ्या सोयाबीन झाले आहे तर काय problem होईल का?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว

      हो रद्द होईल

    • @rohitrd9993
      @rohitrd9993 3 ปีที่แล้ว +1

      @@GrShetiYojna काय करू मी आता

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว

      तलाठी यांना भेटा

    • @rohitrd9993
      @rohitrd9993 3 ปีที่แล้ว

      @@GrShetiYojna गट नं सोयाबीन आहे वेगळं आहे आणि ग ट मध्ये ले फोटो काढले तर काय होइल का

  • @kundlikambhore5889
    @kundlikambhore5889 2 ปีที่แล้ว

    सर खाते नंबर दाखवत नाही पिक पाहणी करण्यासाठी काय करावे

  • @aniketwalmike2368
    @aniketwalmike2368 3 ปีที่แล้ว

    सोयाबीन ची नोंदणी केली आहे तुरीची नोंदणी रायली आहे

  • @yashpalgirase4075
    @yashpalgirase4075 3 ปีที่แล้ว +1

    Sir,, e pick pahani upload zaleli aahe, location & date wrong takal gelal aahe , changes Karta yahil ka sir .....?

  • @omkaringale193
    @omkaringale193 ปีที่แล้ว

    समाईक खातेदार ची नोंदणी होत नाहीये.

  • @sukhadevkurude6255
    @sukhadevkurude6255 3 ปีที่แล้ว

    सर ई पीक पाहणी वर माझं पेरणी छत्र दाखवत नाही आहे ०००

  • @rajkumarpatil5370
    @rajkumarpatil5370 3 ปีที่แล้ว +1

    Thanks a lot. Great information Sir

  • @homarajdhengare2092
    @homarajdhengare2092 3 ปีที่แล้ว

    Sir majhyakdun aaj e pik pahni app mdhe mahiti bhart astana chukun pik nond dhan n hota aamba jhala ahe ani te submit pn jhal ahe ,mla te delete karach ahe ksa kru sanga pls

  • @sachingaikwad1915
    @sachingaikwad1915 3 ปีที่แล้ว +1

    शेतातील सर्व पिक वाया गेलेलेआहे. तर काय करावे.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว

      कृषी सहहायक , तलाठी यांच्याशी संपर्क

  • @homarajdhengare2092
    @homarajdhengare2092 3 ปีที่แล้ว

    Sir majha vdil 40% apng ahe tri apangachya yojna sanga br sir pls

  • @rameshwarrathod2986
    @rameshwarrathod2986 3 ปีที่แล้ว +1

    सर सामाईक शेती आहे 4 नाव आहेत सातबारा वर पण खाते क्रमांक एकच आहे तर एकाने संपूर्ण पीक नोंदी केल्या तर चालेल का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว

      हो

    • @atuldahake9553
      @atuldahake9553 3 ปีที่แล้ว

      Manje ekacyach navaver pik nod keli tar chalel ka

  • @dipaksonawane57
    @dipaksonawane57 3 ปีที่แล้ว

    वडिलांच्या नावावर 2 गट आहेत सर एकाच ठिकाणी ..दोन्ही मिळून 5 एकर पेक्षा जास्त क्षेत्र आहे तर 7.5 एचपी सोलर साठी अर्ज करता येईल का?

  • @wakaledhammakiran9173
    @wakaledhammakiran9173 3 ปีที่แล้ว

    2 वेगवेगळ्या गावात शेत असेल तर इ पीक पाहणी कशी करावी

  • @dipakawachar1037
    @dipakawachar1037 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय

  • @आधुनिकशेती-छ4ढ
    @आधुनिकशेती-छ4ढ 3 ปีที่แล้ว

    पीक तपासणी शेतावर जाऊन केल्या जाईल की कॉल करून होईल.

  • @pravinhire503
    @pravinhire503 2 ปีที่แล้ว +1

    सर पीक पाहणी अॅपची लिंक आहे का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 ปีที่แล้ว

      Adyap suru nahi vat paha

  • @pankajdadmal1193
    @pankajdadmal1193 3 ปีที่แล้ว

    Sir 1.00.00 he r mnje kiti ekar please replay

  • @vinayakpundpal6903
    @vinayakpundpal6903 3 ปีที่แล้ว

    विहीर नोंद करता येते का ?

  • @navnathmore4200
    @navnathmore4200 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @madhavyalmate7006
    @madhavyalmate7006 3 ปีที่แล้ว +2

    Sir app konta ahe

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว +2

      E peek pahani

    • @madhavyalmate7006
      @madhavyalmate7006 3 ปีที่แล้ว

      Hyacha fayda kai honar shetkarala

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว +1

      हो शेतकऱ्यां साठीच आहे पीक पेरा चा फायदा फक्त शेतकऱ्याला माहीत असतो

  • @prakashghanokar6205
    @prakashghanokar6205 3 ปีที่แล้ว

    Mahiti madhe shetra fad chukiche takale...tr edit kasa karu

  • @dayanadchautmal4342
    @dayanadchautmal4342 3 ปีที่แล้ว

    हळदीचा पीक पाहणी कशी करायची त्या विषयी माहिती सांगा

  • @pravinkamble1686
    @pravinkamble1686 3 ปีที่แล้ว

    Sar mi pik pera barla pan kahi zade takachi rayli dabal bharata yto ka

  • @rameshwargayake2854
    @rameshwargayake2854 3 ปีที่แล้ว

    पिकाचा फोटो काढताना त्या फोटोमध्ये शेतकऱ्याचा फोटो काढायचा का सर...

  • @amarshingade298
    @amarshingade298 3 ปีที่แล้ว

    Pikachu mahiti madhil nast kara ya option cha konta upayog ahe

  • @shankarjadhav6285
    @shankarjadhav6285 3 ปีที่แล้ว

    सरई पीक पाहणी अँप माझ्या मोबाईल वर चालत नाहीये सर

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว

      विडिओ पाहिला नसावा आपण उत्तर दिलं आहे

  • @mardekishan1281
    @mardekishan1281 3 ปีที่แล้ว

    सर पोटखराब क्षेत्रासाठी काही करता येईल का ?
    7/12 नुसार आम्हचे पूर्ण क्षेत्र हे पोटखराब दाखवत आहे.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว

      नाही

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว

      बदल करा विडिओ आहे आपला

  • @rameshkhobare7367
    @rameshkhobare7367 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏👍👍

  • @shahajidevraowaghamare4248
    @shahajidevraowaghamare4248 3 ปีที่แล้ว

    sir namskar mi he app download kelay ani kayam pad nond karat astana ek chukichi nond zali mazi nond edit hot nahi ani talathi cjangla responce det nahi mag ata kay karav. please reply kara sir

  • @pitambarshirole4135
    @pitambarshirole4135 3 ปีที่แล้ว

    सर पिक पाहाणी नोंद झाली हे ऐपवर कसं पहावं

  • @sudamdubbe
    @sudamdubbe 3 ปีที่แล้ว +1

    Thanks sir

  • @arshadmulani
    @arshadmulani 3 ปีที่แล้ว

    Application ch nav kay aahe aani kas download karay ch aahe

  • @hanmantjadhav3524
    @hanmantjadhav3524 3 ปีที่แล้ว

    सर एकदा पिक सातबार्या वर लिहल्या वर पुन्हा बदल करता येते की नाही हो

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว

      लावलेले पीक बदलत का शेतातील

  • @nikeshwani571
    @nikeshwani571 3 ปีที่แล้ว

    Submit kelya var jar chukl t kay karao

  • @deepaksangle5223
    @deepaksangle5223 3 ปีที่แล้ว

    पिकाचा फोटो काढताना त्या फोटोमध्ये शेतकऱ्याचा फोटो काढायचा का सर

  • @nandanpatil1668
    @nandanpatil1668 3 ปีที่แล้ว +1

    सर app ओपन होत नाही
    कारण काय असेल

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว

      सपोर्ट

    • @dipaksonawane57
      @dipaksonawane57 3 ปีที่แล้ว

      Browser madhun app download kara.. nahitar gavachya talathi kade ja tyachya kade app ch dusare version aahe.. Majha hi same problem hota..

  • @umeshangre4156
    @umeshangre4156 3 ปีที่แล้ว

    पुण्यात ॲप बंद पडले आहे.

  • @rohitkamble1293
    @rohitkamble1293 3 ปีที่แล้ว

    विहिरी ची नोंद करता येते का

  • @ashamorale1684
    @ashamorale1684 3 ปีที่แล้ว

    E pik pahani mahiti dilit kashi karavi

  • @r.khonde4223
    @r.khonde4223 3 ปีที่แล้ว

    सर त्या ॲप वर होत नाही तर काय करावे

  • @sandipshinde7007
    @sandipshinde7007 3 ปีที่แล้ว

    भात शेती नोदणी दिसत नाही

  • @narayannarode1741
    @narayannarode1741 2 ปีที่แล้ว

    Sir e pik pahani app chalt nahi

  • @kirangutal9886
    @kirangutal9886 3 ปีที่แล้ว +2

    Sir majhe drip irrigation lottery madhe nav ale ahe Ani document apan kiti divsat upload Karu shakto. Karan 7/12 updated nahi.kal नोंदणी केली आहे पीक पाहणी वर....

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว

      10 दिवसात

    • @kirangutal9886
      @kirangutal9886 3 ปีที่แล้ว

      @@GrShetiYojna pan 7/12 updated nahi ahe.

  • @somugaykwad9663
    @somugaykwad9663 3 ปีที่แล้ว

    jr nahi kela app vr nondani tr talathi krun nahi denar ka sir nondani nantr

  • @bajranglifestyle4683
    @bajranglifestyle4683 3 ปีที่แล้ว

    माहिती चुकीची भरली तर

  • @jaycomputer
    @jaycomputer 3 ปีที่แล้ว

    कायम पड म्हणजे काय आहे सर

  • @dayanadchautmal4342
    @dayanadchautmal4342 3 ปีที่แล้ว

    सर हळदीचे पीक पाणी कशी करायची